No video

🔴 Live मनोज जरांगे पाटील | जालना लाईव्ह | मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली |

  Рет қаралды 7,066

Dnyandev Kashid Official

Dnyandev Kashid Official

Ай бұрын

ज्ञानदेव काशिद
(वक्ता/मुलाखतकार/सुत्रसंचालक)
यांचे अधिकृत संकेतस्थळ
✒️सध्या ज्ञानदेव काशिद हे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीवर पी.एचडी करत आहेत.
🎙️शिवचरित्र आणि इतर महापुरुषांच्या जीवनचरित्रावर त्यांनी महाराष्ट्रभर जाहीर व्याख्यानातून प्रबोधन केले आहे.
🎙️ उपेक्षित, वंचित घटकांच्या मुलाखती घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून त्यांचा आवाज बुलंद केला आहे.
🎙️गड किल्ल्यांच्या मोहिमा यशस्वी करून व्हिडिओच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुढे आणला आहे.
🎙️सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम, सभा, संमेलने अशा शेकडो कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलान केले आहे.
🎙️युवकांचे प्रबोधन, कीर्तनातून जागर घडवून आपल्या कार्याचा वारसा पुढे चालवला आहे.
🏆 बीडच्या नामांकित बलभीम महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट बलभीम पुरस्कार त्यांचा नावावर कोरला आहे.
🏆शब्दरत्न पुरस्कार
🏆 राजमुद्रा युवा गौरव पुरस्कार
🏆 समाजभूषण पुरस्कार (दोन वेळा)
🏆 संत भगवानबाबा युवा गौरव पुरस्कार
🏆 राजे संभाजी गौरव पुरस्कार
🏆 जगदंबा गौरव पुरस्कार
🏆 मराठवाड्याचा युवावक्ता पारितोषिक
🏆 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये शेकडो पारितोषिके

Пікірлер: 23
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 Ай бұрын
महाराष्ट्राचा क्रांती करणारा सामान्य नेतृत्व माझा देव मनोज दादा 🙏🙏🙏🙏
@sakharamdevkar4168
@sakharamdevkar4168 Ай бұрын
बीड चे रेकॉर्ड जालना ने मोडले...अभिनंदन
@yuvrajkarhale3733
@yuvrajkarhale3733 Ай бұрын
सरकार ला आणि विरोध पक्ष यांना दोघांना दाखवा ....एक मराठा लाख मराठा
@Adityashelke850
@Adityashelke850 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा🎉🎉🎉🎉
@user-qw5uj3go7j
@user-qw5uj3go7j Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@pradeepthokre2217
@pradeepthokre2217 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@ASHOKHAWLEHawle
@ASHOKHAWLEHawle Ай бұрын
महाराष्ट्रातील तमाम सकल गरजवंत मराठा समाजाला मी भारतीय सेनेचा ऐक सैनिक आसाराम आत्माराम हावळे मांडवखेलकर बीडकर कोटी कोटी सैलूट करतो कारण मला स्वाभिमान आहे की माझी दिर्घ कालावधी नंतर एकत्र आली परंतु माझ्या समाजाने कधी जातीभेद केला आणी भविष्यातही कधी करणार नाही १००%मला विश्वास आहे सत्य परेशान होऊ शकते पण सत्य कधी हरू शकत नाही आम्ही आरक्षण तर घेऊच त्याबद्दल शंका कोणीही मणात बाळगू नये ही नम्र विनंती आहे 💐💐🙏🙏
@santoshbhosale6383
@santoshbhosale6383 Ай бұрын
Jai shivray 🔥 tuljapur
@udhavbhise8333
@udhavbhise8333 Ай бұрын
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे पुणे चिंचवड
@SunilnawleSunilnawle-ue8fz
@SunilnawleSunilnawle-ue8fz Ай бұрын
जाफराबाद तालुका मराठा समाज सकल मराठा
@SunilnawleSunilnawle-ue8fz
@SunilnawleSunilnawle-ue8fz Ай бұрын
एक एक कोटी मराठा
@sanchitgaming2688
@sanchitgaming2688 Ай бұрын
सुदामठाकर ताद्ंलवाडीभिलमनेजदादाआगेबडेहमारेसातहे
@bharatjadhav3673
@bharatjadhav3673 Ай бұрын
नाशिक सत्य समोर आले . हैद्राबाद संस्थान चे पुरावे सापडले .जय शिवराय.
@dattaparjane5932
@dattaparjane5932 Ай бұрын
मराठा क्रांती
@user-dw2vd6to1m
@user-dw2vd6to1m Ай бұрын
एक मराठा चिंचपूर तालुका आष्टी जिल्हा बीड
@krishnathorat5323
@krishnathorat5323 Ай бұрын
मराठा खडा तो सबसे बडा!!!!
@Adityashelke850
@Adityashelke850 Ай бұрын
नाशिक 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-jk8hl5sc1s
@user-jk8hl5sc1s Ай бұрын
जामखेडकर
@sopanlondhe7237
@sopanlondhe7237 Ай бұрын
Parbhani.
@Adityashelke850
@Adityashelke850 Ай бұрын
नाशिक
@subhashraoambhore1903
@subhashraoambhore1903 Ай бұрын
2:16
@sanchitgaming2688
@sanchitgaming2688 Ай бұрын
सुदामठाकर
@nitinghumare2135
@nitinghumare2135 Ай бұрын
Beed
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 11 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 3,6 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 61 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 11 МЛН