LIVE- मराठा आणि ओबीसी समाजाला एकत्र न्याय कसा मिळणार?

  Рет қаралды 56,082

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

#MaxMaharashtra #manojjarangepatil #marathareservation #OBCReservation
दुर्बल घटकांसाठी १५ टक्के आरक्षण वाढवून बिहारमधले एकूण आरक्षण ६५ टक्के करण्याचा नितीश कुमारांचा निर्णय बिहार उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निर्णयाचा परिणाम महाराष्ट्रात मराठा आरक्षणावर सुद्धा होणार आहे. कारण मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्रातले एकूण ६२ टक्के आरक्षण झाले आहे. मराठा आरक्षणासाठी मोज जरांगे यांचे सुरु झालेले आंदोलन जसे स्थगित झाले तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का बसू नये म्हणून सुरु झालेले आंदोलनही सरकारच्या विनंतीवरून तूर्तास थांबले आहे. मराठा आणि ओबीसी समाजाला राज्यसरकार एकत्र न्याय कसा देणार या मुद्द्यावर मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी मराठा आरक्षण अभ्यासक राजेंद्र कोंढरे आणि ओबीसी राजकीय आघाडीचे प्रा. श्रावण देवरे यांच्याशी चर्चा केलीय.

Пікірлер: 151
@MahadevPatil-h4i
@MahadevPatil-h4i 3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@shripatiabdar4406
@shripatiabdar4406 3 ай бұрын
श्रीमान कोंढरे सर धन्यवाद
@GopalDeshmukh7777
@GopalDeshmukh7777 3 ай бұрын
कोंडरे साहेब.... लाजवाब फक्त लाजवाब ❤
@SonuMadan-sr8jl
@SonuMadan-sr8jl 3 ай бұрын
एक मराठा कोठी मराठा
@DevBhole-e6f
@DevBhole-e6f 3 ай бұрын
मराठा हा कुणबीच आहे, हे एक दिवस सिद्ध होईल 👍लढायचं आणि जिंकायचं 👍👍👍
@Shubham-sw5jr
@Shubham-sw5jr 3 ай бұрын
Garib मराठा मुलांचं नुकसान करू नका राव... ओबीसी मध्ये गेल्याने फक्त ZP नगरपालिका पंचायत राज मध्येच राजकारणी फायदा आहे...EWS च 10 टक्के रिकाम सोडून ओबीसी gardit नो फायदा 1 टक्के भेटेल जास्तीत
@कुलदीपगोफणे
@कुलदीपगोफणे 3 ай бұрын
😢ऑ😢😢ओच😢ऐचैचैओच😢​@@Shubham-sw5jr
@dnyaneshwarbodkhe4365
@dnyaneshwarbodkhe4365 3 ай бұрын
​@@Shubham-sw5jrcool
@Ladanepatil78
@Ladanepatil78 3 ай бұрын
देवरे दारु पिऊन आले वाटतं, मिडिया पुढं
@satishpatil7518
@satishpatil7518 3 ай бұрын
शासनाने 1994 ला दिलेले आरक्षण रद्द करावे.
@kantilalranpise2005
@kantilalranpise2005 3 ай бұрын
1994 सालचा जिरा रद्द करा सगळे खुराडयात बसतील
@anilmore1969
@anilmore1969 3 ай бұрын
Right
@ManikKhaire-lm6rk
@ManikKhaire-lm6rk 3 ай бұрын
खोटे,दिले,आसलेतर,ते,रध्ये,करावे,पण,खरे,दाखले,आहेत,यांचेकाय,निजामा,पासुन,नोंदी,काडल्याआहेत,त्या,खोटे,आहेत,का,हा,विषय,का,माडत,नाही,का,नसत,खोट,खोटहे,काय,चालू,आहे
@milindambarte9543
@milindambarte9543 3 ай бұрын
The great political circus of Maharastra, sponsored by Fadanvis and copowerd by RSS
@actively-passive7119
@actively-passive7119 3 ай бұрын
Reverse could be predict Jarage is In main Role Sponcerd by Sharad pawar and Company
@uddhavwakhare4883
@uddhavwakhare4883 3 ай бұрын
Devare saheb
@aniruddhachavan8964
@aniruddhachavan8964 3 ай бұрын
Devare LA punha shalet patahva tyala knowledge kami ahe
@uttamshinde335
@uttamshinde335 3 ай бұрын
मराठा समाजाच्या कुणबी नोंदी बनावट व खोट्या आहेत हे म्हणण्याचा अधिकार यांना कोणी दिला.मुळात OBC मधील इतर जातींचा समावेश कोणत्या निकषांवर केला याचे स्पष्टीकरण द्यायचे धारिष्ट्य कोण करणार ? मागासवर्ग आयोग,न्यायपालिका व सरकारचा अधिकार हे शहाणे का घेत आहेत?
@pravinpatil8447
@pravinpatil8447 3 ай бұрын
आम्ही याला चलेंज करतो कि मराठा आणि कुणबी एकच आहे हे तुम्ही कोण सांगणारे.
@royalrelationgroup2186
@royalrelationgroup2186 3 ай бұрын
कोंढरे साहेब ग्रेट देवरे अर्धवट राव
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs 3 ай бұрын
भारतरत्न मा. मुख्यमंत्री भुजबळ साहेब तेलगी भुखंड व महाराष्ट्र सदन रत्न यांच्यामुळे 🍉 नी 288 चा नेरेटीव्ह सेट झाला आहे.
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs 3 ай бұрын
288 रत्न मा . मुख्यमंत्री तेलगी पुरस्कृत नेते भुजबळ साहेब महाराष्ट्र सदन रत्न नेरेटीव्ह सेट झाला आहे लढा टांगे पलटी
@sunilshinde65
@sunilshinde65 3 ай бұрын
मंगेश ससाणे, लक्ष्मण हाके ही मंडळी शिकलेली आहेत जरांगे हा अशिक्षित माणूस आहे. पवार गटाने जरांगे हे बुजगावणे पुढे केले आहे.
@subhashjadhav826
@subhashjadhav826 3 ай бұрын
शिक्षण घेऊन सुद्धा यांचे विचार करण्याची क्षमता वाढलेली नाही.
@nandinisart1937
@nandinisart1937 3 ай бұрын
शिकलेले आहेत तर कोर्टात लडू शकतात असे ओपन ओपन दोन समाजात भांडण लावणं शोभतं नाही शिकलेल्या लोकांना ते पण जरांगे पाटील ची कॉपी करत आहे आणि म्हने शिकले ले
@sureshsolat3104
@sureshsolat3104 3 ай бұрын
देवरे यांची भाषा कशी आहे .प्राध्यापक म्हणवून घेता 😂
@umeshghardas4591
@umeshghardas4591 3 ай бұрын
​@@sureshsolat3104प्राध्यापक नाही तो शिपाई आहे 😂
@rajendraithape8399
@rajendraithape8399 3 ай бұрын
वडा पाव खाऊन उपोषण करता का रे काहीही खोटे बोलतोयस लाज वाटते का याला प्राध्यापक कोणी केलाय मलाच कळत नाही.
@daulataunde8345
@daulataunde8345 3 ай бұрын
Manoj Dada Bol Devrya
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 2 ай бұрын
Those states who wishes to give reservations to their EWS over and above 50 % can take matters to the central govt for calling special session for increasing the reservation quota over 50% and for passing the required laws and their inclusion into the 9 th schedule for permanent provisions. State like Maharashtra, Bihar, UP, MP, Haryana Rajasthan where reservation is acute problems can follow path of Tamilnadu.
@devendragainkar7688
@devendragainkar7688 3 ай бұрын
जय ओबीसी.. जय महाराष्ट्र... राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभकामना 👏🙏
@keshavbelhekar6423
@keshavbelhekar6423 3 ай бұрын
देवरे तू पूर्ण खोटं बोलतो
@rajendrakarpe9742
@rajendrakarpe9742 3 ай бұрын
Rajendra kondhre Great 👍
@ashoknikam8417
@ashoknikam8417 3 ай бұрын
😂 सगळे खोटे आहेत,,तूच खरा आहे देवरे
@kailasharkal8690
@kailasharkal8690 3 ай бұрын
Devera.sir
@rameshmaske6331
@rameshmaske6331 3 ай бұрын
देवरे, खोट बोल पण रेटून बोलतोय.
@umeshghardas4591
@umeshghardas4591 3 ай бұрын
जातीनिहाय जन गणना करा आणि जास्तीचे आरक्षण काढून घ्या.
@jagannathkurhe8995
@jagannathkurhe8995 3 ай бұрын
देवरे आता या जगात तुच खरा..... बाकी सर्व खोटे.....
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 3 ай бұрын
देवरे बावळट माणूस याला कशाला बोलवत असता.
@sarvadnyaagamer5929
@sarvadnyaagamer5929 3 ай бұрын
देवरे जरागे पाटला विषयी एकेरी भाषेत बोलतो याच्या मधील मराठा बद्दल मनातल 20 बाहेर येत आहे
@umeshghardas4591
@umeshghardas4591 3 ай бұрын
ते म्हातारं चुलीवर बसून बोलतय...त्याची बायको त्याला अरे तुरे बोलत असणार
@kantilalranpise2005
@kantilalranpise2005 3 ай бұрын
पन्नास वर्षे आरक्षण खाऊन सुधारणा झाली नाही का
@kantilalranpise2005
@kantilalranpise2005 3 ай бұрын
मराठा समाज धनगर समाजाला विरोध करत हाके कशासाठी उपोषण करतो
@53jadhavsuresh
@53jadhavsuresh 3 ай бұрын
देवरे साहेब प्राध्यापक व्यक्ती कडून जाणीवपूर्वक जरांगेंचा उल्लेख अरेतुरे भाषेत करणे शोभत नाही.तुमचा जरांगेंना विरोध मान्य ,पण भाषेतील असंस्कृत पणा अजीबात स्वीकारता येत नाही.शिक्षण घेऊन शैक्षणिक क्षेत्रात आहात पण सुसंस्कृत होता आले नाही .
@machhindrajadhav8804
@machhindrajadhav8804 2 ай бұрын
देवरे। बापाना। पाले। हाय। का
@कृषीरक्षक
@कृषीरक्षक 3 ай бұрын
यांच्या भाषे वरून हे प्राध्यापक वाटत नाहीत.तर ऐक गांवढळ माणुस वाटतो.
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 3 ай бұрын
प्राध्यापक आरक्षणाचे जीवावर झाले आहे
@mangalpusande8997
@mangalpusande8997 3 ай бұрын
सगळेच खरे का? ह्याचेच नवल वाटतेय. खोटं खोटं बोलायला कुणी तयारच नाही. लोक मानवते प्रती प्रामाणिक होत चाललेय.
@petsanimals4974
@petsanimals4974 3 ай бұрын
देवर्या नीट बोल देवरिया न्यू 12:19 12:20 ज
@angadbhaganagare8250
@angadbhaganagare8250 2 ай бұрын
मला वाटले तुम्ही घरूनच पाठांतर करून आले काय की
@balajimule2825
@balajimule2825 3 ай бұрын
Devrya भाषा नीट वापर
@ashishjagadale8114
@ashishjagadale8114 3 ай бұрын
Pan card la pan joda
@daulataunde8345
@daulataunde8345 3 ай бұрын
Devrya Bhadawya
@Balupawar-wx3nt
@Balupawar-wx3nt 3 ай бұрын
पण ते रद्द केलं
@jotiramkumbhar8906
@jotiramkumbhar8906 3 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@vikramdongare5668
@vikramdongare5668 3 ай бұрын
म्हताऱ्या देवरे जरांगे पाटलाबद्दल बोलता नीट बोल...
@rajendrakarpe9742
@rajendrakarpe9742 3 ай бұрын
Devre saheb suaskrut ahet ka?
@hahahahaqwe
@hahahahaqwe 3 ай бұрын
ह्या म्हाताऱ्या ला मराठ्याबद्दल खूप चीड आहे. याची भाषणे ऐका. स्वार्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या बद्दल ही टोकाचे बोलतो
@umeshghardas4591
@umeshghardas4591 3 ай бұрын
तो फुल गांजा मारलेला दिसतोय
@gajanansantre8689
@gajanansantre8689 3 ай бұрын
Devre saheb
@dattaraogaikwad5639
@dattaraogaikwad5639 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@vijayrananavare7709
@vijayrananavare7709 3 ай бұрын
1994ला दिलेले आरक्षण कोणत्या आधारे दिले ते रद्द करा
@YogeshPaul-c8o
@YogeshPaul-c8o 3 ай бұрын
देवरे दारू पिऊन आला वाटते म्हणून त्याला वाटतें मीच खरा बोलतो😅😅😅
@shrimantkharat8295
@shrimantkharat8295 3 ай бұрын
देवरे साहेब,जरांगेना अरे, तुरे आणि ओबीसी नेत्यांना अहो जावे. हे योग्य नाही
@shrikrishnarsul6917
@shrikrishnarsul6917 3 ай бұрын
Only Manoj dada jarange patil saheb
@SonuMadan-sr8jl
@SonuMadan-sr8jl 3 ай бұрын
कोंढरे साहेब 💯
@shrisrpatil
@shrisrpatil 3 ай бұрын
देवरे ही भाषा योग्य नाही. असंस्कृत आणि द्वेष युक्त बोलत आहे.
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 3 ай бұрын
ज्या पोटजाती 94 ला घातल्या त्यावर सुद्धा आता आक्षेप आहे
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 3 ай бұрын
Devare अरे तुझी lakad mhsanat गेली. जाता जाता नीट बोलून जा .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.
@Pramodrao.
@Pramodrao. 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@पंढरीनाथखैरनार
@पंढरीनाथखैरनार 3 ай бұрын
कोठरे कीती दीवसापासुण दारू सोडली लायकीत राऊण बोलावे
@AnkushDad-z9j
@AnkushDad-z9j 3 ай бұрын
श्रावण देवरै हा माणूस जरांगे पाटील पेक्षा फार अनपड आहे बोगस प्राध्यापक दिसतो असे जातीवादी प्राध्यापक असतिल तर महाराष्ट्र चा मणिपूर लवकर करतिल
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 3 ай бұрын
आत्महत्या करण्यापेक्षा मणिपूर भरे
@Digvijay_Art
@Digvijay_Art 3 ай бұрын
मॅक्स महाराष्ट्र चॅनल ने सुसंस्कृत लोकांनाच चर्चेसाठी बोलावले पाहिजे.
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 3 ай бұрын
देवरे साहेब ओबीसी सहित सर्वांचे जात प्रमाणपत्र आधारकार्ड ला जोडून टाकायला तयार रहा
@angadbhaganagare8250
@angadbhaganagare8250 2 ай бұрын
देवरे बापू गांजा पिऊन आले काय तुम्ही बोलताना जरा भाषा सांभाळून बोला महाराष्ट्राची परंपरा नाही
@shivajiwayal2279
@shivajiwayal2279 3 ай бұрын
हे हे जे ओबीसी चा माणूस आहे का खरं काहीच बोलणार नाही काहीच मेला बी तर खरं बोलणार नाही
@pratapmarkad8182
@pratapmarkad8182 2 ай бұрын
Devre saheb aapan khup chan mat mandl..
@अनंतशिंगाडे
@अनंतशिंगाडे 2 ай бұрын
देवरे तु भाषा बोलली ती सुधार
@digvijayshinde1110
@digvijayshinde1110 3 ай бұрын
Devre shiklela ahe ka ?
@bhausahebjagadale5115
@bhausahebjagadale5115 3 ай бұрын
देवरे साहेब,अरे तुरे बोलणं शोभत का? इतरांना बोलताना आपले संस्कार दिसतात.आपण सुशिक्षित आहात पण सुसंस्कृत नाही हे दिसून येते.
@digvijayshinde1110
@digvijayshinde1110 3 ай бұрын
देवरे तुझ काय कराव रे ,अस का करतो तू ?
@dilippawar7805
@dilippawar7805 3 ай бұрын
१० एकर जमीन आहे परंतु मी सामाजिक आर्थिक मागास आहे???????? तरीपण मी सामाजिक आर्थिक मागास आहे ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@rambahir5
@rambahir5 3 ай бұрын
भुजबळ, मूडे,शेंडगे, पडळकर, ......यांच्या जमीनी वटुन घे मंग माझी एक एकर तूला मि आरदा एकर देतो ...
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s 3 ай бұрын
OBC cha purn Survey kara Jyacha Gharat TV ahe Tyache Arkshan Cancel kara
@gangarde
@gangarde 3 ай бұрын
आता प्रत्येक कायदा नवव्या सूचित टाकायचा म्हटला तर नवव्या सूचीची संवैधानिक वैधता सुद्धा धोक्यात येणार आहे. तसंही नववी सूची कोर्टात challenge झालेली आहे.
@ganeshbhosle3608
@ganeshbhosle3608 3 ай бұрын
हा देवरे स्वतः सातारा राजपूत म्हणतात हे कसले ओबीसी हे दुसऱ्या राज्यातून येऊन महाराष्ट्रात बसले आहेत हा😅
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 3 ай бұрын
रज पुत भामटा म्हणुन एक जमात आहे 😊
@rameshmaske6331
@rameshmaske6331 3 ай бұрын
1994 cha GR cancel करा. मंडल आयोगाच्या नियमांच उल्लंघन झाले.
@ramchandrakantule7486
@ramchandrakantule7486 3 ай бұрын
Kondrye sahybachi fdanvis sobat baythak zali watt
@dnyanualdar2440
@dnyanualdar2440 3 ай бұрын
barobar boltat Devre साहेब
@machhindrajadhav8804
@machhindrajadhav8804 2 ай бұрын
देवरे। बापाचा। सादबारा। आहेका। देवरेला। आधिकारी। केल। गाजेया। पेऊन। आला। आहेका
@AvinashSolanke-eq3jt
@AvinashSolanke-eq3jt 3 ай бұрын
Only jarange patil
@shivajishendage3458
@shivajishendage3458 2 ай бұрын
निहाय जनगणना हा ओबीसींचा प्रतिनिधित्वाचा अंतिम उपाय आहे.
@trambakpawar9345
@trambakpawar9345 2 ай бұрын
नामदेवराव जाधव सर यांचा व्हिडिओ पहा शरद पवार मुंख्यामत्री असतांना 23मार्च1994सालीमराठ्यांचे16%आरक्षणओबीशींच्याघश्यातटाकलेतेचाआरक्षणतेचवापसद्यावे50%आतचबसतेयावरजरांगेवशिंदेकागप्पचआहेत
@savitatawhare7438
@savitatawhare7438 3 ай бұрын
Ky ha hakya maratha samajache vatola kelay
@AvinashSolanke-eq3jt
@AvinashSolanke-eq3jt 3 ай бұрын
Hya devryala kahi mahiti aaheka
@sureshsolat3104
@sureshsolat3104 3 ай бұрын
देवरे विचारवंत म्हणवून घेता परंतू एकांगी भुमिका घेतात. सामान्य कार्यकर्ते सारखे बोलतात.
@vinayakraorane8650
@vinayakraorane8650 3 ай бұрын
ye devre jra manuski sodun bhasha bolu nko jast shahna zala ka😢
@RamnathGajare
@RamnathGajare 3 ай бұрын
1994चा जी आर च रद्द करण्यात याव
@maheshdoifode2581
@maheshdoifode2581 3 ай бұрын
देवरे जिंदाबाद
@SahadevMadke
@SahadevMadke 3 ай бұрын
Are Kara saman kayda
@Shubham-sw5jr
@Shubham-sw5jr 3 ай бұрын
Garib मराठा मुलांचं नुकसान करू नका राव... ओबीसी मध्ये गेल्याने फक्त ZP नगरपालिका पंचायत राज मध्येच राजकारणी फायदा आहे...EWS च 10 टक्के रिकाम सोडून ओबीसी gardit नो फायदा 1 टक्के भेटेल जास्तीत
@MahadevPatil-h4i
@MahadevPatil-h4i 3 ай бұрын
कोंडरे साहेब 👍👍
@shrikrishnarsul6917
@shrikrishnarsul6917 3 ай бұрын
No vote for bjp vidhansabha 2024
@nandanvijaysalunkhe9056
@nandanvijaysalunkhe9056 3 ай бұрын
Kondhare sir intellectual discussion
@nandanvijaysalunkhe9056
@nandanvijaysalunkhe9056 3 ай бұрын
Devare pan bhanjala ahe.... Bhasha badal li
@Democratic12346
@Democratic12346 3 ай бұрын
देवरे एकटाच खरा बाकी सगळे खोटे😂😂😂
@jotiramwagh3991
@jotiramwagh3991 3 ай бұрын
अशी चर्चा झाली पाहीजे पण सविधान धरून
@mahadevgaikwad9244
@mahadevgaikwad9244 3 ай бұрын
2/3 लोकांशिवाय महाराष्ट्रात कोणीही तज्ञ नाहीत वाटतं ! देवरे सारखे 2/3 असले तर वाट लागेल !💯
@madhavgiri6889
@madhavgiri6889 3 ай бұрын
Shravan Devri Saheb Abhyasu vyakti mahatva jay OBC jay sanvidhan 👌👍🙏🙏
@suniljadhav3824
@suniljadhav3824 3 ай бұрын
मंडल आयोगाने ओबीसी यादीत प्रत्येक समजला किती किती टक्के आरक्षण आहेत यावर प्रश्न विचारावे म्हणजे जनतेला माहिती मिळेल मग स्मजेल कोण खर तर कोण खोट हे समजेल मंडल आयोगाच्यां अगोदर व नंतर प्रत्येक ओबीसी जाती प्रवर्गालां आरक्षण किती टक्के होते यावर चर्चा करावी प्रश्न विचारावे यामुळें जनतेला माहिती मिळेल
@laxmanmore7651
@laxmanmore7651 3 ай бұрын
महाराष्ट्रात 64% ओबीसी लोकसंख्या नसताना ओबीसी 32% आरक्षण खातायत. जर महाराष्ट्रात 64% ओबीसी +20%एससी एसटी +11% मुस्लीम +3% ब्राम्हण +2% मारवाडी गुजराती जैन पारशी लिंगायत =100% लोकसंख्या होते .मग मराठा समाज काय या देवऱ्याच्या भोकात गेला का.देवऱ्या सारे हावरट मराठ्यांनच्या हिश्श्याच जास्तीच आरक्षण खातायत.
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 54 МЛН
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 17 МЛН
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 15 МЛН
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 54 МЛН