Live 🔴 मुंडेंच भांड फुटलं? वाल्मिकीच्या बायकोचा इशारा!

  Рет қаралды 564,184

News98 Mahakesari / न्यूज98 महाकेसरी

News98 Mahakesari / न्यूज98 महाकेसरी

Күн бұрын

Пікірлер: 339
@nghodake1136
@nghodake1136 12 күн бұрын
सदर व्यक्तीचा काहीही म्हणणं ऐकून घेऊ नये मीडियाने एवढे महत्त्व देऊ नये संपूर्ण सत्यता पहावी
@MadhukarBiradar-rr7lz
@MadhukarBiradar-rr7lz 12 күн бұрын
संतोष देशमुख शुद्धा कुणाचे तरी मिस्टर होते ना
@DnyaneshwariDeshmukh
@DnyaneshwariDeshmukh 12 күн бұрын
एवढी प्रॉपर्टी कशी जमा केली हे ही सांगा म्हणजे आम्हा बेरोजगार युवकांना एवढी प्रॉपर्टी जमा करायला मार्गदर्शन ठरेलं
@uttamsurve2470
@uttamsurve2470 11 күн бұрын
जैशी करणी वैशी भरणी
@shankarkamble8718
@shankarkamble8718 11 күн бұрын
तपासात समोर येईल जे कोणी दोषी आहेत तोपर्यंत तुम्ही शांत बसा
@sureshmahadevshinde
@sureshmahadevshinde 11 күн бұрын
भाईसाब करोडो रुपयांची प्रॉपर्टी कुठून आली ते सांगा अगोदर
@tajshelke4103
@tajshelke4103 11 күн бұрын
अग बाई दस होता म्हणून हे वातावरण पुढे आले नाहीतर हे दाबल असतं
@BadrinathMhaske-l4s
@BadrinathMhaske-l4s 11 күн бұрын
वंजार यांना दोनच काय दोनच काय चार मंत्रीपदी मिळू दे ना संतोष अण्णा ला परत आणू शकते का ए बाई
@SohamShinde-km3pp
@SohamShinde-km3pp 12 күн бұрын
हजारो कोटींची संपत्ती जमवताना वंजारी समाज नाही का आठवला
@sachinphasale265
@sachinphasale265 10 күн бұрын
वाल्याची माती होणार अति तिथं माती. वंजारी बांधव चांगले आहेत. वाल्यासाठी समाजाला दोष देणे चुकीचे.
@jagtapnivas1736
@jagtapnivas1736 12 күн бұрын
बरं ताई तुम्ही सांगा प्राॅपर्टी यवडी आली कुठून
@subhashshinde5263
@subhashshinde5263 10 күн бұрын
या बाईला मिडियाच्या पत्रकारांनी विचारले पाहिजे एवढी संपत्ती कशी आली?
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 10 күн бұрын
ही बाई जातीवर का गेली ? वाल्हयाची आई मजूरी करत होती तीचा मुलगा गोपीनाय मुंढेंच्या घरी घरगडी होता . त्याने शेकडो कोटी कसे जमवले ? असे हेमंत देसाई म्हणतात त्यात काही चूक वाटत नाही .
@krushnaghule1895
@krushnaghule1895 10 күн бұрын
सामान्य माणसाला एक कोटी रुपये जमवता जमवता पूर्ण आयुष्य जातं बाई तुमच्याकडे दोन हजार कोटी रुपये आले कुठून ते सांगा
@LAJUFOGOLE
@LAJUFOGOLE 12 күн бұрын
15 दिवस खोटे सोबत गोळा करायला गेलेले आहेत आता खोटे सोबत जमा झालेले आहे त्यामुळे 302 मध्ये अडकवण्याची प्रयत्न करीत आहेत
@mahendrayadav9530
@mahendrayadav9530 12 күн бұрын
मीडिया शहाणी असेल तर ह्या बाईची म्हणणे ऐकूनही घ्यायला नाही पाहिजे
@BadrinathMhaske-l4s
@BadrinathMhaske-l4s 11 күн бұрын
संतोष अण्णा देशमुख हे पण कोणाच्या तरी वडील कोणीतरी पती कोणीतरी मुलगा होते जाणीव ठेव्याचा भाग घेऊन बोल जरा जय जिजाऊ जय शिवराय
@sunil01061
@sunil01061 11 күн бұрын
ताई म्हणततात चक्का जाम करणार.. बहुतेक रस्ता पण खरेदी केला वाटत ताई नी
@nandkishoringole3868
@nandkishoringole3868 11 күн бұрын
अहो बाई आता कराड अटकला आहे आणि मुंडे सुटणार आहे मुंडे साहेबांनी कराडला आतमध्ये मोकळा लागू दिला आहे
@krushnagade7992
@krushnagade7992 11 күн бұрын
सुरेश धस ऐवढे दुध खुळे नाहीत
@ganeshbankar333
@ganeshbankar333 12 күн бұрын
ताई तुमचं व्यवसाय कोण ते.आहेत ते.संगा.आधी संग ऐवढ्ये मोठी संपत्ती आली कुठून ते.संगा.
@maheshajagekar8772
@maheshajagekar8772 10 күн бұрын
मीडिया यांना कशाला.. महत्व देतंय हेच समजत नाही.....
@santoshrm.rokade9472
@santoshrm.rokade9472 10 күн бұрын
ताई, तुमच्या वैयक्तिक प्रश्नासाठी साऱ्या समाजाला वेठीस धरू नका.तरूणांची दिशाभूल होते. काही समाजाची लढाई समजून हकनाक बळी पडतात.
@shreerajureshwar
@shreerajureshwar 11 күн бұрын
आजपर्यंत मी मराठ्याची म्हणायची आता वंजारी म्हणत आहे
@nghodake1136
@nghodake1136 12 күн бұрын
वाल्मीक कराड काय लोकांची कामे करायला मंत्री होता का पुढारी
@yaqubibrahim534
@yaqubibrahim534 11 күн бұрын
परलीत सर्वात जास्त वंजारी लोकांची हत्या झाली तेव्हा समाज साठी आवाज का उठवला नाही ?
@ganeshbankar333
@ganeshbankar333 12 күн бұрын
मोकर जात मध्ये तेठ निर्माण करू नका आणि वाद लावू नये दोन पोलिस होते सुरक्षा ला.मग कशी मारेल.वाद निर्माण करू नका
@chagangikwada1621
@chagangikwada1621 11 күн бұрын
तुला काय माहित आहे ,खोट काही सांगू नकोस,जे झालय ते कायद्यानुसार योग्य आहे .कुणाच्या सांगण्यावरुन होत नसत.
@AnilMarate-u1e
@AnilMarate-u1e 10 күн бұрын
हे बाई तुझा नवरा गुड आहे हिन्दू संस्कृती पहिल्या पत्नीची फरकत झाली की दुसरी पत्नी करता वालमीक कराड हा गोपीनाथ मुंडे यांच्या कडे घर कामाला होता महाराष्ट्र तयेवळी पापटी कुठून आणली शासना ला लुटून गरिबा च रक्त पेले बाई आता वालमीक कराड चे आणि धनंजय मुंडे यांचे दिवस भरले आहे आता जनतादरबारात निकाल लागेल लोकांचा जिव घेता आतापरमेश्वर सुध्दा माफ करणार नाही
@sukhadevkhandagale1000
@sukhadevkhandagale1000 11 күн бұрын
जातीचे कार्ड चालू नये
@BadrinathMhaske-l4s
@BadrinathMhaske-l4s 11 күн бұрын
कधी काळी वाल्मिकी कहा पंडितांना मुंडे कडे कामाला होता मग एवढे प्रॉपर्टी कुठून जमा केली याची चौकशी करण्यात येईल एका घरचे प्रॉपर्टी एवढी होऊ शकते का
@suryabhanmisal5359
@suryabhanmisal5359 11 күн бұрын
Tai saheb...aami marathe khup saymi aahot...je kahi hoiel te nyachya margane...asa Aamcha purn trust aahe....jar crime kela ch nahi tar natak karaychi Kay Garaj hoti......
@mahendrayadav9530
@mahendrayadav9530 12 күн бұрын
तुझ्या नवऱ्याची संपत्ती कुठून आली एवढी
@BadrinathMhaske-l4s
@BadrinathMhaske-l4s 11 күн бұрын
अगं बाई शांत रहा धीर धर देव बरोबर करतो सगळं आता जय शिवराय
@kiranlangare9001
@kiranlangare9001 11 күн бұрын
तपास करायचा कोणी हे कोण ठरवणार ही बाई का?
@banduchikhalkar5760
@banduchikhalkar5760 11 күн бұрын
तुम्ही काही बोलू नका संतोष देशमुख सुध्धा कोणाचा नवरा होता त्यांचा वीचार करा
@nanamore3306
@nanamore3306 11 күн бұрын
बाई लय बोलतात पण एवढी पैसा जमीन बंगले देशी दारू बेअर बार कोणाची आहेत करोडो रुपये माया जमवली ही कोणाची आहेत
@DilipShinde-m4c
@DilipShinde-m4c 11 күн бұрын
जाती मागे लपून जातीला बदनाम करु नका.
@DipakSurve-s2n
@DipakSurve-s2n 11 күн бұрын
बाई आणहे तुम्ही कुठून सर्व बीड खाल्लं लुटून
@KishorDevkar-b9q
@KishorDevkar-b9q 9 күн бұрын
न्यायव्यवस्था जे बघायचे ते बघेल तुम्ही कशाला सांगताय हा अधिकारी बदला तो अधिकारी बदला जे बदलले ते योग्य आहे
@PurushottamAmbure
@PurushottamAmbure 9 күн бұрын
सगळ,जग,खोट,तुच,तेवडी,खर,बोलनारी,बाई,धनयवद,तुला
@KishorDevkar-b9q
@KishorDevkar-b9q 9 күн бұрын
समाज समाज जातीपातीला पुढे करून वाचण्याचा प्रयत्न
@vijaynannaware8031
@vijaynannaware8031 10 күн бұрын
सतीश देशमुख पण खुनाचा तरी नवरा असेल ना
@UdaySawant-f8o
@UdaySawant-f8o 11 күн бұрын
ही कराड फॅमिली गरीब असेल तर अशी आर्थिक गरिबी सगळ्यांना मिळो 😂
@shantarambait1792
@shantarambait1792 11 күн бұрын
बाई गुनेगार म्हणजे गुन्हेगारच तुमचे यीस्टर बेसुमार असतील घाबरण्याचे कारण नाही
@aniketveerbaramati1047
@aniketveerbaramati1047 10 күн бұрын
धनु भाऊंनी तुमचा गेम केला ,,,,, आहे का साथ त्यांची 😂😂😂😂
@sunil01061
@sunil01061 11 күн бұрын
ताई ला पण सह आरोपी करा.. आणि आत पाठवा
@krushnaghule1895
@krushnaghule1895 10 күн бұрын
दोन हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी कुठून आली ते सांगा याचे उत्तर लवकर द्या मॅडम
@shivajilendave8144
@shivajilendave8144 11 күн бұрын
एवढी संपत्ती जमा करेपर्यंत तुला आनंद होत होता ना तुझ्या नावावर किती फ्लॅट आहेत हे पैसे कुठून आणले न्यायव्यवस्था पाहिलं ना किती जमीन आहे नावावर पुण्यात किती फ्लॅट घेतले आहेत अमेरिकेत किती संपत्ती आहे हे तुला सर्व माहिती असेल ना
@shivajishinde6960
@shivajishinde6960 12 күн бұрын
कोन मुदाम आडवत नसत खर सते आहे तेच चालय
@ashokdalve561
@ashokdalve561 10 күн бұрын
हे मॅडम खोटं बोलणं शोबत काय
@SohamShinde-km3pp
@SohamShinde-km3pp 12 күн бұрын
2019 ला जितेंद्र आव्हाड साहेब अन धन्या हे दोन वंजारी समाजाचे नेते मंत्री नव्हते काय?
@krushnaghule1895
@krushnaghule1895 10 күн бұрын
मॅडम एवढी प्रॉपर्टी जमली तेव्हा कुठे होता तुम्ही
@dattakolhe-qs6ct
@dattakolhe-qs6ct 11 күн бұрын
फालतू आहे ही कराड ची बायको डोक्यावर पडली आहे हीच मनावर नका घेऊ 🤣🙏
@krushnaghule1895
@krushnaghule1895 10 күн бұрын
17 मोबाईल फोन घ्यायचाय का
@nanamore3306
@nanamore3306 11 күн бұрын
अहो ताई गरीब म्हणतात एवढी माया कशी जमवली कोठून आणली
@satishtaware1402
@satishtaware1402 12 күн бұрын
Hoyil sagle chgle dhir dara
@SurekhaGhadage-r3b
@SurekhaGhadage-r3b 10 күн бұрын
हीम्हनतेकी.मी.शहानूकुळी.आहेआताही.बोबकुळी.झाली
@DasharathSuralkar-xb1pi
@DasharathSuralkar-xb1pi 12 күн бұрын
मुंढेनी मस्त कान भरवले😂😂😂😂
@BadrinathMhaske-l4s
@BadrinathMhaske-l4s 11 күн бұрын
मुंड्याने शिकवलेले दिसते या बाईला असे जर असेल तर वाल्या बाहेर धन्या आत जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा
@भारतसाबळे-ढ2ठ
@भारतसाबळे-ढ2ठ 10 күн бұрын
भिंगरी चालू बाई आहे
@shamsundarjaygude8387
@shamsundarjaygude8387 11 күн бұрын
लब्बाड खांदान
@rameshshinde955
@rameshshinde955 11 күн бұрын
बाई आता घडा भरला आहे लोकांना मूर्ख समजते काय
@BalajiMete-o7v
@BalajiMete-o7v 9 күн бұрын
Only Dhas Saheb
@mahendrayadav9530
@mahendrayadav9530 12 күн бұрын
तुझ्या नवऱ्याने लोक निवडून आणली लोकांना दमदाटी गुंडगिरी करून रे
@VasantDanve
@VasantDanve 11 күн бұрын
बाई तूझा नवऱ्याला मुख्यमंत्री करायच आस ठरल य घाबरू नको धोका दम काढ नंतर डोनाल्ड टर्म आमेरेकेचा आद्याक्षर करायच
@sanjayjadhav8355
@sanjayjadhav8355 9 күн бұрын
ही किती खर बोलत आहे ते तीच्या बोलण्यावरुण समजत आहे.
@siddharthnimbalkar6899
@siddharthnimbalkar6899 11 күн бұрын
एवढं कशाला सांगतेस देशमूख ला कां मारलं ते सांगा?
@govindwartale3258
@govindwartale3258 11 күн бұрын
7 ला 7 वंजारी आमदारांना मंत्री करा आमची काहीच हरकत नाही पण सत्ता व पैशाचा माज करून सामान्य माणसाला संपवू नका रे
@BalajiMete-o7v
@BalajiMete-o7v 9 күн бұрын
Only Dhas saheb
@jaysingkakde380
@jaysingkakde380 9 күн бұрын
संतोष देशमुख यांचा काय धनंजय मुंडे यांनी मर्डर केला का बाई?
@sakhikambli7659
@sakhikambli7659 10 күн бұрын
काय ही बाई बोलते मुंबई मध्ये राजकारण करा मुंबई हे राजकारण करण्याचं ठिकाण आहे.समाज समाज असं बोलून मजा करा
@PN_SHORTS123
@PN_SHORTS123 10 күн бұрын
इथं एका हाताने टाळी वाजलेली नाही जे काही कांड घडलंय त्यांना दोन्ही पक्ष जबाबदार आहेत करोडो रुपये घेऊन पळ काढला तर हे घडणारच
@bhaskarshinde2062
@bhaskarshinde2062 12 күн бұрын
6:01:45
@bhaskarshinde2062
@bhaskarshinde2062 12 күн бұрын
Marathi samajala badnam Karu naka jaisi karni vaisi bahrni
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 9 күн бұрын
न्यायालय दोषीना शासन करेल
@bkbhojane
@bkbhojane 9 күн бұрын
दोन्ही बाजूने आंदोलन करणारे शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असून सर्वावर गुन्हे दाखल करावे
@BadrinathMhaske-l4s
@BadrinathMhaske-l4s 11 күн бұрын
संतोष देशमुख यांना हे पण कोणाचे तरी
@bebikoekar6131
@bebikoekar6131 10 күн бұрын
गरीब संतोष देशमुखचया बायकोला न्याय मिळवून दया. मॅडम.तयाचया लक्ष लैकराकड पहा.
@krushnaghule1895
@krushnaghule1895 10 күн бұрын
भाडेकरू महिला कडून आंदोलन करून घेता का तुम्ही
@rushikeshbochare6180
@rushikeshbochare6180 11 күн бұрын
समाजाच्या नावाखाली राजकारण करू नकोस
@ChandrakantPawar-g9r
@ChandrakantPawar-g9r 10 күн бұрын
ही खोटे बोलते वाल्मिकी करणारा हसला जेलमध्ये ठेवा ती मग आजारीच परत
@ChandrakantPawar-g9r
@ChandrakantPawar-g9r 10 күн бұрын
वंजारी समाजाला खोटं बोलतो आणि कोठे बाई बोलते वाल्मीक करायला अटक करा हिला सोडू नका याला जेलमध्ये टाका हे नाटक करते
@exarmysargeravbangar784
@exarmysargeravbangar784 10 күн бұрын
😮😂😅 वाल्मिकी कराड ची बायको संतोष देशमुख चे नाव सुद्धा घेऊ शकत नाही ती व्यक्ती म्हणते तिला संतोष अण्णा चे नाव पण माहीत नाही का काय गजब झाला या देशांमध्ये
@SantoshDahatonde-i9t
@SantoshDahatonde-i9t 10 күн бұрын
अरे बाई ऐवडे येडे नाहीत लोक मारायचे लाईसन आहे का
@ganeshbarne2428
@ganeshbarne2428 10 күн бұрын
गप्प बस बिन लाजे 😮😮
@suhaspatil234
@suhaspatil234 9 күн бұрын
पैसे देऊन ते मॅनेज होत नसतील त्यामूळे अधिकारी बदलण्याची मागणी करण्यात येतेय 😂
@banduchikhalkar5760
@banduchikhalkar5760 11 күн бұрын
फोन कॉल वरून पकडले वाल्मिकी अण्णा ल
@ManikShinde-js6qw
@ManikShinde-js6qw 12 күн бұрын
तुझ आता सगळं संपलं
@ChandrakantPawar-g9r
@ChandrakantPawar-g9r 10 күн бұрын
हेरंबा 10-12 दिवसात आजारी पडली तिला सोडू नका वाल्मीक करार वंजारी समाज फार मोठा कुठे आहे दीनानाथ दारू प्यायला पैसे दिलेले आहेत धनंजय मुंडे वंजारी लोकांना या त्यासाठी ते एकजूट झालेले आहेत त्यासाठी एकजूट झालेले आहेत वंजारी समाज
@mahendragaikwad220
@mahendragaikwad220 11 күн бұрын
Hila hichi sawat mahit aahe ka..doghinni ektra basa aandolanalaa...tarach kahitri hoil.. History hoil Maharashtrat...ashya aandolanachi...
@rameshshinde955
@rameshshinde955 11 күн бұрын
हाप बिर्याणी वाले कार्यकर्ते जोरात जय जय कार करा
@GangaramGaikwad-pe9wt
@GangaramGaikwad-pe9wt 10 күн бұрын
तुम्ही कधी मीडिया समोर आले नाही आता छना छना बोलायला लागले जर तो सुरेश धस दोषी असला तर त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे
@PrakashSawant-xy6dm
@PrakashSawant-xy6dm 12 күн бұрын
तुमच्या नवऱ्याने तुमच्या नावावरती इतकी प्रॉपर्टी घेतली त्याच्याबद्दल काहीतरी सांगा ना कशी घेतली कुठून घेतले का घेतले कोणाचा खून केला त्याचे उत्तर द्या पहिला नंतर दुसऱ्यांची नाव घ्या
@samadhanchavan6159
@samadhanchavan6159 10 күн бұрын
एव डी गरीबी देशातील सर्वांना याव् ी
@AmolJogdand-s1k
@AmolJogdand-s1k 10 күн бұрын
अगं बाई परळीच्या बाहेर नाही तर पुण्यात संपत्ती आली कुठून
@BalajiMete-o7v
@BalajiMete-o7v 9 күн бұрын
Had
@anaghabarve2709
@anaghabarve2709 10 күн бұрын
मॅडम , एवढी सगळी नाती गोती माहिती आहेत.इतरही बरंच.मग कै.संतोष देशमुखांना कोणी इतक्या क्रोयांने मारलं माहित असेल,तर पोलिसांन(जे चौकशीसाठी नेमले आहेत.)सांगूच टाकांना लवकरच तुमच पती(देव)सही सलामत सुटतील,उगाचच हि जाती पाती कशाला.
@sadashivsonure5967
@sadashivsonure5967 11 күн бұрын
ताई जे बोलतात ते ऐकून घेत त्यावर कारवाई व्हावी मागणी आहे सर्वांची आहे समस्त समाजाची
@bharatmore818
@bharatmore818 11 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@PandurangKolekar-yw6fo
@PandurangKolekar-yw6fo 10 күн бұрын
ऐ बाई पारपटी जमा केलीय तोपर्यंत गप्प होती आता कस होतय काहीही ऐकून घेऊ नका या बाउच
@ahilyadeshmukh3078
@ahilyadeshmukh3078 10 күн бұрын
प्रॉपर्टी चां कसलाच उल्लेख नाही, इतका खोटे बोलू नको, संतोष देशमुख ची माती झाली त्याचे काय
@BadrinathMhaske-l4s
@BadrinathMhaske-l4s 11 күн бұрын
शून्यातून एवढी प्रॉपर्टी जमा करताना वंजारी समाज तुला आठवला नाही का तुला आता जातीचा फुलका आला का जय शिवराय
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
ФИНАЛ / 4х4 ЖҰЛДЫЗДАР ШАЙҚАСЫ
5:3:21
DOSYMZHAN
Рет қаралды 93 М.
НЮАНС (смешное видео, юмор, приколы, поржать, смех)
0:59
Натурал Альбертович
Рет қаралды 817 М.
MILLION JAMOASI 2022
2:2:45
Million Jamoasi ™
Рет қаралды 18 МЛН