आई आणि वडील वारलेले खूप दिवस झाले आहे आता आपल्याला नारायण नागबली विधी करायला जमतो का ती माहिती सांगा
@sushantgawade77889 ай бұрын
माझ्या जवळ पैसा येतो पण पैसा टिकत नाही त्यासाठी नारायण बळी करावा का तसेच माझे वडील अपघाती निधन झाले आहे आणि भावा चा पण मृत्यू झाला आहे यासाठी नारायण बळी करावा लागेल का
@rajupathade18759 ай бұрын
Ho clear awaj yeto
@vjiendrakulkarni52899 ай бұрын
Very very nice खूप छान माहिती
@sonalirupeshsonawane97 ай бұрын
Khup chan mahiti sangitli guruji
@mohanbedre99649 ай бұрын
Chan
@Shubhas-wq9ky13 сағат бұрын
शंकराचे मंदिर पिंपळाचे झाड आणि त्याच्या शेजारी वाहत पाणी असेल तेथे विधी केला तर चालतो का तसेच कालसर्प दोष हा विधी कुठे आणि कसा करावा कृपया ही माहिती द्यावी
@sanjaymore91169 ай бұрын
छान.आहे
@SunitaJadhav-mi8gy9 ай бұрын
❤
@venkateshyemul44263 ай бұрын
Khup chan
@mundenarayan171224 күн бұрын
Hi vidhi pitra pax sodun kadhi karta yet nahi ka te sanga
@shridharnagargoje5456Ай бұрын
Chhan
@kiranvyavahare39812 ай бұрын
हर हर महादेव
@vishnukakde65454 ай бұрын
Thanks
@sujitapatel44547 күн бұрын
Majhi mulgi september 25/9/24 la maran pawli age 37 tar me narayan bali karu sakte kay
@vishnukakde65454 ай бұрын
आपला आवाज बरोबर यातो
@jaykumarnilkanth2447Ай бұрын
हो सर
@suryakantkonde95.Ай бұрын
काका तुमचा आवाज एकदम क्लिअर येत आहे
@VinodChouke-r2nАй бұрын
Ho yeto
@minakshipatil5927Ай бұрын
नारायण नागबली साठी घरातील सर्व मेंबर्स नी बसावे लागते का
@PandarinathaPatil-z8zАй бұрын
Gujarat ok
@मछिदरतरАй бұрын
चुलत.भावाचे .मुलाचेविवाह.झालेआहे.चालेल.का.
@rajupathade18759 ай бұрын
Ho sir
@sagarlad97123 ай бұрын
Shravan mahinyat kartat ka guruji
@mundenarayan171224 күн бұрын
Chyan mahiti
@DeepakKarambelkar2 ай бұрын
Nagbali kelya nanter Pind dan karane aavshyak aahe ka ?
@sandipmemane472526 күн бұрын
नारायण नागबली विधी करता नि मुंडण कराव लागत का
@kantilalmahajan58222 ай бұрын
माझ्या भाऊबंद कीत मागच्या नोव्हेंबर महिन्यात वारले आहेत तर मला या पितृपक्षात नारायण नागबली करावयाची आहे चालेल का
@kantilalmahajan58222 ай бұрын
माझ्या भाऊबंदकीत मागच्या नोव्हेंबर महिन्यात वारले आहेत तरी मला या पितृपक्षात करावयाचा आहे चालेल का
@hanumantsawant9318Ай бұрын
नारायणबली विधी हा लग्न न झालेल्या व्यक्तीचा घातला जातो का आणि मुत्यू झाल्या नंतर किती दिवसांनी घातला तर चालतो आणि वर्षश्राध्दादिवशी घातला तर चालेल का
@SurekhaPatil-hh2wt6 ай бұрын
हो येतोय
@bajiraonikam4319Ай бұрын
मी नृसिंहवाडी येथे हा विधी गेल्या आठवड्यात केला आहे,ते बरोबर आहे का ॽ
@rohitmandave94015 күн бұрын
किती खर्च आला तिथे??
@rupalisonawane14693 ай бұрын
Kivva hi puja shradhha mahnyatch karavi
@vijaykelgandre3632Ай бұрын
दोघे भाऊ करू शकतो का
@PandarinathaPatil-z8zАй бұрын
Chanod Gujarat trveni sagam
@vishnukakde65454 ай бұрын
Yes sir
@ganeshbhoir8949Ай бұрын
माझे मामा स्वप्नात येतात
@PandarinathaPatil-z8zАй бұрын
Ok
@kantilalmahajan58222 ай бұрын
माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या प्लीज
@bhagwatjorle5515Ай бұрын
रंगीत कलर ची साडी चालते का सर
@BhimraoIbitwarАй бұрын
Mulich lagan zamnya Sachi KY krav
@rupalisonawane14693 ай бұрын
Namaskar guruji aamhala narayn nagbali krayla sangitl aahe pn aamhala shravan mahnyatil 4 /8 2024 la muhurt kadhala aahe tr kela tr chalel ka
@renukawagh66362 ай бұрын
नमस्कार गुरुजी आपण फरच छान माहीती दिली आहे
@minakshipatil5927Ай бұрын
खर्च किती आहे.
@VisvnathAkkemwad2 ай бұрын
किती खच्या येईल आदाजे
@ganeshbhoir8949Ай бұрын
आवाज क्लियर येतोय चालू ठेवा
@YogeshGore-c9c2 ай бұрын
Voice volum vadva
@gulabgupte79449 ай бұрын
हो
@VilashBankar-wc4br2 ай бұрын
Kitivvelata,farak,padato
@bharatipudale63999 ай бұрын
Yes
@vishnukakde65454 ай бұрын
पूजा कोणी करावी
@shreeganeshajyotishkendraa1359Ай бұрын
नारायणबली विधी हा अकराव्या दिवशी करतात एखादा व्यक्ती जर अपघाताने किंवा आत्महत्या करून वारला असेल तर नागबली अकराव्या दिवशी करावा लागतो
@ganeshbhoir8949Ай бұрын
हो आवाज येतोय
@shridharnagargoje5456Ай бұрын
केस कापतात का पती आणि पत्नीचे ?
@AjitaLokhandeАй бұрын
Video disat nahi
@sunitabhosale41829 ай бұрын
होय
@manishajaware58489 күн бұрын
घरामध्ये कोणी प्रेग्नेंट असेल तर नारायण नागवली करता येतो काजसं की पतन सून
@dnyaneshwarmore6323 ай бұрын
कीती खर्च येतो भाउ
@ravindrabankar31769 ай бұрын
आवाज येत आहे
@lalitawakade1409 ай бұрын
Ho
@latikabobade460429 күн бұрын
माझे सासरे खूप लवकर वारले होते माझ्या मोठ्या मुलाला सहा वर्षे लग्नाला होऊन त्याला अजून मूल नाही तर हे करावे का म्हणजे माझे मिस्टर माझे मिस्टर एक महिन्याचे असताना सासरे वारली होती
@SunitaJadhav-mi8gy9 ай бұрын
Acha he panaze pati te manat nahi kay karave
@ganeshbhoir8949Ай бұрын
ते अपघाती मृत्यू झालेले एक मामाने फाशी घेतलेली आमच्या दाराशी