Live : Pune Car Accident प्रकरणात Sunil Tingre अडकणार? कोणी घेतलं नाव?| Ajay Taware| NCP

  Рет қаралды 243,667

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
#SunilTingre #AjayTaware #NCP #MumbaiLiveTv
महाराष्ट्र टुडे LIVE : पुणे अपघातप्रकरणात ससूनच्या डीननं घेतलं सुनील टिंगरेंचं नाव, दादांचा आमदार अडकणार?
#RPT0155 #RPT0169
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 402
@santoshjoshi5732
@santoshjoshi5732 3 ай бұрын
पत्रकार भाऊ खुप सडेतोड बोलत आहेत असेच कोणाला न भिता बोलणारे पत्रकार पाहिजेत मला तुमचा खुप अभिमान आहे 🙏🙏
@rohanchouhan3309
@rohanchouhan3309 3 ай бұрын
डाॅ. तावडेने शंभर गुन्हे केले तरी त्याला ससुन मधे स्थानपण करण्यात कशे झाले हे पञच स्पष्ट करते तरी पञकार प्रक्ष विचारतात हे नवलच आहे?
@avinashambre6830
@avinashambre6830 3 ай бұрын
एकटा धंगेकर नडला सर्वांना... हेतु प्रामाणिक असेल तर बडे बडे व्यक्तिमत्त्व रसातळाला जातात... ह्या प्रकरणात असच दिसुन येत आहे 😂
@santoshzure2465
@santoshzure2465 3 ай бұрын
🔔
@PriyasVlogsss
@PriyasVlogsss 3 ай бұрын
राजकारण करत आहे हा धनग्या mc ✋
@radhakishanajbe4511
@radhakishanajbe4511 3 ай бұрын
very good
@The_Maharashtra_Speaks
@The_Maharashtra_Speaks 3 ай бұрын
तस काही नाही... गैरसमज आहे तुझा... हे प्रकरण जनतेने हातात घेतल होत..
@PriyasVlogsss
@PriyasVlogsss 3 ай бұрын
😂🍌 tondat ghe mhan dhangya
@siporexaacblocksiporexbloc5890
@siporexaacblocksiporexbloc5890 3 ай бұрын
पहाटे 3 वाजता 2 तास आमदार टिंगरे जाऊन बसतात येरवडा पोलीस चौकी ला यातूनच सगळे कळले पुणेकर यांना.
@shirishkate1291
@shirishkate1291 3 ай бұрын
टिंगरेचा मुलगा सुध्दा कारमधे,पार्टीमधे होता.
@abhitare1152
@abhitare1152 3 ай бұрын
या केस मध्ये टिंगरे आणि कोणी ही राजकीय नेता असेल तर त्यांना अजीवन राजकीय बंदी तसेच आपल्या पदाचा गैर वापर केल्या प्रकरणी कठोर कारावास झालाच पाहिजे ...आणि या कारवाया भाजप नी केल्यास ते आपलं कमी झालेलं विश्वास वाढवू शकतील
@sanjaymane5208
@sanjaymane5208 3 ай бұрын
टिंगरे ला पहिल आता टाका, आणि अजित पवार यांची चोवीस तासांत नार्को टेस्ट करा, अंजली दमानिया राजकारण समाजकारण मधून बाहेर पडणार आहेत पैसा बोलता है,
@shrikantshende1360
@shrikantshende1360 3 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Ghadge
@Ghadge 3 ай бұрын
👍👍👍👍👌👌👌
@archanaagree303
@archanaagree303 3 ай бұрын
Ho barobar tya ajit pawar ani devendaer chi pahili chokshi keli pahije ya lokan che sodha hath asnar prateka la khoka mila le la asnar mahnun tond banda ahe tya chi. Ani hi media ajit pawar la soft pane prashan vicharte. Tya chya var sudha prashana cha bhadi maar kara. Tya la ghabarte ka hi media. Lokashai cha 4 tha satnbh ahe media hi ch gosht visartat he media wale 🙄😒
@BhanudasPawar-yv9gr
@BhanudasPawar-yv9gr 3 ай бұрын
सुनिल टिंगरेच्या नेत्यांना त्याचा अभिमानच वाटतो असेल . त्यांनी जसा 70,000 कोटींचा पराक्रम गाजवला तसाच आपणही काही कमी नाही हे टिंगरेने दाखवून दिले.
@Ghadge
@Ghadge 3 ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@chandrakanttarate7939
@chandrakanttarate7939 3 ай бұрын
सुनील टिंगरे हा कुठे आहे, हे पोलीसांना आणि मिडीयाला सुद्धा माहीत आहे. पण या सगळ्यांची हातभार फाटतेय . आणि ही पुण्यातील सत्य परिस्थिती आहे.
@mohit4902
@mohit4902 3 ай бұрын
Dadanchya amdarachi setting koni keli? Dadanich, dada pada sagle aat taka
@somnathsubakade9483
@somnathsubakade9483 3 ай бұрын
Gela asel forien la
@somnathsubakade9483
@somnathsubakade9483 3 ай бұрын
Lookout notice kadawi lagel
@chandrakanttarate7939
@chandrakanttarate7939 3 ай бұрын
@@somnathsubakade9483 पुण्यातील नेत्यांनीच पुण्याच्या संस्कृतीचा ह्रास चालवला आहे आणि याचेच वाईट वाटत आहे. शिक्षण आणि संस्कृतीचे माहेरघर असणाऱ्या पुण्याची ओळख उद्याच्या पिढी कुठल्या नावाने ओळखेल हे सांगणे कठीण आहे.
@archanaagree303
@archanaagree303 3 ай бұрын
Barobar bolat tumhi. He media kadhi kadhi faltu new sathi ikde tikde tond marat firat aste. Ani tya pune prakarna madhe ya harami tingre cha kiti hath ahe kuth paraynt ahe he sagle mahitl asel ya media la, Ani jar mahit nasel tar tya la shodhun kadhnya che kaam media che ch ahe. Ata media pan he prakaran kiti uchalun dharte he bagh ne ahe. Ani tase hi aaj kal chi media hi godi media ahe lokana changle mahit ahe.
@NILESH.HINDURAO
@NILESH.HINDURAO 3 ай бұрын
आई फरार बाप जेल मध्ये मग अल्पवयीन बाळाला म्हातारा होई पर्यंत बाळ सुधार गृहात ठेऊन घ्या साफसफाई चे काम लावा
@parshuram0711
@parshuram0711 3 ай бұрын
Alpa Vayin kai bolatahet nehamich. 3 mahinyani 18 varshancha honar to tonaga. Don nishpap jiv ghetale tyane, don kutumb udhhvast kelit.
@vikramraju4209
@vikramraju4209 3 ай бұрын
त्या मासुम आणि अबोध बाळाची खूप सेवा झालीच पाहिजे... बाळाला आता दारू देऊ नये, तर कुत्र्याचा मूत द्यावा आणि चकण्याला डुकराचा गू (म्हणजे हागुट, शुद्ध भाषेत विष्ठा) द्यावी... त्या श्यामवर्णी म्हणजे काळ्याढुस्स विष्ठेवर (संडासवर) तूप नका टाकू, त्यावर अस्वलाचे बिंद (म्हणजे वीर्य) टाका... हे सर्व बाळाला पचेल, सात्विक अन्न कसे पचणार? कारण क्रूर प्राण्यांचे गुण बाळामध्ये आहेत...
@AmolJadhawar-n6u
@AmolJadhawar-n6u 3 ай бұрын
संडास साफ करायला लावा
@TheSquadyTales
@TheSquadyTales 3 ай бұрын
टिंगरे ची आमदारकी रद्द करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी
@pravingholap1627
@pravingholap1627 3 ай бұрын
त्याचा जागेवर bichukle sirana घ्या माणूस मना पासून जनते dati aavailable आहेत
@shashikantbagul1656
@shashikantbagul1656 3 ай бұрын
Kaydeshir ki faydeshir...
@datta_lipne
@datta_lipne 3 ай бұрын
जनतेने टिंगरे सारख्या आमदाराला घरचा रस्ता दाखवायला पाहिजे
@vp1487
@vp1487 3 ай бұрын
Ha josh vdhansabha matdanapryant tikla pahije
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 3 ай бұрын
याची काळजी अंजली दमानिया नक्कीच घेतील आणि सामान्य जनतेची स्मरण शक्ती जरी कमकुवत असली,तरी कांहीं लोकं याचा पाठपुरावा करत असतात,सगळे काही लक्षात ठेवतात,वेळेला पुढे आणतात.​@@vp1487
@sameergalange1278
@sameergalange1278 3 ай бұрын
Gharcha rasta nahi tar Jail cha rasta dakhavla pahije.
@chayasonavne404
@chayasonavne404 3 ай бұрын
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@suryavivek4873
@suryavivek4873 3 ай бұрын
Dukrachi sandas ghala tingre chya tondaat
@ankushdange793
@ankushdange793 3 ай бұрын
सुनील टिंगरे हा मुख्य आरोपी आहे डॉ व पोलीस प्यादे आहेत
@sayajikokane8134
@sayajikokane8134 3 ай бұрын
अजित पवार नार्को टेस्ट करा
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 3 ай бұрын
अहो सक्तीच्यारजेवर कसले पाठवताय. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा. यातील कुणालाही सोडता कामा नये.. आता नाही तर कधीही नाही. माज उतरला पाहिजे
@Yogihandle
@Yogihandle 3 ай бұрын
At least job kha tyacha and konti govt firm join nhi karta yenar and private practice at least 10 years sathi suspend
@shrikanthulyalkar7555
@shrikanthulyalkar7555 3 ай бұрын
टिंगरे ला जनतेच्या ताब्यात द्यावे
@purushottamgurav2806
@purushottamgurav2806 3 ай бұрын
एकदम बरोबर दादा तू! अश्या राजकारण्यांना जनतेनेच शिक्षा दिली पाहिजे. तरच राजकारणी आपल्या औकतीत राहतील.नाहीतर ते दिवसेंदिवस माजत जाणार आहेत.
@RahulU242
@RahulU242 3 ай бұрын
छपरी पोरगा टिंगरे सर्व जबाबदार आहे
@manojrrr
@manojrrr 3 ай бұрын
अजय टावरे आणी विशाल अग्रवाल यांच्या मधील दुवा कोन आहे हे पोलिसानी शोधून काढले पाहिजेत
@shankarnimbhorkar584
@shankarnimbhorkar584 3 ай бұрын
मॅडम पैसे असले तर सर्व बरोबर होते फक्त आठ दिवस तुमच्या बातम्या ऐकाव्वा आम्हाला लागणार आहे दुसरे काही नाही
@vijayingle2209
@vijayingle2209 3 ай бұрын
टिंगरे, टावरे, हलनोर, घटकांबले, बाळाची आई,सबंधित पोलिस यांच्यावर कट करून रक्त बदलले म्हणून भा. द.वी.१२० बी नुसार कार्यवाही करा.जेणे करून जमीन लवकर मिळणार नाही.
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 3 ай бұрын
धंगेकर यांनी प्रकरण धसाला लावले नसते तर सर्व अलबेल दिसून आले असते .
@संवादआपला-थ6य
@संवादआपला-थ6य 3 ай бұрын
अशी पुणेत कितीतरी प्रकरणे इथुन मागे दडपली असतील??शंकाच आहे
@Naresh99more
@Naresh99more 3 ай бұрын
जनता तेव्हाच गप्प बसेल जेव्हा आरोपीना कठोर शिक्षा होईल .आणि तेव्हा आम्ही धंगेकर साहेबांचं मनापासून पुणे मध्ये जाऊन अभिनंदन करू.
@Ghadge
@Ghadge 3 ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@popatsukre1244
@popatsukre1244 3 ай бұрын
सगळेच म्हणतात नाद करा पण धंगेकर साहेबांचा नको.....
@sahebuddinmujawar4390
@sahebuddinmujawar4390 3 ай бұрын
एक नंबर बोलले
@shrikanthulyalkar7555
@shrikanthulyalkar7555 3 ай бұрын
टिंगरे का पळाला आहे ?
@dilippande8677
@dilippande8677 3 ай бұрын
फाटली म्हणुन पळाला
@MayurPatil-xf8nl
@MayurPatil-xf8nl 3 ай бұрын
धरण सम्राट ला उचला पाहिलं 😖
@dilippande8677
@dilippande8677 3 ай бұрын
अजित पवार,,,, धरणात मुतायला
@indianmagic9663
@indianmagic9663 3 ай бұрын
मुतला तर सर्व वाहून जाशाल 😂😂😂😂😂
@nitinkathavate9181
@nitinkathavate9181 3 ай бұрын
राष्ट्रवादी पक्षाच्या प्रतिनिधींन पासून BJP ला खूप सावध राहावे लागणार आहे.
@indian62353
@indian62353 3 ай бұрын
BJP चे आमदार पण सहभागी आहेत यात, म्हणून तरी फडणवीस साहेब काहीही बोलत नाहीत
@ramdasmane7502
@ramdasmane7502 3 ай бұрын
कोणालाही सोडू नका
@itsme5554
@itsme5554 3 ай бұрын
मुंबई के घाटकोपर में जो होर्डिंग गिरा और अनेक लोग मर गए उसकी भी चर्चा होनी चाहिए 😮
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf 3 ай бұрын
टिंगरे ना अटक झाली पाहिजे
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx 3 ай бұрын
टिंगरे....गोर गरीबाच्या मुलासाठी एव्हढ पळाला असता का ....दोन जीव गेलेत एव्हढ लक्षात ठेवा...
@Ghadge
@Ghadge 3 ай бұрын
You are right 👌👌👌👍👍👍
@sgkantak1853
@sgkantak1853 3 ай бұрын
Aai तीच ना मेक उप थापुन माझा मुलगा खूप छोटा आहे त्याला वाचवा म्हणून नौटंकी करणारी? तिला हि अरेस्त् करा
@rajanmane4506
@rajanmane4506 3 ай бұрын
पुणेकरांनी विशाल अग्रवाल ह्याच्या कोम्प्लेक्स मध्ये फळात बुक करू नका , book केला असेल तर withdraw करा, त्याच्या resort वर , restaurant मध्ये , mall मध्ये जाऊ नये. त्याचा बहिष्कार करून त्याला आयुष्यातून उठवावा.हीच खरी शिक्षा असेल.
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 3 ай бұрын
त्याची लिष्ट आली पाहिजे सर्वांसमोर.
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 3 ай бұрын
दिव्येश सिंग खूप छान माहिती घेत आहेत.
@sambhakadam9921
@sambhakadam9921 3 ай бұрын
फेरबदल not फेरफार
@ashokraopatil1457
@ashokraopatil1457 3 ай бұрын
अजित पवार याने पुण्याची वाट लावली
@dattakotwal2648
@dattakotwal2648 3 ай бұрын
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री पण येऊन गेले होते. त्याच्य पण चर्चा झाली पाहिजे.
@shrikanthulyalkar7555
@shrikanthulyalkar7555 3 ай бұрын
टिंगरे हा स्वतःला कोण समजत आहे
@dilippande8677
@dilippande8677 3 ай бұрын
राष्ट्रपती
@indianmagic9663
@indianmagic9663 3 ай бұрын
मोदी 😂😂😂😂
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 3 ай бұрын
अजित पवार
@fekuchand4277
@fekuchand4277 3 ай бұрын
टिंगऱ्या 😂
@indianmagic9663
@indianmagic9663 3 ай бұрын
🍌🍌🍌🍌🍌🍌
@balkrishnapawar3946
@balkrishnapawar3946 3 ай бұрын
फडणवीस टिंगरे बाबत खुलासा करावा गृहमंत्री म्हणून तुम्ही ही यात सहभागी आहात,असे म्हणावे का?
@santoshsawant6932
@santoshsawant6932 3 ай бұрын
याचा पाठपुरावा रविभाऊ आणि सुषमाताई बरोबर करणार.
@navnathshinde3630
@navnathshinde3630 3 ай бұрын
चुकिला माफी नाही🙅
@SudhirMhatre-yu4uc
@SudhirMhatre-yu4uc 3 ай бұрын
टिंगरे गुहातीला गेला असेल 😂
@SanjayPhadtare-kg1qv
@SanjayPhadtare-kg1qv 3 ай бұрын
टिंगरेला अटक करा आणी धंगेकर यांना पोलिस संरक्षन द्या..
@mangeshjangale5883
@mangeshjangale5883 3 ай бұрын
दादाची चौकशी लावा, सगळ काही बाहेर येईल
@Ghadge
@Ghadge 3 ай бұрын
👍👍👍👍👌👌👌
@eknathmore5879
@eknathmore5879 3 ай бұрын
नैतिक जबाबदारी घेऊन ग्रुहमंत्र्यानी राजीनामा द्यावा.
@PankajAurangpure
@PankajAurangpure 3 ай бұрын
एखाद्या गरीबाच्या पोराने असे केले असते तर केस जलद कोर्ट मध्ये चालवा असे हेच नेते बोलले असते पण आता नाही बोलणार वारे माझा देश खूप महान आहे.....
@sanjeevdabhade9485
@sanjeevdabhade9485 3 ай бұрын
आता सगळ्या गोष्टी जनतेने हातात घ्यावा हीच प्रामाणीक इच्छा
@subhashshinde5446
@subhashshinde5446 3 ай бұрын
आजच्या तारखेस असे कितीतरी आमदार असतील की आपल्या पदाचा जोरावर अतिश्रीमंत माणसांना वाचवत असतात त्यात ड्रायव्हररसारख्या गरीब माणसांना अडकवण्याचा प्रयत्न होत असतो.
@santoshjoshi834
@santoshjoshi834 3 ай бұрын
आमदर lapun बसलाय aankhi किती पुरावे पहिजे न्यूज चैनल ला ❤🎉😂
@nitin4pharma
@nitin4pharma 3 ай бұрын
क्राईम ब्रांच काय हातात मोबाईल घेऊन बसलेत का कोणाचं तरी आपल्याला कॉल येईल आणि आपल्याला पण फुल ना फुलाची पाकळी भेटेल म्हणून... आमदार हा सर्व जनतेने निवडून दिलेला माणूसच असतो तो आऊट ऑफ reachable आहेत तर तुम्ही करा ना कार्यवाही ...
@SatchitErande-hu7ye
@SatchitErande-hu7ye 3 ай бұрын
टिंगरे आनी टावरे, कोणा बिनडोकाला बोलावलंय अनुजा😂
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 ай бұрын
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, सुनिल टिंगरे, डाॅ. तावरे, डीन काळे, देवेंद्रपंत फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांची नार्को टेस्ट करा.
@sudhakarjadhav3335
@sudhakarjadhav3335 3 ай бұрын
सक्तीची रजा म्हणजे पुनर्नियुक्ती वरच्या पदावर, डॉक्टर काळे साहेब, तुमचे अभिनंदन, पुढील गैरवर्तणुकीसाठी तुम्हाला शुभेच्छा, जय भीम
@gangadhargagare516
@gangadhargagare516 3 ай бұрын
राजकारन्यांना अटक करा सर्व गुंता सुटेल
@pandupowar5399
@pandupowar5399 3 ай бұрын
टिंगरे नाही सापडला तर अजित पवार ची चौकशी करा
@vasantghadi4980
@vasantghadi4980 3 ай бұрын
सरकार हे प्रकरण दाबून टाकेल तेव्हा प्रसार माध्यमांनी हे होवू देवू नये
@kishorwanage4416
@kishorwanage4416 3 ай бұрын
Thank you Dhagekar saheb
@vijaykamble1576
@vijaykamble1576 3 ай бұрын
Thanks
@vishwassutar9999
@vishwassutar9999 3 ай бұрын
आजपर्यंत नोकरीतल्या व्यक्तिलाच निलंबन अथवा दोषी धरलेलं आहे. वास्तव वेगळच असतं.
@ankushdange793
@ankushdange793 3 ай бұрын
टिंगरेला फासावर लटकावले की इतर राजकीय मंडळी असले उद्योग करनार नाहीत.प्रत्येक सरकारी कार्यालयात हे आमदार दादागिरी करून आमिष दाखवून त्याच्या मर्जीने कामे करून घेतात.
@bhagawanpatil2509
@bhagawanpatil2509 3 ай бұрын
भाजपच्या राज्यात किती भष्टाचार बोकाला आहे यावरून दिसून येते.हीच मंडळी भष्टाचारी लोकाना पाठीसी घालतात.धंगेकरनी पाठपूरावा केला म्हणून सर्व माहिती जनतेसमोर आली.
@kailasdhikale9301
@kailasdhikale9301 3 ай бұрын
याचा परीणाम विधानसभेला होऊ शकतो पोलीस केस मद्ये लोकप्रतीनीधी ने तटस्त राहील पाहीजे
@shankarraoasane3185
@shankarraoasane3185 3 ай бұрын
पोलीस व सरकारी हे सर्व काही दोन,चार मोजकी अधिकारी वगळता हे सर्व भ्रष्ट आहेत.ही सर्व सरकारी यंत्रणा सत्ताधारी जे कोणी असेल त्यांच्या बोटावर नाचतात मग त्यांनी दिलेला आदेश बेकायदेशीर असला तरी त्याप्रमाणे निर्णय घेतात.यानंआ गोरगरीब जनतेचे काहीही घेणंदेणं नाही ही वस्तुस्थिती आहे. आता न्यायव्यवस्थेवरही लोकांचा विशवास राहणार नाही. असे होत असेल तर अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही.
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 3 ай бұрын
dhangekar ha succha pune premi aahe
@shivrajzagade3381
@shivrajzagade3381 3 ай бұрын
अल्पवयीन अग्रवाल बरोबर त्याचे दोन मित्र कोण होते ? हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे,
@suchitagaikar1106
@suchitagaikar1106 3 ай бұрын
👌👌👌
@akbarsayyad2947
@akbarsayyad2947 3 ай бұрын
धन्यवाद आमदार धगेकर साहेब 🙏आज तुमच्या मुले चोर भेटल समधे
@akshaypanchal6689
@akshaypanchal6689 3 ай бұрын
दादा कुठला जहागीरदार आहे का जनतेचा नोकर आहे ... शिक्षा सर्वांना सारखी आता यांची फाटली दादाची सुद्धा कारण त्याला सुध्दा कॉल केला होता पण हे बाहेर येणार नाहीं
@vikasdangat8628
@vikasdangat8628 3 ай бұрын
डॉ अजय तावरे यांनी स्वतः साठी ब्लड सँम्पल बदल्यांचे प्रकरणात अग्रवाल कडून किती पैसे घेतले याची कोणतीही माहिती समोर आली पाहिजे.
@sangramgawade8782
@sangramgawade8782 3 ай бұрын
3lk
@sanjeevdabhade9485
@sanjeevdabhade9485 3 ай бұрын
खरंच आता खूप वैताग आला ह्या राजकारणी लोकांचा
@ApparavPawar-np4ys
@ApparavPawar-np4ys 3 ай бұрын
नाद करायचा धंगेकर साहेबांचा
@babajijadhav5389
@babajijadhav5389 3 ай бұрын
अजित पवार मुख्य दिग्दर्शक
@appasahebpawar1543
@appasahebpawar1543 3 ай бұрын
Tingrela arrest kara lavkar
@digvijaypatil4827
@digvijaypatil4827 3 ай бұрын
दादा म्हणणार मी गेलतो पदायला 🤣🤣🤣
@sukhdeoware2703
@sukhdeoware2703 3 ай бұрын
सर्व पत्रकार channel head याना खूप खूप धन्यवाद लोक तुमची फार शाबासकी देतात नसता हे प्रकरण पैश्याच्या जोरावर दाबले गेले आते
@akshayjamdar1444
@akshayjamdar1444 3 ай бұрын
हा खेळ फक्त ४ जून पर्यंत चालेल...एकदा निकाल लागला की सगळ बंद होईल...सगळे पैसे देऊन सुटून जातील...सगळ्यांना पैसा मिळून जाईल...यात सर्वात जास्त फायदा राजकीय पक्षांना होईल..सर्वसामान्य जनता फक्त हा खेळ बघत राहील..
@madhavpimpale8074
@madhavpimpale8074 3 ай бұрын
Good explain. Madam. Ji
@ramubedarkar2439
@ramubedarkar2439 3 ай бұрын
तावरेच्या घरी छापे केव्हा मारणार संपत्तीची 10 वर्षाची चौकशी करा
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 3 ай бұрын
Tavarechya bayakoche pori poranache account and chaddi body purn tapasa tar sagalech sapadel
@prasadkhadiwale9361
@prasadkhadiwale9361 3 ай бұрын
❤❤
@nandkumarsoshte1420
@nandkumarsoshte1420 3 ай бұрын
वंचितचे लोकसभा उमेदवार व नेते तात्या या प्रकरणात मागे का? सर्वकाही बाजूला सारून तात्यांनी पुढे येणे अपेक्षित आहे.
@vishalchandgude6446
@vishalchandgude6446 3 ай бұрын
Dada Kay, ??????????
@FitnessTeens-z6h
@FitnessTeens-z6h 3 ай бұрын
Tingre and Tavare chi narko TEST kara ..mhanje kalel ....Dada pun barobar sapdatil.....ani Tarbuj ka palun gela ahe hey mahit nahi....
@gajanansable3948
@gajanansable3948 3 ай бұрын
अतिशय गंभीर प्रकरणात बद्द्ल माहिती दिली.राजकिय हस्तक्षेप झाला असल्यामुळे पोलिस यंत्रणा कुचकामी ठरत आहे.
@sureshmatkar5844
@sureshmatkar5844 3 ай бұрын
अजित दादा हेच हीरो हहेत हे तुम्हाला माहित हहै
@balkrishnapawar3946
@balkrishnapawar3946 3 ай бұрын
धांगेकर जिंदाबाद
@amitabhbachchan2727
@amitabhbachchan2727 3 ай бұрын
पंतप्रधान इकडे लक्ष दयायचं सोडून ध्यानधारना करत बसलेत। मुलांनी चूक केली तर,आई वडीलांना जबाबदार धरतात। पंतप्रधानांच्या प्रशासनातील लोकांनी एवढं मोठ कांड केलं आहे , पंतप्रधानांचा प्रशासनावर अंकुश नव्हता हेच दिसून येते। पंतप्रधानांना सुध्दा शिक्षा दया।
@VijayMore-kq2wv
@VijayMore-kq2wv 3 ай бұрын
मुंबई घाटकोपर हॉल्डिंग बोर्ड पडला त्याची पण चौकशी करावी , नक्कीच मोठे साप हाताला लागतील.
@maheshdakhare6142
@maheshdakhare6142 3 ай бұрын
Keep up the good work guys
@ganeshkadam110
@ganeshkadam110 3 ай бұрын
Om sunil tingre gadit hota he lapavla jatay
@GaikwadGaikwad-qq1jb
@GaikwadGaikwad-qq1jb 3 ай бұрын
😊😊
@jivandhuru1243
@jivandhuru1243 3 ай бұрын
Sunil Tingya var Ajit Dada aahe dokyavar haat theun. Konacha baap vyalay Tingya-Dada la atak karayla. Court che kayde Tingya,-Dada la apply hot nahit.Tingya tar Dada chya ghari lapun basla asnar.
@samirkorgaonkar6917
@samirkorgaonkar6917 3 ай бұрын
चौकशी सखोल करा सर्व काही भेटेल अजून काहीतरी काय काय भेटतील आणि सगळ्यांना ना जनतेचा समोर आणा व जनतेला पण कळू दे काय आहे काय नाही
@rushikeshrathod700
@rushikeshrathod700 3 ай бұрын
मग अटक कधी होणार आमदाराला
@dipakvakil7247
@dipakvakil7247 3 ай бұрын
या सुनील टींगरे ला पहीले आत टाका.देवेंन्द्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी सुनिल टींगरे विरूध्द चौकशी,आयोग बसवावा.
@LaxmanJadhav-dh3de
@LaxmanJadhav-dh3de 3 ай бұрын
पैसा फेको तमाशा देखो
@ishampatel4063
@ishampatel4063 3 ай бұрын
Punekar Jai ho
@DeepakShinde-sn2po
@DeepakShinde-sn2po 3 ай бұрын
Atta Tingrechi Tingar sujwa mhanje sagle kalel 😂😂😂
@Abhay-e1r
@Abhay-e1r 3 ай бұрын
Sunil Tingre को कूच नही हो सकता. कु की वो बीजेपी के साथ हई
@amolnatu5158
@amolnatu5158 3 ай бұрын
खरच सर्व सामान्य माणसाला खासदार रविंद्र भाऊ दंगेकर पाहिजे ❤
@aashishmisal
@aashishmisal 3 ай бұрын
जगजाहीर नार्को टेस्ट करावं ....सत्य जनतेसमोर येईल
@samirkorgaonkar6917
@samirkorgaonkar6917 3 ай бұрын
निलंबित केलेल्या दोन पोलिसांची चौकशी करा तेव्हा ते चौकशीत काय भेटते का बघा त्यांना कोणी दबाव आणला का त्यांच्यावर काम करताना कोणी कोणी आमिष दाखवून अडथळा आणला का दबाव आणला ते चेक करा
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 ай бұрын
राज्यातील भ्रष्टाचारी सरकारचा भ्रष्ट कारभार चालू आहे.
@kalyanpawar9138
@kalyanpawar9138 3 ай бұрын
लोकशाहीचा चवथा खांब खूप जोरात या बाबत काम करत आहे या बद्दल त्याचें "अभिनंदन"
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 2,5 МЛН
Inside Out 2: BABY JOY VS SHIN SONIC 3
00:19
AnythingAlexia
Рет қаралды 8 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 10 МЛН
मराठ्यांच्या तिखट तलवारीचा तामिळनाडूत तडाखा
15:36
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 803 М.