LIVE : Shiv Sena Disqualification Hearing विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी काय निर्णय घेतला?

  Рет қаралды 230,391

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 358
@nagsengamare7176
@nagsengamare7176 Жыл бұрын
अरे वेडपट त्यालाच म्हणतात कानउघाडणी इतका वेळ झाला तरी अध्यक्षाला निर्णय घेता येत नाही तो तरी पात्र आहे का
@bapuraokadam893
@bapuraokadam893 Жыл бұрын
श्री नार्वेकर भाजपचे आहेत ,ते वेळकाढूपणा करीत आहेत हे सर्वानाच माहीत आहे.
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 Жыл бұрын
​@@bapuraokadam893त्याची निवड त्या साठीच केली आहे अनाजी पंत प्लान आहे सगळा त्यात चम्पा पण आहे सगळ्यांना माहिती पण देशाच सुप्रीम कोर्ट थोडं कडक निर्णय घायला पाहिजे होतं असं मला आज वाटतं
@mayashinde3455
@mayashinde3455 Жыл бұрын
टाइमपास चालू आहे लोकांना एवढं समजत नाही का
@p.ukaware8631
@p.ukaware8631 Жыл бұрын
अरे आता तुमची सत्ता आहे म्हणून सत्य तुम्हालाही माहीत आहे पण पाप केलेली आहेत म्हणून तुम्हाला सारखं खोटं bolav लागत आहे
@shivanandmhetre4301
@shivanandmhetre4301 Жыл бұрын
महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे 2024 ला नक्कीच निर्णय देतील
@sanjayghodake8007
@sanjayghodake8007 Жыл бұрын
संजय शिरसाट आला माज आलेला आहे एक दिवस त्याचा माज उतरल्याशिवाय शिवसेनेत राहणार नाहीत हे लक्षात ठेवा शिवसेनेच्या जीवावर मोठा झालेला हा बांडगुळ आहे
@dilippatil5705
@dilippatil5705 Жыл бұрын
Agadi barobar ahe
@bapuraokadam893
@bapuraokadam893 Жыл бұрын
संजय शिवसेनेच्या जीवावर बांडगुळ आहे,ते आता कापून काढलेच पाहिजे.
@ram_995
@ram_995 Жыл бұрын
Ashya bandgulana 2024 made jaga dakhaun dyayachi. Janatechya jivavar niwadun yetat ani nantar janatelach vedyat kadatat
@ganeshMmore1610
@ganeshMmore1610 Жыл бұрын
💯✅👍🙏
@bibhishansarkale9873
@bibhishansarkale9873 Жыл бұрын
100 &101%percent Correct 👍
@shridhardeshmukh3570
@shridhardeshmukh3570 Жыл бұрын
सत्यमेव जयते जय श्रीराम
@sanjayjadhav8355
@sanjayjadhav8355 Жыл бұрын
बघू आता कोर्टतरी काय निर्णय देत ते की सर्व एकाच माळेत आहेत.
@rushikamble6123
@rushikamble6123 Жыл бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@bapusahebdhaware1814
@bapusahebdhaware1814 Жыл бұрын
*आज नाही तर उद्या सगळं हातातून जाणारच* *आहे. किती ही वेळ घालवला तरी सगळे* *अपात्र होणारच.
@भाव-थ9ट
@भाव-थ9ट Жыл бұрын
नाक कापलं तरी भोक आहे आसं म्हणणारे , शिंदे गुट
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale Жыл бұрын
आहो सिरसाठ गददारी केली भाजपमधे खोके बहादूर कोरटाणे सगळ सागीतले पण टाईम पास चालला होणार अपेक्षीत आहे हेच होणार माञ नयायालयच हा निर्णय देणार अध्यक्ष टाईम पास करणार
@rajendrapawar7891
@rajendrapawar7891 Жыл бұрын
राहूल नार्वेकर फक्त टाईमपास करत आहेत,त्यांना फक्त हे प्रकरण ढीले करावयाचे आहे, ही सर्व भाजपची खेळी आहे.
@Mahendranathprabhu
@Mahendranathprabhu Жыл бұрын
ह्याला पण लय मांज आला आहे, कोर्टाने नाही उतरवला तरी आम्ही मतदार तुमचा नक्कीच मांज उतरवणार यात तिळमात्र शंका नाही.
@narayanchaudhary4813
@narayanchaudhary4813 Жыл бұрын
सर्व गद्दार ना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉
@nanasahebtelang7092
@nanasahebtelang7092 Жыл бұрын
Time pass chalu hai, Uddhav thakre Saheb Zindabad 100%👌🙏🌹🙏
@rameshkale418
@rameshkale418 Жыл бұрын
😂
@santoshholkar3906
@santoshholkar3906 Жыл бұрын
चिडला आहे, नक्की अपात्र
@namdevchorge8655
@namdevchorge8655 Жыл бұрын
भाजपचे तळवे चाटणारा अधक्ष काही निर्णय घेणार नाही वेळ काढूपणा पळवाट दूसर काही करू शकणार नाही🇮🇳🇮🇳🚩🚩
@namdevchorge8655
@namdevchorge8655 Жыл бұрын
सर्व गद्दारांना भावपूर्ण श्रद्धांजलि💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prabhakarmali185
@prabhakarmali185 Жыл бұрын
तुम्हाला जनता धडा शिकवेल
@RahulJadhav-qv2ol
@RahulJadhav-qv2ol Жыл бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@subodhtambe8620
@subodhtambe8620 Жыл бұрын
अधक्ष सत्तेचा गैरवापर करत आहेत वेलकाडू पणा चालू आहे.
@sanjayshinde2744
@sanjayshinde2744 Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@mahadevchavan4695
@mahadevchavan4695 Жыл бұрын
Udhav Thakare saheb only
@sandeepbaviskarsandeep310
@sandeepbaviskarsandeep310 Жыл бұрын
Only उद्धव साहेब ठाकरे
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Жыл бұрын
शहाण्याला शब्दांचा मार असतो इथं वेड घेऊन पेडगावला चालल्यावर बहुधा जनतेलाच मतदाना द्वारे सुनावणी पूर्ण करण्याचं कर्तव्य बजवावे लागेल
@maheshhandage1975
@maheshhandage1975 Жыл бұрын
आता निकाल जनतेच्या हातात
@vasantdube6293
@vasantdube6293 Жыл бұрын
आता काय शिल्लक आहे, सरकार पडणारच, कोर्टाचा निर्णय बंधनकारक आहे,
@Sunilgosavi-5683
@Sunilgosavi-5683 Жыл бұрын
प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट असते ती कधी ना कधी संपते 🙏🏻
@sanjayjadhav8355
@sanjayjadhav8355 Жыл бұрын
तूम्हाला पेपर अगोदरच देवून ठेवलेला होता तूम्हाला अगोदरच सर्व सांगून ठेवले आहे तेव्हा तूम्हि एकटेच आलात 👍
@sanifgawankar729
@sanifgawankar729 Жыл бұрын
नार्वेकर हे सुप्रीम कोर्ट पेक्षा मोठे आहेत, वेळ त्यांना दाखून देईल,तेव्हा त्यांचा भ्रम दूर होईल
@rahulvairat2452
@rahulvairat2452 Жыл бұрын
निकाल कधी च होणार नाही काय झाले तरी निकाल होऊ शकत नाही
@ramchandrachaudhari7164
@ramchandrachaudhari7164 Жыл бұрын
वेळ काढू पणा आहे
@sudhakargore4676
@sudhakargore4676 Жыл бұрын
आजच मरन उद्यावर फक्त 😂
@sangramsutar7517
@sangramsutar7517 Жыл бұрын
शिवसेना फक्त udhav Balasaheb Thackeray ❤❤❤❤❤
@sandipkhavare8119
@sandipkhavare8119 Жыл бұрын
आरे बाबा जजने जज सारख राहावं कुणाचं कुत्रं बनू नये
@shivajimore5652
@shivajimore5652 Жыл бұрын
कोर्ट पेक्षाही नार्वेकर मोठे
@arunjadhav1292
@arunjadhav1292 Жыл бұрын
टाईम काढू अध्यक्षानी कितीही वेळ काढा ह्या सर्व 16 आमदाराना बाहेरचा रस्ता दाखवावाच लागणार. फक्त उद्धव ठाकरेच जिंकतील यात शंका नाही
@aanasahebaadangle921
@aanasahebaadangle921 Жыл бұрын
जनता खरीखुरी न्यायाधीश आहे.
@anantraopatil2715
@anantraopatil2715 Жыл бұрын
आता पुढच्या वर्षीच निकाल लागत असेल तर निवडणूकाचीच वाट पाहायला काय हरकत.!
@subraokatwate6047
@subraokatwate6047 Жыл бұрын
पैसे feko तमाशा देखो Satyepudhe sahanpan चालत नाही
@sureshkale1054
@sureshkale1054 Жыл бұрын
हे सर्व गद्दार 2024 ला जनता निर्णय घेणार आहेत
@arunjadhav1292
@arunjadhav1292 Жыл бұрын
तयारी करा लवकर गुंडाळायची
@atmaramharibhaubankar6563
@atmaramharibhaubankar6563 Жыл бұрын
एखाद्या पक्षाचा प्रवक्ता इतका वाचाळ असू शकतो हे नक्की आणि हे जनतेला गुंडवनार तसेच वेळकाढू धोरण अवलंबणार.
@vittalwaske2731
@vittalwaske2731 Жыл бұрын
चार पक्ष सोडून आलेला निर्णय देणार अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माजा
@sushiladhomse862
@sushiladhomse862 Жыл бұрын
जे गद्दारी करू शकतात ते पळपुटेपणा करणारच जनतेला वेठीस धरायचे काम चालू आहे किती खुर्चीसाठी लाचारी आहे ही उद्धवसाहेब हे खरे आहेत राजीनामा धीला वेळकाढू सरकार जनतेची वाट लावली आहे हे सरकार नको आता जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय
@sushiladhomse862
@sushiladhomse862 Жыл бұрын
जे आमदार एकत्र पळाले त्याची सुनावणी एकत्र असावी वेळकाढूपणा नको पण दिल्लीश्वर आदेश देतील तेव्हा सर्व होईल विसर्जन करा ह्या सरकारचे गणपती बाप्पाच्या चरणी जनता सुखी होईल जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय
@suresharshende7934
@suresharshende7934 Жыл бұрын
उध्दव साहेबांन सोबत निर्णय काहीपण लागो ✌️✌️✌️✌️✌️🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩
@babasoyadav7928
@babasoyadav7928 Жыл бұрын
सर्व गद्दाराणा जणता माप करणार नाही
@avi3727
@avi3727 Жыл бұрын
प्रत्येक आमदाराला स्वतंत्र सुनावणी साठी एक एक आठवडा तरी देण्यात यावा. म्हणजे चाळीस आठवडे निघून जातील नंतर त्यावर अभ्यास करण्यासाठी पुन्हा किमान एक समिती नेमण्यात येईल. त्या समितीस वेळ दिला जाइल आणि त्या नंतरच अध्यक्ष महाराज निर्णय देतील. हे सुप्रीम कोर्टाला पण मानत नाहीत. जनतेनेच आता निर्णय घ्यायचा आहे ह्या उद्दाम लोकांवर
@shahukhose9228
@shahukhose9228 Жыл бұрын
गद्दाराचा खरा निकाल जनताच २०२४ ला देईल
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 Жыл бұрын
Ho matadaranchi pahili gaddri karnara ubatha
@avinashhulawale1569
@avinashhulawale1569 Жыл бұрын
​@@shalakavayuvegla7229सकाळी शपथविधी राष्ट्रवादीच्या अजित पवारांसोबत करणारे मात्र विश्वासार्ह ? जाहीर सभेत पंतप्रधान राष्ट्रवादीवर करोडो रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप करून सत्ता टिकविण्यासाठी त्यांच्यांच पक्षाची तोडफोड करून त्यांनाच सरकार मध्ये सामील करून घेणारे विश्वासार्ह ?
@vaijayantnimsarkar8953
@vaijayantnimsarkar8953 Жыл бұрын
नार्वेकर अपात्र संबंधित निर्णय देऊच करनार नाही,चालढकल करून, टाईमपास करुन वर्षे पूर्ण करेल,नंतर निवडणूका लागतील,हा एजंडा ठरवुन आहे
@anandgosavi9647
@anandgosavi9647 Жыл бұрын
लबाड शिरसाठ
@damajipatil5550
@damajipatil5550 Жыл бұрын
अजून किती खालच्या थराला जाणार
@harshawardhanmeshram2515
@harshawardhanmeshram2515 Жыл бұрын
निर्णय नहीं दे सकता मानाच पद आहे
@subhashmane8982
@subhashmane8982 Жыл бұрын
ऐवढे दिवस झोपले होते का
@sumedhlone1569
@sumedhlone1569 Жыл бұрын
या (नार्वेकर )अध्यक्षा पेक्षा गणपती मंडळाचे अध्यक्ष जास्त पावरफुल असतात 😡
@sanjaydhumal8794
@sanjaydhumal8794 Жыл бұрын
Jay Maharashtra only shivsena uddhav Thakaray saheb
@satishlanghe8825
@satishlanghe8825 Жыл бұрын
Everything ultimately is going to benefit Udhavji 🚩🚩✌️✌️
@ganeshsonar9453
@ganeshsonar9453 10 ай бұрын
😅 😅 😅 ह
@kapilbabar3454
@kapilbabar3454 Жыл бұрын
आता तुम्हाला लोक दाखवून देतील की काय तुम्हालाच
@satishlanghe8825
@satishlanghe8825 Жыл бұрын
High time for SC to first disqualify Narvekar and then Shinde or ask EC to declare assembly elections in MH. Udhavji Thakare Zindabad 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shivajimore5652
@shivajimore5652 Жыл бұрын
शिरसाठ तू आता हरणार हे1000/ठाकरे जिंदाबाद
@sankalpcharitabletrustaura3384
@sankalpcharitabletrustaura3384 Жыл бұрын
बाबा लवकर च कायम घरी जा
@bipinchandrasalunke5395
@bipinchandrasalunke5395 Жыл бұрын
इतका वाचाळ प्रवक्ता नाही पाहिला आधी कधी. खूपचं टुकार युक्तिवाद करने चाललंय.
@samarth123
@samarth123 Жыл бұрын
सत्या बोलणे कठिण आहे, ? उतर देतानी बोबडी वळते 😊
@PramodGiri-m2o
@PramodGiri-m2o Жыл бұрын
थांब जरा २०२४ ला तुला कळेल काय होते
@rajabhaurode7899
@rajabhaurode7899 Жыл бұрын
पळवाट शोधताय !
@shriramjadhavshriram7064
@shriramjadhavshriram7064 Жыл бұрын
टाईमपास चालू आहे.. किती आहे याला शिवसेना वर मोठे झाले आहे .. सत्यचा विजय होणार.. उध्दव साहेब जिदांबाद फक्त उध्दव साहेब💪💪🚩🚩
@bharatidsouza789
@bharatidsouza789 Жыл бұрын
Only Uddhavji Thackeray
@uttamdeore6953
@uttamdeore6953 Жыл бұрын
जनतेचा एवढा रोष आहे यांच्यावर ते लक्षात का येत नाही यांच्या
@bibhishansarkale9873
@bibhishansarkale9873 Жыл бұрын
अध्यक्ष, न्यायमूर्ती जो निकाल देतील तो सर्वांनी, सत्ताधारी व विरोधक यांनी स्वीकारायची तयारी ठेवा, महाराष्ट्राची "जनता "सुज्ञ "आहे.2024ला पुढील निकाल ऐकायची व स्वीकाण्याची तयारी ठेवावी. कोणीही आत्ता बोलघेवडेपणा (सत्ततील व विरोधक )करु नये."सर्व महाराष्ट्र राजकारणाचा चोथा "झाला आहे.🙏
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 Жыл бұрын
उठाबा नाही प्रवक्ते साहेब उबाठा
@vasudevvedarkar7393
@vasudevvedarkar7393 Жыл бұрын
त्याचं तेवढं शिक्षण नाही आहे भाऊ.
@dtkirange
@dtkirange Жыл бұрын
हे फक्त टाईमपास करत आहे, त्यांना निर्णय द्यायचाच नाही.
@vilasgaikwad2760
@vilasgaikwad2760 Жыл бұрын
जनतेवरती लादलेल सरकार.
@vijaykatare7262
@vijaykatare7262 Жыл бұрын
केवळ वेळ काढू पणा आहे,नार्वेकर यांनी फक्त कोर्टाचा निर्णय वाचून निर्णय द्यायचा आहे.
@sureshnikam4735
@sureshnikam4735 Жыл бұрын
Sanjay shirasat gaddhar shivsainik
@shriramjadhavshriram7064
@shriramjadhavshriram7064 Жыл бұрын
मत्रि पद मिळाले आहे का संपले आता तुम्ही जनता जनार्दन धडा शिकवणार लाच्यार विराळा........🚩🚩विजय होणार आहे उध्दव साहेब जिदांबाद फक्त उध्दव साहेब जिदांबाद फक्त उध्दव साहेब जिदांबाद🚩🚩
@sanjaydalvi7737
@sanjaydalvi7737 Жыл бұрын
Hya Shirsat ka kay akkal aahe.
@sumanmanjarekar3451
@sumanmanjarekar3451 Жыл бұрын
विकलेला माणसं कडून न्याय काय देणार
@narharikawate6746
@narharikawate6746 Жыл бұрын
यांचे पापाचे घडे भरले...!!! फक्त ऊ.बा.ठा. झिंदाबाद ✊
@nilak1257
@nilak1257 Жыл бұрын
जनता निर्णय देणार
@shivrakshak4185
@shivrakshak4185 Жыл бұрын
मंत्री मिळाले का
@atulBorade-n9g
@atulBorade-n9g Жыл бұрын
Narvekar.nalayek
@santoshmhapralkar9554
@santoshmhapralkar9554 Жыл бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@nandkishorpuri9504
@nandkishorpuri9504 Жыл бұрын
Live sunavani keli pahije
@narayanchaudhary4813
@narayanchaudhary4813 Жыл бұрын
आता जनता सांगेल
@bhagajigadge5616
@bhagajigadge5616 Жыл бұрын
Live सुनावणी केली तर लोकांना माहिती पडेल आणि बिजेपी चे पितळ उघडे पडेल म्हणून तसे ते करणार नाही लवकर निर्णय झाला तर अध्यक्ष ही अपात्र होतोय हे लक्षात घ्यावे
@ravindraishi3826
@ravindraishi3826 Жыл бұрын
निवडणूक लागेल तो परेंत निकाल लागणार नाही, हा निकाल जनतेने निवडणूच्या माध्यमाने लावा लागेल,
@bharatghuge9699
@bharatghuge9699 Жыл бұрын
जनताच निर्णय देईल
@aarykale7357
@aarykale7357 Жыл бұрын
उद्धव ठाकरे झिंदाबाद
@sunilaher8858
@sunilaher8858 Жыл бұрын
अध्यक्षांना ब्लेड आणून द्या,,, संजू भाऊ झेलतील,,, आणि,, देऊ भाऊ मार्गदर्शन करतील कि कोणते पहिले काढायचे,, kale ki पाढरे,,, कोणती लोकशाही,,, कोणती न्याय व्यवस्था,,,
@shashankchandanshive3544
@shashankchandanshive3544 Жыл бұрын
जर सुप्रीम कोर्टाचे निर्देश असताना सभापती निर्णय घेऊ शकत नाही एक तर त्यांचे शिक्षण व्यंर्थ आहे किंवा त्यांनी एक तरफी निर्णय घेत आहे. हा त्या पदाचा संविधानाचा अपमान आहे अश्या वेक्तीस बडतर्फ करून त्या पदाचा आणि संविधानाचा पोरखेळ थांबवावा.सुप्रीम कोर्टाने आत्ता सुमोटो करावा
@gajanankhandalkar1750
@gajanankhandalkar1750 Жыл бұрын
लाइव्ह निकालाची सुनावणी व्हावी भारत पाहिलं पाकिस्तानी थोड्डी पाहणार आहे
@gautamshere8686
@gautamshere8686 Жыл бұрын
Suprim cort ch aapman aahe ha
@AmrutLekarware
@AmrutLekarware Жыл бұрын
बटाटा नाही फक्त साहेब
@namdevjadhav9832
@namdevjadhav9832 Жыл бұрын
शिरसट गप बसा नका शानपन शिकवू,
@sampatkudale4519
@sampatkudale4519 Жыл бұрын
2024 पर्यंत काही करणार नाही फक्त टाईमपास करणार हैंचा निकाल फक्त जणताच करणार महाराष्ट्रातील जणताच हैंणा निश्चित धडा शिकवनार जय शिवराय जय महाराष्ट्र
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 Жыл бұрын
उबाठाने सोळा पिटिशन दाखल केल्या, हि फार मोठी चुक केली, उबाठाचया मतानुसार काहीही होणार नाही, एकच पर्याय आहे की पहिली पिटिशन मागे घेणे व एकच पिटिशन दाखल केली तर निकाल लवकर लागू शकतो
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 Жыл бұрын
सर्व गद्दारांना भावपूर्ण श्रद्धांजली
@sujalkhatke5177
@sujalkhatke5177 Жыл бұрын
जनतेला.सगळे आधीच माहीत होते की निकाल कधी आणि कोणाच्या बाजूने लागेल कोर्ट टाईमपास करत आहे
@sopangadhave623
@sopangadhave623 Жыл бұрын
टुकार प्रवक्ता
@vamangate1230
@vamangate1230 Жыл бұрын
अरे तुम्ही किती पळवाटा काढल्या तरी सत्ता आहे तोपर्यंत तुम्ही जगणार आहे तुमचे मूठमाती 2024 लाच होणार आहे
@gajanansawant664
@gajanansawant664 Жыл бұрын
अहो लोक सुन्य आहेत ते सर्व समजतात
@purushottambharambe5049
@purushottambharambe5049 Жыл бұрын
चांगलेच कान उघडनी सुप्रीम कोर्टाने केली
@vikasshewale6122
@vikasshewale6122 Жыл бұрын
Supreme court ne Yana direction dili pahije ki day night sunavni ghya Ani 30 days madhe decision dya nahitar amhi court 31 vya divshi sunavni suru karun one week madhech decision denar ase sakt adesh Dene apekshit ahe.fakt tippani karun court ne swatacha tasech jantetecha vel ghalvu naye.
@vasantsalape6518
@vasantsalape6518 Жыл бұрын
नार्वेकरांना केवळ १६/आमदारान विषयी निकाल देणे अपेक्षित आहे.परंतु शिंदे गटाचे वकील निकाल कसा लांबणीवर ढकलता येईल हेच बघतात परंतु आजच्या सुनावणीचा सारांश ३/तारखेला सुप्रीम कोर्टात पहायला मिळेल. जय महाराष्ट्र.
@ganeshmeshram8291
@ganeshmeshram8291 Жыл бұрын
सिरसाठाना न्याय दान वेवस्था कळत नाही.
@umeshjagan9830
@umeshjagan9830 Жыл бұрын
आधी विधानसभा अध्यक्षाला...अपात्र करा....!! त्यांचीच नियुक्ती ... चुकीच्या मार्गाने झाली आहे.....
@पोपटरावदाढेपाटील
@पोपटरावदाढेपाटील Жыл бұрын
तुम्ही काही ही निर्णय घ्या येत्या काळात जनता ठरवेल कोणाला अपात्र करायचं विधानसभा बरखास्त करून निवडणूक घ्या
@ganeshmeshram8291
@ganeshmeshram8291 Жыл бұрын
2024 ला सर्व गद्दाराना श्रध्दांजली , बाप्पा यांना माफी नको. स्पीकर ने वाईट प्रथा पाडु नका.
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 1,2 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 37 МЛН