अभीनंदन तुमचे ऐवढे महान कार्य तुम्ही करत आहात कीर्ती ही येनारच सुबोध भाऊ सर्वच जगतात पण तुमचे वागने फार मोलाचे सर्पुण गावातुन तुम्हाला लोकांचा आर्शीवाद आहे म्हणुन तुम्ही या वयातही खुप सुंदर कार्य करत आहात मानाचा मुजरा तुम्हाला भाऊ आयुष्वनंत व्हा कीर्तिवंत व्हा संदेश सुंदर तुम्ही दीला गावकर्याना बोलावे तेवढे कमी खुप सुंदर वीचार तुमचे🙏🙏