10 टक्के अतिरिक्त मतदान निवडणूक आयोग ने केले का, EVM, च्या माध्यमाने ❓📣📣📣📣
@Thegamer-zd9el2 күн бұрын
Pan vote difference mva ani Mahayuti madhye 15% cha ahe.
@AVINASHP-mo4ju2 күн бұрын
बॅलेट पेपर नाही.. निवडणूक नाही 📣📣📣📣
@deepaksarawade10622 күн бұрын
लाडक्या बहिण सारख्या योजना , मतदारांना आकृष्ट करण्यासाठी केलेला भ्रष्ट प्रयत्न नाही काय? अशा गोष्टींना आचारसंहिता किंवा निवडणूक आयोग कशी काय मूख सहमती देतात,हे कुठेतरी असंवेधानिक आहे,असे कोणालाच वाटत नाही? ही लोकशाही ची क्रुर थट्टा आहे
@narayanp92702 күн бұрын
Don't vote
@sureshjadhav24222 күн бұрын
याच्या अगोदर कुठला असिस्टंट निवडणूक अधिकारी होते का ? खात्री नसेल होत तर अशोक लवासा यांना चर्चे मधे बोलवा तेव्हा यांची पोल खोल होईल
@SachinBachute2 күн бұрын
बॅलेट पेपर वरती निवडणूक घेतली तर समजून सांगायची गरज नाही
@rajendraborkar18312 күн бұрын
भाजपने सर्व विकत घेतले आहे अधिकारी माहिती लपवत आहे
@AdiYogi99Күн бұрын
Andh Madarsachap gap bas
@PankajBhosle-n9b2 күн бұрын
हा अधिकारी गोड गोड बोलून खोट बोलत आहे याचा पेक्षा राजीव कुमार ला बोलवा आणि तुम्ही दोघे नुसती नंदी बैला सारखी मान का हलवत आहे
@rahulsarfare27922 күн бұрын
Tumcha Sanjay Raut jhalay
@rahulsarfare27922 күн бұрын
Tumcha Sanjay Raut jhalay
@74ranuranu2 күн бұрын
आपण किती निवडणुकात अधिकारी म्हणून काम केलाय सर?
@deepaksarawade10622 күн бұрын
एकच असा माणूस फार जिद्दीने लढतो आहे,त्याचे नाव संजय राऊत, एक राऊत,सौ दाऊद ही म्हण उगाचच अस्तित्वात आलेली नाही. @@rahulsarfare2792
@rahulsarfare27922 күн бұрын
@@74ranuranu Ka jyana EVM var vishwas ahey te Adhikari asle pahijet ka. Aata BMC la MVA cha Kai hotay bagha
@prafullajadhav4702 күн бұрын
निवडणूक अधिकारी कुलकर्णी म्हणजे काम फत्ते. कुलकर्णी नाम ही काफी है.
@sachingond32292 күн бұрын
Khan pahije hota ka?
@ashabagwe76072 күн бұрын
ह्या चर्चेला काहीच अर्थ नाहीय,अधिकारी थोडीच बोलणार आहेत हो आम्ही केलं घोटाळा,दबाव असणार नक्कीच त्यांच्यावर ही शेंबड्या मुलाला व समजेल गेली दहा वर्ष ते तर चाललय
@MrDhiraj23612 күн бұрын
ज्या मतदारसंघात EVM डिस्प्ले होत नाही तिथे साहजिकच जर विजयाच अंतर जास्त असेल तर मोजणीने चे आकडे कमी येतील पण झालेल्या मतदाना पेक्षा जर मोजणीचे आकडे जास्त येत असतील तर त्याचा उत्तर काय?
@sureshjadhav24222 күн бұрын
साहिल सर त्यांना vvpat संदर्भात प्रश्न विचारायला हवे?. सगळा घोळ तिथेच आहे
@gajukendre4134Күн бұрын
माधव देशपांडे सरांना बोलवा... ते सांगतील सविस्तर... काय घोळ आहे ते.. M
@arunkhandare49382 күн бұрын
सरकारी आधिकारी प्रायव्हेट चॅनेलवर.
@MohanGhorpade-l3k2 күн бұрын
सर सत्तेसाठी राजकीय लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात
@rajendraborkar18312 күн бұрын
मतदान 1100 मतदान 2000 झाले मग 900 जास्त मतदान झाले कसे
@MohanGhorpade-l3k2 күн бұрын
कराड दक्षिण लोकसभा व विधानसभा या मतदारसंघात 40000- हजार मतदान वाढले आहे
@kalidasinamke57912 күн бұрын
ग्रामीण भागातील कोणत्याही गावात तुम्ही बॅलेट पेपर वर मतदान घ्यावे म्हणजे खरी परिस्थिती लक्षात येईल
@Smgallinone2 күн бұрын
Mashin गुजरात हून आले असे लोक म्हणतात हे खरे आहे का.
@chmandekar2 күн бұрын
निवडणूक आयोग हा खर असेल तर त्यांनी बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यावी
@nrw75832 күн бұрын
तिथं पण bjp जिंकली तर....जिंकायचं असेल तर कस पण जिंकता येतं...बूथ capturing काय असतं माहीत करून घे...नंतर तू बॅलेट पेपर घ्या म्हणणार नाहीस.....आणि जेव्हा काँग्रेस हरते तेव्हाच evm la दोष देते जिंकते तेव्हा का गप्प बसते
@meerakulkarni58262 күн бұрын
अहो, त्या वेळी आम्हाला EVM हवे म्हणणार. शेवटी रडीचाच डाव खेळायचाय.....
@rupash33able2 күн бұрын
पोर होत नाही म्हणून पलंगाला दोष देऊन कसं चालंल?
@narayanp92702 күн бұрын
Don't vote
@nanagedam27352 күн бұрын
हे कुलकर्णी साहेब सरकारी अधिकारी आहेत कि d categori कर्मचारी ? सर्व उत्तरे गोलमाल देत आहेत . जिलब्या टाकत आहेत , गोल गोल .
@sanjayshinde96772 күн бұрын
कुलकर्णी सरानी अत्यंत सोफ्या पद्धतीने समजावून सांगितले आहे,तरी तुझ्या डोक्यात येत नाही,हा कुलकर्णी सरांचा दोष तुझ्या बुद्धीचा दोष आहे.
@pravinbane1802 күн бұрын
सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे दिली आहेत. तरीही तुम्हाला समजत नसेल तर मेंदू चेक करून घ्यावा
@kamblesandeep862 күн бұрын
अनुजा धाक्रस यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन गावोगाव फिरून. लाडकी बहिण चा प्रचार केल्याबद्दल... मॅडम तारीख संपली निवडणूका निकाल आले.. अजून किती दिवस लागणार आहेत सरकार स्थापनेला.. राष्ट्रपती राजवट का लागत नाहीये यावर कधी एपिसोड करणार
@sureshjadhav24222 күн бұрын
त्यांच्या कडून काय अपेक्षा करता ते आरएसएस चे कार्यकर्ते आहेत त्यामुळं दिलेली कारण सांगतात.
@kalidasinamke57912 күн бұрын
Recounting मध्ये काही उमेदवार जिंकलात, त्यामुळे EVM वर विश्वास कसा ठेवायचा??
@subhashpatil28782 күн бұрын
अकोल्यामध्ये अनेक वोटिंग मशीन मध्ये छेडछाड झाली होती. ती अनलॉक होती. याची माहिती खुद्द तेथील निवडणूक अधिकाऱ्यांनी टीव्ही चॅनल ला दिली होती. त्या व्हायरल व्हिडिओचे काय? याबाबत त्यांना प्रश्न विचारायला हवा होता .
@sureshjadhav24222 күн бұрын
साहिल सर त्यांना हे तुम्ही का विचारलं नाही की भेल कंपनीच्या डायरेक्टर बॉडी मधे चार गुजराती कसे काय रुजू झाले
@mpjagtap25072 күн бұрын
स्लो आणि फास्ट ही काय भानगड
@jaydeepshinde91882 күн бұрын
सातार मधल्या दोन पराभूत उमेदवारांना समान मतदान झालं शिंदे आणि पाटणकर यांना ,या statitics च काही स्पष्टीकरण ? की निव्वळ योगायोग😅
@ajitkamat78172 күн бұрын
Thanks a lot for very important information, which clear every doubts.
@SachinBachute2 күн бұрын
गोड गोड बोला वोटिंग मध्ये झोल किती केला हे तुम्ही बोला 😂😂
@deepaksarawade10622 күн бұрын
या चार महिन्यांत किंवा वर्षांत कोणाचेही निधन झाले नाही काय? जर नवमतदार वाढले असले, तरी वृद्ध किंवा इतर कारणांमुळे काही मतदारांचे निधन सुद्धा झालेले आहेत,हा मुद्दा का चर्चेला घेत नाहीत?
@chandrashekhardeshpande6071Күн бұрын
अतिशय स्पष्ट आणि सत्यता उघडकीस आणणारे विवेचन. हॅट्स ऑफ कुलकर्णी साहेब.
@Serendipity-q3k2 күн бұрын
आधीच्या सगळ्या निवडणुकीचे आकडे पाहिले. असे आकडे कुठेच नाहीत😂😂😂. हे आकडे computer programe मधून आल्या सारखे आहेत…
@ghugegorak62822 күн бұрын
लोकशाही हारली
@vardhishnuscienceacademysa17942 күн бұрын
Zol ahe pakka
@pramodayare3482 күн бұрын
Very good and to the point explaination.
@marketall2 күн бұрын
लोकांना EVM पाजेल का नको या विषयावर लोक चे मतदान घेतला गेला पाहिजे.
@chandrashekhardeshpande6071Күн бұрын
अतिशय सुस्पष्ट clarification दिलेले आहे..
@deepaksarawade10622 күн бұрын
गोडबोल्या तुझी थेरी महाराष्ट्रात कदापी मान्य होणार नाही,कितीला डील झाली,हे कधीतरी बाहेर येईलच.
@mikedesi5513Күн бұрын
Anuja smart diste Karan ti khoop mashe khate udhav paloon gela deva parat ala haha
@sohonivinayak2 күн бұрын
असा घोळ होणे कदापि शक्य नाही नाहीतर सर्व मविआ नेते पराभूत झाले असते
@Krishna________2 күн бұрын
Good panel discussion. Good analysis.
@vijayjadhav95272 күн бұрын
हा निवडणूक आयोग देखील भाजपचा झालाय
@Ambabai04082 күн бұрын
Electronic voting is risky....also during voting sometimes machine is not working due to some reason and we need to wait.....it has drawbacks mostly
@Rakeshjadhav88872 күн бұрын
ही मुलाखत म्हणजे परफेक्ट स्क्रिप्टेड मुलाखत कशी असावी, याचं मूर्तिमंत उदाहरण आहे... मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर हे अधिक स्पष्ट करणारी ही मुलाखत आहे...!!! अशा विकाऊ पत्रकारितेचा आणि गोडबोलू सरकारी बाबूंचा धिक्कार, धिक्कार, धिक्कार...!!!
@UmeshPatil-d6c2 күн бұрын
Sir apan Uttam Shikshak ahe amazing explanation
@vikramdeodhar73692 күн бұрын
👌🤘. Waiting for the crowning 👑 of the new CM. नवीन सरकार ला मिळालेल्या बहुमतामुळे consistent policies राबवता येतील. Stable Government is always better.
@amarsonwane63772 күн бұрын
साहिलसर एक गंमत सांगतो जग तिल मोठ देशात मशिन वापर नाही तरी देखील न्यायालयात बाजू आएकुन घेत नाही मग विश्वास कसा ठेवायचा
@anandpatil77502 күн бұрын
Kulkarni saheb you are brilliant enough to justify everything, but people are still doubtful and nobody will believe your explanation.
@kirtimandvikar78832 күн бұрын
Perfect reply
@dnyaneshwarvetal56272 күн бұрын
उललु बनवले आहे निवडणूक आयोगाने ने
@nrw75832 күн бұрын
मविआ चे कार्यकर्ते मतदान होताना आणि काउंटिंग होताना झोपा काढत होते का....आता त्याचे नेते आरोप करत आहेत 😂😂
@tracksurf2 күн бұрын
Commendable effort by the Shri Kiran Kulkarni for clarifying all doubts regarding EVMs with such precision and transparency! The detailed explanation of the robust administrative, technical, and security protocols was not only informative but also crucial for reinforcing public trust in the electoral process. The meticulous insights into how EVMs are safeguarded-from strict physical security measures to multi-layered technical safeguards-are truly reassuring. A big thank you to #MumbaiTak and #SahilJoshi for organizing such a meaningful debate that addressed public concerns and promoted awareness. Initiatives like these strengthen democracy by ensuring informed citizenry. Kudos to all involved! 👏
@udaysupekar39162 күн бұрын
Good discussion
@dilipshinde55422 күн бұрын
अंदाजे टक्केवारी कशी काय जाहीर करू शकतात
@वेदांतपोकळे2 күн бұрын
साहेब जर ई वी एम मध्ये काही ही ह्ययाक करतात येतं नाही.तर विरोध पक्षाला मशीन वर जर आक्षेप असेल तर त्याना त्या मशीन दोन दिवस द्यावा करा काय चेक करायचे आहे. कर नाही तर त्याला डर कशाला पाहिजे. नाही तर ब्यालेट पेपर वर मतदान घ्या कोणाचा शंका घेण्यास कारणं नाही
@sandeepshinde90782 күн бұрын
विकलेल्या सर्व व्यवस्थेत नेमका न्याय कुणाकडे मागायचा हाच यक्षप्रश्न आहे...🥺
@rockbuzzwild2 күн бұрын
VVPAT 😂😂😂 mhanato 78 lakh prints kadhle , tar mag tyanch lonach ghalaycha kay 😅 VVPAT chi counting kara na Paper kashala vaya ghalavta College che por aahet, berojgar yuvak aahet tyana dya mojayla ani 400 rupye per day dya ❤❤❤
@neturefor65642 күн бұрын
है BJP चे अधिकारी आहे
@vaibhavdhane30232 күн бұрын
चांगली माहिती आहे
@sanjayabhinkar19682 күн бұрын
Thanks
@ganeshkamble1192 күн бұрын
मुंबई तक खरच लाजवाब
@chandrashekhardeshpande6071Күн бұрын
ज्या अग्ग्रेसिव पद्धतीने प्रश्र्नव्विचरण्यात आले आणि त्याला पेशंतली दिलेली उत्तरे कौतुकास्पद.. कॉन्फिडन्स लेव्हल is रिअली high.
@jethalal32012 күн бұрын
चोर गुन्ह्याची कबूली करेल का
@sachingond32292 күн бұрын
Chori pakdun dakhaw na mg??
@19151642 күн бұрын
कुलकर्णी साहेब अतिशय सुंदर पध्दतीने शिकवत आहेत, इतर कुणी असता तर पळून गेला असता , ढ वर्गातील लोकांना कितीही शिकवले तरी डोक्यावरन जाईल हे नक्की , बामन शेवटी बामन लागतो आशा वेळी
@amitsable43692 күн бұрын
एक सांगू का महाविकास आघाडी ला लोकांनी त्यांची लायकी 2019 ला पण दाखवली होती ,पण त्यांनी जुळवाजुळव करून मतदारांच्या मताचा अवमान करून सत्ता स्थापन केली ,पण 2024 ला मतदारांनी त्यांना हे करायला संधीच दिली नाही ,त्यांचा सुफडा साफ केला , हे त्यांच्या पचनी पडत नाही म्हणून विरोधक संभ्रम निर्माण करून सहानुभूती कार्ड खेळतात ,
@Suryawanshi9112 күн бұрын
बरोबर 💯💯
@shreyanshkocheri67732 күн бұрын
4mahina Purvi ka sufdasaf nahi kela janate ne?
@mahadeopote34882 күн бұрын
नांदेड लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ बदल विचारले का?
@chavanvendor83452 күн бұрын
महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री विनोद तावडे यांनाच नवीन चेहरा महाराष्ट्रास देण्याची तयारी सुरु आहे
@BalasahebThube-d1m2 күн бұрын
अहो याना एक prashana विचारा विच इज टेक्नोलॉजी between comp सिस्टम
@pmg20162 күн бұрын
एवढा हुशार आहेस तर तू जा ना इसिआय कडे.
@shubhechhasuryawanshi3792 күн бұрын
Sir खूप छान विस्लेशन केलात तुमच्या विस्लेशनानंतर कोणाच्याही मनात शंका राहिली नाही पाहिजे
@prashantnaik68782 күн бұрын
Fantastic video
@chakradhargodse55952 күн бұрын
खूप चांगले विश्लेषण
@automobileinmarathi11532 күн бұрын
ठराविक विचारांची माणसे BJP ने महत्वाच्या संस्था वर नियुक्त केली आहेत. ती माणसे इमानी द्वारे त्यांची कामे करणारच
@rahulchaudhari3992 күн бұрын
तुमची आई इंडिया काँग्रेस (सोनिया) आणि वडील शरद पवार गेल्या ३५ वर्षांपासून तेच करत आहेत....ल्युटियन्स मीडियासाठी..पराभव पचवणं अवघड जातय का?? SorosChiPilaval Chid Chid
@udaysupekar39162 күн бұрын
This is the question for voters
@Tomandjerry671242 күн бұрын
No cross questions asked.. Many things are missing in answers. Almost 75 lakh voting done after 5 PM. This is unprecedented.
@Rajgandhi0216 сағат бұрын
Sahil sir hyanna aamchya pan comment vachun shanga ani he jababdar adhikari watsapp phone ani msg hya varun hyanni information gheun portal var upload keli
@shahajimolane854Күн бұрын
ग्रेट साहिल सर पण चुकीच्या पद्धतीने चर्च्या झाली या बद्दल प्रश्न आणि उत्तर सेठ होते😊
@BalasahebThube-d1m2 күн бұрын
अहो ही सर्वा प्रोसेस याना माहित आहे का?
@jayprakashbhave35882 күн бұрын
Pardarshak❤
@amrutarasal58232 күн бұрын
साहेब RSS च्या पाठया काय उत्तर देनार आहे जनतेला पटत नाही
@sunilzagade15992 күн бұрын
He kahich accept karat nahi sagali setting ahe
@AshokDaduOvhalAshok2 күн бұрын
दोन ठिकाना वर नांव हेच गुपित
@raghavendrakulkarni47782 күн бұрын
मुंबई तक ने सामाजिक जबाबदारी घेऊन निवडणूक आयोगाकडे दाद मागावी . 1,38,000 .... 288 पैकी किती?
@deepaksarawade10622 күн бұрын
अरे बाबा सर्वोच्च न्यायालयाचा जज यांना केव्हाच सामील झाला आहे,हे राजरोसपणे सगळेच पहातात, आता जिल्हाधिकारी यांच्या करिता ,किस खेत की मूली है , अशातला एकुण प्रकार आहे,हे सगळे गौडबंगाल कधीतरी उघड होईलच, आम्ही वाट पहात आहोत.
@meghashetty98642 күн бұрын
घोळ घालणारे सांगणार का मुंबई तकला की आम्ही घोळ घातला म्हणून. जोशींची न्यूज हाच एक घोळ आहे
@jaydeepshinde91882 күн бұрын
Ha Kulkarni sanghacha manus vattoy
@raghunathgurav26242 күн бұрын
आरोप करण खूप सोप्प असत ईलेकशन डुटि करुनपहा😮
@nitinpatil36332 күн бұрын
लोकसभा निवडणुकीत bjp वाल्याना वाटल ram mandir वर करतील लोकं मतदान म्हणून त्यांनी evm set kel nhi
@sachingond32292 күн бұрын
Te adhikari marathit sangatay samjun nit aik na gadhava 😂
@deepak47472 күн бұрын
Yes
@sanketg.42842 күн бұрын
the additional votes after 5 pm, has historically not been higher than 2%. This time it was 7%.
@arvindsawant73572 күн бұрын
गोलमाल उत्तर देण्यापेक्षा मशीन लोकांच्या हातात द्यायला का घाबरता. निवडणूक आयोग सांगतो माचीनला हाथ न लावता मशीन मधील गडबडी दाखवा.
@narayanp92702 күн бұрын
Why don't you check X first before your questions??? Why don't you check Postal Ballots???
@sunilk_2 күн бұрын
Electronic Voting machines आहेत तर मग अंदाजीत आकडे का. ❓❓
@Rammy13332 күн бұрын
Yala vichrych na form20 lokaasbhecha ajun uplod kele ka nahi mhnun
@Mahadumastar2 күн бұрын
छान
@RakeshChache2 күн бұрын
पाच वाजल्यानंतर कोणी मतदान करत नाही
@anmolgondane79372 күн бұрын
Boss.. He is not giving any concrete answer.. He is giving a round and round response.. 75 L extra voting not expected.. And assuming not counting boz which is not displaying mashing is not counting is not right.. Not at all accepted.. He is just so cool and looking sober..
@rahulsarfare27922 күн бұрын
Just admit Mahayuti had better strategy as compared to Mahavikasaghadi. It was a election of Development vs Narrative
@narayanp92702 күн бұрын
Sahil Joshi when you say we can checkout the data onECI Website don't you do it??? If you do did you question the politicians???