Lok Sabha : Rahul Gandhi Mic Off चे आरोप, संसदेत हे नियंत्रण कुणाच्या हाती असतं?

  Рет қаралды 18,024

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#bbcmarathi #RahulGandhi
लोकसभेत आपण बोलत असताना आपला माईक बंद करण्यात आल्याचा आक्षेप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याला उत्तरही दिलं. सदनामध्ये विरोधकांचे माईक्स बंद करण्यात येत असल्याचा आरोप यापूर्वीही विरोधकांनी केलेला आहे. विरोधक भाषण करत असताना त्यांच्या चेहरा टीव्हीवर फारसा दाखवत नसल्याचा आरोपही करण्यात आलेला होता.
संसदेच्या सभागृहातील माईक आणि कॅमेरा यावर नियंत्रण कुणाचं? विरोधकांची गळचेपी करण्यासाठी या गोष्टी वापरल्या जातायत का? अध्यक्ष आणि विरोधक याबद्दल काय म्हणतायत? यापूर्वी असं घडलं होतं का? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - बीबीसी मराठी
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 33
@sohelchavhan3547
@sohelchavhan3547 3 ай бұрын
माईक बिर्ला कंपनी का है... 😅😂😅
@suhasdamle7975
@suhasdamle7975 3 ай бұрын
BBC ने माईकचं बटण कुठे असतं, ते कोण operate करतं यावर प्रकाश टाकावा...भारतीय पक्ष हे काम करणार नाहीत...ओम बिरलांच्या हाती ते बटण देण्याइतका भाजप मूर्ख नाही..पण कोण तंत्रज्ञानी विकला गेला आहे ते शोधायला पाहिजू..
@pravin09darade
@pravin09darade 3 ай бұрын
ही गोष्ट खरी आहे, विरोधीपक्ष आणि त्यांचे नेते यांचा आवाज दाबन्याचा प्रकार चालू आहे
@dnyanrajharbale5277
@dnyanrajharbale5277 3 ай бұрын
खुप वाईट परिस्थिती आहे
@yamunatiwade1228
@yamunatiwade1228 3 ай бұрын
Om Birla is very Very biased
@कृष्णकमळ
@कृष्णकमळ 3 ай бұрын
ओ बाई ब्रिटिश संसद कशी काय बोलत आहेत... भारताची जुनी संसद काय लंडन मध्ये आहे का.. बीजेपी RSS म्हणत असेल ब्रिटिश संसद तु का बोलत आहे ब्रिटिश संसद.. भारताची वीरासत आहे.. बाई लक्षात असू दे..
@pratikkukade6406
@pratikkukade6406 3 ай бұрын
Are baba to britain la jaun tithe bolla hota tyanchya parliament mdhe
@drakashtupkari6584
@drakashtupkari6584 3 ай бұрын
Nic to see u back amruta
@rameshjagtap5130
@rameshjagtap5130 3 ай бұрын
Today I wish to utter, baiyesd. Thanks.
@anandi993
@anandi993 3 ай бұрын
Technical fault विरोधक बोलताना कसा येतो
@vikas_0707
@vikas_0707 3 ай бұрын
जनता खासदारांना बोलण्यासाठी संसदेत पाठवतात ओम बिरला यांनी त्यांचे mice बंद करू नये...
@dominicalvares6384
@dominicalvares6384 3 ай бұрын
Don't cry. Doesn't opposition know that only Modiji wants camera?
@vishnumastud3821
@vishnumastud3821 2 ай бұрын
स्पीकर को ये शोभा नहीं देता.
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 3 ай бұрын
मोदी बोलताना कधी कॅमेरा दुसरीकडे पाहिला का?
@kishorchina4792
@kishorchina4792 3 ай бұрын
Rahul gandhi frustrated zala aahe 5 varsh virodhi basaw lagel 😂😂
@Raghav40125
@Raghav40125 3 ай бұрын
यह वाला 🔊 स्पीकर घटिया कंपनी का हैं..😂😂😂😂
@nileshshirke8043
@nileshshirke8043 3 ай бұрын
Bjp kuthalyahi tharala jau shakate.
@saurabhjadhav5410
@saurabhjadhav5410 3 ай бұрын
Birla is Fixing Person 😂😂😂
@मोरयाmorya
@मोरयाmorya 3 ай бұрын
mala ajunahi rahul gandhi strong opposition leader vaatat nahi
@bhav2274
@bhav2274 3 ай бұрын
Modi PM vatatat ka😅😅😅
@मोरयाmorya
@मोरयाmorya 3 ай бұрын
@@bhav2274 nahi pn unfortuately 10 varsh hya deshacha PM ahe rahul gandhi ani modi madhye ekach farak ahe modi ha ek good listner ahe ani rahul gandhi nahi ahe
@मोरयाmorya
@मोरयाmorya 3 ай бұрын
@@bhav2274 पण एक गोष्ट मात्र खरी आहे मोदी कडे decision घेण्याची quality दिसून येते Same राहुल गांधी कडे decision घेण्याची quality दिसून येत नाहीत
@Aesthete_soul21
@Aesthete_soul21 3 ай бұрын
मोदी एकही decision घेत नाहीत... सगळं RSS घेते ​@@मोरयाmorya
@bhushanmadke8058
@bhushanmadke8058 3 ай бұрын
Absolutely No 👎 ​@@मोरयाmorya
@avimango46
@avimango46 3 ай бұрын
नशीब येथे पेपर-वेट नसते नाहीतर एका वेळी नागपूर येथे पेपर-वेट चा आयुधासारखा उपयोग केला होता!
@ramchandrapatil9995
@ramchandrapatil9995 3 ай бұрын
अमेरिका का तो नहीं होता होगा ,देश की हर संस्था पर सरकार का ही नियंत्रण है तो माईक का बटन पर अमेरिका का कैसे होगा जो निष्पक्ष रहेगा.
@mayurmore1644
@mayurmore1644 3 ай бұрын
भारत लोकशाही देश आहे की नाही,
@मोरयाmorya
@मोरयाmorya 3 ай бұрын
@@mayurmore1644 नसता तर दोन व्यक्ती jail मध्ये असणारे निवडून आले नसते
@dilipwaghmare1276
@dilipwaghmare1276 3 ай бұрын
सविस्तर माहितीसाठी धन्यवाद सर
@vasantdawalmalke9937
@vasantdawalmalke9937 3 ай бұрын
😂😂😂😂😂😅😅😅😅
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,6 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 26 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 55 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН