Sharad Pawar एवढे आक्रमक झाले कसे? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Sunil Shelke Ajit Pawar

  Рет қаралды 95,428

Lokmat

Lokmat

5 ай бұрын

Sharad Pawar एवढे आक्रमक झाले कसे? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Sharad Pawar angry on Sunil Shelke | Ajit Pawar
#sharadpawar #ajitpawar #sunilshelke
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 171
@kiranbhawari8462
@kiranbhawari8462 4 ай бұрын
शरद पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राचा महासागर आहे गळती लागली म्हणजे महासागर संपतो का जर का महासागर खवळला तर भल्या भल्यांची वाट लागेल हे लक्षात ठेवा
@meme_god8539
@meme_god8539 4 ай бұрын
😂घंटा
@shankarshelar8699
@shankarshelar8699 4 ай бұрын
नक्कीच फायदा होईल
@manojdhumne4242
@manojdhumne4242 4 ай бұрын
चांगला व्हिडिओ... पण पवार साहेबांच्या या संदर्भातील भाषणात त्यांनी असा उल्लेख केला होता की मी सहसा या ( धमकी अथवा दम देणं) मार्गाला मी जात नाही. या वाक्याचा आपण उल्लेख करायला हवा होता..
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
👍👍👍👌👌👌
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 4 ай бұрын
आवटे साहेब आपण छान विश्लेषण करत आहेत. बाप हा बापच असतो.
@Gsk3587
@Gsk3587 4 ай бұрын
शरद पवार उगीच बोलणार नाहीत
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
👍👍👍👌👌👌
@jayuvijumadane
@jayuvijumadane 4 ай бұрын
शरद पवारांचा संयम कधी सुटत नाही पण मी 100% यांनी कार्यकर्त्यांना दं दिला असणार आहे त्याशिवाय साहेब बोलणार नाहीत
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
👍👍👍👌👌👌
@rajanpawar8562
@rajanpawar8562 4 ай бұрын
टायगर अभी जिंदा है
@amoldudhat2192
@amoldudhat2192 4 ай бұрын
पवार साहेब कधी गरजत नाही आणि गरजले तर बरसल्याशिवाय राहत नाही ✊
@gurunathramchandrasathelka5470
@gurunathramchandrasathelka5470 4 ай бұрын
पवार साहेबांचे जबरदस्त स्टेटमेंट आणि त्या संदर्भात परफेक्ट विश्लेषण.
@balasahebmore8821
@balasahebmore8821 4 ай бұрын
तो इशारा अजीत दादासहीत त्यांच्या बरोबर गेलेल्या सगळ्यांना होता.
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
You are right 👍👍👍👍👌👌👌👌...
@DrAshani
@DrAshani 4 ай бұрын
सुनील शेळके interview मध्ये ईतके घाबरले होते.. कि बोलताना तत् पप होत होते ... 😅
@vishwanathparundekar4929
@vishwanathparundekar4929 4 ай бұрын
सुनील शेळकेंच काम व संपर्क इतका आहे की ते स्वबळावर निवडून येतील.
@ajitpujari1204
@ajitpujari1204 4 ай бұрын
​@@vishwanathparundekar4929मग2019 ला अपक्ष उमेदवार म्हणून का लढवली नाही कोणत्या दुनियेत राहता तुम्ही😂😂😅
@ajitpujari1204
@ajitpujari1204 4 ай бұрын
फाटली शेळके ची
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
​@@ajitpujari1204👍👍👍👌👌👌
@viveks4078
@viveks4078 4 ай бұрын
​@@vishwanathparundekar4929हो त्यामूळेच भाजपा ने उमेदवारी दिली नाही आणि राष्ट्रवादीचे तिकीट घ्यावं लागलं.....
@user-mf3ti2bm6u
@user-mf3ti2bm6u 4 ай бұрын
एकच साहेब.. पवार साहेब!!✌️🙏💐🚩🚩✌️🌹
@prakashshinde873
@prakashshinde873 4 ай бұрын
निलेश लंके सुद्धा अशीच केस आहे
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 4 ай бұрын
लेकी बोले सुने लागे अस आहे आवटे सर जशास तसे well played 🙏 पवार साहेब योग्य भुमिका
@bhanudastayade38
@bhanudastayade38 4 ай бұрын
छान विश्लेषण
@nivasnaik7555
@nivasnaik7555 4 ай бұрын
फक्त शरद पवार साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे
@user-qc7pd5eq6k
@user-qc7pd5eq6k 4 ай бұрын
फक्त पवार साहेब...
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 4 ай бұрын
संजय आवटे साहेब जय महाराष्ट्र अगदी बरोबर आहे आपलं विशेषण शरद पवार शरद पवारच आहे शरद पवारांकडे अजून बरेच डाव आणि पते आहे
@mahadeopawar6596
@mahadeopawar6596 4 ай бұрын
जनतेने ह्यावेळेस पवार साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 4 ай бұрын
Sunil shelke ha kay dada lagun gela aahe ka
@sanjayshinde1243
@sanjayshinde1243 4 ай бұрын
सर अतिशय स्पष्ट आणि खरे विश्लेषण.... संजय शिंदे
@sunilhire7948
@sunilhire7948 4 ай бұрын
50 खोके 1 दम O K
@kayandevinod8437
@kayandevinod8437 4 ай бұрын
प्रादेशिक पक्ष टिकवण खरी लोकशाही ची लढाई आहे, विरूद्ध महाशक्ती
@user-tc3tc8si5f
@user-tc3tc8si5f 4 ай бұрын
साहेबांनी भल्या भल्यांना यवतचा बाजार दाखविला आणि आजून भरपूर जनांना दाखवायचा आहे
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
विरोधक याला धमकी म्हणतात...पण गेलेल्या सर्वांना हा साहेबांचा आक्रमकपणा व इशारा आहे...
@santoshdeshmukh8962
@santoshdeshmukh8962 4 ай бұрын
Perfect analysis sir
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 4 ай бұрын
वस्ताद एक डाव राखून ठेवत असतो।
@manikraokhode7146
@manikraokhode7146 4 ай бұрын
सुप्रिया पवार जिंकतील फक्त मर्जिन कमी होईल
@rajendrasonde8407
@rajendrasonde8407 4 ай бұрын
साहेब मुळात या थराला जात बोलल्याचं या पूर्वी ऐकण्यात आलेले नाही त्यांनी ही तसे बोलताना सांगितले तर सहाजिकच आहे कुणी त्यांच्या वाटेला जात असेल तर त्यांच्या कार्यकर्त्यांच मनोबल खच्ची होणार नाही याची ते काळजी घेणार च ना
@sagarpawar2792
@sagarpawar2792 4 ай бұрын
Awate सर तूम्ही हे पण सांगा युवा पिढी ची सहानुभूती शरद पवार यांच्या बरोबर आहे
@mahadeopawar6596
@mahadeopawar6596 4 ай бұрын
अहो लहान माणसांना मोठं केल्या नंतर असं वागत असतील तर संयम किती ठेवायचा
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@yadavpalkhede331
@yadavpalkhede331 4 ай бұрын
होय शरद पवार पंतप्रधान होतील जर ते रिगनात ऊतरले तर
@bhalachandrmhaskar3209
@bhalachandrmhaskar3209 4 ай бұрын
खरच खूप छान आहे शरदराव 😊😢🎉
@aherdhananjay7529
@aherdhananjay7529 4 ай бұрын
जशास तसे उत्तर
@appalokhande6531
@appalokhande6531 4 ай бұрын
शरद पवार साहेब
@user-gr9hj2oj1l
@user-gr9hj2oj1l 4 ай бұрын
फार सुंदर विश्लेषण सर
@youtubeuniversity-g4u
@youtubeuniversity-g4u 4 ай бұрын
पवार साहेब❤❤❤
@Aruc2561
@Aruc2561 4 ай бұрын
गुजराती जोडी किती पण महाराष्ट्र मध्ये आली तरी शरद पवार यांच्या पुढे काहीच नाही.. महाराष्ट्र मधील जनतेने पण आपल्या राज्यातील शरद पवार साहेब यांच्या सारख्या देशातील मोठ्या नेत्याला बळ देऊन आपण गुजराती नेत्या पुढे झुकणार नाही हे दाखऊन द्यावे..
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@mosesasade1529
@mosesasade1529 4 ай бұрын
Ajit pawar mhanje makad aahe.
@satyajitpatil4098
@satyajitpatil4098 4 ай бұрын
Do some survey in baramati and try to come with some concrete conclusions
@kutwalyogesh
@kutwalyogesh 4 ай бұрын
@Sanjay Awate Sir, तुम्ही विश्लेषण केले पण सुनिल शेळके यांना आमदार करण्यात मोलाचा वाटा हा अजित दादा यांचा आहे. त्यांना बळ अजित दादांनी दिले आहे. आणि सुनिल शेळके हे त्यांच्या समाजसेवेचे फळ म्हणून ते आमदार झाले. तुम्ही बऱ्यापैकी शरद पवारांची बाजू घेऊन विश्लेषण केले आहे.
@VasudevShinde-nm2wh
@VasudevShinde-nm2wh 4 ай бұрын
खरच टायगर अभि जिंदा है. अप्रतिम विश्लेषण केले आहे बरं का सरजी
@jagannathshinde3143
@jagannathshinde3143 4 ай бұрын
❤old. Is. GOLD
@dhananjaysawant5799
@dhananjaysawant5799 4 ай бұрын
मग. २५. वर्ष मावळ तालुक्यात उमेदवार दिला नव्हता का पवार साहेब
@pramodthosar266
@pramodthosar266 4 ай бұрын
चिडचिड वाढत आहे, ते दादा साठी हे सगळ बोलले
@b_g_h
@b_g_h 4 ай бұрын
पवासाहेबानी यापुढे आक्र मक राहिलेच पाहिजे !
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
You are right 👍👍👍👍👌👌👌👌...
@vijaydhumal160
@vijaydhumal160 4 ай бұрын
पवार साहेब अस कधी बोलत नाहीत ।। शेळके यांनी शेण खाल आहे त्यामुळे पवार साहेब अस बोलले।। पवार साहेब ❤❤
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@ashishgawande6477
@ashishgawande6477 4 ай бұрын
अगदी शरद पवार
@ashokraut7995
@ashokraut7995 4 ай бұрын
Only Sharad Pawar saheb prominent ,Dinamic leadar
@bharatdeshmukh3589
@bharatdeshmukh3589 4 ай бұрын
Correct
@hinduraoamate3754
@hinduraoamate3754 4 ай бұрын
पवार साहेब म्हणजे त्सुनामी आहे.किती दिवस सहन करणार जे बोलले साहेब ते अगदी बरोबर आहे.
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@BharatPatil-sd7ch
@BharatPatil-sd7ch 4 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण,संजय आवटी सर, तुमच्या पत्रकारितेला आणि तुम्हाला सलाम,धन्यवाद.
@limbajipawar7005
@limbajipawar7005 4 ай бұрын
लोकांना भविष्य पाहिजे भुतकाळ नही
@shrikantbabhulkar1572
@shrikantbabhulkar1572 4 ай бұрын
👌
@RamrajeJavlePatil
@RamrajeJavlePatil 4 ай бұрын
👍
@drbharatgyn
@drbharatgyn 4 ай бұрын
३०२ वर वेगळा विडीओ करा
@sandeepsolanke3489
@sandeepsolanke3489 4 ай бұрын
कधीच पवार साहेबांना मतदान.केलं नाही परंतु या वेळी नकी विचार करू..
@user-qc7pd5eq6k
@user-qc7pd5eq6k 4 ай бұрын
Very nice, दादा...
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@dilipjadhav4212
@dilipjadhav4212 4 ай бұрын
भले भले गेले वाहत, तिथे झिंझरुट म्हणते माझी काय वाट. तसे शरद पवार साहेब यांच्यापुढे अजित पवार यांचा निभाव लागेल असे वाटत नाही.
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
👍👍👍👌👌👌
@sharadbibawe7044
@sharadbibawe7044 4 ай бұрын
Yes
@avinash100_India
@avinash100_India 4 ай бұрын
हा बेईमान आमदार नक्किच सुधरून जाईल, व इतरही आमदारांनी आता धडा घ्यावा, त्याची आमदारकी नक्कीच धोक्यात आल्या आहेत.😮
@ashokbachhav853
@ashokbachhav853 4 ай бұрын
100% फायदा होणार आहे सर यामुळे कार्यकर्त्यांना बळच मिळते
@MultiVivek10
@MultiVivek10 4 ай бұрын
Nice and good Pawar Saheb
@ajinkyabhujbal4829
@ajinkyabhujbal4829 4 ай бұрын
Pls maintain a good voice quality
@SudhirS477
@SudhirS477 4 ай бұрын
Here as a citizen who is observing,listening to various speeches in ongoing political scenario, it feels there seems truth that the MLA must have threatened the party workers. It remembers of another senior Journalist - Mr.Nikhil Wagale in his recent Ahmednagar speech spoke with the letter regarding the MLA there who also in a way threatened him.That MLA's other activities also he mentioned in his speech. So in proper way, infact humour laced but firm way Shri.Sharad Pawarji took the MLA to task. The leader's infact senior amongst them said about being threatened on being asked by journalist - like - Shri.Madan Bafna.So in holds some ground. 2)Regarding the political analysis if truthfully looked people's feelings, thoughts are of acceptance of senior leader Shri.Sharad Pawarji's leadership & Not of his factioned nephew - as this factioned persons behaviour, statements, way of conducting politics is disliked by public at large.It seems its now ingrained in his behaviour and hence his calibre to grow as politician beyond state has limitations, this is known.He is Authoritarian person Not a great leadership quality. Now just for things mentioned like present power, means etc these are fleeting and short time its the publics acceptance on long term that goes in making leader, which is not with the factioned person, its for time-being some influence may be seen with him but that will.also soon fade away. Regarding age well Senior leader in the process is knowing who will carry his leadership way further and people will also know in coming times.
@manikraokhode7146
@manikraokhode7146 4 ай бұрын
बाप बापच असती.शरद पवार गेलेले आमदारांची यंग आमदारांची फळी उभी करतील यात शंका नाही.४०गेले नवीन चाळीस शिलेदार तयार करतील
@user-qc7pd5eq6k
@user-qc7pd5eq6k 4 ай бұрын
फक्त पवार साहेब...
@Rrich3
@Rrich3 4 ай бұрын
Saheb ❤❤❤
@mosesasade1529
@mosesasade1529 4 ай бұрын
ONLY SHARAD PAWAR SAHEB ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vikramkale1656
@vikramkale1656 4 ай бұрын
पवार साहेब, कार्यक्रम परफेक्ट करणार, वास्तज्जाण्णा पैलवाणांनी, शिकवायच नसतं, वस्ताद 1 कच पवार साहेब 👌
@lalitmohurle3679
@lalitmohurle3679 4 ай бұрын
सुब छान विल्यम.
@avinash100_India
@avinash100_India 4 ай бұрын
एकदम सुरेख विशेषण केले आहे 🎉
@jayvantkalyankar2289
@jayvantkalyankar2289 4 ай бұрын
कोणाला फायदा कोणाला तोटा,शेवटी मतदार सर्वोच्च ठरणार यावेळी😅.
@santoshshete4223
@santoshshete4223 4 ай бұрын
शरद पवारांनी सुनिल शेळके यांच्या आडुन पुर्ण अजित पवार गटाला सुचक इशारा दिला आहे.
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@cjiten
@cjiten 4 ай бұрын
Ajit pawar group Kesha Akamai hoil saheb against tewdha sahebana faida hoil.
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni 4 ай бұрын
सहानुभूती वगैरे विसरा...
@balajiengg5599
@balajiengg5599 4 ай бұрын
तुम्ही फक्तं तली उचला पवार अगतिक झालेत
@shivajifx2262
@shivajifx2262 4 ай бұрын
Ajit dada gatakade mahasatta aahe........sharad pawar sahebankade jansatta aahe
@marutibhambure6970
@marutibhambure6970 4 ай бұрын
Aata correct karyakram honarch, Pawarsaheb zindabad,
@ajeethdesai
@ajeethdesai 4 ай бұрын
Saheb tumche visleshan farach var var vate maval ha geli 25 varshe bjp kade hota sunil shelke yancha purv pravas ha bjp madhlach ahe taseh ground level la sunil sahebanche kary far mothe aahe paksha peksha tyanchya karyala amhi matdan kelele ahe baki me ek samany matdar ahe maje mat vikaskam baghunch deto
@mosesasade1529
@mosesasade1529 4 ай бұрын
Ya futirwadyana hich bhasha pahije
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k 4 ай бұрын
Bank Irrigation Ghotalyatil Paisa Baramati madhe Dada Baher kadhat ahe
@deepakjagtap9678
@deepakjagtap9678 4 ай бұрын
शरद चंद्र पवार साहेब फक्त
@abhishekjoshi4648
@abhishekjoshi4648 4 ай бұрын
Sharad Pawarani vyavastit pane swatahchi hawa keliye. Jo kaljupurvak vichar karel tyachya lakshat yeyil ki Sharad Pawar hey all powerful nahit. Maratha Patil company la tyatlya tyat Sakhar Samratanchya chamchyana konitari all powerful leader dakhvaichay. Tyasathi khup jivachya akantane prayatna challet. Hyamadhe loksabhesathi Modinchya bajune lokancha kaul aahe. Ground level var hya Maratha mulche Comgress karyakartyanchi manapasun iccha aahe ki Modi padle pahije. Mhanje ED, CBI chya tavditun sutka hoyil aani Sakhar Samratanchi kayamswaroopi bin virodh sarkar yeyil. Sadhya tari te shakya nahi
@sureshdeorukhkar2145
@sureshdeorukhkar2145 4 ай бұрын
Saheb is loosing political ground fast so he is uneasy.
@suyograwas3980
@suyograwas3980 4 ай бұрын
Sahebani thalak bhumika madnali jar mala konhi challenge dil tar yho yodha visaranar nahi
@cjiten
@cjiten 4 ай бұрын
Sharad pawar provoked karat ahe Ajit pawar group la .. ani Sharad pawar wat baghat ahe respnse sathi.
@Firebrand50
@Firebrand50 4 ай бұрын
अरे काहीही विश्लेषण करतायत, भाऊ तोरसेकरांनी मराठी पत्रकारांबद्दल जे मत व्यक्त केलं ते अगदी बरोबर आहे, शरद पवारांनी असं म्हणायचं कारण खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये आहे , kzbin.info/www/bejne/e2jaoWWtftSSjJosi=Xc-PpAISQM95kj0c
@bhagwanbabar103
@bhagwanbabar103 4 ай бұрын
Sarad pawar jinknar
@user-qc7pd5eq6k
@user-qc7pd5eq6k 4 ай бұрын
अजित दादा भाजप च्या दावणीला बांधलेला ****
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k 4 ай бұрын
Ajit pawar ne Gundagardi,Paisa vaprun Nivdun yenyacha praytan Kart ahe.Sahebachi bhumika barobar ahe
@vimalminde8992
@vimalminde8992 4 ай бұрын
Nakkich sahebancha darara pahijech
@rupayelve9853
@rupayelve9853 4 ай бұрын
आवटे कापूस काढलात वाटत, हां आता हैंन्डसम दिसताय
@vijayganpule6725
@vijayganpule6725 4 ай бұрын
😂😢😮😅😊
@VAIBHAVGHUMARE-np7ku
@VAIBHAVGHUMARE-np7ku 4 ай бұрын
Ghanta 😂😂😂😂
@sagarfurange4231
@sagarfurange4231 4 ай бұрын
शरद पवार यांना बारामतीच्या बाहेर न पडू देण्याचा प्रयत्न हे चालु आहेत
@amitkore1088
@amitkore1088 4 ай бұрын
नक्की कोण कोणाला दमदाटी करतेय,
@sachint4504
@sachint4504 4 ай бұрын
सुनील शेळकेंना धमकी देणे ह्या मद्येंच शेळकेंचे महत्व अधोरेखित होते , हि धमकी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला समोर ठेवून दिली आहे .
@rahulbhalerao8621
@rahulbhalerao8621 4 ай бұрын
Ajit pawarn kade sagle asnare pan janmat nasnar
@prakashshinde873
@prakashshinde873 4 ай бұрын
तो पूर्वीचा दरारा राहिलेला नाही.
@user-dq4gl9uu5c
@user-dq4gl9uu5c 4 ай бұрын
Sunil shelke tu sharad pawar samor bachha ahe
@Vinayart99
@Vinayart99 4 ай бұрын
sunil anna sarkha hira ajit dadanni shodhla aani anna samajsevemule nivdun aale kunamule nahi
@rajkangude6192
@rajkangude6192 4 ай бұрын
Hiryacha kolasa vhayala vel lagnar nahi
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 23 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 19 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 186 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 23 МЛН