शिंदे शरद पवारांबरोबर संधान बांधून होते पण ती पण परिस्थिती नाही हा कधीही गद्दारी करू शकतो
@AniketPawar-t5y8 күн бұрын
अजित पवार एकनाथ शिंदे ना खूप कमी समजतात हे खूप वेळा दिसून आले आहे पण भाजप एकनाथ शिंदे ना सोडू शकत नाही नाहीतर परत खूप अवघड होणार आणि अजित पवार कधी पण काँग्रेस सोबत जाऊ शकतात पण शिंदे नाही जाऊ शकत त्यामुळे भाजप एकनाथ शिंदे ना सोडू शकत नाही
@shantrambachav99027 күн бұрын
शिंदे फिक्स मुख्य मंत्री
@sdd-b5g8 күн бұрын
आता एकदा शिंदे ना धक्का दिला पाहिजे ... शिंदे वाटत आहे त्यांच्या शिवाय सरकार होणार नाही...
@sandeshshinde5138 күн бұрын
😂😂😂 Halwa aahe
@minarpatil2458 күн бұрын
देऊन बघ धक्का..... 🤣
@mcubeats22017 күн бұрын
shinde geli BJP kayamach geli
@Satish4827 күн бұрын
तुमच्यात एव्हढा दम होता तर कशाला तुम्हाला शिंदे आणि पवार ठाकरे पाहिजे, स्वतःच्या ताकदीवर या की निवडून, नाय नाय म्हणता आणि शेवटी त्यांनाच खाजवयला जातात, कारण तुमच्यात दम नाही. आणि धक्का देऊन बघा एकदा काय होतय बघू.
@Sarthak_Shinde_017 күн бұрын
अगदी बरोबर बोललात
@suhassutar56477 күн бұрын
Only Eknath shinde sahab
@rajendratungar5287 күн бұрын
शिंदे केंद्रात लक्ष घालतील, भाजपने शांत राहन योग्य राहील
@IndrajeetJogdand-jk7mq7 күн бұрын
शिंदे सरकार स्थापन होनार
@hemantmeshram-yn9dg7 күн бұрын
शिंदे यांनी आतापर्यंत विरोधाची भूमिका घेतली असती शिंदे चे पाच उमेदवार कमळाच्या तिकिटावर निवडून आल्यामुळे प्रॉब्लेम होत आहे
@balasahebkalkekar16497 күн бұрын
महा सक्ती पुढे शिंदे आता काहीच,करू शकत नाहीत.उद्या त्यांचा कार्यक्रमआहे. दिलेले नारळ गेहेयाच व परत 😢😢 येयाच.
@gangarde8 күн бұрын
अजितदादाच कदाचित मुख्यमंत्री होणार असावेत. कारण फडणवीस होणार असते तर एकनाथ शिंदेनी त्यांचं अगदी मनापासून स्वागत केलं असतं. पण अजितदादाला स्वीकारणं हे शिंदेना जड जाणारच आणि ते स्वाभाविक आहे. म्हणून कदाचित शिंदे नाराज असावेत आणि मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करण्यासाठीच कालपासून अजितदादा दिल्लीला गेलेले असावेत. अर्थात हा माझा तर्क आहे. पाहुयात काय होतं.
@Marutiraut-q7j7 күн бұрын
काही केले तरी शिंदे शिवाय सरकार बनू शकत नाही शिंदे साहेबांमुळे महायुतीत एवढ्या जागा निवडून आलेले आहेत जास्तीत जास्त
@AnnasahebMagadum-g4m7 күн бұрын
अजित पवार यांचा इतिहास पहा कधी उलटा करेल अंदाज नाही
@annasahebmagdum66257 күн бұрын
कमी संख्येला महत्त्व दिल की असच होतय ऐनकेन प्रकारे सता मिळवल्यावर असच होतय नंतर वाटा बंद होतात आणि सर्वनाश होतो
@bapumore55338 күн бұрын
Evm सरकार
@manoharmumbarkar35418 күн бұрын
अडिच वर्षापूर्वीचं मुख्यमंत्रीपद भाजपाने स्वतः कडेच ठेवलं पाहिजे होतं...तस झाले असते तर आताचा जो खेळ चालू आहे तो झालाच नसता...
@rohitdeore70287 күн бұрын
काय संमद कुणाच दुखण्याची
@ravindrasaraf96138 күн бұрын
दिवस रात्र एकच विषय 😂😂😂 दुसरे कोणतेही महत्वाचे प्रश्न नाहीत जनतेच्या समस्या नाहीत 😂😂😂 त्यामुळे या प्रश्नाचे नि समस्या याकडे मीडियाचे दुर्लक्ष 😂😂😂 मीडियात उधाण फक्त कोण मुख्यमंत्री, कोण कोणाला विरोध करीत आहे मंत्री कोण याला उधाण 😂😂😂😂😂