निलेश लंकेनी मांडलेलं मत हे योग्य आहे जेने करुन संतोष देशमुखचं प्रकरण वरुन लक्ष हटवणे .
@kalisk659614 сағат бұрын
Good insides ❤
@bapusahebchindhe902215 сағат бұрын
हे चर्चासत्र म्हणजे म्हैस पाण्यात अन् वर सौदा.यापेक्षा देशमुख खून ,मुंढे- कराड यावर फोकस करा.
@varshadil2215 сағат бұрын
ही वाहिनी फक्त शरद पवारांचे गुणगान करते. तुम्हाला खरोखर विश्लेषण ऐकायचं असेल तर द ॲनालायजर हे सुशील कुलकर्णी यांच, किंवा एम एच 48 हे अनय जोगळेकरांचं विश्लेषण
@dattatreyapadhye278712 сағат бұрын
सुशील कुलकर्णी हे भाजप चे प्रवक्ते आहेत.हल्ली ते बीड मध्ये मुंडे समर्थक वाटतात.लाज वाटली. वर्न निरोप आला असेल काय करणार बिचारे.
@patildilip752917 сағат бұрын
Nice
@DineshIgave17 сағат бұрын
❤
@SantoshDhas-m7k15 сағат бұрын
🌹❤️
@DeepakBundelu13 сағат бұрын
जो जिता वही सिकंदर जाधव चाटूगिरी बंद करा
@lalitpatil979612 сағат бұрын
EVM hai to sab bjp ko mumkin hai
@Sports.frenzy1117 сағат бұрын
महाराष्ट्रातील नेते, सत्ताधारी आणि विरोधक हे वैयक्तिक फायद्यासाठी महाराष्ट्र विकून खातील एक दिवस! सगळ्यांनाच सत्तेत बसायचंय तर निवडणूकांचा तमाशा तरी कशाला भरवायचा उगाच.
@ShrikantAshtikar11 сағат бұрын
मत टक्केवारी बाबत तुमचे आकलन चुकीचे आहे .शरद पवार यांना 1 टक्का मत जास्त यासाठी आहेत की त्यांनी 85 जागा लढविल्या होत्या . त्यामुळे आपोआप मत टक्का वाढतो
@narendrajoshi79015 сағат бұрын
अरे आशिष शरद पवारांच्या 10 आमदारांच्या मताची बेरीज हि अजितदादांच्या 41 आमदारांच्या पेक्षा जास्त आहे हे गणित कुठे शिकलास? अशा थापा मारु नयेत
@suniljagdale118315 сағат бұрын
शरद पवार यांच्या 10 आमदारांची बेरीज ही दादांच्या 41 आमदारापेक्षा जादा आहे म्हणजे एकूण ज्या जागा लढविल्या त्यांची टक्केवारी जादा आहे हे सत्य आहे
@jaihind4219 сағат бұрын
त्याच्या बापाकडे गणित शिकला असेल
@sachinmalekar3083Сағат бұрын
Study kar
@charudattachaudhari597615 сағат бұрын
आशिष जाधव साहेब, तुम्ही कितीही आपटली तरी दर्डा परिवार पवारांच्या पुणे कधीच जाणार नाही.
@ranjitghatge104010 сағат бұрын
उमेदवार किती उभे केले होते त्यामानाने टक्केवारी वाढली. तुम्ही काही म्हणा मालकांची मिठ खाल्लेले आहे
@shrinivaslahoti278313 сағат бұрын
🎉जाधव सर छान बोललात 🎉अभिनंदन. ....
@amoljoshi856716 сағат бұрын
chai biscuits मिळाली वाटतं
@saiyogesh548517 сағат бұрын
Bavlat spashtikaran aahe
@nageshjoshi373817 сағат бұрын
Sir basic calculation karta yet nahi tumhala. Seat koni kiti ladhvlya he tari paha. Kiti one side bolayach?
कशाला यांना बोलावता तुम्ही, सगळ्यांना माहीत आहे तेच तेच बोलतात, नवीन काहीच बोलत नाहीत, त्यांना त्यांचा स्वतः चा काहीही विचार नसतो फालतु विश्लेषण
@sachingaikwad162011 сағат бұрын
Hya ashishla ata parent shard Pawar chi baju ghevun bolt hota
@shirishmendhe543411 сағат бұрын
Etke mothe editor ani aaklan 10 ani 41 seat varun krt ahe purn ladhlelya seat ch% aste
@AshokKadam-cs7pv16 сағат бұрын
खासदार आमदार हो देश विकून पैसे खा
@MandhareSk10 сағат бұрын
तुतारी ची बाजू कीती वेळा घेताय एकादा तरी घड्याळाची बाजू घ्या
@sachingaikwad162011 сағат бұрын
Are Ashish tula kay samjt ka nay Maharashtra t kay chaly te bg
@GajananGawali-ys5gs12 сағат бұрын
हे शक्य नाही bjp bogs aahe dada chatu aahe karad munde vrun foks kadhane क
@ajaykarale68569 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@rahulsarfare279216 сағат бұрын
Chai Biscuit Patrakar
@gh1s16 сағат бұрын
Ata Naveen ubhe keleli party suddha hijack ...gujju boss chya jivavar...hich kay tya ajya chi layki ...adhi ghadhyal ata tutari ....mhanje centre madhun nitesh kumar la replacement tya sathich ithe gaddar ubhe kele ....Kiti insecurity gujju jodi la ....bhrast jholar party ne tamasha lavlay saglya democracy cha & elections cha pan saral party hijack !! .... disgusting .