फक्त फडणवीसांना टार्गेट करण्यामागे जरांगेंचा राजकीय हेतू... Narendra Patil यांचा आरोप | Lokmat |SA4

  Рет қаралды 7,981

Lokmat

Lokmat

Күн бұрын

फक्त फडणवीसांना टार्गेट करण्यामागे जरांगेंचा राजकीय हेतू... Narendra Patil यांचा आरोप | Lokmat |SA4
#narendrapatil #manojjarangepatil #manojjarange #marathareservation #marathaaarakshan #devendrafadnavis #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 117
@raghunathwankhede5390
@raghunathwankhede5390 13 сағат бұрын
मान्य केले जरांगे पाटला सोबत मराठा समाज आहे तर मला वाटतं समाजाला ओबीसी आरक्षण द्यावे वेटीस धरु नये एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
@harshadsade2110
@harshadsade2110 12 сағат бұрын
कुठलाही सरकार जात बदलू शकत नाही अडाण्या, जे कायद्यानुसार आहे तेच भेटेल, कुठल्याही मागण्या करायचंय
@user-dv5dr7je9p
@user-dv5dr7je9p 13 сағат бұрын
या दोघांना तुकडे टाकलेले आहेत
@somnathsawant9322
@somnathsawant9322 13 сағат бұрын
तुमचा बोलवता धनी फडवनिसच आहे हे समजला महित आहे
@bapumore5533
@bapumore5533 13 сағат бұрын
हातावर देवेंद्र नाव गोंदले आहे त्याने आम्हाला शिकवू नये
@Marthi_editor
@Marthi_editor 13 сағат бұрын
आपल्या दोघांचा बोलवता धनी कोण ते सांगा
@ganeshchoure2353
@ganeshchoure2353 11 сағат бұрын
टुरबजा आहे आणि मुंडे आणि छगन आहे
@sureshsolat3104
@sureshsolat3104 13 сағат бұрын
नरेंद्र पाटील साहेब आपल्या वडिलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बलिदान दिले आहे. समाजामध्ये आपल्या घराण्याविषयी सहानुभुती आहे. आपण आरक्षणावर बोलताना जबाबदारीने बोलावे.
@gajananamande4225
@gajananamande4225 13 сағат бұрын
288 च काय झाले 😂😂😂
@BaluKale-p3e
@BaluKale-p3e 13 сағат бұрын
जरागे पाटिल
@dattafalke3469
@dattafalke3469 10 сағат бұрын
जाहीरनिषेध सरकार
@kautikraohiwale1135
@kautikraohiwale1135 13 сағат бұрын
जरांगे पाटलाचा बोलता धनी आहे.. गरजवंत मराठा..
@UmeshGhadage-kq7xv
@UmeshGhadage-kq7xv 12 сағат бұрын
पूर्ण मराठा समाज जरांगे पाटिल यांच्या सोबत आहे तुम्ही कितीही चाल खेला जनता vs नेता पक्ष अशी च निवडणूक होणार आहे कितीही नाटक केली तरी जनता पाटील यांच्या सोबत कायम राहील, एक झाले पाटील यांच्या आंदोलन मुळे नेत्याची गर्मी आणि किंमत राहिली नाही त्यामुळे ओरडू लागले आहेत सर्व नेते 🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा एक मराठा कोटी ला भारी मराठा 🚩🚩 चौकशी करा ना कोणाचा माणूस आहे त पाटिल तुम्हाला काहीच सापडत नाही म्हणून तुम्ही रडू लागले आहेत 🚩🚩🚩🚩🚩
@RajendraBale-l8c
@RajendraBale-l8c 11 сағат бұрын
पाटील तुमच्या हातावर तर देवींद्र लिहले आहे तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा
@ranjanakalyankar3137
@ranjanakalyankar3137 13 сағат бұрын
आनासाहेबनी आरक्षण मिळवण्यासाठी जिव दिला, मुलगा आरक्षण मिळू नाही, पदासाठी प्रयत्न केला जातो.नरेंद्र पाटीलचा बोलविता धनी फडणवीस आहे.
@dayanandmorekamthekarutube3815
@dayanandmorekamthekarutube3815 13 сағат бұрын
तुम्ही संपले.
@जयश्रीराम-ध9थ
@जयश्रीराम-ध9थ 13 сағат бұрын
या दोघांचा फडणवीस नवरा आहे का
@krushnatalekar3579
@krushnatalekar3579 13 сағат бұрын
हो आहे
@vasantkank9670
@vasantkank9670 12 сағат бұрын
नरेंद्र पाटील साहेब वडीलांच्या बलीदानाला विसरू नका एवढीच अपेक्षा आहे
@AnkushBagal-f2j
@AnkushBagal-f2j 12 сағат бұрын
दरेकर लोक सभेला कळाल
@priya_pagare-f7x
@priya_pagare-f7x 10 сағат бұрын
आता खरी खेळी चालू झाली भामटा राजाची , आता मात्र सरकारने पुरावे लपवून ठेवू नये , सगळे पुरावे समाजासमोर आत्ताच आणायला पाहिजे , आणि ह्याचा आणि ह्याच्या मालकाचा खरा चेहरा समाजासमोर आणून मग आरक्षण द्यायला पाहिजे .
@KashinathBhosale-i7w
@KashinathBhosale-i7w 13 сағат бұрын
नरेंद्र पाटील साहेब तुम्ही आरक्षणासाठी बोला रात करण्यासाठी भाजप धरू नका तुमच्या वडिलांनी समाजासाठी केलं ते किती मोलाचा मोठा वाटा आहे हे लक्षात ठेवा आणि मग मराठ्यांवर बोला
@balukale3873
@balukale3873 7 сағат бұрын
नरेंद्र देवेंद्र फडणवीस बाप बदलणारी अवलाद प्रवीण देवेंद्र फडणवीस
@shivam_jain21
@shivam_jain21 10 сағат бұрын
हा कोण कथाकथीत पाटील मात्र देवेंद्र फडणवीस च काहीच करू शकत नाही.
@yadhavpatange7434
@yadhavpatange7434 2 сағат бұрын
हा नरेंद्र पाटील बापाच्या जागी नेत्याच नाव कोरल के कितपत योग्य आहे याच उत्तर द्या देवेंद्र चा नरेंद्र
@Tatyasahebkhune
@Tatyasahebkhune 12 сағат бұрын
मराठी आमदाराने आदिवासी आमदाराचेजातीसाठीशिकावे
@ganeshgawade5698
@ganeshgawade5698 6 сағат бұрын
तुमच्या दोघांचा बोलविता धनी कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे...
@gajananamande4225
@gajananamande4225 13 сағат бұрын
गोधडी घेऊन काजू बदाम उपोषण 😂😂😂
@user-jv3td2dt7e
@user-jv3td2dt7e 4 сағат бұрын
पाटिल,आपल्या,वङीलाची,मानखाली,जाईल,आसे,आपन,वागूनये
@a.s.4774
@a.s.4774 12 сағат бұрын
मनोज दादा प्रामाणिक नेता निस्वार्थी नेतृत्व आहे❤
@vinayakdeshmukh1616
@vinayakdeshmukh1616 13 сағат бұрын
जरागे पाटील तुम आगे बढो‌ हम आपके साथ है 🚩🙏
@Buntyboy1234
@Buntyboy1234 12 сағат бұрын
Vavavaaa. EWS ch barre hote na aata kashala SEBC pan pahije OBC CH PAN PAHIJE .....😂😂😂
@SaiLangote-ep2gz
@SaiLangote-ep2gz 12 сағат бұрын
आदिवासी आमदाराकडून शिका जरा
@krishnajangle7895
@krishnajangle7895 13 сағат бұрын
तुम्ही राजकरणी भामटे टरबुजाचि सुपारी बाजार लुच्चा एक मराठा कोटि मराठा
@PatrioticIndianpbn
@PatrioticIndianpbn 12 сағат бұрын
खरं आहे... राजकीय आंदोलन चालू आहे...
@rameshgawali665
@rameshgawali665 12 сағат бұрын
फक्त फडणवीस यांना टार्गेट करने हेतु आहे आरक्षण मुद्दा नाही, याला शरद पवार, सुप्रिया सुले, उद्धव ठाकरे यांच्या साठी काम करने हेच काम आहे
@Abde13344
@Abde13344 10 сағат бұрын
Ha narendraa vaya gela re😅😅😅😅
@amolthakur99
@amolthakur99 13 сағат бұрын
Narendra patil kiti wela ghetala tondat tarbuj cha 😂😊
@jitendrajadhav2059
@jitendrajadhav2059 10 сағат бұрын
जरांगे पाटील साहेब तुमचा तुतारी प्रेम कमी करा. नरेंद्र पाटील साहेब ह्यांच्या वडील ह्यांनी मराठा आरक्षण साठी देह दान केले आहे. तेव्हा मुख्य मंत्री पवार साहेब होते. त्यांना का जरांगे साहेब जाब विचारत नाहीत.
@kushinathadsure870
@kushinathadsure870 Сағат бұрын
ही अशी बेताल वक्तव्य bjp भोवणार हे तर नक्की आहे,तुम्ही फक्त नावापुरते मराठे ओबीसीचे कैवारी निषेध. जय शिवराय.
@balajimhaske6089
@balajimhaske6089 10 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
@PatrioticIndianpbn
@PatrioticIndianpbn 12 сағат бұрын
२८८ उभे करा.पवारांना जिंकावांन्या साठी आंदोलन करू नका.
@tusharandhare9098
@tusharandhare9098 Сағат бұрын
तुतारी चा कट्टर समर्थक मनोज जरांगे
@nandukhadke5858
@nandukhadke5858 Сағат бұрын
भाजपा ची मस्ती जिरवली पाहीजे.
@Shwetali_kardak
@Shwetali_kardak 10 сағат бұрын
मनोज जरांगे पाटलाला मुख्यमंत्री करा म्हणजे मग सगळे प्रश्नच सुटतील
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 12 сағат бұрын
समाजा पेक्षा पक्षाला आणि बापापेक्षा नेत्यांना मानणारे लोक मराठा समाजात जन्माला आली त्यामुळे आज समाजावर आरक्षण मागण्याची वेळ आलीय
@AbhijeetWagh-dn9mw
@AbhijeetWagh-dn9mw 11 сағат бұрын
घे सुपारी आणि वाजव तुतारी...😂🤣😂
@rajendrapatil1147
@rajendrapatil1147 7 сағат бұрын
साठ वर्षे महाराष्ट्र लुटला म्हाताऱ्याने. आता अंतरवलित पोपट तुतारी फुंकली की पुन्हा लुटायला मोकळे. हे राजकारण आहे समाजाला काही मिळणार नाही.👍👍👍👍
@santoshkage7463
@santoshkage7463 12 сағат бұрын
माझा बोलवता धनी... शरद पवार. सौजन्य. मनोज जरांगे.
@IndrajitDeshmukh-c6l
@IndrajitDeshmukh-c6l 10 сағат бұрын
या बैलांच्या मते पाकिस्तान चा गृहमंत्री याने अंतरवालीत लाठीचार्ज चा आदेश दिला, 105आमदार असणारा पक्षाला सरकार मध्ये काहीच महत्व नाही का? काही तरी अक्कल असन्या सारखं बोला
@balupawar6697
@balupawar6697 5 сағат бұрын
तुमचा मराठा समाजाला कळतंय
@Kute_patil
@Kute_patil 2 сағат бұрын
BJP supada sap होणार हे नक्की
@Divyakumar452
@Divyakumar452 11 сағат бұрын
काकाचा हुकुम आला वाटतं,
@satyajeetkadam-bt2wd
@satyajeetkadam-bt2wd 10 сағат бұрын
फिक्सिंग मॅच खेळत आहे जरांगे
@sambhajilondhe1342
@sambhajilondhe1342 13 сағат бұрын
Maratha samaj savdha nahi yak maratha kothi maratha
@TejasJadhav-jr8yc
@TejasJadhav-jr8yc 10 сағат бұрын
चादरी खाली लपलय काय?😂😂😂
@ankushshinde1939
@ankushshinde1939 7 сағат бұрын
ओन्ली तुतारी तुतारी
@vikaspawar6514
@vikaspawar6514 7 сағат бұрын
हा दरेकर मराठा आहे का
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 5 сағат бұрын
टोपी खाली द ड लय काय
@pandurangnarale388
@pandurangnarale388 13 сағат бұрын
Saheb, udhav ji, Rohit, Tope tumhi suruvat karun tar Dili,ata tyavar marg kadhanechi apali javabdari nahi Kay?
@vijaymore7026
@vijaymore7026 7 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस प्रत्येक समाजाला आश्वासन देऊन तुम्ही महाराष्ट्रात वाटोळं केलं
@SharadTarmale-l9m
@SharadTarmale-l9m 13 сағат бұрын
Jopet fhadnvis disatoy
@anthonypereira4116
@anthonypereira4116 10 сағат бұрын
Bhat-baman kapati nich maratha samaj sati ghatak
@kailaskadlag2794
@kailaskadlag2794 13 сағат бұрын
Narendra partial spam kon ahe
@pratapbhise6524
@pratapbhise6524 5 сағат бұрын
आम्ही जरांगे पाटलांसोबत..
@TheDeepakkadam
@TheDeepakkadam 6 сағат бұрын
Aaj pan aahe ubhe..
@Jaibharat1947.
@Jaibharat1947. 7 сағат бұрын
Jarange patlanchya maaghe marathyanche vedanaa ahet, tyancha dhani nahi tara tyancha dhwani marathyanche kastaache kinkaalaya ahet
@shivanshmali-ce4kv
@shivanshmali-ce4kv 10 сағат бұрын
किती हिं काढ्या केल्या ना एक केस पन वाकडा होणार नाही ,देवेंद्र फडणवीस यांचा , येवढा च पुळका येत आहे तर शरद पवार ना पन बोला ना तिथे का शब्द फ़ुटत नाही मग तुमचे
@user-br06
@user-br06 Сағат бұрын
Saglyanche padana
@hanmantsathe6486
@hanmantsathe6486 13 сағат бұрын
आरे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 मराठा आरक्षणावर भारतीय जनता पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधीं नी बोंब मारत बसू नये
@digamberkorgaonkar568
@digamberkorgaonkar568 12 сағат бұрын
Jarange MVA agent hai
@subhashjogdand8825
@subhashjogdand8825 12 сағат бұрын
Prove it
@BaluKale-p3e
@BaluKale-p3e 13 сағат бұрын
जरागे पटील
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 25 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 25 МЛН