सुजय विखेंची.प्रतिक्रिया आख्या जगाने ऐकली पण यांना सवय झाली बोलुन. घ्यायची आणि सारवा सारव करायची 👌🏻👌🏻अन्नदान हेच श्रेष्ठ दान
@sarangborude20332 күн бұрын
विखे बरोबर बोललेत . भिकारी हे समाजाचा कलंक आहे . ऐतखाऊ जमात तयार होत आहे . काहींना कष्ट नको फक्त फुकट पाहिजे .
@ramsinghbayas42384 күн бұрын
भिकारी दान करतात म्हणून अन्नदान होते. आजपर्यंत आपण किती दान केले.
@LaxmanBhakare-s9w3 күн бұрын
Ya chya bapa ne mandir badle aaye ka yala kute tare bajaramade basva manje dala li cha dandaxkar mana dalal ek nb cha
@sarangborude20332 күн бұрын
भिकारी हे समाजाला लागलेला कलंक आहे .
@tejraodalvi40073 күн бұрын
शेगावच्या आदर्श घ्या.
@SagarGarkal4 күн бұрын
तुम्ही तुमच्या कॉलेजची फी कमी करा मग भिकार्यावर बोला
@shreebhoir98393 күн бұрын
1 mbbs kiti donation d y patil ?? 50l ??
@MaheshPawar82853 күн бұрын
काही विडियो बनाऊ नका, हे बंद करा, विखे साहेब याच समाज सेवे चे काम खूप आहे, हॉस्पिटल सुविधा चागल्या आहे, कमी खर्चात, गरीब विद्यार्थ्यांना जावल व चांगल शिक्षण भेंटते, टप्या .टप्या मध्य फि भारतात विद्यार्थी, अन तालुक्यातील खूप अनाथ मुलांचे शिक्षण ते फ्री करतार, खुप कुटुंबाना त्यांनी दत्तक घेतले आहे, चौकशी करा आधी, खूप लोकान्ना यानी त्यांच्या संस्था मध्य रोज़गार दिलेला आहे. शिर्डित रोड चे काम चांगल झाले आहे, शेती, पिण्याचे पाण्याची सुविधा केलेली आहे, अजून अनेक प्रकल्प चालू आहे, शिर्डी एयरपोर्ट, MIDC, शिर्डी थीम पार्क, मोठ मोटे सरकारी ऑफिस शिर्डीत होऊ राहिले,
@SohamGoret_4 күн бұрын
यांनी यांच्या कॉलेज, शाळा मधील फि सुद्धा माफ करा सामान्य लोकांची पोरांना शिक्षण मिळेल. का कार्यकर्त्यांचे हॉटेल मालकांना फायदा करून द्यायला असे बोलले.
@MaheshPawar82853 күн бұрын
काही विडियो बनाऊ नका, हे बंद करा, विखे साहेब याच समाज सेवे चे काम खूप आहे, हॉस्पिटल सुविधा चागल्या आहे, कमी खर्चात, गरीब विद्यार्थ्यांना जावल व चांगल शिक्षण भेंटते, टप्या .टप्या मध्य फि भारतात विद्यार्थी, अन तालुक्यातील खूप अनाथ मुलांचे शिक्षण ते फ्री करतार, खुप कुटुंबाना त्यांनी दत्तक घेतले आहे, चौकशी करा आधी, खूप लोकान्ना यानी त्यांच्या संस्था मध्य रोज़गार दिलेला आहे. शिर्डित रोड चे काम चांगल झाले आहे, शेती, पिण्याचे पाण्याची सुविधा केलेली आहे, अजून अनेक प्रकल्प चालू आहे, शिर्डी एयरपोर्ट, MIDC, शिर्डी थीम पार्क, मोठ मोटे सरकारी ऑफिस शिर्डीत होऊ राहिले,
@kailasmore44454 күн бұрын
यांना विचारा या बापाने व मुलाने किती दान केले उलटे याचे पोटभर जेवण मिळालेच नाहीत म्हणून याचे पोटभर दुखत आहेत सगळ्यात भिकारी हे बाप व मुलगा आहेत
@LaxmanBhakare-s9w3 күн бұрын
Sujay bajara. Made nehun basva tya la dala li. Karyche khup changle nyan aaye rajkaran sod dala li cha danda kar khup lako rs bet thil sjuya la
@mohitepatil29614 күн бұрын
ताई अत्यंत योग्य बोललात सलाम तुमच्या आदर्श विचारा ला .भिकारी विचारांचा sujya. शिका या ताई कडुन काही तरी 😢
@faijalpathan64563 күн бұрын
विखे कंपनी शिक्षण क्षेत्रामधून विशेषता वैद्यकीय क्षेत्रातून अब्जावधी रुपये गोळा करतात, मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. यांच्या फी आणि डोनेशन ऐकलं तर माणसाला अटॅक येऊ शकतो .
@shrirangkulkarni8724 күн бұрын
साईभक्त भरपूर प्रमाणात देणगी देत आहे शिर्डीला काही सुद्धा कमी नाही तेव्हा मोफत महाप्रसाद चालू राहिला पाहिजे ज्याप्रमाणे तिरुपती मध्ये आहे त्याप्रमाणे
@maheshdugam24163 күн бұрын
आपली संपत्ती 10% दान करा सुजय साहेब त्याच्या व्याजावर अन्नदान करता येईल
शिर्डी साईबाबा फकीर होते त्यांनी सर्वांना अन्नदान केले तेव्हा तुम्ही असे म्हणणे चुकीचे आहे तुमच्या काय घरचे पैसे द्यायचे नाहीत
@sidrammudkanna22303 күн бұрын
विखे तुम्ही स्वतः पैसे देत नाही तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही.हे लक्षात ठेवल्यास चांगले होईल.
@sidrammudkanna22303 күн бұрын
कुठलाही मंञी आमदार खासदार देणगी देत नाही उलटपक्षी संस्थानवर लक्ष असतं.
@omkarsalunke56963 күн бұрын
मग सरकार काय आपली आईघालयला बसलाय का?? फक्त मंदिर ट्रस्टी नेच ठेका घ्याचा का मुलांचा शिक्षणाचा
@ShrihariHolkar-u8j3 күн бұрын
सुजय विखे यांनी आता शिर्डीमध्ये लोक तपासण्याचं काम केलं पाहिजे
@PrashantSonawane-s6v2 күн бұрын
सुजय विखे ला भरपूर नशा माहिती आहे शिरसाट साहेब तुम्ही पण व्हाईटनर वापरतात काय अन् कोणत्या बस येत्या प्रवरा संस्थेच्या सगळ्यांना माहिती आहे
@RohidasKadam093 күн бұрын
हे बोलता याला जनताच जबाबदार आहे
@SuyogMadankar2 күн бұрын
अन्नदान हे चालू आहे ते असंच चालू राहिलं पाहिजे यामध्ये नेत्या नुसार बदल झाला तर साई बाबाच्या भक्तांच्या भावना दुखावल्या जाईल
@Sakshikhoje123453 күн бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र भिकारी दान देतात म्हणून अन्नदान होते.आज पर्यंत आपण किती दान केले ते सांगावे.आपलं ठेवायचं झाकून लोकांच पहायचं वाकुन
@amitdhanawate80472 күн бұрын
मोफत अन्नदान मिळालेच पाहिजे. आलेलं दान जातं कुठं हे देखील पाहिलं पाहिजे.
@Vilasgirhe-gh2okКүн бұрын
खरे आहे लंके साहेब
@RajeshRaut-h6h4 күн бұрын
तुझ्या घराचे आहे का किंवा साखर कंपनीतून देतोस का. यूपी मध्ये बाबांची मूर्ती हटविली त्या वेळी कुठे होता. आपण विरोध का केला नाही.
@Avinash_Ghogare_Patil4 күн бұрын
Tho tuji aai zavat hota vatat teva😂
@Avinash_Ghogare_Patil3 күн бұрын
@@LaxmanBhakare-s9w nahi tuji aai zavat hota😅😂
@Avinash_Ghogare_Patil3 күн бұрын
@@LaxmanBhakare-s9w tuji aai randi tyala vikhe kai karin😅
@RajendraKshirsagar-d5l2 күн бұрын
आयुष्यामध्ये कोणतं तरी चांगलं काम करा
@DattatrayTambe-d5k3 күн бұрын
अशा अनेक देवस्थान आहे की त्यांचे उत्पन्न करडो रुपये आहे, त्यांनी शेतकरी कर्ज माफी साठी पुढाकार घ्यावा. कारण शेतकरी भारत देशाचा कना आहेत. सर्व काही आर्थिक विकास शेतीवर अवलंबून असतो.
@kdbhandrdhracamping6603Күн бұрын
जेवण कधीच बंद होणार नाही. तुम्ही इथ राजकारण करू नका..जेवण चालू होत ते चालू रहील... ओम साई राम...
@kdbhandrdhracamping6603Күн бұрын
परत निवडून येऊ शकत नाही. किती भक्त आले तर जेवणाचा काय संबद तुमचं राजकारण तुमचा कडे ठेवा.. फ्री जेवण भेटल मी साई भक्त
@sanjaymane10153 күн бұрын
Thanks madam tumhi chhan bollat
@Golimrajesh2 күн бұрын
हा लंके तर अजून सरपंच च आहे बाबा तु खासदार झालयास.
@Vilasgirhe-gh2okКүн бұрын
ताई तुम्ही खरे बोल्याय
@RajendraKshirsagar-d5l2 күн бұрын
सुजय दादा विखे तुम्ही पैसे वाचून तुमचेच कॉलेज मोठे करा तुम्हीच मोठे व्हा
@Vilasgirhe-gh2okКүн бұрын
कोण रेतो चोळ्या व्हाईटनर लावुन म्हणणारा
@gauravrandive577611 сағат бұрын
साई भक्तांचा मन दुःखवले आहे .सुजय दादा तुम्ही जे बोलले त्याची माफी मागावी . साईबाबा समोर माफी मागावी.
@SubhashBate2 күн бұрын
Dhanyvad sushma tai
@OmkarBhise-eg2oq7 сағат бұрын
पाहा आपले महाराष्ट्राचे नेते जनतेला भिकारी समजतात वा साहेब
@KishorAher-eg6no13 сағат бұрын
उगाच नहीं पाड़ला भाऊ तुला
@ramdaschaudhari66803 күн бұрын
हे सर्व प्रेतांच्या टाळुवरील लोणी खाणारे यांच्याकडुन काय अपेक्षा ठेवणार? या सर्व जनांनी बाबांच्या नावावर दुकाने उघडलीय,मोफत जेवण द्या,मग बोला, सर्व बापदादांच्या पैश्यावर जगणारे बांडगुळ आहेत,हे साईनाथा यांना चांगली बुध्दी दे!! पहिले भक्तांना मोफत भोजन द्या आणि मग बोला!!!!!.
@swatimogale3 күн бұрын
निलेश लंके बरा लगेच आला शिर्डीला
@MaheshPawar82853 күн бұрын
😂😂 तो भिखारीच आहे
@jiturane473613 сағат бұрын
हर हर महादेव की जय. जय गजानन श्री गजानन
@gajananudawant28404 күн бұрын
प्रसाद देतांना श्रीमंत गरीब हा भेद नसतो. भक्त हा देवाकडे काही तरी मागतोच मग त्याला तुमच्या मानसशास्त्रात काय नाव आहे ते शोधा . मागतो ( मग ते मत असो की ....) त्याला तुमच्या मानसशास्त्रात काय म्हणतात ?
@vijaypatole72822 сағат бұрын
AND WHY NOT TO REMIND THAT ? " TUM EEK.PAISA DE DOW. ! " WOH DUSS LAKH. DEGAA. ! " GARIBON- KI SUNOH. " WOH TUMHARI. SUNEGA. !!! AND JUST TRY.TO EVALUATE THAT" ONE- PAISA" AND NOW OUR VISION TOWARDS THAT- " TEN.TRILLIONS DOLLARS " (?)(?)
@sunilmane2606Күн бұрын
विखे पाटील बोलत आहेत ते बरोबर आहे
@sunilshinde463210 сағат бұрын
विखे पाटील आपल्याकडून हि अपेक्षा नको भाविकांची देणगी आहे😂
@yuvrajthakur5573 күн бұрын
अन्नदान म्हणजे श्रेष्ठ दान सबका मालिक एक है
@sandeepdalvi4902Күн бұрын
आपल इथे तुमच योगदान काय बाबांच्या हया साई दरबारात उच निच हा भेद भाव नसतो
@mahendratambe37815 сағат бұрын
लोणी मध्ये शिक्षण फुकट द्या.
@kishoratak84352 сағат бұрын
आमदार खासदार मंत्री यांची पेन्शन बंद करून साई दरबारात भोजनाची व्यवस्था केली तर चांगलं होईल.
@dhananjayanpat4321Күн бұрын
अन्नदान सर्व श्रेठ दान पण ज्याचे विचारच भिकारी आहेत त्याल काय कळनार
@SubhashKulkarni-qi8ep3 күн бұрын
सवॅ प्रथम स्थानिक रहिवासी तथा भिका-याना बंधने घालावी सकाळी चहा पासून अन्न पाकीट शिडी त घरोघरी पोहचतात जो खरोखरच साईभक्त आहे त्याला स्थानिक भिका-यामुळे त्रास होतो
@DharmrajChechare2 күн бұрын
लोकांना फुकट म्हणलं का सवय लागलेली आहे मी स्वतः शिर्डीचा नागरिक आहे पण असं वाटतं की दादा जे बोलले ते बरोबर बोलले आहे तो जो पैसा वाचेल तो आमच्या शिडी करायच्या मुलांच भव्यश्यासाठी उपयोगी पडेल दादांचा यात काही चुकेल नाही आणि जे बोंबाबोंब करत आहेत ते शिर्डीचे बाहेरचे आहे पण शिर्डीच्या नागरिकांना हे बरोबरच वाटतं
@patil01233 күн бұрын
पण मी म्हणतो अख्खा देश येऊन फुकट जेवू देत. तुमची का जळते ? तुम्हाला विकत देतात का तिथे जेवण ? तुम्ही तुमच्या घरात चांदीच्या ताटात खातात मग घरीच जेवा ना तुम्ही.
@maharashtrauser2 күн бұрын
पहिले शिक्षणा वरचा टॅक्स १८% कमी करा मग शिक्षण शिक्षण करा 😂
@gorakhshinde62112 күн бұрын
तु मुलापासून डोनेशन घ्यायचं बंद कर मग मुलांचे शिक्षण फुकट होईल
@VishnuJadhav-j5m3 күн бұрын
Tendency of Sujay Vikhe is uesless
@sadhanahazari86304 күн бұрын
बराबर बोले दीदी हा मेरे को बताना था
@vijaypatole7282 күн бұрын
ONCE IN.THIS LAND OF OUR LORD WE HAD THAT" EARN AND LEARN. ! ... THAT WAS THE REAL" WORK- BASED EDUCATION FOR ALL. !! AND IN.THAT OLD- IS- GOLD- " AAO MEHNAT KO AAPNAA IMAAN BANAAYE. ! " AAPNE HAATHON- KO. " AAPNAA BHAGWAN BANAAYE! " RAM KI EES DHARTI KO. ! " GAUTAM" KI BHUMI KO. ! " SWAPNONSE BHI PYARAA. ! " HINDUSTAN. BANAAYE. !! HUM. HINDUSTANI.. .! HUM. HINDUSTANI. ! HUM. HINDUSTANI. . ! HUM. HINDUSTANI. ! AND THAT IS OUR REAL STRENGTH IF WE HAVE " BUILD OUR NATION BY OUR OWN " WORK" (. MEHNAT) ONLY. ! WE MUST WORK HARD TO THE TAX , SO THAT" THEY MAY HAVE" FREE- MEALS" FOR ALL. !!
@SubhashKulkarni-qi8ep3 күн бұрын
प्रसादालयातील मोफत जेवण बंद करणे फायदेशीर आहे त्याच कारण मुळ शिर्डीतील रहिवाशीच्या घरातील चुली पेटतील
@deepakdhatrak41402 күн бұрын
यांना अन्न दानाचे महत्व काय कळणार
@मुकेशपांचाळ2 күн бұрын
कळतं का काय माझे खासदार आहे तुम्ही
@sagarnale94163 күн бұрын
सुजयला लवकर दवाखान्यात दाखल केले पाहिजे
@dipakjadhav88853 күн бұрын
देशात भिकारी निर्माण होईल अशी व्यवस्था कोणामुळे आली तर राजकीय पुढाऱ्यांनी ..आज देशात गरीब आणखी गरीब होत आहे व श्रीमंत अजून श्रीमंत होत आहे . व मध्यम व गरीब वर्ग सुद्धा भविष्यात भिकारी होईल अशाप्रकारे महागाई वाढली आहे
@geetadhadge29469 сағат бұрын
विनाश कालीन विपरीत बुध्दी
@DeepakDhome-hp8qdКүн бұрын
पैसे लूट करण्याचा डाव फक्त
@bmnruraltalents9087Күн бұрын
लोकांना मुर्ख समजता का तुम्ही राजकारणी
@shrirangkulkarni8724 күн бұрын
सुजय विखे जी तुमचं म्हणणं अगदी चुकीचे आहे कारण हिंदू धर्मामध्ये जेवणाला अन्नदान म्हणतात आणि महाराष्ट्रातील लोक येऊन तेथे जेवत नाहीत लोकांना काय अन्न मिळत नाही का खायला दोन टाईम
@RajuBhalerav-j4fКүн бұрын
मोफत नकोच भिकारी कमी होतील आणि काम करायला लागतील
@shai9eshgupta510Сағат бұрын
Om sai ram jo saibaba ki jai
@anilmhatre11053 күн бұрын
यांच्या प्रॉपर्टी च्या चौकशी लावा
@BapuBhad-yh9yo4 күн бұрын
अहो हे डिलिव्हरीचा सुद्धा पैसे सरकारकडून करते
@MaheshPawar82854 күн бұрын
तुम्हला फ्री सेवा भेटते ना, मंग ते सरकार कङून घेऊ किव्वा ट्रस्ट कङून तुला फ्री उपचार भेंटतो हे बघ, घर घालुन सत्यनारायण नाही करत भाऊ,
@asefshaikh84103 күн бұрын
Vikhe Kharech Vikhhe Aahe Ka?
@ridewithgm50774 күн бұрын
हा अस काही बोलतोय की ह्यांच्या पूर्वजांनी अजून पर्यंत दिलंय . एवढा पुळका असेल ना तर स्वतःच्या पण शिक्षण संस्था आहेत ना साहेब मग करा की फुकटच शिक्षण. आणि राहिला प्रश्न फुकटच जेवण कोणीतरी व्यक्ती दान धर्म करतो त्यातून करते संस्था का तुम्ही दान करता प्रत्येक महिन्याला .
@swatimogale3 күн бұрын
अंधारे बाई शिर्डीला कधी आली होती
@nileshpawar17394 күн бұрын
साई बाबा सद्बुदि देवो
@yogeshthakare85753 күн бұрын
खाऊ दे ना बाबा साई बाबाचा आशीर्वाद आहेत
@hanumantbankar3273 күн бұрын
सिरसाठ नीट एका नंतर बोला
@vijaypatole7282 күн бұрын
BUT THAT'S NOT " FACT" (?) NOTHING IS " FREE- OF- COST" ANYWHERE IN THIS UNIVERSE. ! THAT' S .AT THE COST OF ALL THOSE REAL" TAX- PAYERS" MONEY ONLY. (?) " DAATAA EEK. RAM. " ! AND YET IN THAT OLD- IS- GOLD " DANE DANE PE LIKKHAA HAAI KHANE WALE KA NAAM. ! " LENEWALE KAR- ROD. " DENEWALAAH EEK RAM. !!
@Vilasgirhe-gh2okКүн бұрын
तुम्हि द्या तुमच्या घरातुन २५% मगच लोकांना भिकारी म्हणा ?
@babasahebsutar-h5m2 күн бұрын
शिरसाट सोयीचे बोलतात
@PankajLande-i4r3 күн бұрын
अबे एकवेळ शेगाव ला येऊन बघ
@SharadaBadre24 минут бұрын
Porale lahnpana pasun akkal shokwaychi😊
@vishnusarje19784 күн бұрын
सर तुम्ही भक्त ना भिखारी बोलन है किती यागो आहे
@rakeshbhalerao8928Күн бұрын
Sai ka bhandara
@SANATANI108DHARM3 күн бұрын
Sujay khi pan bolto... Shikva jara tyala
@harshalbhadange37333 күн бұрын
Sai baba jewan navte watap karat te faqt khichadi cha prasad det hote, annadan mhanje rice plate naste २४ tas, yogya boltat sujay saheb.