पहिला दिवस बीड हत्या प्रकरणानं गाजला, विधान परिषदेत काय घडलं? Beed Sarpanch Case | SA4

  Рет қаралды 10,353

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Devendra Fadnavis On Beed Murder Case : पहिला दिवस बीड हत्या प्रकरणानं गाजला, विधान परिषदेत काय घडलं?
#devendrafadnavis #beed #beedcrime #Beednews #cmdevendrafadanvis #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 8
@nitinchalak5378
@nitinchalak5378 Күн бұрын
फडणवीस साहेब आपण म्हणता घटना गांभीर्याने घेतली तर वाल्मीक कराड खुले आम बाहेर फिरत आहे आपण कोणती कारवाई केली याच्या बदल पण बोला
@bhagwat9992
@bhagwat9992 Күн бұрын
अंबादास दानवे हे प्रकरण लावून धरा, सोडू नका आरोपींना. आरोपी अजूनपर्यंत कस काय फरार आहे, पोलिस षंढ आहेत का😡
@SNS4287
@SNS4287 7 сағат бұрын
शाब्बास दानवे साहेब अधिवेशन चालू देवू नका
@A_B_P_
@A_B_P_ Күн бұрын
आरोपी सगळ्यां राजकीय नेत्यांना माहिती आहे कुठ लपवले आहेत ते पोलीस मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार सर्वांना माहिती आहे पण पकडत नाही तर त्यांना
@abhijitpatil1710
@abhijitpatil1710 12 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस का गृहमंत्री चा दर्जाचा माणूस वाटत नाही कोणतीही निर्णय क्षमता नाही पक्षाचे नुकसान होणार नाही एवढेच काम करतोय
@g.b.kharat1053
@g.b.kharat1053 Күн бұрын
फडविणा सा कडून न्यायाची अपेक्षा करणं सोडून द्या त्यांचं गांभीर्यानं घेणं संजय राठोड प्रकरणावरून समजतं
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 37 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 75 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 28 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 37 МЛН