आशिष निवडणुकी पूर्वी तुमची भाषा वेगळी होती आणि आता वेगळी आहे....
@junedpatwekar75132 күн бұрын
😂😂😂
@narendra36712 күн бұрын
पोटाचा प्रश्न आहे बाबा
@milindadkar92482 күн бұрын
मालक बदलला आता😂😂
@ashoknalawade9708Күн бұрын
यांच्या विश्लेषणातून EVM चा मुद्दा गायब. जिंकल्यावर EVM छान आणि हरल्यावर खराब हे कसं काय बुवा.
@VijayManjrekar-xs9feКүн бұрын
शांतीदूत सं-डा-स चाटण्याचा काहीच फायदा नाही आघाडीला
@prakashbarage39132 күн бұрын
निवडून आलेनंतर भाजपच्या सर्व योजना बंद करणार हे वक्तव्य खूपच नसले. शिवाय राऊत आणि अंधारेताई यांची भाषा ही खूपच वाईट होती. याच कारणाने काॅग्रेसला नामुष्की झाली.
@mohanshinde31122 күн бұрын
आशिष सर आपण आज आपण जो काही सांगत होता हे या अगोदर पासून सांगायला घाबरत का होता
@gorakhnathwavare55082 күн бұрын
Ha chatu patrakar.
@gauravmarathe37302 күн бұрын
😂😂😂😂😂😂 brbr
@pukhrajbrahmane52222 күн бұрын
💯 सहमत
@vasantsalape65182 күн бұрын
मला ऐक अजब गोष्ट वाटते की निवडणुकीपूर्वी .पीकविमा.सोयाबीन. कापूस.कांदा याविषयी शेतकरी आक्रोश करत होता. परंतु युती लाडक्या बहिणीला घेऊन निवडून आली आणि सगळे कसे शांत झाले. कमाल आहे बुवा. जय महाराष्ट्र.
@प्रसादपाटील-ब9ट2 күн бұрын
शेतकरी समस्या म्हणजे कधीच न संपणाऱ्या समस्या कोणताही सरकार येऊ दे त्या कधीच संपणार नाहीत पण या महाराष्ट्रात खूप लोक राहतात
@narendra36712 күн бұрын
महिला राज असते बाबा
@travellersagar4372 күн бұрын
लोकाना माहीत आहे कि युतीच्या सरकार मधे काही चांगले नाही. पण लोकांना हे सुद्धा माहीत आहे की महाविकास आघाडी आली तर युती सरकार पेक्षा खराब हालत करून टाकतील आपली. म्हणून लोकांनी कुत्र्याच्या गुवात राहण्यापेक्षा गायीच्या शेणात राहणे पसंद केले.
@pankajmahajan51352 күн бұрын
एक है तो सेफ है 🚩
@visionworld41062 күн бұрын
सर मला तर तुमच्या सारख्या पत्रकारांची चिंता वाटते आता पाच वर्ष कोण पाकीट देणार,कोण वडपाव चारनार,कोण म्हाडात घरे देणार...सगळी चंगळ बंद होणार हो सर...पाच वर्ष वरची कमाई बंद कसं होणार सर...
@junedpatwekar75132 күн бұрын
😮😮😮
@narendra36712 күн бұрын
जो देता वो नेता -पत्रकार बंधू
@milindadkar92482 күн бұрын
😂😂😂@@narendra3671
@padmajoshi67432 күн бұрын
सूर बदलला.anyways छान विश्लेषण
@yogeshbansod46512 күн бұрын
नोमानि आणि ओवैसी कडुन मविआ चे समर्थन हे ऐक प्रमुख कारण.....
@pushkarvaishampayan47632 күн бұрын
मा .बाळासाहेब यांची मा .शरद पवार साहेबांशी दोस्ती होती .पण त्यांना त्यांनी राजकारणात कधी बरोबर घेतले नाही.हीच चूक यांच्या निर्बुद्धच सल्लागाराने केली
@pukhrajbrahmane52222 күн бұрын
उध्वव साहेबांनी शिवसेनेचे सर्व निर्णय हे स्वत घ्यायला हवे होते. त्यांनी कळलाव्या संजय कडे देऊन नुकसान करून घेतले. 🙏
@shirishsarmukadam19632 күн бұрын
जाधव तुमची पण खूप तडफड होत असेल ना. सहनही होत नाही आणि सांगता ही येत नाही अस झाल आसेल. 10 दिवस सूतक पाळा सूतक😂
@SumeetGadre2 күн бұрын
आशिषजी या सगळ्याच आधी प्रचंड कौतुक करतो होतात. रसद म्हणाल तर काँग्रेस उबाठा पैसे खर्च करत नाहीत हे सांगाना.
@hemantkanhere25822 күн бұрын
अहो महाराष्ट्राला लुटण्या करता एक झालेले आहेत. चमडी जाय पर दमडी ना जाये अशा मानसिकतेचे हे लोक आहेत. हे काय रसद पुरवणार.
@amitbarve1362 күн бұрын
लोकमत ला सुद्धा खूप "साहित्य" पोहोचलेले दिसत आहे. सूर बदललेला दिसत आहे.
@SumeetGadre2 күн бұрын
@@amitbarve136 म्हणजे आधी साहित्य दुसऱ्याकडून पोहोचत होते कां
@amitbarve1362 күн бұрын
@@SumeetGadre सरळ आहे, हे काय सांगायला हवे का कि लोकमत कोणाचे .....
@arunkhandare49382 күн бұрын
सैन्य जसे पोटावर चालते तसेच कार्यकर्ते सुद्धा पैशावर चालतात हे सर्वांना माहीत आहे.
@gajananshete36172 күн бұрын
बऱ्याच. दिवसांनी चांगले ऐकायला मिळाले. बर वाटत आहे. धन्यवाद.
@rameshjoshi96612 күн бұрын
तुम्ही अतिशय चांगले विश्लेषण करता.मी नेहमीच विश्लेषण ऐकतो. I am proude of you &Fond of you.
@ashishpatilsultane98132 күн бұрын
😂😂
@sanjaygovekar57812 күн бұрын
स्वबळावरच पुढील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या पाहिजेत, खूप झालं आता... जय महाराष्ट्र..!!
@rohanpatil47982 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली मावा आघाडी 🙏
@DeepakPhutane-k6b2 күн бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र
@baburaokadam7699Күн бұрын
देश भक्त हिन्दू एक ज़्हला
@s.m.ghumare35692 күн бұрын
वंचित मुळे महाआघाडीचे जवळपास 20 ते 25 उमेदवार पडलेत अस मतांच्या फरकावरून दिसतंय
@adsm-15122 күн бұрын
vanchit chi layki kay ahe? garib janta sobat ghyaychi .....swata nete malai khanar ani bjp chi padya add chatnar
@Girgaonlad2 күн бұрын
Muslim suddha sarsakat nhavate Owaisi SP asehi mate khaun gele
@junedpatwekar75132 күн бұрын
Vanchit mulhe kiti nuksan zale hy war Ashis sar 1 episode Kara
@junedpatwekar75132 күн бұрын
Sar vanchit Ani owesi mule kiti nuksan zale hywar ekhanda episode Kara
@pramodkulkarni93972 күн бұрын
अभिनंदन आशिसजी .. योग्य विश्लेषण व पारदर्शी पत्रकारितेचे मनाला भावणारे विवेचन सादर केलंय ...
@पुरोगामीविचारमंच2 күн бұрын
तुम्ही भाषा बदलली हे कळतय आम्हाला जाधव साहेब..
@pradipchaudhari26822 күн бұрын
काँग्रेस मुळे हे दिवस आले
@pukhrajbrahmane52222 күн бұрын
🙏आशिष सर आपण छान,मुद्देसूद विश्लेषण केले आहे💯🙏
@SanjayKolekar-e2i2 күн бұрын
मीडिया जिवंत राहावी यासाठी शुभेच्छा
@sagarnagare73262 күн бұрын
Barobar sir
@mukunddehedkar93642 күн бұрын
आशिष सर संजय राऊत अंधारे आव्हाड यांचे विशेष आभार माना
@vijaylande47912 күн бұрын
शिंदे सेना म्हणजे मराठा सेना
@dilawarpathan9598Күн бұрын
❤हा पटोले सुध्दा चिल्लर मतांनी निवडुन आला , ते ही काठावर. पराभवाचा काय न हा पटोल्याच आहे. ❤
@sanjaytambe413014 сағат бұрын
Very nice speech
@bhakti19802 күн бұрын
Jai Maharashtra
@pushkarvaishampayan47632 күн бұрын
सल्लागार बदला. आणि मा.बाळासाहेबांची तत्वे सांभाळा .पुन्हा ऊर्जितावस्था येईल
@gopalgogurwar95092 күн бұрын
Carect 🎉
@pushkarvaishampayan47632 күн бұрын
अजून एक महत्त्वाचे म्हणजे या कोणाकडेही उदिष्ट नाही.( आहे आहे उदिष्ट आहे सत्ता )
@vinodpatil36682 күн бұрын
Kiti coment..
@maheshparit83762 күн бұрын
RSS is Great Organisations 🚩🙏 They made United Hindu 🚩🚩🚩🚩🚩
@hemantatre72452 күн бұрын
सतत दाखवल्या जाणार्या क्लिपमध्ये नीलमताई उध्दव साहेबांबरोबर दिसतात. कृपया नवीन क्लिप्स वापरा.
@dilipupadhye83742 күн бұрын
प्रशासन + पैसा + लाडकी बहीण योजना हे ज्यांच्या बाजूने होत तो पक्ष राज्यात सत्तेत येणार होताच ... हे सत्य आहे ...
@ulhasmarulkar76062 күн бұрын
आपण यापूर्वी वर्तविले याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत निक्काल लागला याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन
@पोपटरहाणे2 күн бұрын
हे 100% खरे आहे महाविकास आघाडीतील पक्षांनी एकमेकांच्या उमेदवाराला साथ दिली नाही
@madhukaranap44282 күн бұрын
युतीचे सर्वच उमेदवार योग्य होते असं तुम्हाला म्हणायचं काय? विजयाच्या बाजूने नेहमीच सकारात्मक बोललं जातं. तुम्ही बोलता त्याच आश्चर्य वाटत नाही.
@hirajijadhav3752 күн бұрын
आशिष लोकसभा मताधिक्याची आकडेवारी एकूण मतदान याचा आढावा विधानसभा मतदारसंघानुसार मांडुन पहा , महायुती ला विजयी मते व मताधिक्याची विश्लेषण आपोआप दिसून येईल
@amitbarve1362 күн бұрын
लोकमत ला सुद्धा खूप "साहित्य" पोहोचलेले दिसत आहे. सूर बदललेला दिसत आहे.
@digambarrao1543Күн бұрын
वक्फ बोर्डाचे समर्थन व बटोगे तो कटोगे व एक है तो सेफ हेच मुख्य कारण हे आपल्या सारखे विश्लेषण करताना जाणून बुजून कानाडोळा करतात हे संशयास्पद आहे
@kuberkondaskar71032 күн бұрын
समीक्षण बरोबर केले आहे. तसेच घडले आहे. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@arunkhandare49382 күн бұрын
सैन्य जसे पोटावर चालते तसेच कार्यकर्ते सुद्धा पैशावर चालतात हे सर्वांना माहीत आहे.
@oppof21s5g-xn8xc2 күн бұрын
Nahi. Ha. He. Aata. Caltey. Mi. 30/35. Varsha. Rajkarnat.
B.M.C. magitli. Pan. Eka. Netyacya. Friend. Sadhi. Maji. Cut. Zhali.
@S.agalwe2 күн бұрын
🚩🚩उद्धवजी सेना म्हणजे कौरव.ची सेना. शिंदे.मजे.पांडवाचे सेना. जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
@PrajvalAtole-u3e2 күн бұрын
Only cm deva bhau
@dipakgatmane97622 күн бұрын
आमच्या मलकापूर मतदार संघात एकटा उमेदवार लढला कांग्रेस राष्ट्रवादी चे व्हिजन नाही या पंक्षाणी चिंतन करा नंतर उमेदवार द्या फालतु संज्जन लोकांना त्रास होतो!
@OmprakashShelar-e9o2 күн бұрын
Evm hack घोटाळा झाल्यावर हे मुद्दे येतच नाही
@satyawanchavan62232 күн бұрын
Voting madhe zole kela àahe
@pukhrajbrahmane52222 күн бұрын
आशिष सर मविआ निकाल लागताच EVM ला दोष देत होती. दोन तीन दिवसांनी लगेच सांगत आहे कॉग्रेस मुळे उबाठा चे नुकसान झाले. उबाठा तर इथपर्यंत सांगत आहे आम्ही एकटेच लढू कश्यासाठी दोष देतात EVM ला तरी मविआ ने आत्मचिंतन करावे 🙏
@prakashsurve94772 күн бұрын
जाधव, आता डोळे उघडले काय. हेच निवडणुकीच्या आधी का सांगितले नाही. खलेल्या मिठाला जगायचं होते. तेव्हा चाटत होता.
@aaanajagdale94012 күн бұрын
जाधव साहेब विधानसभा निवडणुकीतील मोठे अपयश आलेले याचे चिंतन करून शहाण्या सारखे वागून जनतेमध्ये जाऊन त्यानंचे अडचणीची सोडवणार असतील तरच त्याना जनता मतदान करतील असे मला वाटते
@shbttrust719923 сағат бұрын
ओह.!.---
@SubhashChaudhari-c4x2 күн бұрын
यात संजय राऊत व नाना पटोले यांना हाकला. आघाडी तोडू नका.
@mankachandjikankariya8502 күн бұрын
agdi barobar jadhav saheb
@atulk97492 күн бұрын
मैन ऑफ द मैच संजय राउत 😂😂😂
@vishwayatri19942 күн бұрын
Man of tournament mhana...
@ompopalghat68352 күн бұрын
हे सर्व खरे असले तरी पैशाचा खूपच वापर झाला जिथे मतदानाच्या दिवशी पाच पाचशे रुपये देऊन मत विकत घेतले जातात तिथे बहिणीला आधीच तीन महिन्याचे पैसे मिळाले व तात्पुरता फायदा बघून बहिनीचे अकगठ्छा मतदान युतीला झाले
@prakashmantriwar13692 күн бұрын
आशिष सरांना दुःख होत आहे.कारण काँग्रेस चा सुपडा साफ झाले
@prakashbarage39132 күн бұрын
स्वबळावर काॅग्रेस लढली असती तर किमान 70/75 जागा सहज आल्या असत्या.
@surendranathpachpol28642 күн бұрын
Muslim not voted to INC, INC leader failed to support Muslims in communial tension cases so it was clear.
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हि हिंदू वादी होती उधव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडून दिले व कांग्रेस राष्ट्रवादी हि सतत शिवसेना विरोधी होती तरी उधव ठाकरे या पक्षासोबत गेले व हे हिंदू जनतेला मान्य नव्हते म्हणून हिंदू नी या उधव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला नाकारले
@marutikanade2119Күн бұрын
ईव्हीएम घोटाळा करूनच सत्तेवर आले आहेत. आशिष साहेब योग्य माहिती घ्या आणि व्हिडिओ बनवा
@SRP_12KA42 күн бұрын
तुमचे बोलावते धनी कोण
@balukumbhar4704Күн бұрын
आशिष सर हे 10 10 मुद्दे तुम्ही सांगता हे चुकीचे आहे भाजप आणि शिंदे यांना जनतेचे समर्थन नाही चुनाव आयोगाचे समर्थन आहे मी चुकीचे मुद्दे सांगू नका महाराष्ट्र लॉटरीचा धंदा चाललेला आहे आता महात्मा गांधी सारखे आंदोलन केले पाहिजे
@vivekpatil97712 күн бұрын
Bhau torsekar is best analyser
@rahulzombade69142 күн бұрын
Real pollytistion तुम्ही आहात तुम्हाला फक्त कोणी काय करावे हेच बोला तुमचे आत्मपरिश्रम करा आणि महाराष्ट्र करिता करा आरोप नका करु प्रूफ करा पत्रकार mahnun
@luckygaikwad21862 күн бұрын
मतदान यादी अनुक्रमणिका नियमित सीरियल नव्हती. मतदान बूथ मधील नावे दुसरीकडे टाकली. पैसे मोठ्या प्रमाणत वाटले गेले.Evm मधे बिघाड.
@pukhrajbrahmane52222 күн бұрын
उबाठाला आता समजत आहे नोमानी, ओवेसी,कॉग्रेस मुळे आपल्या पासून मुळ मराठी मतदार दुरावला जात आहे.
@sandeeppatara98422 күн бұрын
Ho na sir
@anandashewale54162 күн бұрын
ठाकरे आणि. काँग्रेस. यांना मुख्यमंत्री. पदांची. स्वप्न. पडत होती.ठाकरे. भर.सभेत मुख्यमंत्री. पदांची. मागणी. करत.होते. आरे.तुम्ही. लायक. नव्हता.
@balukumbhar4704Күн бұрын
आशिष सर हे टीव्ही चॅनल वाले हिकडं खाऊ तिकडं भाऊ तिकडे जाऊ मी हे सांगत आहे हे सगळं चुकीचं आहे निवडणुकीच्या आधी आजचे हवा होती हे तुम्ही सांगत होता आता तुमचा सूर कसा काय बदलला
@RajeshPatil-no3tz2 күн бұрын
Jadhav te हेले ते सोडा 5दिवस् झाले आजू सरकार झाले नाही ते बगा कायचालय
@surendranathpachpol28642 күн бұрын
Sharad Pawar V/s. Ajit Pawar candidate, Sharad Pawar gave OBC candidates against upper caste candidate of Ajit Pawar NCP., Nashik, Dhule, Jalgaon left for BJP against UBT Shivsena. when INC was left to contests on 101, results were very clear. Now both NCP is 51 as was in past, both Shivsena 77, more than 2019, BJP increased, Nothing happend, in case of MP, MLA of Baramati is as it is as was in past.
@pradipkosode842 күн бұрын
सर वंचितची ताकद घटली आहे.असे आपले विश्लेषण होते.वंचितला ignore करणे महागात पडले आता तरी मान्य करा.
@प्रसादपाटील-ब9ट2 күн бұрын
तिकिट विक्री भाजप सोडून सर्व पक्षात होते कारण भाजप चे आमदार खासदार विकले जात नाहीत 😂😂
@saudaminimungase75722 күн бұрын
जर पराभव evm मुळे झाला असेल तर मग bhandaychi गरज काय आहे आघाडी ला आणि जर असं होत असेल तर मग evm ला दोष न देता यांनी पराभव स्वीकार केला हे सिध्द होतय 😂😂😂
@gajananshete36172 күн бұрын
राहला आहे. नाही. राहील्या आहे.
@pushkarvaishampayan47632 күн бұрын
मा .बाळासाहेबांनी कार्यकर्ता केंद्र बिंदू ठेवला .यांच्या सल्लागाराला कार्यकर्ता माहीत तरी आहे का ?
@Girgaonlad2 күн бұрын
Thodyach divasat nave sarkar yeun tyache karya suru hoil, harlele paksh hath cholit bastil,lataktil te MVA che pakit patrakar
@dilipupadhye83742 күн бұрын
लोकसभा निवडणुकीत भाजपाला 23% मते मिळाली होती,विधानसभेला 27% मते होती ... शिंदे सेने ची टक्केवारी लोकसभा निवडणुकी पेक्षा विधानसभा निवडणुकीत घटली आहेत ...
@mandavenil61922 күн бұрын
शेतकऱ्यांना शेतकरी कर्ज माफी देईल का सरकार?
@Adityaraje81462 күн бұрын
For MVA debacle Shivsena Udhav group is responsible because Udhav group declared their 60 candidates & Udhav Thakre as CM.
@vinayakkasar5610Күн бұрын
अहो आशिष सर, तुम्ही गोदी मिडीया होऊ नका, ९०-९५ जागांवर ईव्हिम द्वारे मत चोरले, ईव्हिम मधून मतांची हेराफेरी झालीय का ही न्युज लोकमतने सुध्दा प्रसारीत केली त्याबद्दल बोला की??
@kailask-bt3fk2 күн бұрын
EVM var ek special episodes ghya aajcha❤
@pushkarvaishampayan47632 күн бұрын
अहो घरातील सर्वच जण खुर्चीत बसले.त्या मुळे संघटने कडे कोणी लक्षच दिले नाही .आणि त्याची गरज अजूनही त्यांना वाटत नाही.आणि एक कोणीतरी बिनडोक सल्लागार घेतला आहे
@hareshwarshenkar-vc6ul2 күн бұрын
डबल ढोलकी विश्लेषण 😂😂😂
@junedpatwekar75132 күн бұрын
👌💯☝️🥱🥱🥱
@sameershelar69952 күн бұрын
Jadhav EVM hacking varti ek video yeudya please
@Mahim-oo8kq2 күн бұрын
पंजाब मध्ये 117 पैकी केजरीवाल ने 90 जागा जिंकल्या तेव्हा evm हॅक नव्हते😂😂लाळ चाटून अक्कल येत नसते
@AS-fr2xt2 күн бұрын
@@Mahim-oo8kq राजीव कुमार ला विचार जाऊन काय कांड करायला त्याला निवडले आहे.
@ashokbjpisindinpartipatil33912 күн бұрын
कधीतरी खरबोललात अभिनंदन ,
@dineshwadhave22542 күн бұрын
Evm मध्ये घोळ झालेला सांगा ना
@gajajoshi12 күн бұрын
EVM मुळे कशाला भांडता अहात 😂
@hiralaljagtap67822 күн бұрын
Janab uddhav chief minister kara
@hanumantparalkar28032 күн бұрын
काही नाही फक्त इ व्ही एम मध्ये 10% मतं युतीच्या +केलेत
@pradeepwagh5552 күн бұрын
Eknath
@sushantkhaire5122 күн бұрын
ओबीसी चा चेहरा असणार मुख्यमंत्री
@RavasahebKharatКүн бұрын
पैसे भरपूर वाटले भाजपने
@shankarpatil26552 күн бұрын
अशिश सर राउत सर सुध्दा ऐकत असतिलना
@S.V.Deshmukh2 күн бұрын
😂😂😂
@vitthalgaikwad74632 күн бұрын
नोमानीचे काय बोलला नाहीत
@ramsuryawanshi87642 күн бұрын
Ashish jadhav kahar bolyechi himmat theva bjp sattet kasi ali te sanga