वय वर्ष ८... दोन हात नाही... आई सोडून गेली... पायच बनले त्याचे हात... | Nandurbar Handicap Boy

  Рет қаралды 967,786

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 930
@777shree7
@777shree7 2 жыл бұрын
सलाम त्या बापाला.. आणि सलाम बाळा तुझ्या इच्छाशक्ती ला...
@madhukarchendake4622
@madhukarchendake4622 2 жыл бұрын
1no
@shobhatayade7037
@shobhatayade7037 2 жыл бұрын
बाळा तुला खूपखूप आशीर्वाद,तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
@anonymous-us5dz
@anonymous-us5dz Жыл бұрын
Tai tyachya aich kay? Tichi kahich cuki nahi ka? tila kon JAB vicharnar?
@songshit5146
@songshit5146 2 жыл бұрын
गणेश खुप खुप मोठा हो...तुझा आणी तुझ्या वडीलांचा संघर्ष वाया जाणार नाही...ईश्वर तुझ्या पाठीशी कायम राहो हिच कळकळीची विनंती आहे.
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 2 жыл бұрын
गोंडस पोरगं आहे, पुढे जावून खूप मोठा व्हावास ही प्रार्थना. मुलाला टाकून जाणारी आई माता नव्हे वैरीण आहे. असली वैरीण कुणाला जन्म न देवो.
@luckeyr8640
@luckeyr8640 2 жыл бұрын
Acconut no किंवा upi id असेल तर शेअर करा ...मंदिरात दान करण्यापेक्षा असा मुलाला मदतीचा हात देऊ ...
@vijaykumarpatil4218
@vijaykumarpatil4218 2 жыл бұрын
Nakki bhau plz no. Milala tar nakki share kara
@sharadraut9634
@sharadraut9634 2 жыл бұрын
छान कल्पना आहे दादा
@shraddhayadav7147
@shraddhayadav7147 2 жыл бұрын
Ho नक्की
@hanumanpalewad7094
@hanumanpalewad7094 2 жыл бұрын
नक्की नक्की
@yuvrajgholap5388
@yuvrajgholap5388 2 жыл бұрын
डोळ्यात पाणी आले राव,या लहान बाळ आणि त्याच्या वडलाकडे पाहून.. आपण स्वतःचे जीवन आठवते...सलाम त्याच्या जिद्दीला
@gopalmali5135
@gopalmali5135 2 жыл бұрын
शब्द च नाही रे बाळा तुझा हिंमतीला 🙏🙏🙏
@ghonsalodsilva6918
@ghonsalodsilva6918 2 жыл бұрын
हा विडीओ पाहून डोळ्यांतून पाणी आलं. देव तुला खूप खूप आशीर्वाद देवो प्रिय बाळा.
@nandkishorjoshi975
@nandkishorjoshi975 Жыл бұрын
लोक समजतात की फक्त फक्त आईच प्रेमळ असते पण हे वडिलांचं हृदय कोणाला का दिसत नाही 😭
@ArchnaIngawale
@ArchnaIngawale 4 ай бұрын
😢😭😭😭😭🙏
@vinayaktawde7729
@vinayaktawde7729 2 жыл бұрын
He and his father both are real life hero and inspiration
@deepatalekar6357
@deepatalekar6357 Жыл бұрын
Dayva ya mulala kush thayv
@mayatekwani3941
@mayatekwani3941 Жыл бұрын
God bless you
@malharigopaljagtapjagtap1246
@malharigopaljagtapjagtap1246 2 жыл бұрын
याला मदत सरकारनी केलीच पाहिजे ती पण लवकर....
@ganeshkhedkar8025
@ganeshkhedkar8025 2 жыл бұрын
Right Bro 👍
@madhukargavhane4421
@madhukargavhane4421 2 жыл бұрын
Sarkaranech ka Apan kahi Karu online jar apan sarwani 100rupaye jari dile tari Khup hotil
@santoshanuse7237
@santoshanuse7237 Жыл бұрын
Right
@sameerbankar6719
@sameerbankar6719 Жыл бұрын
सरकार फक्त अडाणी ला मदत करते 🙏🙏🙏
@deepalilavhate5498
@deepalilavhate5498 Жыл бұрын
👌 great ganesh...
@ravilanghi3674
@ravilanghi3674 2 жыл бұрын
देव अशा कष्ट व जिद्दी वान मुलाला सुखी ठेव...🚩🚩🚩🙏🥺
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 2 жыл бұрын
सरकारने खरी अशा अपंग मुलाना जास्त मदत केली पाहिजे
@ShardulN1
@ShardulN1 2 жыл бұрын
आई ! अशा परिस्थितीत बाळाला कशी काय सोडून देते. या बाळाचे देव रक्षण करो आणि परिस्थितीशी लढण्यासाठी त्याला बळ देवो.
@babankarad1955
@babankarad1955 Жыл бұрын
प्रत्येक कमेंट मधे देव देव करतात लोक पण खरच देव आहे का असेल तर ह्या निरागस बालकाला अशे जीवन का दिले
@mayurbodke4485
@mayurbodke4485 2 жыл бұрын
Salute Ganesh and his father. Really inspiring
@sunitahalkar1909
@sunitahalkar1909 2 жыл бұрын
Madat kuthe Karu saktho tyancha pata melel ka
@ganeshkhedkar8025
@ganeshkhedkar8025 Жыл бұрын
@@sunitahalkar1909 Taie tyacha patta Nambar nahi dilela
@amitagahala8565
@amitagahala8565 Жыл бұрын
@@sunitahalkar1909 nice job ..thank you mdm
@shahinpatel7457
@shahinpatel7457 Жыл бұрын
Kiti sundar aahe bal
@rekhagokhale
@rekhagokhale Жыл бұрын
खरच अश्या मुलाला सरकार कडून मदत मिळावी हवी
@सह्याद्री-झ7ख
@सह्याद्री-झ7ख 2 жыл бұрын
सलाम बाळा तुझ्या जिद्दीला देवाचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील जन्मदाती आई तुझ्याजवळ नसली तरी या विश्वाची आई आई तुळजाभवानी आईचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहो हीच प्रार्थना
@vikramdagade5276
@vikramdagade5276 2 жыл бұрын
Number byetel ka
@ravikumarnawghare2888
@ravikumarnawghare2888 Жыл бұрын
😭😭😭😭😭😭🙏
@chetanrawool6004
@chetanrawool6004 2 жыл бұрын
गणेश तू खूप मोठा हो आज तुझा हा व्हिडीओ बघताना डोळे पाणवतात खूप मोठ्या प्रसंगावर तू मात करत आहेस,,तुझ्या पाठीशी माझ्यासारख्या अनेकांचा व बाप्पाचा आशीर्वाद आहे,,तू नक्की यशस्वी होणार,,आणि तू यशस्वी झालेला व्हिडीओ आम्ही नक्की बघणार. खूप मोठा हो,,सरकारने लवकरात लवकर, व जास्तीत जास्त मदत करावी ही विनंती
@varshahipparkar7228
@varshahipparkar7228 Жыл бұрын
स्वामी समर्थ महाराज या बाळाची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ द्या आणि त्या बाळाच्या वडिलांना सुखी ठेवा दोघांना
@sforbhosale
@sforbhosale Жыл бұрын
एवढं चिमुकल्या मुलाला आत्मविश्वासात खंरच मानलं मानसिक शक्ती खूप सुंदर उदाहरण आहे खूप आशिर्वाद बाळं
@paulohol909
@paulohol909 2 жыл бұрын
बाळा तुला देवा सारखे वडील मिळाले व तुझ्या इच्छेप्रमाणे तुला तुझे शिक्षण मदत करतायत, वडीला च्या मेहनतीला यश येवो व तुझी प्रगती होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना अर्पण🌹 करतो🙏🌹🙏🌹🙏🌹👌🙏🌹🙏👌🙏🌹🙏
@naynasonawane7841
@naynasonawane7841 Жыл бұрын
बाळा तुला खुप आयुष्य, ज्ञान, सुदृढ निरोगी आरोग्य, धन संपत्ती व खुप प्रेम लाभो हीच तथागत भगवान गौतम बुद्ध चरणी वंदना
@pankajpatne8388
@pankajpatne8388 2 жыл бұрын
बाळा तुझ्या कृतीला सलाम
@ranjanainamdar3095
@ranjanainamdar3095 Жыл бұрын
गणेश ,तुझे आणि तुझ्या वडिलांचे खूपच कौतुक आहे.तू खूप शूर आहेस.परमेश्वराची तुझ्यावर कृपादृष्टी नक्कीच होणार.खूप मोठा हो.
@margaretfernandes1113
@margaretfernandes1113 Жыл бұрын
बाळा घाबरु नकोस आम्ही तुला support करतो तुला शिक्षक व मुले support करतात तसेच ज्यांनी हा व्हिडिओ दाखवल्या बद्दल आम्ही आभारी आहोत लोकांना सत्य परिस्थिती सांगितली
@deepabugad6487
@deepabugad6487 Жыл бұрын
गणेश तू आणि तूझ्या बाबांच्या जिद्दीला सलाम,तूला खूप सारे आशिर्वाद, सरकारने तुमच्या मागण्या मान्य केल्याचे पाहिजेत
@rekhadeshamukh740
@rekhadeshamukh740 2 жыл бұрын
हा व्हिडिओ बच्चूभाऊला पाठवा लेकरू खूपच हूशार आहे .अशाना मदत मीळाली पाहिजे.खऱ्या गरजूंना.
@ravibhalerao6349
@ravibhalerao6349 Жыл бұрын
लय वाईट वाटलं बाळा तुला दोन्ही हात नाही तरी देखील आनंदात आहेस तु
@nitashidganesh7345
@nitashidganesh7345 Жыл бұрын
गणेश व त्याच्या वडिलांना नमन संपूर्ण जनता पाठीशी आहे तुम्हाला सगळ्या सुविधा शासनाने कडून मिळतील कृपया प्रयत्न करत रहा धन्यवाद.
@alkamore4319
@alkamore4319 Жыл бұрын
बाळा तुला कोटी कोटी सलाम......हात असलेलि मुलं जे करू शकत नाही ते तु करतोयस ...
@ganeshgaykwad1886
@ganeshgaykwad1886 2 жыл бұрын
हा मुलगा खुप गोड आहे, हुशार आहे, तो एक दिवस खुप मोठा अधीकारी होणार च
@rachnadevipatil4686
@rachnadevipatil4686 Жыл бұрын
बाळा तुला मनापासून आशीर्वाद.आणि स्वामी तुला पुढे जाऊन तुझ्या वडिलांचे नाव रोशन करण्याचे बळ देवो .हिच स्वामी चरणी प्रार्थना!
@dineshdanke8128
@dineshdanke8128 2 жыл бұрын
गणेश खुप खुप शुभेच्छा भगवंताची साथ आहे हे निश्चित 🐅 अभिनंदन अभिनंदन 💐💐
@avinashpardeshi1210
@avinashpardeshi1210 2 жыл бұрын
खरंच मानावे लागेल लोकमत ला खूप छान बातमी आहे समाज उपयोगी आहे ....मनाला हेलावून सोडणारी बातमी सरकारने खरंच मदतीची गरज आहे
@rameshwrgavate
@rameshwrgavate Жыл бұрын
बाळा तुला खूप खूप आशीर्वाद गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो की तुझी इच्छा पूर्ण
@madhurimistry785
@madhurimistry785 Жыл бұрын
किती सुंदर दिसतो. हा खुप मोठा लिडर होणार जे होऊन गेलेत.त्यांच्या सारखा हुषार होणार .
@mukeshkadam2681
@mukeshkadam2681 2 жыл бұрын
बाळा तुझ्या जिदीला सलाम, खूप मोठा हो, तुझा वडिलांना पण सलाम , स्वामी तुमच्या बरोबर आहे
@suhasjondhale5837
@suhasjondhale5837 Жыл бұрын
खूप संघर्ष करावा लागणार आहे ह्या बाळाला पण त्याचा स्वतः चा आत्मविश्वास खूप अथांग आहे आणि तो यशस्वी हो हीच सदिच्छा 👍
@shepvitthal4653
@shepvitthal4653 2 жыл бұрын
माझी एकनाथ शिंदे साहेबाना विनंती तुम्ही गणेश साठी काय तरी मदत करावी
@vijaykalekar5885
@vijaykalekar5885 Жыл бұрын
एकदम बरोबर
@krishnanandnaik2779
@krishnanandnaik2779 Жыл бұрын
@@vijaykalekar5885 मला या मुलाचा पता मिलेल का।
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj 4 ай бұрын
शाळेतील शिक्षकांचे, ग्रामपंचायत चे मनापासून आभार 🙏🙏
@Santkrupa.7755
@Santkrupa.7755 2 жыл бұрын
लोकमत टिम वास्तविक समाजासमोर आणुन राज्य सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल लोकमत टिम मनपुर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो...🌹🙏❤️
@yogeshbamne1694
@yogeshbamne1694 2 жыл бұрын
बाळा तुझ्या जिद्दीला सलाम, स्वामी समर्थ सदैव तुझ्या पाठीशी आहेत
@mayurlabhane4819
@mayurlabhane4819 2 жыл бұрын
बाळा तुझ्या साठी तुझे वडील खूप काही करत आहे तु नक्की एक दिवस त्यांना तु खूप मोठा माणुस बनवून्
@jayshreem9098
@jayshreem9098 Жыл бұрын
गणेश तुला खूप खूप आशीर्वाद. खूप खूप मोठा हो. जिद्द सोडू नकोस नक्कीच तुला फळ मिळेल. तुझ्या वडिलांनाही सलाम
@swapnilunavane
@swapnilunavane Жыл бұрын
His smile and eyes.. speaks a lot..... truly inspirational.....🙏🏻🙏🏻🙏🏻
@swatinaik1229
@swatinaik1229 Жыл бұрын
खूप छान गोंडस बाळ आहे. त्याच्या वडीलांना व त्याच्या जिद्दीला सलाम. ईश्वर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करो व खुप खुप मोठा होवो या सदिच्छा 🌹💐
@itsbeamngtime1986
@itsbeamngtime1986 2 жыл бұрын
बाळा तुझ्या हिमत्तीला मनापासून salute, best of luck Bala
@ainketbhure905
@ainketbhure905 Жыл бұрын
या विडिओ ला like हा option नको याला सलाम नमस्कार असा option असायला हवाय गणेश ला बघून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला देवाने सगळं दिल आहे तरी आपण रडत असतो माज करत असतो पण गणेश बघा किती आनंदी आणि इच्छाशक्ती पूर्ण आहे त्याला खूप खूप आशीर्वाद आणि सलाम
@namdevmalode4085
@namdevmalode4085 2 жыл бұрын
Great father 💯
@ankushpawar9452
@ankushpawar9452 2 жыл бұрын
महाराष्ट्र शासनाने या मुलास योग्य ती मदत केली पाहिजे.... .. आणि ते करणं त्यांच कर्तव्य आहे...
@yogeshparit6762
@yogeshparit6762 2 жыл бұрын
देव करो भलं करो व हा मुलगा खूप मोठा व्हावा ईश्वराकडे प्रार्थना
@tanushreewagh6278
@tanushreewagh6278 Жыл бұрын
Bala tuzi srw swapn purn houde hich devachrni prarthana khup shikh khup motha ho dev kro tuza srw ichha purn houde 😇😊
@sagaryewle2767
@sagaryewle2767 2 жыл бұрын
जिद्दीला सलाम
@dhananjaydattatrey5026
@dhananjaydattatrey5026 Жыл бұрын
खुब मोठा हो बाळा. देव तुला व वडिलांना सुखी ठेवो. काय लिहु कळत नाही. बाळा.
@rahulmatte24
@rahulmatte24 2 жыл бұрын
मदत करणारे सारे साक्षात देव आहे
@anujarajguru2743
@anujarajguru2743 Жыл бұрын
कौटुंबिक त्रास कितीही असला तरी आई आपल्या मुलांना कधीच सोडून जात नाही. आणि अशा मुलाला सोडून गेलेली आई म्हणजे आई या नात्याला कंलक आहे. मीही एक आई आहे मीही खूप त्रास काढला मनात खूप विचार आले मुलांना सोडून कुठे गेली नाही आता मुले मोठी झाली आता सर्व ठीक आहे. जगातील प्रत्येक स्त्रीला काही ना काही संकटाला सामोरं जावं लागतं. गणेश खूप मोठा हो ही भगवन्ता चरणी प्रार्थना 🙏
@akashpole4487
@akashpole4487 2 жыл бұрын
सलाम बाळा तुझ्या इच्छा शक्तीला आणि जिद्दीला 🥰🥰
@kanchanmatal5651
@kanchanmatal5651 Жыл бұрын
सलाम बाळा तुझ्या या धडपडीला देव करो अन् तुला भरपूर यश मिळो ही देवाला प्रार्थना
@SaiAanandijeewan3183
@SaiAanandijeewan3183 Жыл бұрын
*SaiBaba bless u cute Bala❤️❤️❤️🤲🤲🤲 साईबाबा तुला निरोगी आणि सुखी दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना🙏🌹😇*
@snehalbaravakar503
@snehalbaravakar503 2 жыл бұрын
किती छान जिद्दी आहे गणेश तुला स्वामी माऊली कधीच काही कमी पडू देणार नाही खूप मोठा हो बाळा आणि वडिलांच्या कष्टाचं चीज कर. आई अशा परिस्थितीत कशी काय सोडून जाऊ शकते😔 श्री स्वामी समर्थ🙏
@angel-hb8wl
@angel-hb8wl 2 жыл бұрын
याला म्हणतात जिद्द👍
@taipatil846
@taipatil846 Жыл бұрын
खुपच छान बाळा अशीच प्रगती कर आणि खूप मोठा हो परमेश्वराचे तुला आशीर्वाद मिळो
@taheseenquazi1345
@taheseenquazi1345 2 жыл бұрын
Salute to Little Wonder n his Father👌👌👌👍👍
@k.k7881
@k.k7881 2 жыл бұрын
देव तुला सदा सुखी ठेवो बाळा 💐💐🙏🙏🙏🙏
@snehalkorgaonkar5421
@snehalkorgaonkar5421 Жыл бұрын
किती सुंदर, गोंडस मुलगा आहे. अश्या अवस्थेत आपल्या मुलांला मदत करायची सोडून, * आई घर सोडून कशी काय जाऊ शकते ?* लोकांना त्याची दया येते. * त्याला मदत करावीशी वाटते ? पण जन्मदात्या आईला पाझर कसा फुटत नाही ? किती पाषाणह्लदयी आई आहे ही *!
@harshadt3171
@harshadt3171 2 жыл бұрын
So cute. God gives him strength to fight.. god bless him
@jamirpatelpatel828
@jamirpatelpatel828 2 жыл бұрын
शब्दच नाहीत सॅल्यूट... गणेश आणि त्याचे वडील अभिनंदन लोकमत आपल्या पत्रकारितेचा उपयोग अश्या गरजू लोकांकरता व्हावा
@Raj_Creation25
@Raj_Creation25 2 жыл бұрын
सरकार कडून मदत मिळाली पाहिजे. आणि ती मिळणारच
@sunitashewale8386
@sunitashewale8386 Жыл бұрын
विद्याधिपती गणेश.. तो स्वयंसिद्ध आहे.. नतमस्तक जग तुझ्यापुढे.. शब्दातीत आहे सगळं.. 👋👋👋👋👋👋 आईने या बाळासाठी विचारच नाही केला..! अशी कशी आई..??
@hemantpaste7375
@hemantpaste7375 2 жыл бұрын
Great. Dear Ganesh. and. his father. God. Bless. you.
@archanagund9680
@archanagund9680 Жыл бұрын
अशा मुलांना खरी गरज असते तेव्हा बँक नाही देत कर्ज वैगरे किंवा मदत पण नाही करणार त्यांना विजय मल्या सारख्या पळूत्या लोकांना मदत करावी वाटते... असा आहे आपले मंत्री आणि त्यांच्या बँका.....
@sujalpatil6273
@sujalpatil6273 2 жыл бұрын
His father has the hero for the boy ,and boy was so brave God bless him
@ramusirsat2972
@ramusirsat2972 Жыл бұрын
अशा व्यक्तीला समाजातील प्रत्येक व्यक्तीने मदत केली पाहिजे
@subhashsadgir305
@subhashsadgir305 2 жыл бұрын
निषब्द बाळा माझ इश्वराकडे विनंती आहे की आसे दिवस कोणाला देऊ नका
@Shubhampatil-xw3wm
@Shubhampatil-xw3wm Жыл бұрын
सलाम त्याच्या वडीलांना,,,,, आणि त्याच्या जिद्दीला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mamtadandgawal174
@mamtadandgawal174 2 жыл бұрын
Kitti sundar baal aahe. Beta tuzha atmvishwas tuzhi takat aahe. Dev tuzhya pathishi aahe. Ek divas nakki kahitari banshil. Sarkar kahi karel he sangta yet nahi pn sonu sood na contact kara te nakki kahitari madad kartil. God bless you beta😚😚😚😁😁😁
@anjanajadhav5352
@anjanajadhav5352 Жыл бұрын
अशीच मूल हूषार असतात ! नाही तर काही मूल हात असूनही काही करत नाहीत । खूप हूषार आहेस बाळा तू ! तूला पूढच्या आयूश्या साठी सूभेच्छा
@prashantpatil4720
@prashantpatil4720 2 жыл бұрын
Dev ya balala 100 hattincha bal devo ... Maze lakh ashirwad tyacha pathishi..
@sahilpatil9354
@sahilpatil9354 Жыл бұрын
Tuze sagle swpn purn hotil bala... Tuzya babanna pn salute...
@adeshranmale9687
@adeshranmale9687 2 жыл бұрын
Salute ganesh his father
@manishachawan9224
@manishachawan9224 Жыл бұрын
Sarkar ne lavkarat lavkar madat keli pahije
@prachisuryawanshi1645
@prachisuryawanshi1645 Жыл бұрын
Great Ganesh
@chanakyamandal8706
@chanakyamandal8706 Жыл бұрын
मन अतिशय हेलावून गेलं बाळा मी तुमच्याबरोबर आहेनक्कीच मदत करेल
@meenavairale5304
@meenavairale5304 Жыл бұрын
Great dad and his courage
@श्रीस्वामीसमर्थ-ब4द
@श्रीस्वामीसमर्थ-ब4द Жыл бұрын
बाळा तुला खूप खूप आशीर्वाद तुझ्या मनोकामना पूर्ण होत ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
@bhurajibhisemh2676
@bhurajibhisemh2676 Жыл бұрын
Father is Great 👌👌
@user-mn6jq6yj8b
@user-mn6jq6yj8b Жыл бұрын
सलाम तुझे जिद्दीला...
@vasantkakade5422
@vasantkakade5422 Жыл бұрын
Salute to real life hero Ganesh and his father
@sandhyamore2998
@sandhyamore2998 Жыл бұрын
खरंच खूप शिकून मोठा हो मला तुझा खूप अभिमान आहे तुझ्या ह्या जिद्दीला माझा सलाम
@dattatraygare3654
@dattatraygare3654 2 жыл бұрын
Salute ganesh & father
@balurode4598
@balurode4598 Жыл бұрын
तुझे वडीलच तुझ्यासाठी देव आहेत आणि आई सुद्धा आहेत
@milindrameshramesh8064
@milindrameshramesh8064 2 жыл бұрын
Great father ganesh
@Miss_riya-a7b
@Miss_riya-a7b Жыл бұрын
बाळा खुप मोठा होशील रे आई जगंदबेचा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे
@kidseducative
@kidseducative 2 жыл бұрын
After seeing this, I am now more thankful to God.
@sukumarkamble9030
@sukumarkamble9030 Жыл бұрын
खूप मोठा हो बाळा सगळे तुझा आदर्श घेऊ देत इतके यश तुला मिळेल 👍👍👍👍
@hasinamulla8682
@hasinamulla8682 Жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा दोघांना जगातील सर्व सुख दोघांना मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना
@rajkumbhare8586
@rajkumbhare8586 Жыл бұрын
Salute to you Ganesh and your father.
@sujatagurjar8424
@sujatagurjar8424 Жыл бұрын
पाहताना डोळ्यात पाणी आले , बाळा छान अभ्यास कर मोठा हो आणि बाबाचं नाव मोठं कर , तुला खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा , शिकण्या साठी तुझी प्रबळ इच्छा कौतुकास्पद आहे तीच तुला तारून नेईल
@abhishekkarpe1304
@abhishekkarpe1304 2 жыл бұрын
Really inspiring 👍👍
@32manasvimorankar83
@32manasvimorankar83 Жыл бұрын
खूपचं छांन मुलगा आहे 👌👌👌👍👍🙏🙏🌹🌹
@rakeshmhaismare4015
@rakeshmhaismare4015 2 жыл бұрын
बाबा आमटे यांची आनंदवन, जिल्हा चंद्रपूर येथे अपंगांसाठी संस्था आहे इथ संपर्क करा.. वरोरा जवळ आनंदवन आहे . नागपुर चंद्रपूर रोड ला....100% काम होणार..
@archenadesai1537
@archenadesai1537 Жыл бұрын
तुला खूप देवाने बुध्दी द्यावी तुला प्रणाम
@suchitapatil3538
@suchitapatil3538 Жыл бұрын
Great father 😘
@32manasvimorankar83
@32manasvimorankar83 Жыл бұрын
बेटा तुझ्या व तुझ्या वडिलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत., हिचं बाप्पाला प्रार्थना.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН