कृपया खरच छत्रपती संभाजीराजे महाराजांच्या जीवनावर चित्रपट होणे आनंदाची बाब जय शिवराय जय संभाजी महाराज!!👍🙏🙏🚩🚩🚩
@Akshay_aka_VISION10 күн бұрын
तरीच म्हणलं बेडकं अजून कशी नाय आली बाहेर... विरोध करायला 😂😂😂
@user-kaka_ji10 күн бұрын
जय राम श्री राम जय जय राम राजे राम
@Akshay_aka_VISION10 күн бұрын
खून, चोऱ्या, मारामारी प्रकरणात शेपूट घालून बसायचं आणि नाय तिथं विरोध करायचा... 😂😂 एवढंच जर काळजी होती तर स्वतः वारसदार म्हणवून घेता तर मग आजपर्यंत तुम्ही का नाही केलं???
@mangeshshirke10 күн бұрын
सिनेमा झाला म्हणून काय झाले शंभूराजे यांना नाचताना दाखवणे हे खूपच भयानक आहे!कृपया आमुचा स्वाभिमान आहेत राजे 🚩 जी चुक जुन्या ललीत इतिहास लेहिणाऱ्यांनी केली की तीच चुक हे लोक करत आहेत. कृपया हे थांबवा 🙏
@ShreyashKadam-lk1bo10 күн бұрын
Pn kahi Mana Trailer 20 vela baghitla tari Sudha man nahi bharla that intensity
@user-kaka_ji10 күн бұрын
आम्ही राजे सोबत आहे
@pravinvyawahare949710 күн бұрын
राजे तुमच्या पूर्वजांनी काँग्रेसची लाचारी स्वीकारली तुम्ही पण आजपर्यंत भाजपची लाचारी स्वीकारली हिंदूंसाठी, छत्रपतींच्या गादीसाठी तुम्ही काय केलं ते सांगा