मग फडणवीस ची एखादी सभा आपल्या राहता मध्ये होऊन जाऊद्या.
@DattatrayaNirmalNirmalСағат бұрын
या प्रियंका गांधी आयोजित रोड शो मुळे भाजप ची आयोध्या ची खासदारकी हरली.
@shivprashant....Сағат бұрын
ॐ नमः शिवाय 🙏जय हो महाविकास आघाड़ी 🎉 न्याय ki आंधी प्रियंका गांधी ji 🙏 जय जवान जय किसान 🙏 जय आदिवासी भारत 🐯
@harshshirsath54fg2 сағат бұрын
महायुतीने स्वच्छतेच्या क्षेत्रातही लक्षणीय कामगिरी केली आहे.
@shobhashinde208Сағат бұрын
शरत पवार साहेब झीदाबाद उध्दव बाळासाहेब झीदाबाद राहुल गांधी झीदाबाद भाजप निवडुन येणार नाहीच वज्रमूठ निवडुन येणार रच भ्रष्टाचार हाटाव गुड चोर हाटाओ आमीत शाह तडीपार हाटाओ भाजप भावपूर्ण श्रद्धांजलीच जय शिवराय जय जीजाव जय भीम जय महाराष्ट्र
@shailajafulkar50992 сағат бұрын
महाविकास आघाडी चा विजय असो. ताई हार्दिक शुभेच्छा ❤️🌹👍
@vitthalkale86802 сағат бұрын
काकी सुपर से उपर भाषण फिक्स आमदार
@rameshraut-x5r2 сағат бұрын
प्रवारेची वाघीण नाही तर प्रवरेची बिनविषारी नागिण आहे ति फक्त फूस फूस करणारी 😂😂😂 😂😂😂
@mACHINEwORLD...31 минут бұрын
😂😂😂 naginn 😂😂😂
@SheetalMore-k7g2 сағат бұрын
महा विकास आघाडी जिंदाबाद!
@OmprakashKalavane2 сағат бұрын
महाविकास आघाडी ............!!!!
@SarthakDhokane-o2b2 сағат бұрын
या सभे पेक्षा महाराष्ट्राची हास्य जत्रा भारी
@KnowledgeCity92 сағат бұрын
भाषे का कूच नाही भावना इमोशन समजो🎉
@Ramzade32702 сағат бұрын
भारी आई
@pradipnpawar7617Сағат бұрын
किती निर्मळ मनाने बोलतं आहेत काकी खूप छान भाषण केलं आणि खूप प्रसिद्ध पण झालं भाषणं
@babanlohot78302 сағат бұрын
आपण आमदार होणार.
@rajeshnikam9278Сағат бұрын
छान
@shubhamthorat-p8u2 сағат бұрын
विरोधक फक्त पावसाळी भूछत्र, निवडणूक आली की पावसासारखे कुठे पण उगवतात इथे फक्त विखे साहेब विकास कामाचे शिल्पकार.
@babajimankar99762 сағат бұрын
ताई विजयी होनार आहे ❤❤
@sharadbhagwat99542 сағат бұрын
घोगरे ताई साहेब मनापासून तुम्हाला आमदार होण्यासाठी शुभेच्छा 🌹🌹🙏🙏🌹🌹
@Smshalu-i1vСағат бұрын
महाविकास आघाडी सरकार येणार आहे
@atmaramgavhane11582 сағат бұрын
ताई
@Aditya-pq1dr2 сағат бұрын
❤kaki 💯
@sarthakdengle2 сағат бұрын
शिर्डी मतदार संघातील जनतेचे ठरलंय. नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब दीड लाखाच्या लीड ने विजयी होणार 💥💥
@ravidokhe9185Сағат бұрын
Only vikhe patil
@abhishekthorat-b2e2 сағат бұрын
२०० , २०० रुपये प्रती व्यक्ती , आणि संगमनेर ची अमृतवाहिनी , कारखाना जनता सक्तिनी आणण्यात आलेली आहे
@SunilBhosale-d2e2 сағат бұрын
विखे साहेबांचा अनुभव आणि बुद्धिमत्ता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करते, त्यामुळे त्यांना त्यांच्या कामात यश मिळवण्याची शक्यता अधिक असते.
@Like_to_explore_the_worldСағат бұрын
जनतेचं ठरलंय वन साईड महाविकास आघाडी ओन्ली विजयी भवं 🚩
@surekhakate87Сағат бұрын
Great 👍🙏🙏🚩🚩🚩🎉🎉🎉
@maheshshinde56732 сағат бұрын
👍👍👍👍👍
@Sujit-b5w2 сағат бұрын
महायुतीच्या नेतृत्वात राज्यात उद्योग क्षेत्राला उत्तम चालना मिळाली आहे.
@anilipar1777Сағат бұрын
कंपन्या, उद्योग, कार्यालये, व्यवसाय, हिरा बाझार गुजराथ मध्ये नेऊन उत्तम चालना मिळाली आहे का, अंध भक्ता..
@PratikRaut-y4c2 сағат бұрын
मुलीना भीती वाटते संगमनेर मध्ये एकटी जायला , नाहीतर स्कार्फ बांधून जावे लागते , यावर काय म्हणन आहे थोरात , दूसरीकड लक्ष देण्यापेक्षा इथ आहे ते प्रोब्लेम वर तोडगा काढा
@नरेंद्रमोदी-फ9छСағат бұрын
वीखे पाटिल बाप लोक पिंडक राम आहेत हे पूर्ण महारष्ट्र ला माहित आहे आता नो दारूडा फक्त काकी🎉
@AwsmTany5822Сағат бұрын
ताई तुम्ही फिक्स आमदार होणार महाविकास आघाडीची सत्ता येणार
@SagarLande23082 сағат бұрын
विखे पाटील कुटुंबाचे नेतृत्व नेहमीच जनतेला व कार्यकर्त्यांना प्रेरणा देते. 🎉🎉🎉🎉 . घोगरे बाई कर्तव्य शून्य आहे 🍁
@rutiksharma-e1k2 сағат бұрын
महायुतीच्या यशस्वी धोरणांनी स्थानिक उद्योगांना उत्तेजन दिले आहे.
@sunil-w2k2hgh2 сағат бұрын
प्रभावती घोगरे यांचे काम शून्य आहे, पण विखे पाटील यांचे काम खूप मोठे आहे. जनतेचा विश्वास त्यांच्यावर आहे!
@yash_123-b1x2 сағат бұрын
विखे पाटलांनी महसूल मंत्री म्हणून विकास प्रकल्पांना गती दिली, कृषी आणि दुग्ध उत्पादन योजनांचे यश शेतकर्यांना फायदेशीर.
@harshshirsath54fg2 сағат бұрын
जनता विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणार नाही ,,, येणार तर विखे पाटीलच
@ringtone7310Сағат бұрын
Baat to sahi hai
@lovep8512 минут бұрын
100%
@riteshjadhav-r5z2 сағат бұрын
महायुतीने राज्याच्या शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत.
@KiranPatil-ps7osСағат бұрын
फक्त मविआ ✌️👑
@abhijitpatil6612 сағат бұрын
❤❤ मस्त च.
@sayaswagh89192 сағат бұрын
खूपच छान बोललात ताई
@SagarShete-x3z2 сағат бұрын
महायुतीने जनतेच्या समस्यांवर ठोस उपाय शोधले आहेत.
@anandjangam33683 минут бұрын
such bat hai
@vivekaparadh-ui3pr2 сағат бұрын
Only MVA ❤
@608viaharshvardansalunkhe72 сағат бұрын
महाविकास आघाडी झिंदाबाद.. प्रियांका गांधी झिंदाबाद.. श्री बाळासाहेब थोरात झिंदाबाद..❤❤
@sdhanasekaran15992 сағат бұрын
MVA zindabad
@VishwasPande-qp8xoСағат бұрын
Priyanka.gandhi.mahan.didi
@vaibhavpatil334782 сағат бұрын
शिर्डी मतदारसंघात विखे पाटील यांचे डोंगराएवढे मोठे कामे आहेत. त्यामुळे थोरात, घोगरे, पिपाडा काही करू शकत नाहीत 🌺
@vikramshelke99222 сағат бұрын
विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांना नेहमीच सामाजिक कार्य करण्यासाठी बळ मिळतं.
@annasahebshirole29682 сағат бұрын
Nice speech Tai
@VinodMoon-k3b2 сағат бұрын
मविआ आघाडी हटवा महाराष्ट्र वाचवा गोरगरीब जनतेच्या मताचे व हिताचे एकमेव कष्टकरी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@anilipar1777Сағат бұрын
घंटा
@AegissTechnologies31 минут бұрын
❤❤
@adityagholap-p9h2 сағат бұрын
राहता मध्ये प्रियंका गांधींना कोणीही ओळखत नाही ,,,, इथे फक्त विखे पॅटर्न
@Ghytreeffv2 сағат бұрын
कदाचित विखेंचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो
@नरेंद्रमोदी-फ9छСағат бұрын
महाविकास आघाडी🎉
@sanjayraut5789Сағат бұрын
गावठी भाषा
@dr.chandrakantchaudhari89782 сағат бұрын
महाविकास आघाडी 182+ 😊😊😊😊
@VithobaMahajan-r7u2 сағат бұрын
आईं साहेब
@नरेंद्रमोदी-फ9छСағат бұрын
Tumcha vijay fix aahe kaki🎉
@Maheboob182Сағат бұрын
Chan
@Maheboob182Сағат бұрын
❤❤❤❤
@Mayur972 сағат бұрын
🔥🔥
@digvijaykhule2 сағат бұрын
जनतेला विखे पाटलांचे विकास कामे माहिती आहे ,,,,, प्रियंका गांधी फ्लॉप आहेत
@prasadbobade-fi2rc56 минут бұрын
👍👍💐💐खूप छान
@aniketkedare82 сағат бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@ShashikalaAdbole48 минут бұрын
Great tai
@baludamse3202Сағат бұрын
अहो लिहून घेतल्यावर कोणी पण बोलू शकत
@mahendrabahubali-p5z2 сағат бұрын
विखे साहेबांच्या विकास कामांमुळे प्रियंका गांधी यांना काहीही किंमत नाही
@G2970138 минут бұрын
आता मराठीत बोलते 😂
@AdityaDhokane-d9x2 сағат бұрын
प्रियांका , जेश्री आणो प्रभावती यांनी लाडकी बहीण चे फोर्म भरावे त्यात थोडाफार फायदा तरी होईल
@jaysingwaghmare452025 минут бұрын
निवलं बोगस 😂
@vijaydakhore3122Сағат бұрын
Kaki
@aditisalke73032 сағат бұрын
नोटंकी बाज
@Dr.SatishGunjal31 минут бұрын
😂
@jagannathdhoble8143Сағат бұрын
वा खरी भाषा ताई खरेपण
@dadasodevakar111123 минут бұрын
काकी खरचं मस्त भाषण ❤ .. नक्कीच आमदार होणार...
@rahulwagh36632 сағат бұрын
Congress chi hich baat mala aavdte sade simple lokanna na pude karta khup chan bolle tai aapan vijay nakkich aapla hovo hich ishwar charni prathna