No video

कॉंग्रेसचे उमेदवार Shahu Maharaj दत्तक प्रकरण आहे तरी काय ? का निर्माण झाला वाद ? Kolhapur | SP2

  Рет қаралды 92,353

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Loksabha Election 2024 शाहू महाराज दत्तक विधानावरून नवा वाद
कोल्हापूर संस्थानेचे वारसदार शाहू महाराज छत्रपती
शाहू छत्रपतींचा काय आहे इतिहास ?
शाहू महाराज छत्रपती कसे झाले गादीचे वारसदार ?
दत्तक विधानावरुन राजकीय प्रतिक्रिया काय?
लोकसभा निवडणुकीत का होतेय दत्तक प्रकरणाची चर्चा? |SP2
#kolhapur #shahumaharaj
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 174
@bomkarj
@bomkarj 4 ай бұрын
विचारांचा वारसा महत्वाचा..सर्व अठरापगड जाती , सर्व जनतेला बरोबर घेऊन जाणारेच " राजे " म्हणून शोभतात..छ.शाहूमहाराज 100% विजयी होतील..
@JaiHind-lf5re
@JaiHind-lf5re 4 ай бұрын
दत्तक दत्तक असतात विचाराचे वारसदार सगळी जनता असेल आणि हो आता जनता राजा आहे हे लक्षात ठेवा #छत्रपती शिवाजी महाराज की जय 💯♥️
@prathmeshpowar6551
@prathmeshpowar6551 4 ай бұрын
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या विजय असो 🚩🚩
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 4 ай бұрын
Ghari asel😂
@laxmanpawar5499
@laxmanpawar5499 4 ай бұрын
महाडिक साहेब जिंदाबाद
@Shh6fdr56y
@Shh6fdr56y 4 ай бұрын
दुपारी दारू पिणारा काय पण बोलतो 5 वर्ष गायप होता मंडलिक
@Analysis565
@Analysis565 4 ай бұрын
खरंय दत्तक पुत्रनी... स्वतः आपलं कर्तृत्व सिद्ध कराव आणि मग महाराज म्हणुन घ्यावं.... नुसता रेगोट्या मारू नये
@laxmanpawar5499
@laxmanpawar5499 4 ай бұрын
महाडिक साहेब खरंच जे आहे तेच बोललेत ना
@mandarpatil7204
@mandarpatil7204 4 ай бұрын
mg tula bhetat kai bgh shahu maharaj 😂 5 yrs
@Naorkhh
@Naorkhh 4 ай бұрын
Nakli raje Sanjay Raut ky ugach khote nhi bolnar tyala pan mahit aahe Ani jantela pan mahit aahe he nakli raje aahet te 😂😂😂😂
@govinddandwate7423
@govinddandwate7423 4 ай бұрын
संजय राऊत पण हेच बोलले होते
@prathmeshpowar6551
@prathmeshpowar6551 4 ай бұрын
मान गादीला मत गादीला चा 🚩🚩🚩🚩
@udaydesai9634
@udaydesai9634 4 ай бұрын
🔥माजी, खासदार होण्याची "चाहूल" लागली वाटत...! स्वर्गीय, मंडलिक साहेब असते... "जोड्यांना" हाणलं असतं....🤦🏽‍♂️🫢🤨
@vinayakdegwekar7628
@vinayakdegwekar7628 4 ай бұрын
करोडपती की अब्ज पती छत्रपती! पेशवे देशोधडीला ! तोतया छत्रपती,पोरगा संभाजी नौटंकी करून बाजूला झाला!
@sameerbobade1065
@sameerbobade1065 4 ай бұрын
म्हंजे हे दत्तक आहे हे खरी गोष्ट आहे तर त्याचं भावनिक राजकारण करून मत मिळवण्यात काय उपयोग जे आहे ते आहे असे समोर होऊन लढा
@ShivhariShelke-uf5pn
@ShivhariShelke-uf5pn 4 ай бұрын
मुजरा छत्रपती शाहु महाराज 🙏🏻🙏🏻
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 4 ай бұрын
Chhtrapati ani he😂
@laxmanpawar5499
@laxmanpawar5499 4 ай бұрын
Only Chhatrapati Shivaji Maharaj
@parshuramgurav2528
@parshuramgurav2528 4 ай бұрын
मुल दत्तक घेताना ते रक्ताच्या नात्यातील च असावे हा आपल्या चॅनेल ने मांडलेला मुद्दा पुर्ण चुकीचाच आहे
@aakashpawar1548
@aakashpawar1548 4 ай бұрын
Barobar aahe
@ShivhariShelke-uf5pn
@ShivhariShelke-uf5pn 4 ай бұрын
मंडलिक यांचा जाहीर निषेध 😡😡
@NakulDeshmukh96
@NakulDeshmukh96 4 ай бұрын
1962 साली शालिनी राजेंचा विवाह झाला होता म्हणताय, आणि 1948 साली त्यांच्या पोटी दीलीपसिह जन्माला आले सांगताय 😮😂 व्हिडिओ सुधारून घ्या लवकर
@laxmanpawar5499
@laxmanpawar5499 4 ай бұрын
आम्ही फक्त दोनच राजांना मानतो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे . बाकी सगळे भंगार
@atheist3508
@atheist3508 4 ай бұрын
What about Rajrshi Shahu Maharaj
@Sudeep.Manerkar
@Sudeep.Manerkar 4 ай бұрын
True
@sandeeppatil9337
@sandeeppatil9337 4 ай бұрын
भावी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज
@NileshNandkumarPatil
@NileshNandkumarPatil 4 ай бұрын
घरचा पवार आणि बाहेरचा पवार ह्यात फरक असेल तर घरचा वारस आणि बाहेरचा वारस ह्यात फरक नाही काय ?
@user-oq1lj3bk2r
@user-oq1lj3bk2r 4 ай бұрын
छत्रपती शाहू महाराज यांचा विजय असो
@satishbawane-dd2pp
@satishbawane-dd2pp 4 ай бұрын
मंडलिक खासदार म्हणून जनतेसाठी काय केले हे सागावे .
@sonaljaju2378
@sonaljaju2378 4 ай бұрын
Ruikar colony madeley gharache renovation kaale
@siddharthg8134
@siddharthg8134 4 ай бұрын
शाहू महाराजानी काय केले?
@gopalpatil9479
@gopalpatil9479 4 ай бұрын
जय शाहू...जय शिवराय
@user-xt9lt9bq8e
@user-xt9lt9bq8e 4 ай бұрын
सातारा ची उदयनराजे यांची गादी सुद्धा दतक आहे पन आसे राजकरकारण करु नये
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 4 ай бұрын
Hindutva wadi
@NileshNandkumarPatil
@NileshNandkumarPatil 4 ай бұрын
सातारच्या गादीवर आलेले दत्तकपुत्र शिवाजी महाराजांच्या तंजावर येथील वंशाचे आहेत.
@udaykumarmohite5344
@udaykumarmohite5344 4 ай бұрын
जरी दत्तक असले तरी किमान ते राजे भोसले घराण्यातील तरी आहेत पण कोल्हापूर चे राजे हे घाटगे दत्तक गेले होते हा फरक आहे
@manojingale2601
@manojingale2601 4 ай бұрын
कुस्ती म्हटलं तर अंगाला माती लागणारच हे लक्षात ठेवलं पाहिजे राहीला विषय दत्तक चा तर ते दत्तक घेतले आहे यात खोटं काय आहे पुर्वी यावर आंदोलन झाले आहे या विषयावर काही झोंबणारा असेल तर राजकारण पडू नये हा सल्ला उद्या जर काम विचारायचं पण अवघड होईल
@ramraja9
@ramraja9 4 ай бұрын
अरे तुम्ही निवडून दिलं नाही आणि कसल काम विचारणार तुम्ही.... मत देताय त्याला काम विचारायचं असतंय.... आणि दत्तक आले म्हणून निवडणूक लढावायची नाही काय... मंडलिक रात्री एवढं पितोय की सकाळी त्याचू उतरत नही 😂
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 4 ай бұрын
लायकी नसताना छ शाहु महाराज यांचे .वर टिका करू नये कोल्हापुर ची जणता योग्य वेळी योग्य निर्णय देईल टिका काराना त्यांची जागा दाखवेल यात संदेह नाही . .
@Adityapol611
@Adityapol611 4 ай бұрын
😂 dattak putra ahe khara rakta nahi
@kiranpisal4385
@kiranpisal4385 4 ай бұрын
हिन दर्जा चे राजकारण करत आहे. विचारांनी शाहू महाराज खरे वारसदार आहेत ❤ मंडलिक संपणार कोल्हापुरात!!!!
@siddharthg8134
@siddharthg8134 4 ай бұрын
वाट बघत बस
@ashokpowar2509
@ashokpowar2509 4 ай бұрын
दत्तक प्रकरणात त्या वेळी जनतेने का विरोध केला होता हे नाही सांगितले,गादीला वारस तर पाहिजे मग जनतेने का विरोध केला???
@mohitkariya3787
@mohitkariya3787 4 ай бұрын
1982 pasna aajparunt jantena swikaar kela..hepan vach zatu..
@Sumangal8523
@Sumangal8523 4 ай бұрын
विरोध केला नव्हता तर जनतेचे म्हणणे असे होते की राजाराम महाराज यांच्या कन्या पद्माराजे महाराज (धुळे) यांचे पुत्र राजवर्धन कदमबांडे यांना दत्तक घ्यावे.
@BharatBhagyaVidhata-xf7er
@BharatBhagyaVidhata-xf7er 4 ай бұрын
संजय राऊत पण हेच तर बोलले होते, तेव्हा वाद नाही मग आता का??
@sm8233
@sm8233 2 ай бұрын
राजाला पक्षात प्रवेश कारायची गरज काय होती राजाकडे पक्ष पाहिजे होता
@MICROVISIONDETECTIONS
@MICROVISIONDETECTIONS 4 ай бұрын
महाराष्ट्रात व देशात पुरोगामीपणाचा खरा बौद्धिक वारसा हा शिव-शाहू, फुले व आंबेडकर इत्यादी महान समाजसुधारकांच्या विचारांचाच असतो, लोकशाही तत्व गुंडाळून ठेवणाऱ्या संधीसाधू लोकांनी हे प्रश्न विचारणं हास्यास्पद आहे. 👁️🧠👁️
@justenjoy80
@justenjoy80 4 ай бұрын
Question to Pawar Saheb: how this is different than “gharacha Pawar vs Bahercha Pawar”?
@pawankhadke4358
@pawankhadke4358 4 ай бұрын
रक्ताच्या वारसापेक्षा विचारांचा वारसा महत्वाचा आहे... छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे खरे वारसदार आहे.. मंडलिक सारख्याना आम्ही मोजत नेसतो.. असल्या नासक्या औलादिना महाराष्ट्रातून हद्दपार केले पाहिजे
@RPatil-hy8pg
@RPatil-hy8pg 4 ай бұрын
दत्तक असल्याची इतकी लाज का वाटावी
@vivekchavan3822
@vivekchavan3822 4 ай бұрын
बरोबर
@balabhai4214
@balabhai4214 4 ай бұрын
मी मंडलीक आणि टोटल राजघराण्याचा विरोधक आहे कारण मंडलीक आणि राजघराण्यातील लोक मराठा 🚩 समाजाच्या कुठल्याही आंदोलन समाज हिताच्या कामगारांसाठी येत नाहीत आले तरी मनापासून काम करतं नाहीत पण मंडलीक जे बोललेत ते 💯 टक्के खरं त्यांच्या वक्तव्याला माझा जाहीर पाठिंबा आहे फक्त व्यक्तवयाला पाठिंबा आहे इतर ठिकाणी पाठिंबा नाही खरोखर जनताच शाहू महाराजांची वारसदार आहे यांच्यात गैर काहीच नाही जय जिजाऊ जय शिवराय 🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩
@arau07
@arau07 4 ай бұрын
तुझा बाप origenal आहे का DNA टेस्ट कर ,
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 4 ай бұрын
Barobar maratha saatbi kay kele fakt chhtrapati karatat
@ramraja9
@ramraja9 4 ай бұрын
अरे बाळाभाई.... संभाजीराजे मराठा आंदोलन... आस नुसता टाक यूट्यूब ला... कळेल त्यांचे योगदान... तुम्ही लोक मालिका बघायचं बंद करून बातम्या बघत जावा रं
@balabhai4214
@balabhai4214 4 ай бұрын
@@user-kk3kq8ph8g जय शिवराय 🚩 भाऊ
@prashantwaghmare3850
@prashantwaghmare3850 4 ай бұрын
ताई धन्यवाद, योग्य विश्लेषण 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sambhajisavekar9850
@sambhajisavekar9850 4 ай бұрын
हॅट्रीक होणार.... त्यामध्ये कोल्हापूर भरडल जावू नये हि अपेक्षा.. ‼️🇮🇳‼️⛳‼️
@user-wg7vl1qn8w
@user-wg7vl1qn8w 4 ай бұрын
Very good
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 4 ай бұрын
@murlidharbhosale4361
@murlidharbhosale4361 4 ай бұрын
Excellent audio video & very good analysis, perfect, keep going on.
@nikhilnikumbh7210
@nikhilnikumbh7210 4 ай бұрын
Shahu Maharaj is king of India ❤❤❤❤
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 4 ай бұрын
😂 gaanaja kami ghe
@Adityapol611
@Adityapol611 4 ай бұрын
😂
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 4 ай бұрын
मान गादीला vमत मोदी ला कोल्हापूर ची जनता
@govindjare6005
@govindjare6005 4 ай бұрын
Nice tai
@shriprasad82
@shriprasad82 4 ай бұрын
कोरोना काळात कुठं होते हे तथाकथित महाराज?
@dadajibhakti4199
@dadajibhakti4199 4 ай бұрын
Unfortunate
@abhishekkatkar415
@abhishekkatkar415 3 ай бұрын
जुने शाहू महाराज कोणत्याच जाती धर्माचा द्वेष करत नव्हते सगळ्यांना समान वागणूक मग या शाहू महाराजांना समजायला पाहिजेल हुत की सगळी जनता तुम्हाला आदर करते .तुम्ही राजकारणात पडायला नको होतात महाराज आत्त्तच राजकारण गलिच्छ आहे कोण एका पक्ष्या कडून उभ राहणं बरोबर नहीं लोक तुम्हाला मानतात .तुम्हाला उभाच राहायचं होत तर अपक्ष उभा राहायला होतात तुम्ही ..कोण नेता त्याच्या फायद्यासाठी तुम्हाला ढाल बनवतो हे तुम्हाला लक्ष्यात यायला पाहिजेल होत असो पण कोल्हापुरातील अर्धी जनता तुमच्यावर नाराज झाली महाराज ...काय गरज नव्हती तुम्हाला राजकारणात पडायची आमच्या महाराजांना कोणी नाव ठेवलेलं आम्हाला आवडणार नहीं कधीच ..असो पण तुमचे विचार जुन्या शाहू महाराजांसारखे खरच आहेत तर कोल्हापूरचा विकास करा राज ssss..
@prashanofficial1
@prashanofficial1 4 ай бұрын
Maharaj dattak asun dya kiva kahi asun dya.tunhi tari kay uptlet poyi janm gheun.dusrysna nav thevayla
@user-jc1ms6yf8r
@user-jc1ms6yf8r 4 ай бұрын
Shivaji maharaj ani rajarshri shahu maharaj sodun koni maharaj nahi amachya sathi
@user-wg2us8eb4q
@user-wg2us8eb4q 4 ай бұрын
दत्तक कोण आहे काय आहे हा प्रश्न नाही प्रश्न आहे दिल्लीची राजवट हिंदूंची असावी की मोगलांची असावी शिवाजी महाराजांचे वंशज जर मोगलांची सत्ता दिल्लीत आणत असेल तर हा शाहू महाराज काय कामाचा हजारो लाखो शिवाजी महाराजांचे मावळे हेच खरे दत्तक हात राहुल गांधीचे सोनिया गांधीचे पाय साठवत आहे शिवाजी महाराजांचे नाव बरबाद करत आहे दत्तक असो की नसो शिवाजी महाराजांचा वारसा सांगता आणि मोगलांची राजवट आणता उद्धव ठाकरे यांना औरंगजेब पाठवताय आणि कुराण आठवत आहे शाहू महाराज शिवाजी महाराजांचे नाव बरबाद करण्यासाठी दिल्लीला जात आहे त्यांची दिल्लीची वारी रोका हीच शिवाजी महाराजांविषयी श्रद्धांजली ठरेल
@user-op8rl4uy2u
@user-op8rl4uy2u 4 ай бұрын
Mg tumche Udayyan raje pn tech kartat ki bjp madun ladtat na nivdnuk
@mohitkariya3787
@mohitkariya3787 4 ай бұрын
Ajit,chagan la mantri banvnara fekya khara auranjeb ahe
@RS-xo8ms
@RS-xo8ms 4 ай бұрын
त्या हसन मुश्रीफ ला युतीत घेऊन डायरेक्ट मंत्री केलं, परवापर्यंत ed मागे लागली होती त्यांच्या आणि आता साहेब पालकमंत्री पण झाले, किरीट सोमय्या पण गप्प, तिथच विश्वास उडाला, bjp la फक्त सत्ता ठेवायची आहे कायपण करून. असा नालायक पक्ष आहे म्हणूनच कोल्हापुरात तर शाहू महाराज फिक्स आहेत बाहेरची कायपण म्हणुदेत
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 3 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय कांदा निर्यातीवर अकबर कालीन. ४० टक्के जिजिया कर लावून अकबर औरंगजेबची औलाद असल्याचे सर्टीफिकेट देणारा आंदोलक शेतकरीला आंतकवादी दहशतवादी म्हणणारा ऐन सिजनमध्ये आट्रेलिया ब्राजील मोंझाबीकच्या त्याच्या जीजाजी कडून कापुस सोयाबीन सुर्यफुल आयार करून हिंदु सनातनी सर्व समाजातील शेतकरीचे नुकसान करणारा औरंग्याचा समाचार घेतला पाहिजे त्याला फक्त हम एक हमारे एकडझन पौनडझन आधा डझन पाव डझन करणारांना स्वस्तात कांदा खाऊ घालायचा आहे गुजरातचा पांढरा कांदा निर्यात होतो महाराष्ट्राचा लाल कांदा निर्यात होते जय जवान जय अग्नीवीर जय किसान
@slowpoison3912
@slowpoison3912 4 ай бұрын
Tumhi nivdun yenar raje
@tejasdeshpande1471
@tejasdeshpande1471 4 ай бұрын
संजय राजाराम राऊत पण हेच सातारच्या महाराजांबद्दल बोलला होता , तेव्हा कुठे होते हे लोक . सातारची गादी मुख्य गादी आहे कोल्हापूरची duplicate आहे
@balram355
@balram355 4 ай бұрын
मुर्खासारखे बोलू नका,दोन्ही गाध्या तितक्याच महत्वाच्या आणि ओरिजनल आहेत.सातारा गादी संभाजीमहाराज पुत्र शाहू आणि कोल्हापूरची गादी राजाराम महाराज पुत्र शिवाजी यांच्या नावाने ताराराणी या चालवायच्या. संजय राऊत ने गु खाल्ला म्हणून सगळ्यांनी खायचका गादीवरून राजकारण खपवून घेतले जाणार नाही
@omkarpatil3877
@omkarpatil3877 4 ай бұрын
​@@balram355योग्य प्रतिक्रीया
@bhagwat7863
@bhagwat7863 4 ай бұрын
यांनी राजकारणात भाग घेवू नये, एक स्टेटस आणि जनभावना लक्षात घेवून , सर्वांना सोबत घेवून चालावे, आता त्यांनी विरोध निर्माण केला आहे
@sureshjankut884
@sureshjankut884 4 ай бұрын
MVA only Jai shree Ram Jai Hind Jai Maharashtra
@jayvantbarage2075
@jayvantbarage2075 4 ай бұрын
शाहूमहाराज उर्फ दिलीपसिंह हे लोकसभा निवडणूक रिंगणात उभे आहात.. हि लोकशाही आहे राजेशाही नाही..निवडून प्रचारामध्ये टिका आणि प्रश्नांची खरी उत्तरे जनतेला शाहूमहाराजांना द्यावीच लागतील..उगाच रडीचा डाव खेळू नये.. दसरा टू दसरा
@arau07
@arau07 4 ай бұрын
सत्तेत मंडलिक बसलेत आणी तुम्ही शाहू महाराजांना कसले प्रश्न करता , काय दिवे लावले मंडलिक नी 5 वर्षात कोल्हापुरच्या विकसाठि ते सांगावे
@ramraja9
@ramraja9 4 ай бұрын
आस वैयक्तिक यायचं अशील तर... मंडलिक कुठल्या ब्रँड ची पितोय ते विचारून भांडू काय आमी... की मुंबई मधें कुठल्या हॉटेल ला कुणाकुणासंग आसतोय ते विचारू.... कामावर बोल म्हणावं zvnyala
@laxmanpawar5499
@laxmanpawar5499 4 ай бұрын
महाडिक साहेब तुम्हीच विजय होणार . जय शिवराय
@jeetghatge4242
@jeetghatge4242 3 ай бұрын
फक्त मोदी....❤ महाराज फक्त दसर्याला...😂
@anildhumal5528
@anildhumal5528 4 ай бұрын
Dasara san sodun kadhihi rajvadya baher n padlele Shrimant Shahu Maharaj
@vikasji24
@vikasji24 4 ай бұрын
गादीला मान मोदींना मतदान ❤
@ShivhariShelke-uf5pn
@ShivhariShelke-uf5pn 4 ай бұрын
मतदान फक्त शाहु महाराजांना
@ganeshmohite2878
@ganeshmohite2878 4 ай бұрын
मान फक्त आमचे राजे शिवराय यांना आणि मत मोदींना.
@arau07
@arau07 4 ай бұрын
मोदींनाचा DNA आला काय तुमच्या रक्तात
@mahadeopawar6596
@mahadeopawar6596 4 ай бұрын
शाहु महाराजांनी धरणं बांधलेली आठवावीत जनतेन मग मतदान करावे शैक्षणिक वस्तीगृह यांचाही विचार करावा
@RS-xo8ms
@RS-xo8ms 4 ай бұрын
मान गादीला लाथ मोदीला
@beeresh.nbeeresh.n6524
@beeresh.nbeeresh.n6524 22 күн бұрын
jai hallu matha. jai kunubi jai shivaji maharaj
@vaibhavrajrajebhonsle2705
@vaibhavrajrajebhonsle2705 4 ай бұрын
पूर्ण सत्य सांगा अर्धसत्य नको
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 4 ай бұрын
अर्धी कच्ची माहिती
@nikhilshende8784
@nikhilshende8784 4 ай бұрын
गादिला मान मोदींना मतदान
@mohitkariya3787
@mohitkariya3787 4 ай бұрын
Maan Gadi..Mat Gadilach..Kolto amhi gujju modila🚩🚩
@MMJotkar
@MMJotkar 4 ай бұрын
सध्या अर्धवट माहितीच्या आधारे जो अप्रचार केला जात आहे जनतेने त्याला बळी पडू नये. छत्रपती घराण्याच्या इतिहासात दत्तक वारस हे काही नवीन नाही. लोकराजा राजर्षी शाहू महाराज हे कागलच्या घाटगे घराण्यातून दत्तक आले होते. त्यांचे पुत्र छ.राजाराम महाराज व त्यांचे पुत्र शहाजी महाराज होते. त्यांना वारस नसल्यामुळे नागपूरच्या भोसले घराण्यातून सध्याचे शाहू छत्रपती महाराज यांना दत्तक घेण्यात आले. हे नागपूरकर भोसले घराणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचीच शाखा आहे. आणि सध्याचे शाहू महाराज हे म्हणजे लोकराजा राजर्षी शाहूमहाराज यांच्या मुलीच्या(राधाअक्काच्या) मुलाच्या (शहाजीराजेच्या - कोल्हापूर गादीवर दत्तक) मुलीचा (शालीनीराजे-नागपूरकर भोसले) यांचा मुलगा आहे. ते शाहूमहाराज म्हणून 1962 ला कोल्हापूर गादीवर दत्तक आले. याचा अर्थ छत्रपती भोसल्यांच्या रक्ताचाच दत्तक वारस आहे ना? त्यामुळे कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका. सध्याचे शाहू महाराज हे छत्रपती घराण्यातील च वारस आहेत.
@user-kw1de8vc6q
@user-kw1de8vc6q 4 ай бұрын
राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाही आस्तित्वात आली, आता पुन्हा कशाला राजेशाही.... लोकशाही झिंदाबाद
@dixitsantosh2
@dixitsantosh2 4 ай бұрын
ब्रिटिश सरकारने झाशीच्या राणीचा दत्तक वारस ना मंजूर केला आणि इथे कोल्हापुरात दत्तक वारस मंजूर का केला? कारण त्यांना स्वतः सत्ता ब्रिटिशांना माहीत होत इथे थेट सत्ता हातात घेण्या पेक्षा आपली काठपुटली ठेवायची!
@ganeshmore1617
@ganeshmore1617 4 ай бұрын
बंदकरा❤ बंदकरा बंदकरा
@santoshmohite7421
@santoshmohite7421 4 ай бұрын
Madam tumhi chhhan anakar aahat very nice
@harshtulaskar9416
@harshtulaskar9416 4 ай бұрын
जनतेने संधी दिली होती गेले पांच वर्षे जनतेचे प्रश्न सोडवू नशकलेने आपण केलेल्या कामावर मत. न मागता वारस कोण या मुद्द्यावर निवडणुकीत मत मागण चुकीचे आहे
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 4 ай бұрын
👍👍👍 Kolhapur-kars Arrogance of BJP & team.. not surprising as even their favourite British rulers too using this “adoption” issue to keep own rule.. bjp too simply misusing names of great blessing to Maharashtra & India.. very bad politics.manipulating, insulting , humiliating, falsehood, arrogance,… If adopted r never real, our Chhatrapati rajarshi Shahu maharaj too was adopted, right ? May each mantharaa who tries to divide & rule the “STEP” brothers for power & money, Ravan who disguises even as sadhu to disrespect ma Sita (the woman power) & their supporters, fanatics , hypocrites (irrespective of caste, community, religion , region) get defeated very badly each time in our spiritual country of shri ram, ma Sita & BROTHERS of shri ram
@tarvmos5062
@tarvmos5062 4 ай бұрын
Any one heard about article 18 of Indian constitution?
@decentagencies6563
@decentagencies6563 4 ай бұрын
मंडलिक छ शिवरायांचे घराणे देशाचे श्रद्धा आहे,,आपली लायकी घालवू नका,,आपला पराजय तुम्ही फिक्स केला स्वतः,,,
@Naorkhh
@Naorkhh 4 ай бұрын
Sanjay Raut barobar bolto te naklich raje aahet te
@user-sf2nx3wv5m
@user-sf2nx3wv5m 4 ай бұрын
आम्ही सातारकर भाग्यवान आहोत ओरिजनल गादी आमच्या कडे आहे
@Sangram060
@Sangram060 4 ай бұрын
शालिनी राजे आणि rajaramsinh याचे लग्न 1962 आणि त्यांना पुत्र झाला 1948 अस तुम्ही सांगताय. चूक सुधारा.
@ajayajagaonkar8413
@ajayajagaonkar8413 4 ай бұрын
आईतखावू महाराज
@ymore3590
@ymore3590 4 ай бұрын
dattak aahe khare aahe rag kasala
@jayvantbarage2075
@jayvantbarage2075 4 ай бұрын
Fix ♏🅿️ KOLAHAPUR 2024 कोल्हापूर च्या स्वाभिमानी जनतेचा एकच निर्धार संजयदादा मंडलिक साहेब पुन्हा खासदार 2024 ✌🏹 🚩
@ramdascharapale1873
@ramdascharapale1873 4 ай бұрын
टीका नकोतर तर राजकारणात येऊ नका दत्तक ते दत्तक
@arau07
@arau07 4 ай бұрын
6:32 बाई पूर्ण माहिती घेऊन बोलत जा काही बोलू नका रक्तातील असला पाहिजे हा नियम ब्रिटिश कालीन आहे, आता स्वातंत्र्यानंतर नाही . #छत्रपती #शाहूमहाराज हेच #वारसदार आहेत - अहिल्यानगर चा रहिवासी
@bhagwat7863
@bhagwat7863 4 ай бұрын
आणि म्हणूनच ते निवडणुकीला उभे राहिले आहेत...
@user-oj1pw3bz5x
@user-oj1pw3bz5x 4 ай бұрын
Kider ja hai Hindustan, Politics ko age ki limit hai ki nahi..😢
@Dr.Chrome8734
@Dr.Chrome8734 4 ай бұрын
आरक्षण हा शब्द किती घातक वाटतो समरसतेसाठी
@sumitnimbalkar2007
@sumitnimbalkar2007 4 ай бұрын
Hindu virodhi ahe to shahu Maharaj kolhapur cha
@amitkataware873
@amitkataware873 4 ай бұрын
#मीठ
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 4 ай бұрын
बातम्या देताना थोडं तारतम्य ठेवत जा. विवाह 1962 साली झाला सांगता व 1948 ला अपत्य ?
@kishormahale1323
@kishormahale1323 4 ай бұрын
Vicharancha varsa jopasava
@padmajamundhekar285
@padmajamundhekar285 4 ай бұрын
Utkrusht yatha yogya
@ajaypatil7805
@ajaypatil7805 4 ай бұрын
Pan sambhaji Raje n madhe te sarv Gun ahet ..
@humbareganesha1206
@humbareganesha1206 4 ай бұрын
आत्ताचे शाहू महाराज बिन कामाचे आहेत
@omkarrane4788
@omkarrane4788 4 ай бұрын
Kay mhanava ata ya Maharashtra rajkaranala. Mysore wadiyar gharana bagha udharan bagha ase anek rajgharane ahet., Kerala trivandrum cha verma gharana bagha
@deeliprajeshirke9626
@deeliprajeshirke9626 4 ай бұрын
संजय रौत कशाला मध्ये मुततोय
@arifsaiyyad267
@arifsaiyyad267 4 ай бұрын
बीजेपी वाले कोणाचाही मान ठेवत नाही
@anildesai916
@anildesai916 4 ай бұрын
Sabhajiraje yana rajyasabhemadhe koni getale hote ? Dasasa mohotsav Mysore sarkhe shaskiya dhimakat karayache koni tarvale hote maharaj ? Sharad pavarane dav sadhala , tumala ubhe karun !!!!
@sushilchavan2546
@sushilchavan2546 4 ай бұрын
Yech udharan shivsena la lagu hoto Raktachya natya peksha vicharach Varsa mahatvacha
@vijaypatil5380
@vijaypatil5380 4 ай бұрын
Shahu maharaj Ani attache Shahu maharaj pharakh ahe
@ymore3590
@ymore3590 4 ай бұрын
sajay rauat bolle teva aapman zala nahi ka gadicha
@nitintondare7838
@nitintondare7838 2 ай бұрын
Bhavi cm
@saifarmer1166
@saifarmer1166 4 ай бұрын
Jari te dattak asley tari to nirnay maharajancha aahe aapn kon aahot taychayvar bolnarey
@OP-rp4hc
@OP-rp4hc 4 ай бұрын
संजय मंडलिक ची बुद्धी ही त्याच्या शरीरा सारखी आहे कोणी कशीही स्क्रिप्ट देवो आपण वाचायची का नाही हे पण त्याला कळत नाही....😂😂😂😂
@ananddeshpande3993
@ananddeshpande3993 4 ай бұрын
Chtrpti shiwaji mharaj fqt hay bakiche sgle mhharaj nhawi
@kishoresutar8598
@kishoresutar8598 4 ай бұрын
Jantecha ka virodh hota....yacha vishleshan video kara...lokana Satya samju de
@vishvanathdoijad
@vishvanathdoijad 4 ай бұрын
Hya shahu che kartutwa O ahe
@nikhilmehta8328
@nikhilmehta8328 4 ай бұрын
Man gadila pan mat modila ❤
@swapnilpatil-tx2wi
@swapnilpatil-tx2wi 4 ай бұрын
Chukichi mahiti ahe fake news ahe.
@prathameshshinde3288
@prathameshshinde3288 4 ай бұрын
Madam 1962 lagan zhal aaicha manje shalini rajencha aani mulaga 1948 kasha janmala yenar Madam aamche raje aahet te nit mahiti dya plz
@rahulashtekar1238
@rahulashtekar1238 4 ай бұрын
भमपक
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 13 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 14 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 13 МЛН