पालक मंत्री हे संविधानिक दर्जा नसल्याने या पदा विरुद्ध जहित याचिका टाकून पद रद्द करा या पदा द्वारे मोठा भ्रष्टाचार होत असावा
@rameshjadhav5377Сағат бұрын
पक्ष फोडल्याबद्दल व गद्दारी चे बक्षिस वाटाण्याच्या अक्षता लावणार.
@sharadapatwardhan7554Сағат бұрын
जाधव हे बरोबर बोलत आहेत खरेच फक्त सत्ते साठी राजकारण चाललेय आहे समाज कारण हे नावाला आहे असे दिसून येते
@AnilNikam5488Сағат бұрын
महाराष्ट्रचा विकास लोकप्रतिनिधी मुळे खुंटला आहे याची सत्ते साठी भांडण चालू आहे वा राजकारणी
@anildhondye3382Сағат бұрын
असं असेल तर शिंदेंनी डायरेक्ट काय ते स्पष्टपणे बोलावे काय ते उघडपणे.
@vasantsalape65182 сағат бұрын
सत्तेसाठी लाडक्या बहिणीच्या मदतीने आलेले हे बहुरुप्याचे सरकारमध्ये अजित पवार शिंदे नाराज झाले की कुठे जातात हे जनतेला माहीत असून भाजपा मात्र आपला तवा गरम करून घेतो यात ऊदय सामंत हे केव्हाही भाजपामध्ये ऊडी मारू शकतात. जय महाराष्ट्र.
@ravinderghanekar5937Сағат бұрын
कोणाच्या जागा जास्त निवडुन आल्या हे जनतेला माहिती आहे महाआघाडी ची सत्ता आली आहे पण महायुती गडबड करुन आले आहेत हे सर्व जनतेला माहिती आहे
@VinayakD7544 минут бұрын
हे काय लहान पोरा सारख प्रत्येक वेळी गावाला जाऊन बसायचे 😂😂😂
@babanraopawar-dw1skСағат бұрын
100% है सरकार टिकणार नाही ते स्वतःच्या कर्माने पडणार आहे
@shivramwagh6947Сағат бұрын
पालकमंत्री पद भ्रष्टाचाराचा खूप मोठा अड्डा आहे ते पालकमंत्री पदाचा इमानदारीने वापर न केल्यामुळे तर बीडची वाट लागली
@BapuKapure-xy8tw22 минут бұрын
🥸आत्ता काय हा नवीन राजकीय जोक सह पालक मंत्री अजून काय काय सह बघायला मिळेल काय माहित 🥸
@rohanvartak7325Сағат бұрын
एकनाथ शिंदे भाजपच्या हातातलं बाहुला आहे...गरज संपली की अडगळीत टाकणार
@yadavboergoatfarms525553 минут бұрын
पैसा कमवायचा धद्दा आहे.
@abhimanpawar6619Сағат бұрын
Bold disclosure . salute sir ❤
@narendrajoshi79012 минут бұрын
अरे आशिष एकनाथ शिंदे यांच्या पेक्षा तूच जास्त नाराज दिसतो 😂😂😂
@BapuKapure-xy8tw29 минут бұрын
🥸काही नाही एकनाथ शिंदे यांना सह मुख्यमंत्री करा उप नको सगळं ठीक होईल 🥸
@niranjangiri6197Сағат бұрын
ही सगळी बीरबलाची खीचडी झाली वाटते.हे सगळे सर्व विचीञ विचारांचे आहेत.फक्त यांची सत्तेसाठीच यूती असु शकते.अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न
@siddeshwarhalge827834 минут бұрын
बहुमत आसुन काय फायदा सरकार आजून पालक मंत्रालय ठरता येत नाही न्याय देऊ शकत नाही आरोपी फरार आहे
@dr.gopalbhagat1562Сағат бұрын
EVM Sarkar.
@marotidevde150324 минут бұрын
यांना जनतेच काही घेण देण नाही फक्त यांना मंत्री पद पाहिजे
@vijaykhandelwal7701Сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉 very nice 💯 news 🗞️🗞️🗞️🗞️🗞️🎉🎉🎉🎉🎉
@DineshNawale-v2l26 минут бұрын
चांगल्या वाईट गोष्टी मध्ये आमच्या बीड जिल्ह्याचा तुम्ही का नाव घेत आहात
Минут бұрын
रायगडात सुनिल तटकरे पालक मंत्री होते.मग २०२० नंतर अदिती होत्या. पुन्हा त्यांनाच ते पद देणे हा घराणेशाहीची चाहुल आहे.रायगड ही काय एकाच कुठशटुंबाची खाजगी मालमत्ता नाही.
@shridharbhave2756Сағат бұрын
महाराष्ट्राच्या स्थापने.पासून कोठल्याही सरकार मध्ये एवढा सवला गोंधळ.नव्हता तो आता महाराष्ट्राची जनता बघत आहे.आपले दुर्दैव .दुसरे काही नाही.
@satishdeshmukh7161Сағат бұрын
राज साहेबांना फक्त 10000 मते आणि यांना लाखो मग भोगावे लागणार
@anilbelose2679Сағат бұрын
याला म्हणतात नियतीचा नियम त्याचा प्रत्यय देवेंद्र फडणवीस यांना आता येत आहे
@SagarJadhav-nb4fvСағат бұрын
नवीन DCm उदय सामंत होणार😮
@rushikeshbhandari60612 сағат бұрын
दरेकर तुम्हीच आता याला हाकला
@rushikeshbhandari60612 сағат бұрын
पैसा रे पैषा काय तुझा तोरा
@ganesh350928 минут бұрын
सरकार वरचा राग , आणी असूया चाय बिस्किट पत्रकार किती आनंदा ने सांगतात.. बातम्या कशा पेरल्या जातात याच जिवंत उदाहरण म्हणजे हे विश्लेषण
@t.story71624 минут бұрын
काय खोट बोलताय तो, तू सांग हरामखोर
@sunilk_13 минут бұрын
आणखीन किती मलई खाणार पालकमंत्री होऊन 🤔🤔
@dineshw9281Сағат бұрын
यांचा काहीही नेम उद्या उपसहपालकमंत्री प्रत्येक मतदारसंघात होतील
@pramodchaugule4399Сағат бұрын
सरकार 6 महिन्यात पडणार
@Ramraje-i5tСағат бұрын
नाही मित्रा
@ArunSuryawanshi-c7bСағат бұрын
कशाला आशा चर्चा करता राव जरा शेतकरीआत्महत्या खते बियाणे याचे वाढलेले भाव तरुणांची बेरोजगारी जाती जातीत तेढ असे आणेक प्रश्न उपलब्ध असताना तुम्ही कशाला बोबा मारताय
@VikeampatilСағат бұрын
सगळा महाराष्ट्र लुटीचा खेळ चालू आहे बाकी काही नाही
@AjayJadhav-op7rmСағат бұрын
भाजपला याची भरपाई करावी लागणार
@devidaskhairnar139048 минут бұрын
Nashik la shindey or bhuse Dada
@ABASAHEBDHAVALEСағат бұрын
The moment financial prosperity comes the same moment ethical and moral bankruptcy starts 🤪
@sanjaykhilare51150 минут бұрын
कसलं प्रचंड बहुमत.... जर खरीच पत्रकारीता करत असाल तर आतल्या खऱ्या बातम्या बाहेर काढा......
फक्त आग सुरू ठेवायीची ... .लावायची आणि त्यावर ऊलट सुलट चर्चा करायची .. यापलिकडे चांगल्या गोष्टींवर कधी तरी चर्चा व्हावी ... पण ती कधीच होत नाही.. सतत कोणी काही बोललं की नकारात्मक चर्चा करायची... एवढंच काम सध्या सगळीकडे सुरू आहे...
@rampalav3309Сағат бұрын
जाधव साहेब तुम्हीं फक्त मोदींवर टीका करत बसा युती सर्व का मे वावस्तीत करत आहेत.तुम्या पत्रकारांना बेसावध येऊन ते कामे वावस्तित करत हाहे.तुम्ही फक्त कोकलत बसा तून्याच्पत्रकरावर कोणी विश्वास तेव्हां नाहीत.
@nareshkhedekar569811 минут бұрын
इवीएम सरकार आहे महायुती सरकार आल्या पासून सामान्या माणूस नाराज आहे