युगेंद्र ,आना छगेंद्र ,आना ,भगेंद्र आना ,सगळे आना आम्ही फक्त सतरंज्या उचलतो
@jadhavsj647 ай бұрын
Kadachit Yugendra Pawar next MLA Candidate Aastil... pan yugendra talented Aahe
@vinayaksuryawanshi15277 ай бұрын
Satranjya uchla mag tumi yogya che
@shivajifx22627 ай бұрын
Yogendra bhau...Ajit dada bjp chya madatine tumchihi ED choukashi lavatil....sambhal baba
@bibhishanpawar1036 ай бұрын
🎉 तिकीट दिलं पाहिजे आमदार असो किंवा खासदार
@vikasmane66327 ай бұрын
Ok
@sundardaspathade99617 ай бұрын
सुनेत्रा ताई सुप्रिया च्या विरोधी ठाकल्या तर अजित दादा विरूद्ध तावरे उभे राहणार हे लिहुन ठेवा
@MangeshRaut-l9j7 ай бұрын
काही असो पवार घरान खूप भाग्यवान आहे हे प्रत्येकाला मान्य करावेच लागते
@vaishali2961Ай бұрын
Pawar saheb zindabad ✌️ only Tutari Ram Krishna Hari wajva tutati
@ramchandragarde5417Ай бұрын
येणार्या काळात ह्या पवार घरातील जवळपास पंधरा आमदार व सहा सात खासदार निवडून येतील आणि विजय मोहीते पाटील देखील घराणेशाही असंच काहीसं होईल ठाकरे शिंदे वळसे पाटील निंबाळकर देशमुख कदम पाटील इत्यादी अनेक घराणीच राजकारणात उरतील बाकीचे टाळं कुटत बसतील जय महाराष्ट्र
@balajikawade63777 ай бұрын
आता द्या तिकीट त्यांना बाहेरच्यांना उमेदवारी द्या जरा सगळ घरात नका घेऊ
@Progamer-ib9fb7 ай бұрын
अजित पवार नेच पाठवले आहे
@akshay1047 ай бұрын
सगळे सारखे दिसतात 😂
@harshaldarole96556 ай бұрын
युगेंद्र पवार ह्यांना अजित पवार यांनी मुद्दामहून शरद पवार गटात पाठवलं असेल. शरद पवार गटात रोहित पवार किंवा सुप्रिया सुळे यांचे एकहाती वर्चस्व निर्माण होऊ नये, यासाठी ही दीर्घकालीन तरतूद दिसते.
@ShaikhSalim-x3y7 ай бұрын
Express leader sabko lekar chalna chahie sath mein hamari ek aapse nivedan hai aisa main suggestion hai subject dete ham aapko Aisa to 25 sal se aap to up mukhymantri hai dekh rahe Hain ham aapko ka mukhymantri ban jaenge inshallah aane Wale Parivar se bahut humko Mohabbat hai nazdiki hai ham log power Parivar ko bahut🎉🎉🎉🎉🎉🎉
@MotherEarthisUltimateInspirati7 ай бұрын
Gharaneshahi
@Kumar-i1l3 ай бұрын
Marathi bolata yet nahi hyala
@sainathkoli20196 ай бұрын
DaDa1no
@pravinyewale8577 ай бұрын
जो. आपल्या घरचा नाही तो कुणाचा नाही
@sudamwable62577 ай бұрын
ONLY.PAWAR.SAHEB
@mangalsuryawanshi44887 ай бұрын
खूप छान वाटला अशिच सात पवार साहेब बरोबर असावि हिच देवाजवळ प्रार्थना
@SahebraoMadane-kn7pj7 ай бұрын
पवार घराण्याचे मूळ नेते किती आहेत बाकी च्यांचा नंबर नाही कारण हे नातु कुठं जातिल😮😮😢😢😮
@hanumantpatole60037 ай бұрын
पवार घराण्यात सगळ्यांनीच राजकारण चाललंय घराणेशाही च बंदी घातली पाहिजे दुसरी गोष्ट दोनदाच तिकीट दिले पाहिजे आमदार असो किंवा खासदार म्हणजे एवढा खिचडी व्हायची नाही राजकारणाचे
@जयमहाराष्ट्र7 ай бұрын
शरद पवार चा डाव अजून संपला नाही, अजित पवार ला झोप लागत नाही आता 😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😀
@हरितउन्नती7 ай бұрын
पवार कुटुंबात अशी चांगली मानसं आहे किती? सगळ्यांनीच समाजसेवेचा विडा उचलला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 बाकीच्यांनाही समाजसेवा करू द्या. चांगले कार्य करू द्या
@jaisinghmarutiraopatil6447 ай бұрын
पवारांचा कंपनीतला कामगार
@babajimankar99763 ай бұрын
तिकीट द्या नवीन दादा येतो आहे
@sarthakmohite82077 ай бұрын
अजून प्रसिद्धी द्या
@anandgaikwad93907 ай бұрын
Chala ajun Gharcha neta ala ata uchala satranji hychi pn 😂😂😂
@somnathbhumkar40157 ай бұрын
सरक बाजूला डोक्यावर घेऊ नका
@vaishali2961Ай бұрын
Ugenra Dada Saheb zindabad ✌️
@rklagwankar7 ай бұрын
चुकीचा निर्णय. व्यवसायच कर बाबा😅
@kiranawale95577 ай бұрын
.... अजुन बारामतीचा विकासच होणार...😂😂😂
@anilkharat62377 ай бұрын
आत्ता हे कोण ? म्हणे मी पुण्यात होतो, मुंबईत होतो, आणि युरोप ला पण गेलो अरे कुठे गेलात आणि काय केलात याच्याशी काही देणंघेणं नाही जनतेला साहेब वारसा ने फक्त संधी मिळते, कर्तुत्व आपल्याला शिद्ध चं करावं लागत य
@AshwiniRaut-s9v3 ай бұрын
Ajit pawar bhadba
@vish57187 ай бұрын
Are dusra bagha kon tari ,kakde, jagtap, taware ,,fakt pawar sodun
@JayramParab3 ай бұрын
ज
@JijasahebJamadarАй бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@hanmantlohar49917 ай бұрын
एक दम बरोबर आहे
@urmilawaghmare18027 ай бұрын
निवडणूक आल्या की आले का😅😅
@vaishali2961Ай бұрын
Rohit dada & Ugenra Dada Saheb zindabad ✌️
@GaneshBorana-h3f7 ай бұрын
पवारांच्या घरातील आहे कार्यकर्ते आहेत सतरंजी उचलायला
@sameervadje40337 ай бұрын
लवकरच निर्भय महाराष्ट्र पार्टी पूर्ण महाराष्ट्रात निवडणुका लढणार जनताच मालक अध्यक्ष जितेंद्र भावे
@vaibhavbhoyar78787 ай бұрын
Navin saheb ale..ata.😂 saheb fkat baramati tach ladha bar..😂 khadakwasalyat gele tar jamanati che 6500 hazar dubun jayil 😂
@jaisinghmarutiraopatil6445 ай бұрын
आजोबांचे बुजगावणे
@SunilPawar-n1c3 ай бұрын
साहेब जिंदाबाद ✌️👍
@kanchankondhare7 ай бұрын
गरीब समाजातील मुल का जाऊ शकली नाहीत
@mandarkulkarni82627 ай бұрын
Y z
@devabidgar17167 ай бұрын
😅😊😊😊
@kalyansul37587 ай бұрын
शरद पवार साहेबांनी आतापर्यंत भरपूर घरे फोडली आता त्यांचेही घर फुटनारच😅
@rajthorat94327 ай бұрын
नाही हो हे सगळ ठरवून केलेलं आहे सत्ता घरातच विरोधात पण आपणच आणि सत्ता पण आपलीच
@RRRPPP97127 ай бұрын
नवीन दादा आले या या बसा आमच्या बोकांडी सतरंजी उचले संघटना