भाजपाने शिंदे कडून मुख्यमंत्री पद हिसकावून घेतला आहे.शिंदेंनी तीनचार दिवस पद टिकविण्यासाठी खुप पर्यंत केले अखेर काही फायदा होणार नाही असे लक्षात आल्यावर शिंदेंनी जड मनानी मुख्यमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे
@premnathshinde56342 күн бұрын
लोकशासन संपले
@shraddhakadav88172 күн бұрын
100%पहिली अडीच वर्षे शिंदे साहेब
@harikolpe34702 күн бұрын
आशिष जाधव साहेब Evm गडबड आहे हा सामान्य जनतेचा निर्णय नाही
@yogeshmore39722 күн бұрын
Ho ka 😂😂
@h-menorigine45502 күн бұрын
Ashish jadhav sudha vikle gele ahet Bhajap madhye Mhanun te EVM vishayi bolat nahi ahet.
@pradipgolvilkar88862 күн бұрын
Evm 2004 ,2009, तेव्हाची पृथ्वीराज यांच्या व्हिडिओ पहा ते तेव्हा Evm समर्थन करत होते खरेतर कोर्टाचा अपमान करत आहेत कोर्टाने स्पष्ट निर्णय दिले आहेत ते सांगा खोटे नरे टीव्ह बंद करा
@sameershelar69952 күн бұрын
Jadhav sir, EVM hacking varti tumchyakade kahi details ahet ka, tyavar ek video yeil ka ?
@sanjeevkale30442 күн бұрын
जाधव,HMVआहात,so नसलेली अक्कल पाजळू नका😂
@raghunathdewade89772 күн бұрын
अशिश जाधव साहेब नमस्कार अतली बातमी सांगा की भाजप महायुतीचे आमदार कसे निवडणून आले ते सांगा भाजप महायुतीने मशीन मध्ये गडबड घोटाळा झोल झाल केला हि आतली बातमी सांगा भाजप महायुती एकनाथ शिंदे एकसारखे करु नका
@anilbelose26792 күн бұрын
ते तसे बोलणार।नाहीत
@vidyakamat18732 күн бұрын
शिंदेचं काय उपमुख्यमंत्री फडणवीस नाही का झाले उपमुख्यमंत्री
@UserUSA-z1b2 күн бұрын
विरोधी पक्ष हिमाचल, बंगाल, तामिळनाडू, केरळ, पंजाब, जम्मू काश्मीर, कर्नाटक, तेलंगणा आणि आता झारखंड मधे जिंकला की EVM चांगल ! भाजप निवडून आला की EVM वाईट ! वा रे वा !
@BharatHajare-j4g2 күн бұрын
Khup Chan 😂😮
@anilshindkar21922 күн бұрын
नितीन गडकरी मुख्य मंत्री होवु शकतात .
@shashikantprasadi58102 күн бұрын
शपथविधी मंगळवारी होईल.फडणवीस CM होणार
@neeshaant2 күн бұрын
Mr. Tawde will be the next cm 🎉
@ramakant.s.rajaruperajarup9418Күн бұрын
अगोदर शिवसेनेचा होता तेंव्हा भाजपचं काय झालं? आताही तेच होनार.
@SureshDambhare2 күн бұрын
अमावस्या शनिवारी आनि रविवारची आहे
@bades242 күн бұрын
Yes Great majority to Honerable cm shri Ekanath shinde saheb .seen following majority Ss B,by ek 57nos/ 288=20% Bjp 132/ 288=46%. Total seen66% bjp,ss cambo.if ssub 7% added seen 73 % majority.and opposition only seen 50/288=18%. And as per democracy majority seen bjp so if cm given to bjp it is fine but ncp ap ,ss b ek taken risk to support bjp they are equally important to form govt 2024.
@marutikanade2119Күн бұрын
महायुती कशी जिंकले त्याचा उलगडा करा. जनमानसात जाऊन लोकांचा आक्रोश बघा, सत्य परिस्थिती काय आहे याचा शोध लावा
@babansalukhe86062 күн бұрын
शिंदेंना मुख्यमंत्री पद दिले तर भाजपला महापालिकांमध्ये फायदा होणार 100%
@ajaysuruawanshi58772 күн бұрын
निकाला बाबत बोला सर,हा निकाल सर्व सामान्य जनतेला पटला नाही ,शंका येते हो
@OmprakashDhakpade2 күн бұрын
एकनाथ.शिदे..झालेच.पाहिजेत
@CAA467772 күн бұрын
मुंबई महानगरपालिका एकनाथ शिंदे साहेबाकडे असेल
@konkansrushti38022 күн бұрын
यासाठी तर भाजप ने दुसरा भिडू (अजित पवार ) आणला होता २०१९ जे झाले त्याची पुनरावृत्ती होऊ नये एक गेला तर दुसरा आहे
@ravindrajoshi33992 күн бұрын
शिंदे हे फार समंजस आहेत ते तुमच्या सल्ल्याने चालणार नाहीत.
@yogwarpe2 күн бұрын
आशिष जी तुम्ही मतदारांचा कल आहे अस नका म्हणू
@snehaldeshpande54782 күн бұрын
विरोधाभास म्हणजे जेव्हा सुप्रिया आणि रोहित यांच्या राष्ट्रवादी पक्षाला संधी होती तेंव्हा अजित पवाराना मुख्यमंत्रीपद दिले गेले नाही. मात्र आता वरकरणी केवढा पोकळ आग्रह आणि सूचना? याला म्हणायचं राजकारण?? 🤭🤭
@jayashreekad59512 күн бұрын
उद्धोडीन bmc मधे अजुन घरी जाईल
@anilgaikwad1521Күн бұрын
कुठला पक्ष चोरलेला लोकांनी निवडून दिलेले नाही फ्रोड करून निवडून आलेले आहे हे लोक 😢
गृह खाते फक्त फडणवीस कडेच असावेत . त्यांना फार मोठा अनुभव आहे
@DurgeshKulkarni-x9v2 күн бұрын
मी खूप 2019 पासून म्हणत आहे उध्दव ठाकरे नी ...खूप मोठी चूक केली काँग्रेस सोबत जाऊन ...
@pradipgolvilkar88862 күн бұрын
उबाठा, राशप काँग्रेस चे काय हाल झाले त्यांचे काय होणार ते सांगा
@yogwarpe2 күн бұрын
आशिष जाधव सर याची आतली बातमी मध्ये काहीतरी झोल आहे. रे बाबा
@ravindrajadhav7332 күн бұрын
बीजेपी हळू शिंदे महत्व कमी करितीन
@shamraopatil59682 күн бұрын
आशीष सर avm वर बोला
@shankarwandare52022 күн бұрын
मुंबई महापालिकेत भाजप हाच भहुमताने निवडून येणारा पक्ष आहे
@prakaskkulkarni32672 күн бұрын
CM pada karta evdha vel lagat aahe mhanje Days kuch to garbad hai Daya tod do darwaja aur band darwaje ki bate suno kya chal raha hai
@surendrakarhade96592 күн бұрын
Ulgada zhala janate ne khara dum dakhavla.
@surendrakarhade96592 күн бұрын
Atli batmi पत्रकारांसाठी kai aahe
@abhishekjumde94872 күн бұрын
Eknath shinde उपमुख्यमंत्री पद ni ghenar te tyanchya party madhun ekach nav samore krtil ani swata pakshapramuk manun kam karel
@ajaykarale68562 күн бұрын
Eknathi shide 💪💪💪💪💪💪
@prakaskkulkarni32672 күн бұрын
Bjp ne 2 kubdya gheun rajya chalau naye swatantrata karnhar karava 140 Aamdarana 10 arsha nustech asun thevnar ka tumchya mothya pada chya swartha sathi aamdar khasdarani aaple kiti nuksan sahan karayche chote paksha sampavta sampavta bjp aaplach paksha Maharashtrat sampavnar ase diste Jar tar cha vichar n karta present 00 var vichar kara jyani 1
@narharibramhpurkar2 күн бұрын
आशिष ची फडफड थांबली
@nileshdighe72122 күн бұрын
मुंबई महानगरपालिका राज ठाकरे कडे असेल
@saraladoke75992 күн бұрын
Aho bjp la evdhy jaga milaly mhantat tya evm ne dilya jantene nahi.aani tumhi mothys dimakhat sangtat.bhaher kay chalay te disat nahi ka.?
@जयमहाराष्ट्रहिंदू2 күн бұрын
Egoo हा चांगला नसतो त्यामुळे उद्धव साहेबानी शिंदे na कमान देवून मातोश्रीवर बसुन काम करून
@जयमहाराष्ट्रहिंदू2 күн бұрын
UBT NE SHIVSENAT विलीन ZAL PAHIJE
@environmentalhealthsafetye1042 күн бұрын
लोकमतचे सगळे पत्रकार हलकट आहेत म्हणून मविआ ची चाटूगीरी करीत आहेत.