महाराष्ट्राची बातमी LIVE: विधानसभेला अमित शाहांची बुथ फोडाफोडीची चाणक्यनीती चालणार? Modi Shah

  Рет қаралды 62,398

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 238
@sushantpatil7669
@sushantpatil7669 Ай бұрын
आमच्या चौकातील 65 मित्रानी एकत्र शप्पथ घेतली आहे की उभ्या आयुष्यात बीजेपीला मतदान करणार नाही.15000 मतदार असणारे संपूर्ण गाव आज एकमुखी बीजेपी विरोधात ठामपणे उभे ठाकले आहे. ✌️💪
@rajendramohite1786
@rajendramohite1786 Ай бұрын
Bharich 😊❤
@geetanjaligarud9579
@geetanjaligarud9579 Ай бұрын
Very good. All Maharashtra and Indians people should do the same . BJP Hatao Desh Bachao
@BhikanraoNikamh
@BhikanraoNikamh Ай бұрын
अभिनंदन
@SanjayMohite-q2y
@SanjayMohite-q2y Ай бұрын
महाराष्ट्रातील जनता आता हुशार झाली आहे
@SanjayRathod-ln4xt
@SanjayRathod-ln4xt Ай бұрын
४५५५५🎉
@tilaktighare8187
@tilaktighare8187 Ай бұрын
भाजपा चा पराभव नक्की आहे. महाविकास आघाड़ी निवडून येणार
@hanumantraobagai4050
@hanumantraobagai4050 Ай бұрын
Maharastrahaslostitsprestige,togetprestige ,donotvotetomaharmarathaministe rs
@mahavirbalwan6012
@mahavirbalwan6012 Ай бұрын
What is this? ​@@hanumantraobagai4050
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 Ай бұрын
Aamit. शहा बिनलझ्या आहे.कितीही.बीठका.घेऊद्या.काही.बिघडणार.नाही.मतदारांचा.ठरले.आहे.bjp. मुक्त भारत.करायचा.त्याला.काहीही.कृद्य.
@kuldip40
@kuldip40 Ай бұрын
Bjp सुपडा साफ करायची ही महाराष्ट्रातील जनतेची जबाबदारी आहे
@vishalpatil6644
@vishalpatil6644 Ай бұрын
हे नॅरेटीव्ह नाही जनतेनंच मनावर घेतलंय गुजराती ची दादागिरी नाही चालणार
@bhagwatbanait2877
@bhagwatbanait2877 Ай бұрын
गुजरात मॉडेल साठीmaharastache बैल गुजरातने घेतले.
@mukundmote2410
@mukundmote2410 Ай бұрын
महाराष्ट्रातील बैलांना डोके नाही
@siddharamshendage5933
@siddharamshendage5933 Ай бұрын
आशिष जाधव साहेब भाजप जे अकडा ठरवते त्या पेक्षा निम्मे जगा येतात म्हणजे तिथे बाविस च्या आत सिट येईल
@vishnusalvi102
@vishnusalvi102 Ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@sampatshendage7341
@sampatshendage7341 Ай бұрын
आता महाराष्ट्र धर्म 🚩🚩
@arunshetake4938
@arunshetake4938 Ай бұрын
गुजराती,तडीपार,करायचीच,🎉🎉🎉🎉
@shashikantpatil4729
@shashikantpatil4729 Ай бұрын
Mg , इटली वाल्यांना घे
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Ай бұрын
Right now
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Ай бұрын
Evm hatao Desh Bachw Bjp hatao Desh Bachw
@shekharbangar5738
@shekharbangar5738 Ай бұрын
Te parvdle pan gujrati nako​@@shashikantpatil4729
@sachinmalekar3083
@sachinmalekar3083 Ай бұрын
​@@shashikantpatil4729tu gujratcha gu kha. Italy wale updesh dyayal roj Maharashtrat yet nahit Adil shah sarakhe
@sureshshinde92
@sureshshinde92 Ай бұрын
शरदचंद्र पवार साहेबांच्या पुढे राजकारणात मोदी शहा फेल
@brkbrk1951
@brkbrk1951 Ай бұрын
Only mahavikas aghadi
@ramdasmore6642
@ramdasmore6642 Ай бұрын
महाराष्ट्राचे सगळे उद्योगधंदे पळवले देश सगळा अंबानी आदान नेने खरेदी केलाय देशावर दोन गुजराती व्यक्तींचराज्य हे नॅरेटिव्ह सगळ्यात उत्तम आहे
@brkbrk1951
@brkbrk1951 Ай бұрын
MVA 180++
@vikasbhogvekar6522
@vikasbhogvekar6522 Ай бұрын
M.v.a.❤❤❤
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Ай бұрын
MVA 50सीट विदर्भात जिंकेल. भाजपा शेटजी भटजी पक्ष सतत 10वर्ष झाले शेतकरी अन्याय सहन करत आहे बेकरी वाढली .उद्योग पती मालामाल झाले
@rameshshingne6431
@rameshshingne6431 Ай бұрын
गू,जरा त चालणार नाही, विदर्भात
@gauravs728
@gauravs728 Ай бұрын
गुजरातचा गु ज्यांना आवडेल तेच bjp, युती बरोबर जातील, जय महाराष्ट्र फक्त mva च
@avinash100_India
@avinash100_India Ай бұрын
मी एक सामान्य माणूस आहे, पण बूथ मॅनेमेंटमध्ये पैसे मिळणार असतील तर मी भाजपच्या गोटात शिरणार व खिसे भरून घेणार, पण मनात जे करायचे तेच करणार, आम्ही काय चोरांची लंगोटी घ्यायची काय?😂
@Mahendra-t3u3m
@Mahendra-t3u3m Ай бұрын
Ashish sir tumhi tumhcha ajenda chalwata....
@vishalsontakke1651
@vishalsontakke1651 Ай бұрын
Are konta agenda😅
@subhashghone8817
@subhashghone8817 Ай бұрын
आशिष हे नॅरेटीव खरेच आहे आणि हे नॅरेटीव ठेवली तर महाविकास वरचढ होईल.
@ashokkadam4179
@ashokkadam4179 Ай бұрын
Very nice & perfect analysis .
@nileshsalokhe3970
@nileshsalokhe3970 Ай бұрын
Only on sharad powar ❤ king meker ❤ 84 years young man iron man hats off saheb pungi taet
@vishalpatil6644
@vishalpatil6644 Ай бұрын
गुजरातची दादागिरी चालणार नाही
@vishwaskalekar3219
@vishwaskalekar3219 Ай бұрын
या मेडीया मधील तज्ञांपेक्षा ही सामान्य मतदार अधिक सूज्ञ आहे . हुशार आहे .
@rahularote1485
@rahularote1485 Ай бұрын
उद्धव जी व पवार यांचीच चाणक्य निती चालना र
@rameshshingne6431
@rameshshingne6431 Ай бұрын
उद्धव ठाकरे शिवाय शक्य नाहींच, जय महाराष्ट्र
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Ай бұрын
Right now
@vijaysawant8064
@vijaysawant8064 Ай бұрын
Uddhav thackeray ❤️ 🙏 💯 👍
@devidasrathod517
@devidasrathod517 Ай бұрын
राज्यात मोदी/शहा यांच्या दररोज सभा,बैठक झाली तरी महायुती सत्तेवर येणार नाही.सुजान जनता याना हद्दपार करणार आहे.महाविकास आघाडीला जनतेची पसंती आहे.
@sachinkhot7983
@sachinkhot7983 Ай бұрын
भाजपमध्ये 80 जागेवर बंडखोरी होईल. अजून वाढ होईल.
@gsats
@gsats Ай бұрын
निगेटिव vibes आहेत ते
@haridassalokhe160
@haridassalokhe160 Ай бұрын
महविकास आघाडी
@narendrathakur6089
@narendrathakur6089 Ай бұрын
ह्या आशिषने महाराष्ट्र राज्यातील जनतेला ओळखता आले नाही वाटते.
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me Ай бұрын
ना महाराष्ट्र धर्म ना गुजरात धर्म ना काश्मीर धर्म ना हरियाणा धर्म ना बंगाल धर्म ना दिल्ली धर्म ना बिहार धर्म ना मध्यप्रदेश धर्म ना केरळ धर्म ना कर्नाटक धर्म ना हैद्राबाद धर्म फक्त फक्त फक्त अखंड भारत हा एकच धर्म 🙏🙏🙏
@sunilshinde7781
@sunilshinde7781 Ай бұрын
जय महाराष्ट्र
@gangadharjoshi5375
@gangadharjoshi5375 Ай бұрын
फक्त महाविकास आघाडी महाराष्ट्राची शान
@madhukaravhad-kp1le
@madhukaravhad-kp1le Ай бұрын
तडीपार भारी का जनतेवर भारी आहे हे विधानसभा चुनाव मध्ये समजा जय महाराष्ट्र
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Ай бұрын
Right now
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Ай бұрын
आहों काही नसत मतदारा पुढे काही चालत नाही एकच आवाज फक्त तुतारी विजय होणार आहे
@ramchandrasali334
@ramchandrasali334 Ай бұрын
आशिष सर मूळ पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे ब्रँड लक्षात ठेवा
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Ай бұрын
महाराष्ट्र कभी झुकने वाला नहीं है
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 Ай бұрын
गुजराती नेते महाराष्ट्रात कितीही फिरले तरी काही उपयोग होणार आहेत.
@ChinTapakDumDumReact
@ChinTapakDumDumReact Ай бұрын
One of the best hmv👏
@yashwantpaygude1662
@yashwantpaygude1662 Ай бұрын
तसे पण महाराजांचे काळात अनेक जण होतेच की महाराष्ट्र धर्माला तीलाजली देणारे! तरीपण महराज यातून तरलेच की?
@ratnadeepthorat4839
@ratnadeepthorat4839 Ай бұрын
फडणवीस निवडणू येतील का?
@rajendrajamadar4094
@rajendrajamadar4094 Ай бұрын
राजेंद्र जमादार व्हेरी गुड सर
@sandeeppingalwad3575
@sandeeppingalwad3575 Ай бұрын
Superb analysis 👌👌
@sanjayphadke8444
@sanjayphadke8444 Ай бұрын
Perfect analysis sir
@satishghadge7984
@satishghadge7984 Ай бұрын
अशीषजी अमित शाहाचं साम दाम दंड जर वापरल तर भाजपची माती निश्चित होणार मी भाजपचा गाव पातळीवराचा कार्यकर्ता गेल्या पंधरा वर्षात संतरज्याच उचलण्याकाम मिळाल भाजपला हे कार्यकर्ते संपवणार
@geetanjaligarud9579
@geetanjaligarud9579 Ай бұрын
Please quit from BJP . BJP Hatao Desh Bachao Save Democracy Save Constitution.
@bhaskarjadhav378
@bhaskarjadhav378 Ай бұрын
अहो शहा साहेब मराठ्याच आंदोलन मोडीत काढून सत्तेत यायचं स्वप्न पाहत असाल तर ते विसरून जा. आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील गरजवंत मराठा तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. मराठा म्हणतात या जातीला. आम्हीच निवडून देऊ जर तुमच्यात एवढा माज आला असेल तर आमच्यात किती असेल याचा पण विचार करा. मी मराठवाड्यात पूर्ण इलेक्शन पर्यंत जरी मुक्काम केला तरी येथे तुम्हाला फक्त आणि फक्त भोपळाच मिळेल हे येणारा काळच तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही,
@bhimraopatil590
@bhimraopatil590 Ай бұрын
महाराष्ट्र धर्म श्रेष्ठ ठरणार..!
@MarotiAmbore-uk6zs
@MarotiAmbore-uk6zs Ай бұрын
BJp नकोच
@anandashewale5416
@anandashewale5416 Ай бұрын
आरक्षण. पन्नास टक्के ची मर्यादा उठवणे.नाही. तर.ओबीशी. मध्ये. मराठा समाजाला आरक्षण. देणे. हिच. महयुतीची.लाज.राहील युध्द. जिंकणार.सोपे.नाही
@rajendramhaske9728
@rajendramhaske9728 Ай бұрын
India aghadi jindabad
@SubhashPatil-d8b
@SubhashPatil-d8b Ай бұрын
अमित शहाला धडा शिकवनेसाठी जनता आतुर आहे
@vishwaskalekar3219
@vishwaskalekar3219 Ай бұрын
संजय राऊत फक्त उबाठा मध्ये नाहीत , असे असंख्य राऊत मेडीया मधील तथाकथित तज्ञांमध्ये आहेत , बहुतेक सर्वजण तसलेच आहेत . गुजरात भारतातच आहे व महाराष्ट्र ही !
@shekharbangar5738
@shekharbangar5738 Ай бұрын
BJP hatav desh bachav😂
@babajimankar9976
@babajimankar9976 Ай бұрын
महाराष्ट्र chya संस्कृती साठी सगळ्यांनी एकत्र या पत्रकार नेते BJP मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे शिंदे अजित पवार हकळून दया आणि Maharastra वाचवा
@MajidShah-h6y
@MajidShah-h6y Ай бұрын
Only sharad pavar
@madhukarjadhav.
@madhukarjadhav. Ай бұрын
मतदान मशिद हॅक करणार,आघाडीवाले दक्ष राहिलंच पाहिजे.
@GanpatiBandgar-dp9hs
@GanpatiBandgar-dp9hs Ай бұрын
भ्रष्टाचारी जनता पक्ष जनता संपवेल यात शंका नाही
@rajubhosale3265
@rajubhosale3265 Ай бұрын
महाराष्ट्र बचाव! मोदी शाह हटाव!!
@shivaraj-d3t
@shivaraj-d3t Ай бұрын
परत एकदा एकनाथ शिंदे
@easylearn7408
@easylearn7408 Ай бұрын
भाजपा ची वाट लावली फडणीस ने...एक भाजप मतदार
@smallthings9498
@smallthings9498 Ай бұрын
Hadd tuzya mulech amchya maharashtra chi ijjat geli. Tu gu chat jaun
@ravibhandari6663
@ravibhandari6663 Ай бұрын
मतदार राजा श्रेष्ठ कि चाणक्य नीती श्रेष्ठ दहा वर्षांत काय केले आहे तोड फोड केली प्रकल्प पळवले महागयी शेतकरी नाराज याच काय ऊत्तर जनतेला कयसांगर भ्रष्ट्राचार करणाऱ्यांना सत्ततओ
@parthmagicklmposibal7153
@parthmagicklmposibal7153 Ай бұрын
झाकण झूल्या तडीपार चालणार नाही
@ramdasmore6642
@ramdasmore6642 Ай бұрын
मराठा फॅक्टर मिळमिळीत झाला नाही जाधव साहेब तुम्ही हे मराठी पसरू नका बीजेपी ची बाजू घेत आहात हा माझा आरोप आहे तुमच्या डोळ्यात मराठे का खुपतात तुम्ही मराठा आंदोलन बदनाम करण्यासाठी खूप प्रयत्न केलेत परंतु तुमचा चॅनेलचा सुद्धा मराठा समाज बघून घेईल
@shamkantnikam1077
@shamkantnikam1077 Ай бұрын
महाराष्ट्र ख़तरे में है
@Devrajpatil-qz4te
@Devrajpatil-qz4te Ай бұрын
Khup gosti maharastra madhe over zhalyat.....nikala vegla lagel
@rahularote1485
@rahularote1485 Ай бұрын
अमीत शहा आषी षला परमेश्वर वाटतो का?
@nileshkatkade7401
@nileshkatkade7401 Ай бұрын
आशिष सर पत्रकार म्हणून चंद्रचूड साहेब निकाल का लावत नाहीत त्यावर बोलाल एखाद्या वेळेस ....आम्हाला निकाल हवा आहे मग तो काही पण असो
@mohankolekar7772
@mohankolekar7772 Ай бұрын
महाराष्ट्रात गुजरात चालणार नाही
@chetanshinde8855
@chetanshinde8855 Ай бұрын
मतदान तर करुन देतांना का मतदान करते वेळी तुमी सोबत थोडी येनार आहेत शहा हे महाराष्ट्र आहे गुजरात नाही
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Ай бұрын
54 जागा mva विदर्भात जिंकणार कोणी काही बोलत आहे वारे mva आहे हे लक्ष्यात ठेवा
@SubhashPatil-d8b
@SubhashPatil-d8b Ай бұрын
जाधव साहेब मराठा समाजाची ताकद तुम्हाला व भाजप ला कळेल
@sudanghadigaonkar104
@sudanghadigaonkar104 Ай бұрын
Amit Shah chy bapache raajy nahi Maharashtra Marathi manus ty shaha la jaga dakhvel
@rohidasawari-ej1oj
@rohidasawari-ej1oj Ай бұрын
अमित शहा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मितिग किती जाल्या तरी काही फायदा होणार नहीं
@kapilgeed8370
@kapilgeed8370 Ай бұрын
आशिष सर, महाविकास आखाडीचा नेरीटिव्ह सेट झालेला आहे आणि तो आता शिवस्वराज यात्रेतून दिसत आहे
@vishwaskalekar3219
@vishwaskalekar3219 Ай бұрын
Narrative तुम्हीच set करत आहात , मतदारांच्या मनात कोणतेही narrative नाही . व आम्हाला comment करण्यास सांगत आहात !!!
@vishwaskalekar3219
@vishwaskalekar3219 Ай бұрын
गुजरात विरूद्ध महाराष्ट्र हे सामान्य मतदारांमध्ये नाही - हे या वाचाळवीरांनी च निर्माण केले आहे किंवा करत आहेत , यांना मोदी-शहांची allergy व भाजप बद्दल पोटदुखी आहे .
@anandhaldankar4795
@anandhaldankar4795 Ай бұрын
MVA❤
@JyotiChougule-b2o
@JyotiChougule-b2o Ай бұрын
🏹🖐️⌚🖐️🏹⌚ win 165+
@baluawhad7269
@baluawhad7269 Ай бұрын
कसला चाणक्य राव... यंत्रणा त्या यंत्रणाच कवच बाजूला करा .. मग बघा या चाणक्य निती..किती थोतांड आहे ते
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Ай бұрын
धन्यवाद संपादक आशिष जाधव व अश्विन महाजन लोकमत.
@BalasoMahadik-ip4qm
@BalasoMahadik-ip4qm Ай бұрын
अमित शहा चा मूलमंत्र म्हणजे शेवटच्या क्षणी टाचा घासू लागले आहेत .
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx Ай бұрын
स्वतः च्या कार्यकर्ते कड़े लक्ष दया सगळे उपरे बसविले त्यांच्या वर..😂
@vishwaskalekar3219
@vishwaskalekar3219 Ай бұрын
महाराष्ट्र मॉडेल व गुजरात मॉडेल यावर एक व्हिडिओ करा , आम्हाला ही कळू द्या काय आहे हे ? का तुम्हीच आपल्या विलक्षण बुद्धीमधून हे निर्माण करत आहात ? कशाला महाराष्ट्र व गुजरात ही जुनी मढी उकरून काढताय ?
@yashawantsawant1987
@yashawantsawant1987 Ай бұрын
Yes add Comement
@dnyaneshwarmetangale3380
@dnyaneshwarmetangale3380 Ай бұрын
लाडकी बहिण ला 1500 दिले आणि सोयाबीन तेल 150 झाल मग जनता घरी पाठवणार 100%
@SanketSomvanshi-fz3dg
@SanketSomvanshi-fz3dg Ай бұрын
60 वर bjp जात नाही घ्या लिहून
@prashantjoshi5165
@prashantjoshi5165 Ай бұрын
सर सहानभुतीचे काय महिला मतदारांचे मन मत काय पक्ष फोडला बाप चोरला फक्त युतीच महायुती नाही शिंदे १३%मत शिंदे ना जाती जातीचे राजकारण आपले नेरेटव्ह हे महायुतीचा तुम्हाी करतात जनतेला माहीती आहे संविधान बचाव आरक्षण चे काय
@gafoorsubedar7115
@gafoorsubedar7115 Ай бұрын
Fast m v a ❤
@devidaspavar2149
@devidaspavar2149 Ай бұрын
मा. जारंगे दादा ने उपोषण सोडल ते योग्य निर्णय घेतला आहे सरकार चे चालीला ओळखतात सरकार ला कायदा बिघडली कि राष्ट्रपती राजवट लागेल निवडणूक लांबतील. त्यामुळे सरकार चा गेम पालटवला. आता शिंदे फडवणीस अजित पवार ह्यांना घरी बसवणार हे. लोकांनी ठरवलंय येक्क मराठा लाख मराठा
@somnathshete8542
@somnathshete8542 Ай бұрын
Supada साफसफाई
@sanjayasutkar1479
@sanjayasutkar1479 Ай бұрын
45 खूपच कमी होईल
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 Ай бұрын
गुजरात मॉडेल आणि महाराष्ट्र धर्म असा कुठला निगेटिव्ह तयार होत नाही असं चुकीचं निगेटिव्ह करू नका चर्चा करू नका असे मुद्दे चालत नसतात निवडणुकीत
@shivajiwagh4446
@shivajiwagh4446 Ай бұрын
कसच मॉडेल फालतू बोलता शेतकरी याना बिलकूल साथ देनार नाहित माती केली शेतकरी यांची
@aap1955-n8y
@aap1955-n8y Ай бұрын
Sanjay raut chya शिक्षेवर कार्यक्रम का केला नाही?
@RohitJadhav-wg8op
@RohitJadhav-wg8op Ай бұрын
महाविकास आघाडी सरकार जिंकणार
How Strong is Tin Foil? 💪
00:25
Brianna
Рет қаралды 68 МЛН
風船をキャッチしろ!🎈 Balloon catch Challenges
00:57
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 60 МЛН
HELP!!!
00:46
Natan por Aí
Рет қаралды 55 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:25
Brianna
Рет қаралды 68 МЛН