Bhaskar Jadhav UNCUT : 'हा तुमचा नैतिक पराभव' भास्कर जाधव भडकले, शिंदेना सुनावले

  Рет қаралды 326,316

LOKMAT

LOKMAT

11 ай бұрын

Bhaskar Jadhav UNCUT : 'हा तुमचा नैतिक पराभव' भास्कर जाधव भडकले, शिंदेना सुनावले
#bhaskarjadhav #vidhansabha #maharashtrapolitics
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - / @lokmatfilmy
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 620
@user-mk1sv1ny1j
@user-mk1sv1ny1j 11 ай бұрын
वा जाधव साहेब. खूप धारेवर धरलेत सरकारला.. सलाम तुम्हाला.... या लोकांना 2024 ला या गद्दारांसहित सगळ्या चोरांना घरी बसवू. साहेब खूप छान जय महाराष्ट्र
@sachinkijalkar8943
@sachinkijalkar8943 11 ай бұрын
भास्कर जाधव साहेब भाषणाच्या बाबतीत तुमचा कोणीच हात धरणारा नाही असेच उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा जय महाराष्ट्र
@rmore6994
@rmore6994 11 ай бұрын
Vikasache bola nuste bhashan karune Kay fayda
@vishalkamble2347
@vishalkamble2347 11 ай бұрын
​@@rmore6994bjp n vikas kela ka
@sachinkijalkar8943
@sachinkijalkar8943 11 ай бұрын
@@rmore6994 विकास हरवला आहे मोदी ला जाऊन विचार 😂😂
@mathuradasmankarnik6450
@mathuradasmankarnik6450 11 ай бұрын
@@rmore6994 विकास कोणी करायचा शिंदे फडणवीस यांनी की भास्कर जाधव यांनी........
@kishorrasan8797
@kishorrasan8797 11 ай бұрын
​@@rmore6994गप रे.. डुक्कर
@santoshgadekar9547
@santoshgadekar9547 11 ай бұрын
भास्कर राव जाधव साहेब जय महाराष्ट्र साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे कट्टर शिवसैनिक एकदम बरोबर विश्लेषण करतात
@shrikantbhagat3857
@shrikantbhagat3857 11 ай бұрын
जाधव साहेब शिवसेना फक्त जय महाराष्ट्र
@ramchandralandge8058
@ramchandralandge8058 11 ай бұрын
Was Jadhav I like. Thapadyas. Khokewala. B j p sarkar
@ashokshilimkar9391
@ashokshilimkar9391 11 ай бұрын
जाधव साहेब अतिशय चांगलं तुमचं वक्तृत्व महाराष्ट्राला मान्य होईल असे आहे
@sushilghosalkar1314
@sushilghosalkar1314 11 ай бұрын
अचूक विश्लेषण....मानले भास्करराव...❤
@vinodgaikwad5406
@vinodgaikwad5406 11 ай бұрын
दादा. एकदम. कडक
@ishwarrathod6380
@ishwarrathod6380 11 ай бұрын
गद्दार लोकांना जागा दाखवणार हिरो भास्कर जाधव साहेब 🙏🙏🙏🙏🙏
@mayursunki7425
@mayursunki7425 11 ай бұрын
ठाकरे म्हणजे खरी शिवसेना आणि शिवसेना म्हणजे ठाकरे हे खरे समीकरण🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@-xs3mv
@-xs3mv 11 ай бұрын
नेहमी नेहमी आम्हाला म्हणाव लागतय कि शिवसेनेतला एक नंबरचा वाघ भास्करराव जाधवसाहेब....गद्दाराला धूतलं.... निष्ठावान आजही आहे.जर वाटलंअसतं तर मंञी झाले असते.पण नाही केली गद्दारी जाधव साहेबांनी एकच नंबर या अधिवेशनातील भाषण.धन्यवाद जाधव साहेब... साहेब..मानलं तुम्हाला
@nitinbhavarthe5694
@nitinbhavarthe5694 11 ай бұрын
जबरदस्त स्पिच शब्द न शब्द खरा ❤
@sandipdhatrak23
@sandipdhatrak23 11 ай бұрын
भास्कर जाधव साहेब एकदम पॉइंट टू पॉइंट आणि ह्या निष्क्रिय लबाड सरकारचे वाभाडे काढले तुम्ही यांना ह्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे..जय महाराष्ट्र
@ranjitture8328
@ranjitture8328 11 ай бұрын
कोकणचा ढाण्या वाघ भास्कर जाधव साहेब एक नंबर विचार साहेब ❤
@navnathsangle4478
@navnathsangle4478 11 ай бұрын
हा टाणय वाघ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार
@meenagurav4383
@meenagurav4383 11 ай бұрын
वा ! भास्करराव , असाच निवडणूकीत तुमच्या पक्षाचा सूर्य प्रकाशित होऊ दे
@kailasmahajan8617
@kailasmahajan8617 11 ай бұрын
🌹💐🕉🙏🏾👍👌🌼🚩🪔🌺🌸🔥🍁🌷♥🇮🇳☘️🍀👏 भास्कर जाधव साहेब अत्यंत स्पष्टवक्ता आणि अगदी खरे विचार सभागृहामध्ये मांडले👏🍀☘️♥🌷🍁👌🌼🚩🪔🌺🌸🔥👍🙏🏾🕉💐🌹
@nanduborude
@nanduborude 11 ай бұрын
👍👍👍
@vaishalihundiwale2197
@vaishalihundiwale2197 11 ай бұрын
खुुप चांगले धुतले जाधव साहेब जय महाराष्ट
@adv.rahulbhosale6710
@adv.rahulbhosale6710 11 ай бұрын
भास्कर जाधव साहेब जी भूमिका आणि जे विचार तुम्ही या भाषणामध्ये तुम्ही मांडला त तीच भूमिका आणि भावना संपूर्ण महाराष्ट्रातील 80% जनतेची आहे एकदम समाधान वाटलं चांगली बिन पाण्याची केलात हरामखोरची
@rmore6994
@rmore6994 11 ай бұрын
Tumi manje janta nahi vikas kara Ani matdan gya
@shashikantsawant9917
@shashikantsawant9917 11 ай бұрын
जाधव साहेब जनतेच्या मनातील बोलता आपल्या ला सलाम सरकारची लक्तरे काढत आहेत परंतु यांना ना जनाची ना मनाची आपला अभ्यास खुपच करता आणि जनतेच्या मनातील बोलता
@harishchandratawar6901
@harishchandratawar6901 11 ай бұрын
जाधव साहेब आपण कमी वेळात सरकारचं सगळं अपयश, बदमाशि बाहेर काढलीत छान झालं, दमदार प्रयत्न
@balekhanpathan8285
@balekhanpathan8285 11 ай бұрын
जबरदस्त भाषण साहेब, तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधी ची आज महाराष्ट्राला गरज आहे... भावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हटले तरी वावगे ठरणार नाही.......
@sureshbawaskar2619
@sureshbawaskar2619 11 ай бұрын
साहेब, बरोबर बोलत, आहे,कारण हे भाजप, सरकार,आयत, नेते,घेनरे, सरकार, आहे, ज्याचं, मनगटात ताकद आहे तो, स्वता, पैदा करते,पण, हे भाजप, पण हे त्यातल, आहे तूम्ही, ओळखून, घ्या
@bapuvispute1220
@bapuvispute1220 11 ай бұрын
जाधव साहेब आपणास मनापासून खूप खूप धन्यवाद
@vinodkemase2959
@vinodkemase2959 11 ай бұрын
जनतेचे प्रश्न मांडणारा असा नेता सभागृहात दुसरा नाही., सरकारची चांगली कानघडणी केली 👍.. पण हे घटना बाह्य सरकार., यांना ना मनाची ना जनाची त्यांची किती ही इज्जत घालवली तरी त्यांना काय लाजा वाटणार नाही
@deepakgaikawad6136
@deepakgaikawad6136 11 ай бұрын
जाधव साहेब खूप मार्मिक आणि अभ्यास पूर्वीक, समाजातील विविध अंगानचा विषय मांडणारे भाषण, बाळासाहेब स्वर्गातून पहात असतील तर त्यांना देखील अभिमान वाटत असेल, की त्यांनी शिवसेना ज्या कारणास्तव स्थापन केली होती त्यास आपण लोकप्रतिनिधी म्हणून समर्पक असे विचार मांडून लोकांच्या भावनांना वाट करून दिली आपण, आपणास मनःपूर्वक जय महाराष्ट्र🙏
@rohidasyenpure7051
@rohidasyenpure7051 11 ай бұрын
जाधव साहेब आपण बरोबर बोललात आसच कायम बोलत रहा तुम्हाला आमच्या कडुन पाठींबा आहे
@babudhawal6021
@babudhawal6021 11 ай бұрын
भास्करराव आपण नपुंसक सरकारला त्यांची औकात दाखवली त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन ❤
@sum453
@sum453 11 ай бұрын
अभ्यासू कर्तुत्व... खुपच सुंदर साहेब... आमच्या सारख्या युवांना आपल्या कडुन खुप काही शिकायला भेटले.
@rameshpawar7683
@rameshpawar7683 11 ай бұрын
जाधवसाहेब आवाज शिवसेनेचा. 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🙏👌
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 11 ай бұрын
ग्रेट भास्कर जाधव साहेब... सलुट.. मानाचा जय महाराष्ट्र.. बिन पाण्याने शेलाराची केली.. आनंद वाटला..
@jitendrapawar8439
@jitendrapawar8439 11 ай бұрын
साहेब एकदम बरोबर बोलत आहात खरे शिवसैनिक आहात अभिमान वाटतो साहेब जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@rkpatil5454
@rkpatil5454 11 ай бұрын
मुख्यमंत्री पदाला लायक माणूस
@vickyindia3474
@vickyindia3474 11 ай бұрын
Right sir
@ashokshilimkar9391
@ashokshilimkar9391 11 ай бұрын
तरुणांनी अतिशय महत्त्वाचं जाधव साहेबांनी मांडलेले विचार महाराष्ट्रात कोणत्या दिशेने जाणार हे स्पष्ट झाले आहे
@Swayam0502
@Swayam0502 11 ай бұрын
साफ नागडे केले भास्कर साहेबांनी जय महाराष्ट्र
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 11 ай бұрын
👍🏻👍🏻👍🏻🌹🌹🌹🌹🌹अगदी सर्वांच्या मनातील बोलले पूर्ण महाराष्ट्र मानतय तुम्हाला, भकास सरकार आहे
@vijayingale3900
@vijayingale3900 11 ай бұрын
मा. जाधव साहेब, आपली शाब्दिक रचना आणि परखड मुददे सर्व सामान्य जनतेच्या मनातील आहेत.. आम्हाला अभिमान आहे आपला... 🙏🙏🙏🙏🙏
@sharadbade6525
@sharadbade6525 11 ай бұрын
एक नंबर विचार आहेत साहेब खर पटत सत्तेच्या पुढाऱ्यांना
@vishalgulhane5263
@vishalgulhane5263 11 ай бұрын
ग्रेट माणूस जाधव साहेब.
@gouravhud4155
@gouravhud4155 11 ай бұрын
शिवसेनेचा वाघ आहे भास्कर जाधव साहेब जय महाराष्ट्र
@user-gw9uz1ep6o
@user-gw9uz1ep6o 11 ай бұрын
किती पक्षाच्या उंबर्याचे खरकटे याने खाल्लेत तुला माहित आहे का ????😂😂😂😂
@YogeshKadam-oi8gm
@YogeshKadam-oi8gm 11 ай бұрын
​@@user-gw9uz1ep6omag tuzya pakshyat kiti baherche aahet te pan sang bhadya
@YogeshKadam-oi8gm
@YogeshKadam-oi8gm 11 ай бұрын
​@@user-gw9uz1ep6o are murkha tyala jar fayda karaych ast tr to pan gela asta satte madhe pan nahi to nishthe ne rahila tumchya sarkha hijda nahi zala
@ganpatdurgawali5953
@ganpatdurgawali5953 11 ай бұрын
खूप छान जाधव साहेब.जय महाराष्ट्र❤
@SACHIN-sn7iy
@SACHIN-sn7iy 11 ай бұрын
निष्क्रिय लोकांचा निषेध....
@arunkale612
@arunkale612 11 ай бұрын
जाधव साहेब आपण ग्रेटा असेच यांना आपल्या चुकाची चालू करून द्या आपलं भवितव्य उज्वल आहे असेच काम करा उद्धव साहेब तुमच्या पाठीशी आहे जय महाराष्ट्र
@rajendrapingat8981
@rajendrapingat8981 11 ай бұрын
अभिनंदन साहेब यांची जिरवा
@nikhiljadhav4783
@nikhiljadhav4783 11 ай бұрын
जाधव साहेब माणूस ........ ला सुद्धा चांगल्या भाषेत बोलतात तुम्ही तर पावसाळी अधिवेशनात बिन पाण्याने... हाणली
@sanjaykadam1571
@sanjaykadam1571 11 ай бұрын
अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण भाषण !!
@SanjayShinde-bm9zi
@SanjayShinde-bm9zi 11 ай бұрын
जाधव साहेब जय महाराष्ट्र
@bhaskarshinde8813
@bhaskarshinde8813 11 ай бұрын
खूपच सुंदर विश्लेणात्मक भाषण
@sunilbhuwad4068
@sunilbhuwad4068 11 ай бұрын
1 नंबर जाधव साहेब 👍👍😊
@umeshjagdale1409
@umeshjagdale1409 11 ай бұрын
एक नंबर साहेब❤....💐💐💐
@akilbagwan171
@akilbagwan171 11 ай бұрын
Best speech jadhav saheb
@umeshadagale7427
@umeshadagale7427 11 ай бұрын
खरच अभ्यासपूर्वक भाषण. गरज आहे अशा लोकांची 👌👌 वास्तविक स्थिती मांडली आहे
@dilipsawant6404
@dilipsawant6404 11 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, भास्कर राव धन्यवाद
@user-nw2tw7du4g
@user-nw2tw7du4g 11 ай бұрын
एकच नबंर जाधव साहेब जय महाराष्ट्र
@rajendrawadikar8428
@rajendrawadikar8428 11 ай бұрын
सी एम तर ग्रहपाठच वाचत असतात समजेल 2024 च्या लाँटरी निकालात.
@Krushi_pandhri_Rameshwar_Aher
@Krushi_pandhri_Rameshwar_Aher 11 ай бұрын
ही गोष्ट खरी आहे जाधव साहेब शासन आपल्या दारी च्या बर्याच लाभार्थांना मिळालेला लाभ हा हे सरकार येण्याचा अगोदर मिळालेला आहे. मात्र जाहिरात करून क्रेडिट घेत आहे शिंदे सरकार.
@prakashrathod9097
@prakashrathod9097 11 ай бұрын
खुब छान साहेब
@hemantpatankar3246
@hemantpatankar3246 11 ай бұрын
कोकणचा ढाण्या वाघ निष्ठावान शिवसैनिक आमदार भास्कर जाधव साहेब यांना मानाचा सस्नेह जय महाराष्ट्र
@user-uo1xf2qs9f
@user-uo1xf2qs9f 11 ай бұрын
वा भाई वा सलाम भाई
@ssj_1254
@ssj_1254 11 ай бұрын
खूप छान सर 👌🏻👌🏻
@bajarangmore2136
@bajarangmore2136 11 ай бұрын
एकदम बरोबर आहे👍👍👍👍👍
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 11 ай бұрын
एकदम बरोबर
@janardannishandar3235
@janardannishandar3235 11 ай бұрын
Amazing Speech Bhaskar Rao Jadhav Saheb 🚩
@GunanathJoshi
@GunanathJoshi 11 ай бұрын
भास्करराव जाधव अगदी जनतेच्या मनातले बोल़ले या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहिहि केलं नाही
@gamingwithsanchu2786
@gamingwithsanchu2786 11 ай бұрын
​@@GunanathJoshi😊😊😊😊😊😊😊😊
@kishanitubone1886
@kishanitubone1886 11 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@sandep266
@sandep266 11 ай бұрын
Kadak....Salute.....
@shantaramhargude6185
@shantaramhargude6185 11 ай бұрын
ekdam barobar jadhav saheb
@nileshgatkal3701
@nileshgatkal3701 11 ай бұрын
भावी मुख्यमंत्री साहेब
@vithalpawar5408
@vithalpawar5408 11 ай бұрын
भास्कर जाधव साहेब आगे बडो हम आपके साथ है, जय किसान
@deelipghatkar8290
@deelipghatkar8290 11 ай бұрын
१ नंबर भाषण मा. भास्कर जाधव साहेब... अभिमान आहे आपल्या सारखं नेतृत्व कोकणाला मिळालं... आपण सर्वसामान्यांसाठी लढणारा एकमेव नेता आहात..🙏जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@patilrajaram965
@patilrajaram965 11 ай бұрын
हेच आमचे कुणबी रक्त .. महाराष्ट्रा चे रक्त .. 💥💥
@abhijitharwande3751
@abhijitharwande3751 11 ай бұрын
Amazing speech.
@ShubhashsShivekar-bk7ic
@ShubhashsShivekar-bk7ic 11 ай бұрын
जाधवसाहेब खरोखर अभिनंदन तुमच साहेब
@bhagujijedhe2408
@bhagujijedhe2408 11 ай бұрын
​❤❤❤😮❤
@drpatil6088
@drpatil6088 11 ай бұрын
फार. छान. भाषण.
@santrampatil6123
@santrampatil6123 11 ай бұрын
OPPOSITION LEADERS DID GOOD JOB. WELL DONE .JADHAV . SAHEB. HATS OFF TO YOU
@rekhapatil3750
@rekhapatil3750 11 ай бұрын
14:54
@ankushkakade739
@ankushkakade739 11 ай бұрын
@@rekhapatil3750 1
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 11 ай бұрын
Nicely analysis Mr Jadhav saheb jay Maharashtra satya mev Jayate
@ganpatbhosale6805
@ganpatbhosale6805 11 ай бұрын
जाधव साहेब जबरदस्त भाषण जय महाराष्ट्र 🎉
@dr.gopalbhagat1562
@dr.gopalbhagat1562 11 ай бұрын
Ekdam barobar saheb. 👍
@ravindraghaduse3542
@ravindraghaduse3542 11 ай бұрын
Gaddar lachar la tyache jaga dhakhvali very good 👍
@rameshchouhan2044
@rameshchouhan2044 11 ай бұрын
1number jadhav shabh
@vickyindia3474
@vickyindia3474 11 ай бұрын
C.M.KE LIYE BEST..MR.BHASKAR JADHAV..VERY GOOD PERSON...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@KambleBhimrao
@KambleBhimrao 11 ай бұрын
V. Good
@dattakotwal2648
@dattakotwal2648 11 ай бұрын
आजच्या घडीला राजकारणात असं झालं. नातवाच बारस करायचं आणि आजोबाला डांबुन ठेवायचं. आणि बापाला घराच्या बाहेर ठेवायचं. 😮😮😂😂
@ShubhashsShivekar-bk7ic
@ShubhashsShivekar-bk7ic 11 ай бұрын
महाराष्ट्राला असा खरा मुख्यमंत्री हवा उउद्धसाहेब
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 11 ай бұрын
Well done jadhav sir.
@nandkishormankar1165
@nandkishormankar1165 11 ай бұрын
1 ch number Saheb.....
@krishnadhuri4309
@krishnadhuri4309 11 ай бұрын
Right 👍
@ajay26patil
@ajay26patil 11 ай бұрын
Awesome speech 👏👏... Strong powerfull leader 🚩🚩🚩
@vinodbhagat1677
@vinodbhagat1677 11 ай бұрын
Nice sar
@chandrakanthirve6184
@chandrakanthirve6184 11 ай бұрын
एक निष्ठावंत जाधव साहेब
@prakashsurve3800
@prakashsurve3800 11 ай бұрын
Aamdar shri Bhaskarrao Jadhav well done.good speech. Excellent...
@maulirandhave2640
@maulirandhave2640 11 ай бұрын
🙏🙏👍👍
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 11 ай бұрын
मिंधे. मोडी. फसणवीस हटाव
@sharadsalvi5301
@sharadsalvi5301 11 ай бұрын
Hats off to you , Bhaskarrao !
@siddheshdige3837
@siddheshdige3837 11 ай бұрын
Amazing speech by Bhaskar Jadhav❤
@ratnadeore3987
@ratnadeore3987 11 ай бұрын
भास्कर राव साहेब तुम्ही काय जोरात भाषण केल खरच आशा भाषणाची क्लिप व्हायरल करुन जन जागरण करायला पाहिजे🎉
@ParmeshwarBinwade-le1hq
@ParmeshwarBinwade-le1hq 11 ай бұрын
very good
@santoshkadam8885
@santoshkadam8885 11 ай бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌
@vijaychavan3708
@vijaychavan3708 11 ай бұрын
कोकण चा बघ भासकर जाधव जय महाराष्ट्र तुमला दिर्घ आयुष्य लाभो
@vasudeoborole331
@vasudeoborole331 11 ай бұрын
Right
@Royalstar2024
@Royalstar2024 11 ай бұрын
Good 😊
@satishsssparit8977
@satishsssparit8977 11 ай бұрын
Zodpun kadle
@maheshbuchade3670
@maheshbuchade3670 11 ай бұрын
साहेब आपलं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे एक नंबर भाषणं
@rajendrabirajdar-nw3xc
@rajendrabirajdar-nw3xc 11 ай бұрын
V .good
@vijaysoundale-kj2nt
@vijaysoundale-kj2nt 7 ай бұрын
🙏👍 ग्रेट ग्रेट जाधव साहेब आम्हा जनतेच्या मनातील खदखद व सत्य वास्तव तुम्ही मांडले आहे,त्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद व आभार 🙏
@abhaypatil3661
@abhaypatil3661 11 ай бұрын
भरीव कामगिरी म्हणजे नियमित दिल्ली वारी केली ना राव 😮
@VijayChavan-jy8xd
@VijayChavan-jy8xd 11 ай бұрын
साहेब मस्त सोलताय
@rachanarandive1124
@rachanarandive1124 11 ай бұрын
छान जाधव साहेब 🙏🙏🙏🚩🚩🚩🔥🔥🔥
@rajesh7239
@rajesh7239 11 ай бұрын
शिका,शिका,शिका,जाधव साहेब यांचे सारखे भाषण करायला शिका ,1नंबर कडक जय महाराष्ट्र
@nandumuthal1356
@nandumuthal1356 11 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना 👏👏
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 14 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН