Pune Crime News : पुण्यात बोपदेव घाटात २१ वर्षीय तरुणीवर तिघांचा सामूहिक बलात्कार.Gang Rape Case KI2

  Рет қаралды 17,470

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 103
@AnilPawar-rt8sc
@AnilPawar-rt8sc 6 сағат бұрын
रात्री अकरा वाजता अशा जंगलात ती मित्रा सोबत चहा बिस्कीट खायला गेली होती का 😂
@khndagale
@khndagale 5 сағат бұрын
ती कशाला जाऊ ह्याना बलात्कार करायचा लाइसेंस आहे का … काय बोलतो भावा shame on u
@SS-bx7kz
@SS-bx7kz 5 сағат бұрын
No means no! Sexworker asudya naitar swatachi bayko 🙏🙏 .....Balatkar karyacha adhikar koni dila Tyanna ....ti geli kinva nai geli pan Tyanna licence dila ka.... Laaj vatude kay boltay tumhi
@Fullmetal-e3l
@Fullmetal-e3l 4 сағат бұрын
2rs Anil Pawar ahahah
@Fullmetal-e3l
@Fullmetal-e3l 4 сағат бұрын
Teri mentality 😂. Tere sath bhi aisa hoga
@siddharthakamble-c1d
@siddharthakamble-c1d 4 сағат бұрын
​@@khndagaleतुम्हाला काय माहीती तिचा मित्र सुध्दा त्यात सामिल असू शकतो
@Kbd-x1c
@Kbd-x1c 6 сағат бұрын
रात्री ११ वा.अशा निर्जन स्थळी तरुण मुलगी जाते.हे अत्यंत चुकीचे आहे.असे प्रकार होणार!!
@dadapatil-w7b
@dadapatil-w7b 6 сағат бұрын
Barobar aahe dada ratri 11 la Jayachi garj kay
@suniltidke550
@suniltidke550 6 сағат бұрын
जे सहमतीन पाहिजे hot जबरदस्ती मिळालं
@स्वप्नीलस्वप्नातयेनारा
@स्वप्नीलस्वप्नातयेनारा 7 сағат бұрын
देवी पावणारच नाही इथे ... ती फक्त सोशल मीडिया वर रिलस मधे पावते ...😢
@manodnyayoga4095
@manodnyayoga4095 3 сағат бұрын
रात्रीची जाण्या योग्य ती जगा नाही पोलीस काही करू शकत नाही यात हा त्या मुलीचा मूर्ख पना आहे . वाईट झाल पण जे झाल ते
@sonalofficial..4819
@sonalofficial..4819 3 сағат бұрын
आपली मुलगी कुठे गेली एवढ्या रात्री आईला कळत नाही का😡😡
@Paratiya
@Paratiya Сағат бұрын
बाहेरुन येतात काम करण्यासाठी यांना कोण विचारणार पुण्यात येऊन काय करतात ते
@sonalofficial..4819
@sonalofficial..4819 Сағат бұрын
@@Paratiya चांगली जिरली मग😄🤣
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm 6 сағат бұрын
रात्री 11 वाजता अशा निर्जन ठिकाणी काय गवत उपटायला गेले होते का? अशा प्रकारणात पोलिसांना दोष देऊन काय होणार. घटना घडून झाली आता पुढील तपास होईल कारवाई होईल...
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 7 сағат бұрын
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे.महिलांना १५०० रु.देण्यापेक्षा सुरक्षेवर भर द्या.
@jayashreepotbhare7235
@jayashreepotbhare7235 6 сағат бұрын
ही मूर्ख मुलगी रात्री अशा निर्जन ठिकाणी गेली कशाला मरायला. स्वतःची सुरक्षा कळत नाही का. आई वडिलांनी मुलीला विचारले नाही का कि इतक्या रात्री कुठे चाललीस
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 5 сағат бұрын
प्रत्येक जोडप्याला किंवा अडचणीच्या ठिकाणी पोलिस पहारा ठेवायचा का. अरे भान पाहिजे रात्री अपरात्री कुठे चाललो. आमच्या काळात मित्र मैत्रीण concept नव्हती. जरी असेल तर एकमेकाच्या घरी जाऊन भेटत.
@प्रशिकसंस्था
@प्रशिकसंस्था 5 сағат бұрын
व्यक्ती स्वतंत्र लोकशाही राज्यव्यवस्था आहे कोण कुठे जातो याला बंधन नाही. मुली सुद्धा घराबाहेर पडू शकतात, आपली मानसिकता बदलली पाहिजे. सदाचाराने वागायला हवे.
@रामराव-घ9ट
@रामराव-घ9ट 5 сағат бұрын
झाले ते वाईटच पण मुलामुलींनी रात्रीच्या एकांतात फिरायला जाणे धोक्याचे असते शक्यतो टाळावे
@sanjaykumarshinde8484
@sanjaykumarshinde8484 6 сағат бұрын
एकतर त्या मुलाची आणि मुलीची ही चूक आहे, अशा ठिकाणी एवढ्या रात्री जाण्याचं कारणच नाही...
@meenajadhav769
@meenajadhav769 36 минут бұрын
श्रीकांत सिनकर नावाचे लेखक 1980 मध्ये टॉप वर होते त्यांनी लिहलेल्या पुस्तकं मध्ये अस्या घटना मुंबई समुद्र किनारी घडतं असत ज्या लोकांनी हे साहित्य वाचले आहे ते लोक अस्या घटना पासून काही तरी बोध घेतात पण आता वाचतो कॊण भोगा आपल्या कर्मची f------ 😮😮
@sanjaykumarshinde8484
@sanjaykumarshinde8484 29 минут бұрын
दररोज देशात कुठेना कुठे अशा अप्रिय घटना घडतच आहेत, पण त्यापासून कोणीच धडा घेत नाहीत- काही शिकत नाहीत...
@ganeshmane5386
@ganeshmane5386 5 сағат бұрын
चांगली आग शांत झाली असेल आता...रात्री 11 वाजता घाटात मित्रासोबत जाशील का..
@nama_mhane
@nama_mhane 7 сағат бұрын
एकही दिवस असा गेला नाही कि पुण्यात कुठे खून झाला नाही किंवा बलत्कार झाला नाही ? गृहमंत्री साहेब खरेच तुम्हाला काहीच वाटेत नाही का हो? तूम्हाला सुद्धा मूळ बाळ आहे कि हो? राजकारण करा पण इकडे प्राध्यान्य द्या ना माउली. जनते हो महाराष्ट्राचे आणखी किती वाटोळे झाल्यावर आपण जागे होणार आहोत??????????
@sandhyashahapurkar5768
@sandhyashahapurkar5768 2 сағат бұрын
रात्री 11.00 वाजता निर्जन स्थळी जाण्यास मुलीला लाज वाटली नाही का? उठसूट पोलिसांवर टीका करायची आणि गृहमंत्र्यांना नावे ठेवायची हे योग्य नाही. रात्री अपरात्री फिरायला जाणाऱ्या मुलींचे रक्षण करणे एवढे एकच काम पोलिसांना असते असे वाटते का?
@siddharthakamble-c1d
@siddharthakamble-c1d 4 сағат бұрын
आधी निर्भया बलात्कार नंतर हे बातमी मधले प्रकरण पोरींनो ठेवा आजून बॉयफ्रेंड घडून गेल्यावर रडत बसण्या शिवाय या प्रियकर असणार्या पोरींकडे काहीच मार्ग नसतो आजूनही वेळ गेली नाही सतर्क व्हा
@dreamachiever6259
@dreamachiever6259 4 сағат бұрын
आजकाल मुलींसाठी सुरक्षित असे कोणते ठिकाण राहिले नाहीये मुलींना सुरक्षा देण्यासाठी व असेल गुन्हे थांबवण्यासाठी कायदा ही पूर्ण फैल ठरला आहे 😢😢
@jaypatil6055
@jaypatil6055 7 сағат бұрын
कायदा फेल आहे 😢
@real_hindustani10
@real_hindustani10 Сағат бұрын
Ho na aata janglaat ,ghatat pan cctv lavave lagtil
@rahulingole4082
@rahulingole4082 4 сағат бұрын
एका मुलीला मुलगाच मित्र का. मुलगाच मित्र का पाहिजे. हे प्रकरण असेच वाढत राहतील.
@sanjaykumarshinde8484
@sanjaykumarshinde8484 6 сағат бұрын
दुसरे महत्वाचे आता फडणवीस ने राजीनामाच दिला पाहिजे. पोलिस आणि गृह विभागाचा कोणताही धाक उरला नाही... फडणवीसांचा लाडका आमदार जाहिरपणे पोलिस आणि त्यांचे कुटूंबियांस अपमानजनक बोलतो तेव्हा पोलिसांचेही मनोबल खचते...
@saurabhchauhan3568
@saurabhchauhan3568 5 сағат бұрын
FADANVIS CHAA KAY DOSH TARGET KARU NKO UGAACH CH GUNHE KARNAR DUSRE AANI JAVABDAAR FADANVIS KASE??
@vandanadhiwar879
@vandanadhiwar879 2 сағат бұрын
रात्री अकरा बारा वाजता खेळण्याची पद्धत आहे का निर्जन स्थळी कशाला जायचं फिरायला पोलीस काय करणार आहेत यांनी कशाला जायचे होते
@chandrakantmore1384
@chandrakantmore1384 6 сағат бұрын
Ratri 11 la firayala tepan mitrasobat tepan ghatat😂😂
@dadapatil-w7b
@dadapatil-w7b 6 сағат бұрын
Tech 😂
@rehansiddiqui3000
@rehansiddiqui3000 5 сағат бұрын
मुली रात्री उशिरा का फिरतात हे विचारणे योग्य नाही? आपल्याला हे माहित असले पाहिजे की ज्या कुटुंबात फक्त मुली आहेत त्यांना रात्री देखील आपत्कालीन काम असू शकते. बलात्कार करणाऱ्यांना कायदा आणि समाजाची भीती बाळगण्यास सांगण्याऐवजी येथे काहीजण विनाकारण महिलांच्या घराबाहेर फिरण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
@swapnilsandbhor2068
@swapnilsandbhor2068 6 сағат бұрын
सातच्या आत घरात movie आठवला 😢
@suniltidke550
@suniltidke550 6 сағат бұрын
टरबूज आता इन्कउंटर करण का
@shivprasadbomble6203
@shivprasadbomble6203 6 сағат бұрын
पुणे पोलिस, क्या पोलिस बनेगा रे तू
@samirsonar238
@samirsonar238 6 сағат бұрын
मुली माजल्या, vibe feelings positive experience independence nature explore..😂
@manjushamahalle6130
@manjushamahalle6130 2 сағат бұрын
Khari gost ahe majlyach manav lagel ky garaj ahe ka evdya ratri firayla jaychi
@LUTERA_FF
@LUTERA_FF 5 сағат бұрын
मुलींना शिकायला पाठवले ना तर शिक्षणच करावं
@chandrakantkawthe7482
@chandrakantkawthe7482 6 сағат бұрын
Police reform require
@roshanpatil786
@roshanpatil786 5 сағат бұрын
रात्री 11 वाजता घाटात फिरायला गेले होते ये बात हजम नही हो रही हैं😂😂😂😂😂
@dadapatil-w7b
@dadapatil-w7b 6 сағат бұрын
Are baba ti mulgi 11 vajta mitra sobat ka geli Tichya vadila sobat tichya bhava sobat ka nahi geli
@anupriya4376
@anupriya4376 4 сағат бұрын
he क्षेत्र खुप खतरनाक आहे आम्ही येता जात बघतो,खुप मुली मध्यरात्री इथे फिरतात हा प्रकार होनारच होता
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 2 сағат бұрын
बरोबर झाले पण असतील इज्जतीसाठी तक्रार करत नाही.
@suchitajogle5247
@suchitajogle5247 2 сағат бұрын
रात्री अकरा वाजता काय करत होती त्यामुळे रात्री च्या वेळेस जायचे कशाला
@ganeshdhumal7029
@ganeshdhumal7029 2 сағат бұрын
आशे ठिकाण रात्री 8 नंतर बंद केले गेले पाहिजे
@anitapunekarofficial9281
@anitapunekarofficial9281 2 сағат бұрын
यवदा रात्रीच😂😂😂 लॉज जायचhot😂😂
@suchitajogle5247
@suchitajogle5247 2 сағат бұрын
एवढ्या रात्री निर्जल स्थळी जायचं कशाला
@suniltidke550
@suniltidke550 6 сағат бұрын
रात्री 11la कशाला गेली
@SouthAnna-n1h
@SouthAnna-n1h 5 сағат бұрын
कर्मा लौट के आता हैं। न जाने उसने कितने दिल तोड़े होंगे। अपने माँ बाप को कितना धोका दिया होगा। इतक्या रात्री जिर्वायला गेली, परमेश्वरने चांगलीच जिरवली. त्या आरोपीना शिक्षा तर मिळेलच कारण, कर्मा लौट के आता हैं।
@ramakantpatil9786
@ramakantpatil9786 6 сағат бұрын
Etkya ratri Kay kam hote.Etar jagi basta aale aaste.
@प्रशिकसंस्था
@प्रशिकसंस्था 5 сағат бұрын
फालतू कमेंट करणे सोडून दिले पाहिजे.
@shrikrishnachinchanikar900
@shrikrishnachinchanikar900 3 сағат бұрын
Police va sarkar pratek tikani pratekweli laksh tevhu shakat nahit. Mulat ratri 11 vajata asha nirjan sthali janyache kahi karan nahi. Swasurakshe sathi Mulini savdhan rahile pahije.
@mallinathkambale4477
@mallinathkambale4477 30 минут бұрын
👌
@soldier20ification
@soldier20ification 3 сағат бұрын
ह्यांचापण आता एन्काऊंटर करा शिंदे साहेब
@rohitkakatkar1117
@rohitkakatkar1117 6 сағат бұрын
Sanvidhan band kara kai use nahi rahila ata hyacha
@IndianStockMarketTrader
@IndianStockMarketTrader 4 сағат бұрын
Pune police license check kara baba. Baki sathi military la daya pune
@SadipJadhav-du1jo
@SadipJadhav-du1jo 2 сағат бұрын
Kayda kadak aaye
@bhupendrarawat7492
@bhupendrarawat7492 6 сағат бұрын
11 baze sunsaan ilake me jaane ki jarurat kya hai
@vaishalipalkar4661
@vaishalipalkar4661 5 сағат бұрын
😢😢😢
@jhonikhan1107
@jhonikhan1107 17 минут бұрын
Rape karne aata common zhala aahe yacha arta kaydyachi lokana bheeti nahiye
@ramakantpatil9786
@ramakantpatil9786 6 сағат бұрын
Police na kay dosh det ay
@gorakhnathwaskar3759
@gorakhnathwaskar3759 5 сағат бұрын
Deva sarkar
@wd3650
@wd3650 2 сағат бұрын
Most of the comments here are almost putting the blame on the girl who was raped!!...ratri ghatat geli mhanun rape is ok????..ti tichya mitra sobat geli asel privacy sathi mhanun rape zhala tar thek aahe????...kai vichar sarni aahe saglyanchi 😢
@kesharbogati8951
@kesharbogati8951 5 сағат бұрын
फासा वर लटकवा
@SadipJadhav-du1jo
@SadipJadhav-du1jo 2 сағат бұрын
Sarkar kadak kaarvayi Karat nai
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 5 сағат бұрын
बिन शर्ट पाटिम्भा
@swatigire5466
@swatigire5466 4 сағат бұрын
😢😢😢😢
@AnuradhaPatil-fl2wk
@AnuradhaPatil-fl2wk 6 сағат бұрын
Police kay saglikade firu shakat nahi. Tya mulila kalat nai ka firaicha naad ahe nusta
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 5 сағат бұрын
दया मोदी ला मत। घ्या शेक वुन
@mkd2sh494
@mkd2sh494 6 сағат бұрын
😂😂 jyana vatat nyaay honar...Tyani Lonavla , Sinhgad College chi Shruti Dumbre ani Sarthak Walchaure chi case pahawi jaaun..tyaat Khun karun pan Aaropi sutaleyt Purawya abhavi....Ithe Mulila khaaj jaast distey...11 wajta Ghaatat janya peksha OYO la geli asti.😅
@flylimitless5196
@flylimitless5196 6 сағат бұрын
Zal te chuk ahe aropina shiksha vhavi pn hi kay ighalayla geleli ka ratri ghatat ratri 11 la
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 40 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 18 МЛН
Men Will Be Men | Imperial Blue Music CD | Ads Collection
6:04
Ads Forum
Рет қаралды 2,3 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 40 МЛН