आदरणीय बाळासाहेब आणि मराठी माणस यांच्या करिता दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आलेच पाहिजेत ही सर्वांच महाराष्ट्रातील जनतेची ईच्छा आहे
@dhruvsatam99957 сағат бұрын
खरंच दोन्ही साहेबांनी एकत्र आल पहिजे🚩🔥
@साहेब997 сағат бұрын
दोन्ही भाऊ एकत्र व्हा 🥹
@santoshaid30737 сағат бұрын
आजचा दिवस आनंदाचा
@AkashPanchal-td9bl3 сағат бұрын
खरंच राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र यायला पाहिजे महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी
@prakashgawade14564 сағат бұрын
खूप बरे वाटले, महाराष्ट्रासाठी दोघानीं एकत्र या हीच आपणांस नम्र विनंती आहे, नाहीतर महाराष्ट्र हे अडाणी आणि अंबानी राज्य होहील हे 100%आहे (बाजपा मुळे)
@rajupradhan38943 сағат бұрын
दोघांनी एकत्र येणं काळाची गरज आहे
@nileshparab-mf3em2 сағат бұрын
बरोबर
@padmakargharat40596 сағат бұрын
मागे काहीही झाले असेल ते विसरून दोघा भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्र वाचवावा
@arunkambli11052 сағат бұрын
ठाकरे बंधूनी मराठी माणसासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे. सध्या मराठी माणसाची कशी गळचेपी चालली आहे हे आपण पहात आहोत 😢
@SachinJadhav-we3hl3 сағат бұрын
राज उद्धव एकत्र या नाहीतर हातची मुंबई पालिका जाईल
@rajumurkute80147 сағат бұрын
फडणवीसाना नाही आवडणार हे.
@kiranawale95577 сағат бұрын
ही भेट बघुन....आता कोणाच्या कोणाच्या पोटात दूखणार.... नावे सांगा
@PratibhaMhatre-j5p6 сағат бұрын
बर झाल❤
@ramdevdevasi57122 сағат бұрын
दोनों भाई एक साथ होना चाहिए
@chefpankajnerurkar64392 сағат бұрын
देव बरे करो ही जोडी सचिन आणि सेहवाग जोडी पेक्षा भेदक आहे जर हे एकत्र आले तर येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत समोरच्या पक्षातील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करण्याची ताकद आहे ह्यांच्यात माझी देवाकडे हीच प्रार्थना असेल की ह्या दोघांना एकत्र आण रे बाबा देव बरे करो
@GajananSudhakrraoSuryawanshi8 сағат бұрын
भावा भावाच नातं कुठं कायमचं तुटतं का भावांनो मतभेद असतात जसे तुमच्या आमच्या मध्ये असतात अगदी तसेच
@rajesh_Jgtp6 сағат бұрын
खरं आहे.. पण मग प्रत्येक सभेत एकमेकांचा उद्धार करतात ते फक्त लोकांना मुर्ख बनविण्यासाठीच की काय? आणि कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडतात ते कशासाठी?
@anildeshmukh15556 сағат бұрын
खरं तर दोघेही भावांनी एकत्रित येणे ही काळाची गरज आहे उगाच युगो करु नका एकत्र या यात मुंबई व महाराष्ट्राचे हितं आहे
@rahulpatil35002 сағат бұрын
जय शिवराय आई तुळजाभवानी मातेच्या कुपेन दोन आहेतः पण आहो रांजणे स्वतः पक्षप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे हे होते त्या वेळेस नाही आयेकले नाही त्याला डर आहे कमळीला माझ्या वर डी सी कीवा सी बी आय आहोत काय झाले आजीत पवारचे सिंचन घोटाळा प्रकरण जप्त करण्यात आलेली संपत्ती ती कमळा बाईणे पुन्हा दिलीं जय शिवराय आई तुळजाभवानी मातेच्या कुपेन शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव साहेब ठाकरे गट श्रीराम पाटील जळगाव खान्देश आणि गुजरात नवी मुंबईत जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र
@vishwanathkatdare41576 сағат бұрын
जे सध्या शक्य नाही ते दाखवून लोकाना मूर्ख बनवणे कधी थांबणार. दोन्ही पक्षाचे विचार वेगळे आहेत एक हिरवे साप पाळतो तर दुसरा कट्टर हिंदुत्व वादी. आता खूप उशीर झाला आहे.उगाच स्वप्ने बघू नका.
@KrunalPatil-x4k3 сағат бұрын
कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला ...... माझे आजोबानी सुद्धा बाळासाहेब यांना मानवंदना देत असत पूर्वजांचे जितके धडे शिकावे तितके कमीच दमदार नेतृत्व असणारे माझे लाडके सर्व साहेब आजोबा पंजोबा खापर पंजोबा हे सुद्धा तेथे जाऊन आलेत होते कधीतरी ब्रिटिश काळात खूप अन्याय सहन करावा लागत असे त्या वेळी समाज कंटक जास्त होते आता हळूहळू सुधारणा होत जातेय❤
@sunilmhatre98387 сағат бұрын
Good ❤❤❤
@GaneshIngole-l6w6 сағат бұрын
एकत्र यावं साहेब दोघांनी
@narendrakasar69903 сағат бұрын
आग आणि पाणी केव्हा एकत्र येऊ शकत नही. दोन्ही नेते आमचे लाडके नेते आहेत. कौटुंबिक कार्यक्रमात दोघे एकत्र दिसलें तर त्याचा राजकीय अर्थ लावू नका. स्वतःच्या चानेलचा trp वाढवण्यासाठी नको त्या बातम्या देऊ नका.
@Kalyan-Village248 сағат бұрын
कार्यकर्ता एकमेकां च्या विरोधात तर साहेब एकत्र 😅😅
@shankarraochamlate18744 сағат бұрын
ठाकरे कुटूंबाच्या ऊननती करीता महाराष्ट च्या अधोगती चे निमंत्रन
@PaskolRodrigues8 сағат бұрын
God bless you both
@siddhuk175 сағат бұрын
❤❤❤❤❤
@sunitasonawane77718 сағат бұрын
Good👍👍👍👍👍
@Kiranyadav-k7h6 сағат бұрын
ते दोघे एकत्र आल्यावर बेरोजगार लोकांना नोकरया भेटतील ??? ka 😮😮 ते एकत्र नव्हते तेव्हा त्यांच्या पक्षाला तरी त्यांचा फायदा झाला का ? उगाच त्यांना celebrity karun tevla ahe 😂😂
@gj67536 сағат бұрын
Tu chup
@ajayy10794 сағат бұрын
BJP cha andbhakt 😂😂
@bhagwatSabale-lq1du5 сағат бұрын
दोन्ही बंधु नी एकञ आलं पाहिजे
@ffadwait86166 сағат бұрын
Jab chidiya chug gai khet. He nivadnuki aadhi manomilan Zal asst tar?
@ravindrabhoir-lo7mr8 сағат бұрын
संपलेले नेते.
@prashantkumavat57336 сағат бұрын
नाही हो ते तर जिवंत आहेत..😂
@sachinshelke49606 сағат бұрын
जर हे नसले ना भावा मुंबई आणी मराठी भाषा नाही राहणार नाही