आज अचानक तुमचा व्हिडीओ आला आणी मी 2 व्हिडिओ पाहुन लगेच सबस्काबर केल आणी तुम्ही जी माहिती सांगितली ते ऐकून मन प्रसन्न झाल आणि उपयुक्त माहिती दिली आणी मला सर्व व्हिडिओ बघायचे आहे त आणि मी नक्की पाहिन पुढचे पण पाहिन धन्यवाद सर
@vijayashinde22402 жыл бұрын
खूप सुंदर व उपयुक्त माहिती.मी अगदी लहान असल्यापासून देवपूजा करते.आता मी रििटाायर्ड आहे.मला खूप चांगले अनुभव येतात. अडचणीत मार्ग सापडतात. आई वडील धार्मिक होते. पण आता नविन पिढीला मंत्र,स्तोत्र नाही बोलायला आवडत.
@kailashrathod2665 Жыл бұрын
खूप छान ,
@sunandamhatre667011 ай бұрын
Kup chan
@LalitDeore-z1b11 ай бұрын
😅@@kailashrathod2665
@saritamangale84289 ай бұрын
सर प्लीज विजीट फी किती आहे
@malatipawar636411 күн бұрын
Sir mazya devghrat ganpati 2 ahet 1 chandichi ani 1 pitlachi ahe tr 2 ghanpati mandirat thevle chaltil ka please sanga sir
@RekhaZambre-k2g Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली उपयुक्त अशी माहिती होती
@sulabhakatke6849 Жыл бұрын
देवघराबद्दलची माहिती उपयुक्त.धन्यवाद सर🙏
@RekhaZambre-k2g Жыл бұрын
खूप सुंदर व छान माहिती सांगितली डॉक्टर अहिरराव
@rekhasatokar5394 ай бұрын
माझा फ्लॅट दक्षिण मुखी आहे. सर्व च गोष्टी तुम्ही सांगितल्या प्रमाणे करण्याचा प्रयत्न करेन.तुम्ही खुप छान माहिती सांगितली.धन्यवाद.
@ShivayShakti711 ай бұрын
देव घराबद्दल खूपच सुंदर,छान आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार 🙏
@geetapawar28637 ай бұрын
👍👌🎉खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@latanawale99065 ай бұрын
🚩खरेच खुपच मौलीक माहिती दिलीत सर खुप धन्यवाद💐🙏मी लहानपणापासूनच भक्ति मार्गात असल्याने खुप चांगले अनुभव आले आयुष्यात.,मी फीप्टी प्लस गृहिणी आहे,आईवडीलही वारकरी,भक्तीमार्गातील 🚩म्हणून आपसूकच चांगले संस्कार घेतले,धन्य झाले,रामकृष्णहरि💐🙏🚩
@smitamukne6473 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत. धन्यवाद.
@RekhaGandhewar-w5p9 ай бұрын
धन्यवाद सर, खूपच छान माहिती दिलीत आपण. आम्ही नागपूरला तुमचा कार्यक्रम बघीतला होता.मी चार ओळी तेंव्हाच लिहून सादर केल्या होत्या.
@SarikaBorate-l6r9 ай бұрын
देवघरा बद्दल खूप छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻
@mrssarojgolatkar94939 ай бұрын
खुप छान माहिती आहे धन्यवाद
@kidsfriendnurseryschool7 ай бұрын
Kupa sudar sar
@KalawatiGujarathi8 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत तर त्या बद्दल आभार
@SulabhaKarpe-vk1xr8 ай бұрын
मला तुमचे मार्गदर्शन छान वाटले धन्यवाद
@dnyandeorote91528 ай бұрын
छान मार्गदर्शन धन्यावाद 🙏
@MangalDodake-p7g2 ай бұрын
खूप खूप सुंदर सगीतली माहिती आहे धन्यवाद
@saylirane1107 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@pranitadongare30172 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत 🙏🏻🙏🏻
@eshaangaming49289 ай бұрын
फारच छान मार्गदर्शन सर धन्यवाद
@shilachaudhari48998 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली
@surekhaadhikari70596 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ
@anupamajagade45895 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली sir dhanyawad
@Harsh-k2w9c9 ай бұрын
मी देवघर बदलल्यावर तुम्ही सांगितलेला अनुभव आला मी तुमच्याकडून कन्सर्न केलं होतं
@santoshi.5215 Жыл бұрын
छान माहिती ,गुरुजी
@prav79ghadage18 Жыл бұрын
Good information pandit ahirrao
@manojvarma62708 ай бұрын
Khup chhan mahiti milali
@Virajchannel13459 ай бұрын
Sir khup Chan margdarsan kl....Ani je sangital te purn khars ahe....ekdam je brober ahe tes sangital...
@vishvaihealthcare Жыл бұрын
खूप छान माहिती दिली गुरुजी खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@kusumrayate7116 ай бұрын
I I have to
@hemantghag45277 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@kpp2783Ай бұрын
Khup chhan
@bharatiandhale2020 Жыл бұрын
नमस्कार गुरुजी 🙏🙏🙏,खुप प्रसन्न वाटल तुमचा व्हिडिओ ऐकून .तुमचा एक एक शब्द माझ्यासाठी खुप महत्वाचा आहे. तुमच्या प्रतेक शब्दातुन जणू अमरुताचे थेंब पडत होते, आणि मी ते प्राशन करत होते, धन्यवाद गुरुदेव.
@ashwinibarate20759 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर 👍🏻💯
@chandrakaladeshmukh67799 ай бұрын
Shri swami samarth 💐
@rashmigharat4072 Жыл бұрын
सुंदर आहे माहिती
@shailaparle63272 ай бұрын
Shree Swami Samarth
@RenukaNaik-oi2pw6 ай бұрын
Khup sunder mahiti dilat
@__DEV__GAMING__2.210 ай бұрын
Khup chhan mahiti sangitli 🙏🙏
@vaishalipatil80505 ай бұрын
Khup chaan
@rajeshdighe16488 ай бұрын
स्वामी समर्थ ह्यांची मूर्ती देवघरात ठेवली तर चालेल का? त्याच प्रमाणे kitchen मध्ये देवघर असेल तर चालेल का?
@jayshreethakre2061Ай бұрын
🙏🙏🙏
@jaishreekadam59147 ай бұрын
खुपच सुंदर
@anjalikotwal913 ай бұрын
Navin pidhila Devghara chi information mahit asayla havi aapan khup Chan sagitlay
@AlkaBendkule-i7z9 ай бұрын
धन्यवाद सर तुम्ही देवघरा बद्दल खूप चांगली माहिती दिलीत
@AnjaliKhatawkar8 ай бұрын
सर आपण खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@pradipsurve853910 ай бұрын
गुरुजी खुप छान माहिती दिलीत अक्रालीची देव्हारा चालेल काय
@mahanandalawand21427 ай бұрын
खूप छान
@swatijadhav3831 Жыл бұрын
ईशान्य जर बेडरूम मध्ये येत असेल तरी तिथे देवघर केले तरी चालेल का.. गुरुजी?? धन्यवाद
@sushmakadam61589 ай бұрын
देवघर बाथरुय समोर असेल तर चालेल का
@aparnadeolikar96867 ай бұрын
Chan माहीती
@aparnadeolikar96867 ай бұрын
खूप छान माहिती
@pratibhakeche30897 ай бұрын
Nahi
@dipthikoltharkar63498 ай бұрын
सुंदर
@minakshinikam36193 ай бұрын
धन्यवाद गुरुजी तुम्ही माहिती दिल्याबद्दल पण आमचं घर छोटा असल्यामुळे आम्ही उत्तर दिशेला देव्हाऱ्याचे तोंड केलं तर दक्षिण दिशेला तोंड येते देवाचा पण आम्ही पूजेला बसणार उत्तरेला तर हे चालेल का
@artisanas53396 ай бұрын
Khup chan detail mahiti. Full of energy.
@pramoddeshmukh67336 ай бұрын
देवघराबाबत योग्य व उपयुक्त माहिती.
@blarple4663 ай бұрын
👌👌
@vrushalithorat-n2o Жыл бұрын
Are va sir तुम्हाला पाहून मला खूप आनंद झाला कारण sir me tumcha Fm vr 6 vajta skali vastu bdl ji माहिती सांगता ती me roj akte tumch akun आम्ही आता घर बांधल य तुम्ही कधीतरी ya Sangli ,alsand la h by🌹💐
@umeshjadhav53383 ай бұрын
डॉ. साहेब गुरुजी धन्यवाद 🙏🙏🙏
@VivekNazare6 ай бұрын
देव घर उत्तर भिंतिला आहे पण देवाचे तोंड हे दक्षिण दिशेला आहे गुरुजी असे चालेल का
@gautami...55574 ай бұрын
24:29
@Sheetalkale43129 ай бұрын
Aamchya kade ishanya kopra balkani madhe yeto. Pan balkani purn pack aahe fakth khidkya aahet .tar tithe mla devghar karta yeil ka ?mala nakki sanga mage khidki aali tar chalel ka ?
@pramodmhashelkar50154 ай бұрын
ईशान्य दिशेला देवघर असेल तर देवांचे तोंड नैॠत्य दिशेला येते.हे चालते काय? यावर मार्गदर्शन करावे.
@ranjanavarsekar82329 ай бұрын
Thanks chan mhahiti sageetali
@LokmatBhakti9 ай бұрын
Always welcome
@anjanajagadale5836 ай бұрын
👌👌👍👍🙏🏻
@kusumchaware29459 ай бұрын
श्री स्वामी समर्थ सर
@shobhawadekar48669 ай бұрын
Guruji
@priyankakesarkar5870 Жыл бұрын
Nice
@swatijomraj95808 ай бұрын
छान माहिती आहे, देवघर हॉल मध्ये उत्तर पूर्वेला आहे. चालेल का🙏🏼
@SakshiDhavas9 ай бұрын
Thinky you
@pratibhagavankar5846 ай бұрын
उत्तर ते पूर्व दिशेला माझ्या घरात देवघर असायला एकही जागा नाही तर मी देवघर कुठे ठेवावे अग्नेय व नैॠत्य ला आहे जागा परंतु ईशान्य ला नाही कृपया मार्गदर्शन करावे
@smitadeshpande55817 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर,देवघरात उभा मारुती जो हातात डाव्या पर्वत आणि उजव्या हातात गदा खांद्यावर असते असा वीर मारुती घरातील देवघरात मूर्ती रुपात ठेवले तर चालते का,कारण असेही म्हणले जाते की मारुती मूर्ती देवघरात असू नये मुलांच्या विवाहात अडचणी येतात हे कृपया थोडे स्पष्ट करावे ही विनंती
@sunitanarsale9605 ай бұрын
जुन्या टाका चे विसर्जन करूंन नवीन टाका ची प्रतिष्ठापना कधी करावी...मार्गदर्शन करावे
@arunaphalak9919 Жыл бұрын
Very informative video, Sir 🙏🙏but my North- East corner is in hall & it is in front of entrance door so we are confused ,Please give me suggestions 🙏🙏
@pratibhakeche30897 ай бұрын
Tar kichancha eshanya kopra घ्यावा
@avinashchaudhari58128 ай бұрын
खूप छान माहिती 🙏 हॉल मध्ये देवघर असावे का ?
@varshapaunikar53923 ай бұрын
Khup upayukta mahiti Malla course karaycha aahe, pl tumhi sangal ka course kuthe ani kadhi hiol te,
@yogeshrikarewad7310Ай бұрын
Sir aamchya gharat mahadevachya dagdi pindi 3 aahet tehi मोठमोठ्या tr tya ठेवाव्यात का विसर्जन कराव्यात
@meghachandorkar26116 ай бұрын
गुरुदेव दत्त आणि स्वामी समर्थ यांची तसबीर ठेवल्या तर दोन्ही ही चालतील का?
@positivevibesonly...89815 ай бұрын
हो चालते.
@Sujataaute-bi5wo2 ай бұрын
सर मला पण प्रश्न होता की देवघर भिंतीवर लोखंडी स्टॅण्ड वर ठेवावा की नाही पण तुमचा व्हिडिओ पाहून माझा प्रश्न सुटला धन्यवाद सर
@sanjivanipatil74018 ай бұрын
सर माझे देवघर हे ईशान्य दिशेला आहे पण मग ते मुख्य दरवाजा समोर आहे तर ते चालेल का ??
@jayshreepurandare26669 ай бұрын
माझे देवघर पूर्व la तोंड करून आहे. सूर्याची किरणे सकाळी माझ्या देवावर येतात. बाकी सर्व ठीक
@rashmigharat4072 Жыл бұрын
स्वामी समर्थ महाराज की जय
@VrushaliShingan11492 ай бұрын
स्तोत्र आणि मंत्र यावर podcast करा
@madhuripatil89828 ай бұрын
जर घराच्या पश्र्चिमेला रस्ता असेल तर बांधकाम कसे करावे व घराचा मुख्य दरवाजा कसा असावा
@SavitaKhude-n8m9 ай бұрын
सर याबद्दलचे मार्गदर्शन करा गुरुजी ईशान्येस बैठक रुम आहे लवकर व्हीडीओ टाका
@LataAher-e2l2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सर देवाचे मुख पूर्वेला होते तर chale का?
Dewhara ashtakoni asato ka please reply ghanti asavi ka
@KavitaYalis12 күн бұрын
सर माझे देवघर है ईशान्य दिशेला मुख्य दरवाजा समोर आहे तर ते ठेवले तर चालेल का?
@tukaramdait9142 ай бұрын
देव घराचे तोंड पूर्व दिशेला चालेल का?
@RupaliLalage5 ай бұрын
Hello sir Maza dev ghar ishanya dishe la ahe pn main door chya samor ahe tasa chalta ka jaga barobar ahe ka ani shankar chi pinda cha tond pahchime la ahe ani pani dakshin ne vahta ahe te ks asave
@smitauttalwar74548 ай бұрын
Sir mazya gharchya deogharat pitalachi nagachi murti aahe.purvapar chalat aaleli.tar he pujet chalel kay.
@SavitaKhude-n8m9 ай бұрын
सर हाल ईशान्य दिशेला आहे देवघर तिथेच आहे ईशान्येस काही व्हिडीओमध्ये अस सांगतात कि तिथे असले तर मुलाच्या लग्नामध्ये अडचण येते होत नाही दुसरीकडे ठेवा खर आहे का हे
@geetasutar62082 ай бұрын
देव सगळीकडे आहे तर देवघर विशिष्ट दिशेला का
@pramilasawant7951 Жыл бұрын
आमचा देव्हरा पूर्व पश्चिम दिशेला नैऋत्य कोपऱ्यात आहे असे चालते का? चालेत नसेल तर उपाय सांगा
@harharmahadevganesh4979 Жыл бұрын
Sir Mahiti Changali aahe pan Devgharache Size (maap) kiti asave he sangitale asate tar bar jhal asat
ईशान्य दिशा बेडरूम मध्ये येत आहे तिथे देवघर चालेल का
@Vijayalaxmiphadke2 ай бұрын
सर देवाची मांडणी कशी करावी हे सांगा. धन्यवाद
@vidyasathe435615 күн бұрын
ईशान्य दिशेस देवघर hall मध्ये येते आमचे तर मग hall मध्ये जागा कमी असल्यामुळे आम्ही झोपतो तर चालेल काय सध्या देवधर किचन मध्ये पश्चिम भिंतीला देवाचे तोंड पूर्व असे आहे
@sunitanarsale9605 ай бұрын
Sir विचारलेल्या शंकांचे उत्तर मिळाले नाही
@anilsawale36347 ай бұрын
Kitchen madghe eshan dishela thewle tar chalel ka
@KalavatiSupekar5 ай бұрын
माझे देवघर ईशान्य कोपर्यात आहे पण त्याच भिॅतीच्या बाहैरील बाजूस दरवाजाच्या बाहेर संडास बाथरुम आहे तेव्हा काय करायचे व वरच्या मजल्यावरही देवघराच्या बरोबर वरती संडास बाथरूम आहे व देवघर किचण मध्ये आहे तेव्हा काय करावे कोणतेच काम पूर्ण होत नाही मग काय करावे
@madhumohite70352 ай бұрын
Same ..
@sharadvispute72234 ай бұрын
सर,एका ओळखीच्यां कडुन जुने देवघर घेतले.ते पुर्णतः फोल्डींगचा व सागाचा आहे.त्यांनी नविन घर घेतले,व देवघर सुध्दा त्यांनी नविन घेतला.प्रश्न हा आहे कि,त्यांचे जुने देवघर मी विकत घेतले तर चालेल का?. कृपया मार्गदर्शन करावे