No video

चित्त शुद्ध कसे कराल ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti |

  Рет қаралды 39,341

Lokmat Bhakti

Lokmat Bhakti

Күн бұрын

चित्त म्हणजे मन. आपले चित्त शुद्ध असण्यासाठी आपले मन साफ असले पाहिजे. मनामध्ये नेहमी चांगले विचार दरवळत असावे. कोणाबद्दलही मनामध्ये द्वेष, राग, वाईट विचार येऊ नयेत. आपले चित्त जर आपल्याला शुद्ध राहावे असे वाटत असेल तर आपल्याला नेहमी देवाची प्रार्थना म्हटली पाहिजे. बाजारामध्ये चित्त शुद्ध करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपण या पर्यायाचा जरी वापर केला तरी त्याचा काही उपयोग हा होत नाही. आपल्या मनामध्ये नेहमी चांगल्या विचारांच्या संगतीबरोबर आपली संगत देखील चांगली असणे गरजेचे आहे. म्हणून सदगुरुंनी चित्त शुद्ध कसे कराल ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा-
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Пікірлер: 82
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 Жыл бұрын
विश्व संत ज्ञानयोगी नामयोगी, भारतरत्न पद्मश्री युगपुरुष श्रीसदगुरू वामनराव पै यांच्या चरणी अनंत अनंत कोटी वंदन कतज्ञतआ आभार 🙏🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देवा
@marotikadpewad3865
@marotikadpewad3865 6 ай бұрын
मानवाच्या जीवनात दुःख,त्रास जे काही मिळते त्याला स्वतःचे अशुद्ध अंत:करणातून केलेल्या कर्मांचा परीणाम असतो.ज्यावेळी माणूस विश्वप्रार्थना व नामस्मरण करील तेव्हापासूनच अंतःकरण शुद्ध होऊन सुखाची निर्मिती होत जाईल.
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 9 ай бұрын
जय सद्गुरु समर्था 🌹🙏❤️🙏🌹
@subhashpatil5347
@subhashpatil5347 3 жыл бұрын
देवा सर्वांचे कल्याण हो,सर्वांचे रक्षण कर.....
@DreamlandUSA
@DreamlandUSA 5 ай бұрын
Thank you so much Satguru 🙏🙏
@seemapatil7643
@seemapatil7643 6 ай бұрын
Ati sunder Vichare ahe
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 8 ай бұрын
अतिशय उत्तम सुंदर मार्ग दर्शन मिळाले थाॅंकयु देवा कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी अनंत अनंत अनंत वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏 विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल 🙏
@dhanevivek8
@dhanevivek8 8 ай бұрын
🙏🙏
@pramoddeshmukh5319
@pramoddeshmukh5319 2 ай бұрын
Jay ho Gurudev
@leenakale3888
@leenakale3888 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू🙏🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांना चांगले आरोग्य दे बुद्धी दे देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे💐💐💐
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@bharmakolekar8560
@bharmakolekar8560 Ай бұрын
❤​@@LokmatBhakti
@durgamganapathi7681
@durgamganapathi7681 26 күн бұрын
Jai gurudev
@saujanya5582
@saujanya5582 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा
@mayapatil666
@mayapatil666 Жыл бұрын
🌹🌷🙏🙏🌷🌹योग्य, अचूक, अनमोल अमोलिक दिव्य मार्गदर्शन
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b 3 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Жыл бұрын
चित्त करी शुद्ध ऐकूया,जय सद्गुरु जय जीवन विद्या, कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🙏🙏⚘️🌹🌹🌹🌹
@jueelibawdekar5107
@jueelibawdekar5107 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माई दादा वहिनींना मनापासून खूप खूप कृतज्ञता
@jaymalharkedare3029
@jaymalharkedare3029 3 ай бұрын
Love god and bless all
@himanshumahajan2004
@himanshumahajan2004 3 жыл бұрын
प्रेरणादायी व्याख्यान व 🙏
@satyajitkadam936
@satyajitkadam936 3 жыл бұрын
जगात महन असे सद्गुरु
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 2 ай бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ सोमवार. ❤❤❤❤❤❤
@NishaKulkarni-ip4lo
@NishaKulkarni-ip4lo Ай бұрын
Ĝĝgĝ
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Ай бұрын
@@NishaKulkarni-ip4lo hi
@surakshalad6078
@surakshalad6078 8 ай бұрын
सद्गुरू इतकं तर्कशुद्ध आणि सोपं करून सांगता की ऐकत च राहावं... thank You soooooo much Sadguru ✨♾️
@gayatrienterprises5762
@gayatrienterprises5762 9 ай бұрын
Thanks Satguru for the Divine Knowledge..We are very very Grateful to you and All Pai family..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@greenworld6865
@greenworld6865 Жыл бұрын
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 8 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏
@SAHILTheBestSUPERHERO
@SAHILTheBestSUPERHERO 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली.🙏🙏🌹🌹🙏🌹
@ganeshrakhonde1040
@ganeshrakhonde1040 3 жыл бұрын
Vithal vithal vithal pandurañg Hari khupaach Chan upadesh
@nitathorat2027
@nitathorat2027 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@rajanphadke9273
@rajanphadke9273 3 жыл бұрын
मौलिक विचार 🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@ramkrushnamore3519
@ramkrushnamore3519 3 жыл бұрын
Jay Jay satguru
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@nileshkhapre3296
@nileshkhapre3296 2 жыл бұрын
जय सद्गुरू
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 жыл бұрын
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
@happylifestyle4553
@happylifestyle4553 17 күн бұрын
आपलं आयुष्य बदलायच असेल आणि माझ्यासारखे सुखी व्हायचं असेल तर जीवन विद्या मिशन join करा
@kavitajadhav9990
@kavitajadhav9990 2 жыл бұрын
Very nice guidance. Thank you
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 жыл бұрын
So nice of you
@dishapimpale9358
@dishapimpale9358 3 жыл бұрын
🙏🏽🙏🏽sadguru आभारी आहे 🙏🏽🙏🏽
@suyogmorye3981
@suyogmorye3981 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏
@shravanibicycle
@shravanibicycle 3 жыл бұрын
धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका. kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@user-dl7ts2pl6e
@user-dl7ts2pl6e 4 ай бұрын
Excellent
@LokmatBhakti
@LokmatBhakti 4 ай бұрын
Thank you so much 😀
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏...
@ashwinimatkar9584
@ashwinimatkar9584 3 жыл бұрын
Vithal vithal mauli 🙏🙏
@devikabhowad1705
@devikabhowad1705 3 жыл бұрын
Pradnya bhowad vitthal vitthal satguru mai Anni Dada thank-you
@jayvantdamare1172
@jayvantdamare1172 2 жыл бұрын
Jay sadaguru mauli
@ashesxoxo4582
@ashesxoxo4582 4 ай бұрын
अनमोल दिव्य ज्ञानसागर सदगुरूना अनंत कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@dr.jayashrimadhusudannemad158
@dr.jayashrimadhusudannemad158 3 жыл бұрын
Nice thought🌹🌹
@mohanhalloor52
@mohanhalloor52 4 ай бұрын
Thank You Satgurudeva, God Bless🙏🙏🙏🙏 All
@kisantajane264
@kisantajane264 2 жыл бұрын
🙏 परमपूज्य श्री सद्गुरु चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏
@prabhapanat4726
@prabhapanat4726 3 жыл бұрын
Pravachan preranadayi Antermùkh karanare Jivanachi gurukilli jayGurudev
@vindakakodkar1426
@vindakakodkar1426 3 жыл бұрын
❤️
@sulabhashinde4977
@sulabhashinde4977 3 жыл бұрын
Sundar vichar Sadguruna Bhavapurna Namskar.
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@poojaparab9461
@poojaparab9461 Жыл бұрын
Kiti agadh nyanacha vrshav karat aahet Sadguru ! Agadi dopp karun👃🌹👃 khup khup aabhar👃👃
@chayatagadapallewar1458
@chayatagadapallewar1458 3 жыл бұрын
धन्यवाद
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@vinayaktandale-ow1nq
@vinayaktandale-ow1nq 6 ай бұрын
Vitthal Vitthal
@arvindrandive6930
@arvindrandive6930 3 жыл бұрын
देवा खुप छान आहे, thanku, विठ्ठल विठ्ठल
@anandsanas9528
@anandsanas9528 3 жыл бұрын
सबका कल्याण हो
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका. kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@shankarwaghmare7340
@shankarwaghmare7340 3 жыл бұрын
Vital vital Deva
@jairajsasane1324
@jairajsasane1324 2 жыл бұрын
VITHAL VITHAL VITHAL..
@mayapatil666
@mayapatil666 Жыл бұрын
दिव्य ज्ञान सागर-सदगुर
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏......
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
आपणाला हा विडिओ आवडला असेल तर LIKE करा आमच्या चॅनेल ला SUBSCRIBE करा आणि Share करा
@vidyabhope3129
@vidyabhope3129 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏
@shivajikadam8448
@shivajikadam8448 3 жыл бұрын
Vitthal vitthal
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@ranjanaanilbandal2629
@ranjanaanilbandal2629 3 жыл бұрын
Mast dada
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@rekhamayekar8730
@rekhamayekar8730 3 жыл бұрын
Khup chhan, Aabhari Aahot, Dhanyawad 🙏🙏
@vilasshingade8994
@vilasshingade8994 7 ай бұрын
पुण्यात ही पुस्तके कुठे उपलब्ध आहेत
@Siddhikhochare
@Siddhikhochare 3 ай бұрын
Ithe he pustke available ahet
@supriyaharyan4034
@supriyaharyan4034 2 күн бұрын
Tumhala milali ka sir pustake punya mdhye
@vikaskumbhojkar8417
@vikaskumbhojkar8417 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@VishramPawarLIC
@VishramPawarLIC 3 жыл бұрын
Nice pravachan
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 31 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 47 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 52 МЛН
सार्थ हरिपाठ आरती सह
33:25
Amogh Ke Karname
Рет қаралды 144 М.
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 31 МЛН