मी एकटीच रहातेय कधी गावी कधी मुंबईत मी मुंबईत एका महत्वाच्या कामासाठी आले होते दत्त जयंतीनिमित्त मी स्वामी मठात दर्शनास गेले असता माझ वाचन झाले आरती झाली बाहेर आल्यावर मला स्वामी जाताना दिसले मी भावूक झाले मला खूप रडू आले मला प्रत्यक्ष स्वामी दिसले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunilsalunke77255 күн бұрын
Shree Swami Samarth
@subhash0194210 сағат бұрын
🙏💐🙏
@KalpanaPatole-h3i2 күн бұрын
गावी सप्ताह चालू होता मी गावी आले मला रांगोळीचा छंद आहे दत्तजयंतीच्या दिवशी स्वामींची रांगोळी काढली स्टेट टसला टाकली कदाचीत स्वामींची माझी भेट होणार होती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@KalpanaPatole-h3i2 күн бұрын
मी काढलेली रांगोळी तूम्हाला कशी पाठवू माझ्याजवळ फोन नंबर नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏