Рет қаралды 136,937
साडी, ब्लाऊज, कपड्याचे Cover 25 रुपयांपासून? | Saree Storage Bags Shopping | Dadar Street Shopping
#lokmatsakhi #sareestoragebagsshopping #dadarstreetShopping
एखादी साडी, ड्रेस, घागरा, ब्लाऊज जपून ठेवायचं असेल तर त्यासाठी लागणारं कव्हर हवे असतात. हो ना? तेच cover तुम्हाला कुठे मिळतील तेही फक्त 25 रुपयांपासून? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ
Address:
Near Ideal Book store, Chhabildas Galli, Opp Suvidha Travel turf shop, near Family Store, Dadar (W), Mumbai
Time: 11 - 8pm