Mahakumbh Stampede: कुंभमेळ्यात ७१ वर्षांत इतक्यांदा झाली चेंगराचेंगरी; शेकडो मृत्यू

  Рет қаралды 5,146

Loksatta

Loksatta

Күн бұрын

Mahakumbh Stampede: मौनी अमावस्यानिमित्त प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात शाही स्नानासाठी एकच गर्दी उसळल्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली. यात १० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास संगम घाटावर चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली. या घटनेनंतर आता १९५४ साली मौनी अमावस्येलाच कुंभ मेळ्यात घडलेल्या दुर्घटनेचे स्मरण केले जात आहे. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर हा पहिलाच कुंभ मेळा होता. ज्याचे आयोजन भारत सरकारने केले होते. ३ फेब्रुवारी १९५४ रोजी संगम घाटावर एक हत्ती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे एकच गोंधळ उडाला, यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल ५०० जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.
#mahakumbh2025 #mahakumbhmela2025 #mahakumbhmela1954 #hestory #jawaharlalnehru
You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 9
@milindwaghmare871
@milindwaghmare871 8 күн бұрын
तुम्ही ४ तासापुर्वी विडिओ टाकलाय आणि तुम्ही विडिओ टाकेपर्यंत ३० लोकांचे म्रत्यू झाले आहेत.
@bharatsawant5050
@bharatsawant5050 7 күн бұрын
नेहरु गेले त्याला पन्नास र्षे होऊन गेली . आत्ता काय घडलय ते सांगा .
@ankushtayade1175
@ankushtayade1175 8 күн бұрын
भूतकाल च्या गोस्टी सांगितल्या पेक्षा वर्तमान काळावर बोलत जा
@rahuljejurikar1666
@rahuljejurikar1666 8 күн бұрын
माहिती चांगली आहे पण वेळ चुकीची आहे...इतकी वर्ष हा विषय तुमच्या चॅनल ला घ्यावासा का नाही वाटला...असो शेवटी तुम्हाला ही अर्थकारण बघणं गरजेचं आहे...काही जुन्या घटना दाखवून वर्तमानातील वस्तुस्थिती नाकारता येत नाही... बोलावे किंवा व्यक्त व्हावे तितके कमी...एक सामान्य नागरिक हया पलीकडे काय करू शकतो...जेव्हा पूर्ण प्रणाली जर दावणी ला बांधली गेली असेल ... तर सामान्य किंवा मतदारांनी फार अपेक्षा ठेवू नये...
@VladmirPutin25
@VladmirPutin25 8 күн бұрын
😢😢मोदी ने सगळी जनता चेंगरून टाकलीय😢😢😢त्यावर पण video बनव चिड्डी😢😂😂😂
@bonk5575
@bonk5575 8 күн бұрын
मोदीच झाकायला मागचं उकरलं 😂
@pravinchaure9435
@pravinchaure9435 8 күн бұрын
😅😅😂😂😂😂
@vchavan2732
@vchavan2732 8 күн бұрын
Thodi tari laj ahe hyana swatachi chuK lapvnyasathi past madhe jan shobtay kay
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН