Devendra Fadnavis : "धसांनी मला चिठ्ठी दिली..."; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

  Рет қаралды 330,432

Loksatta

Loksatta

Күн бұрын

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीडमधील आष्टी येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली.या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी भाषण देखील केले. भाषणादरम्यान सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक चिठ्ठी दिली.
#devendrafadnavis #sureshdhas #beed #bjp #maharashtrapolitics
You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 174
@ManojDeshmukh-o5h
@ManojDeshmukh-o5h 5 күн бұрын
जाऊ द्या देवेंद्र फड़णवीस cm झाले. अनेक मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले यशवंतराव चव्हाण यांनी मराठा सामाजाचे कल्याण केले. बारामती ने धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांना मोठे केले.। आता मुख्यमंत्री मोहदय एक सच्चा मराठा सुरेश धस यांना मोठे करत आहे. हे मान्य केले पाहिजे.
@JAY-HIND
@JAY-HIND 5 күн бұрын
फडणवीस कधीच कोणाला मोठे करत नाहीत... वापरून फेकून देतात 😃म्हणून तर भल्या भल्याना घरी बसवून स्वतः मुख्यमंत्री आहेत
@amolkulkarni8579
@amolkulkarni8579 5 күн бұрын
Baramati ne konala mothe kele 😂😂😂😅😂😅😂😅😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😂😅
@udhavpatait674
@udhavpatait674 5 күн бұрын
वापरा आणि फेका भाजप निती
@all_in_one244
@all_in_one244 5 күн бұрын
देवाभाऊ म्हणतात त्यांना! टप्यात आला की कार्यक्रम केलाच! शिंदे साहेब यांच्या बरोबर काम करतात, हे विसरू नाही
@242-t
@242-t 5 күн бұрын
बरोबर
@arunmane317
@arunmane317 5 күн бұрын
बेस्ट सि एम 🎉🎉
@AnilRohi-qo1sn
@AnilRohi-qo1sn 5 күн бұрын
नदी जोड प्रकल्पाची योजना फक्त भारतीय जनता पक्षाचे लोकच करु शकतात हे विधीलीखीत आहे साहेब ते वाजपेयी जी च स्वप्न फक्त फडवीस साहेब पुर्ण करतील अशी अपेक्षा आहे
@MangeshLaxmanManmothe
@MangeshLaxmanManmothe 6 сағат бұрын
डॉ अण्णा भाऊ साठे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे जय लहुजी जय भीम जय शिवराय जय भारत ❤❤❤❤2025❤❤❤❤
@ramshinde8199
@ramshinde8199 5 күн бұрын
धन्यवाद देवेंद्रजी फडणवीस साहेब
@kartiksanap2808
@kartiksanap2808 5 күн бұрын
शेतकऱ्याच्या मालाला भाव आणि कर्जमाफी करा
@shankarkadam1128
@shankarkadam1128 5 күн бұрын
एक नंबर देवा भाऊ
@karbharivayvhare9482
@karbharivayvhare9482 3 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब आपण मराठवाडा सुजलाम सुफलाम बनवायचा ठरवला तसा आमचा औ चांदवड तालुका सुद्धा सुजलाम सुफलाम कारा कारण ही संपत्ती आमच्या नाशिक जिल्ह्याची आहे म्हणून चांदवड तालुका हा नाशिक जिल्ह्यातच आहे जय महाराष्ट्र
@BantiChaudhari-j3b
@BantiChaudhari-j3b 17 сағат бұрын
😅
@shankarkadam1128
@shankarkadam1128 5 күн бұрын
देवा भाऊ धस साहेबांना भरपूर ताकत द्या
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 5 күн бұрын
ऐक गागाभट्ट, महाराष्ट्र झूलवत आहे च ना? कुठं गेला आमचा स्वाभिमान,,,,, धस सो आगे बढो,, मै आपका वापर करके छोडुगाच मि परत आलोय
@SatishKhandagale-jq2kk
@SatishKhandagale-jq2kk 4 күн бұрын
जरागे संपेपर्यंत 😂
@Kingmeka0909
@Kingmeka0909 4 күн бұрын
@@SatishKhandagale-jq2kkTuza bap ahe
@MangeshLaxmanManmothe
@MangeshLaxmanManmothe 6 сағат бұрын
डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे मुंबई विद्यापीठाला डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई नाव द्यावे लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोग शिफारस लागु करा 2025❤❤❤
@yogeshpatil123
@yogeshpatil123 5 күн бұрын
देवाभाऊ खरच हुशार आहेत शातं सय्यमि ग्रेट मुख्यमंत्री
@gulfampathan-12
@gulfampathan-12 5 күн бұрын
Kase re bhau😅😅😅
@prakashkawade4791
@prakashkawade4791 5 күн бұрын
आरक्षणाच विषय आगोदर मार्गी लावा CM साहेब
@dhavalepatil8958
@dhavalepatil8958 5 күн бұрын
ग्रेट
@dr.yogeshdeshpande3715
@dr.yogeshdeshpande3715 5 күн бұрын
जय हो 💐💐👍👍
@Pawar-tf9bq
@Pawar-tf9bq 5 күн бұрын
डॉक्टर अब्दुल कलाम राष्ट्रपती होते तेव्हाच त्यांच्या भाषणात आम्ही ऐकलं होतं नदीजोड प्रकल्प अजून तो कागदावरच आहे तुमच्या भाषणात पाच वर्षांपासून ऐकतो अजून कुठे सुरुवात नाही
@rajendrashitole6590
@rajendrashitole6590 5 күн бұрын
देवा भावू मि माण तालुक्यातील आहे माझ्या गावाला पाणी नाही आले आजुन
@ankushrale902
@ankushrale902 5 күн бұрын
cm झाले स्वप्न पूर्ण झाले best of luck
@kashinathsonwalkar4707
@kashinathsonwalkar4707 Күн бұрын
मुख्यमंत्री साहेब शेतकरी जोड धंदा दुग्धव्यवसाय आहे दुधाला दर देणेविषयी नम्र विनंती कारण नाही तर जनावरांना गोळी पेंड दर तरी निदान कमी करणे विजयी नम्र विनंती 🌹🌹🌹👏👏👏
@dadasheabnqgare
@dadasheabnqgare 5 күн бұрын
कर्जमाफी काय झाल ते सांगा
@ramdasshndi4192
@ramdasshndi4192 5 күн бұрын
देवा भाऊ सुरेश अण्णा लाही मोठं करा
@latakatore9114
@latakatore9114 5 күн бұрын
मराठा समाजाला आरक्षण देऊन टाका
@SatishKhandagale-jq2kk
@SatishKhandagale-jq2kk 4 күн бұрын
आणि जरगे संपून टाका😂
@dilipbhadade2532
@dilipbhadade2532 5 күн бұрын
साहेब तुम्ही पंकजा मुंडे टाळ मृदंग घेऊन सोयाबीन ला 6000 भाव देणार होतात किती वर्ष झाले हे तर काम पूर्ण करा साहेब आदी मग आसवांना द्या
@SureshJadhav-bv8kr
@SureshJadhav-bv8kr 5 күн бұрын
Great Aahet tumhi Devendra ji sayluat Aahe thumhala ❤❤❤❤❤❤❤❤
@harshadalagad6138
@harshadalagad6138 5 күн бұрын
मा . मुख्यमंत्रीसाहेब जनतेच्या हिताचे प्रमाणिकपणे काम करावे साहेब आपन एक आभ्यासू मुंख्यमंत्री हात .साहेब आपल्यावर जे डाग लागले घानेरडया राजकारनाचे ते‌‌ या 5वर्षा संपवा सुरेशदादा धससाहेबासारखे प्रमाणिक काम करनारे लोकप्रतिनी व विरोधी पक्षात्यातील आसले तरी जसे सोनवणेसाहेब .क्षीरसागर साहेब. जीतेंद्र आव्हाडसाहेब .याच्यां पण मतदार संघात काम झाली पाहीजे .धन्यवाद साहेब
@LaxmanPadale-f2r
@LaxmanPadale-f2r Күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@beattention4803
@beattention4803 5 күн бұрын
लुटमार सुरू आहे राव म्हणे मोफत विज
@sharadbhange9565
@sharadbhange9565 5 күн бұрын
शेतकरी यांच्या वीज बिलाची भुमिका स्पष्ठ केलीय त्याबद्दल धन्यवाद
@PravinPatil-u9t
@PravinPatil-u9t 4 күн бұрын
श्री देवा भाऊ धन्यवाद 😊🪷🙏🚩
@daulatharad6207
@daulatharad6207 5 күн бұрын
सातबारा कोरा करीन अस बोले होते सरकार आल्यावर..
@GorakhLomte-io7kk
@GorakhLomte-io7kk 2 күн бұрын
देवाभाऊ मस्त
@santoshdeshpande4560
@santoshdeshpande4560 4 күн бұрын
🌷🌷🌷
@balirammundphane3744
@balirammundphane3744 5 күн бұрын
साहेब जयकवडी धरण फूटन जाईल
@prakashthakur3293
@prakashthakur3293 5 күн бұрын
🚩🌻
@AnilJadhavar-pq1jn
@AnilJadhavar-pq1jn 5 күн бұрын
पाटील देशमुख पन देवाभाऊ च तोंड भरून कौतुक करू लागले आधी लई शिव्या घातल्या कमाल हाय बाबा😮😮😮
@ranveergaming7086
@ranveergaming7086 5 күн бұрын
एक पंत लाखो शांत जय देवेंद्र
@ShamravShinde-s7p
@ShamravShinde-s7p 5 күн бұрын
गप्प रे फुकटखाऊ
@vishvanathshinde532
@vishvanathshinde532 5 күн бұрын
फडणवीस साहेब, अशा उपसा जलसिंचन योजनेची मानवत तालुक्यातील मानोली सह बऱ्याच गावांना आवश्यकता आहे. कृपया आपण पुर्ण कराल हि अपेक्षा.
@vishnubade7091
@vishnubade7091 2 күн бұрын
कर्नाटक मधून कोल्हापूर मध्ये घुसणार पाणी आर्ध मराठवाडा आणि आर्ध विधर्भात नेणार होतात ते कधी करणार सांगा
@aniruddhapatil8222
@aniruddhapatil8222 2 күн бұрын
वाचलेले पैशाचं काय करायचं ते अजित पवारांना विचारा....😂😂😂
@vitthalshirsath119
@vitthalshirsath119 Күн бұрын
फडणवीस साहेब धस यांना निजामरत्न पुरस्काराने सन्मानित करा.
@anadraoraut4856
@anadraoraut4856 4 күн бұрын
सत्य हे सत्यच असते पण हे समजण्यासाठी उशीर लागतो
@tandalejitendra1548
@tandalejitendra1548 5 күн бұрын
शेतीमालाचे भाव कधी परवडतील असे होतील
@somawani8452
@somawani8452 5 күн бұрын
भाऊ मी नागपूरकर 14 वंषॅ झाले। नाही
@माऊलीवाघ-ध6ग
@माऊलीवाघ-ध6ग 4 күн бұрын
देवा भाऊ देशमुख कुटुंबीयांना न्याय द्या आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत
@ganeshsolanke994
@ganeshsolanke994 5 күн бұрын
मराठाडयातील सगळ्याच भल होईल या योजनेमुळे धान्य वाद फडणवीस साहेब
@dineshdhangar8867
@dineshdhangar8867 4 күн бұрын
मग midc ला कर ना solarvr
@SandipBandagale-p7s
@SandipBandagale-p7s 5 күн бұрын
Good devabhau Jay Maharashtra
@ankushshinde8270
@ankushshinde8270 5 күн бұрын
साहेब 70 हजार अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव टप्पा अनुदान द्या शिक्षकाचे पोट उपाशी आहे न्याय द्या
@ganeshsolanke994
@ganeshsolanke994 5 күн бұрын
Very good wark saheb
@rameshgiri7668
@rameshgiri7668 4 күн бұрын
देवा भाऊचे लक्ष आहे बरका मराठवाड्यावर
@kailasbhise8443
@kailasbhise8443 5 күн бұрын
शेतकरी कर्ज मुक्ती करा देवेंद्र फडणवीस साहेब
@subhashsalvepatil799
@subhashsalvepatil799 5 күн бұрын
सुरेश आण्णा धस साहेब.. यांचं नाव महाराष्ट्रात गाजत आहे..
@gopalpatil8596
@gopalpatil8596 5 күн бұрын
संभाजीनगर वाल्यांनी बांगड्या घालून घ्या आता 😂😂😂😂 दिवसा डव्हल्याआपलं पाणी पळवल जात हे😂😂😂
@BalasahebRaut-sh9hb
@BalasahebRaut-sh9hb 4 күн бұрын
बि.केराऊत.पटील.दुधगाव.ता.जितूर जि.परभणी .गपाजासत.कामकमी
@YadavPatil-m7u
@YadavPatil-m7u 5 күн бұрын
आम्हाला नदीजोड प्रकल्प करायचाय पण तो २०७० ला पुर्ण करायचाय तो पर्यंत तुम्ही आम्हाला निवडून देत जा आम्ही ते पुर्ण करणारचं
@sachinkasote4779
@sachinkasote4779 5 күн бұрын
एक थोडसं जाती आणि धर्मीय सांप्रदायिक अँगल सोडला तर फडणवीस यांच्यासारखा मुसदी आणि चाणक्य नेता नाही?
@ramraodhakane9580
@ramraodhakane9580 5 күн бұрын
LAY. BHARI. DEVA. BHAU
@adinathchavan2995
@adinathchavan2995 5 күн бұрын
कायम खोटी आश्वासने देतात देवा भाऊ
@bhausahebkapse8505
@bhausahebkapse8505 5 күн бұрын
Shard pawar pawar jar phdnvis saheb cha bhashn eka
@VasantShewale-s1u
@VasantShewale-s1u 5 күн бұрын
मला शंका येत आहे आमदार सुरेश धस साहेबाना बिनदास नामदार. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यासाठी सोडलं आहे.कारण नामदार अजितदादा पवारसाहेब याचे महत्व कमी करण्यासाठी मुक संमती दिली आहे .याला म्हणतात ओ ओ निती
@Dnyaneshwarbhavale-ig3xb
@Dnyaneshwarbhavale-ig3xb 5 күн бұрын
मनोज जरांगे पाटील नाही आले
@bhaskarkharat2232
@bhaskarkharat2232 5 күн бұрын
तच काय काम आहे ईथ
@dipak6021
@dipak6021 5 күн бұрын
बरोबर राजकारण आणि समाज कारण लय फरक आहे... हे सगळे लबाड आहेत 🙏
@Shlokmurtadak
@Shlokmurtadak 5 күн бұрын
त्या काडी मोडी अप्पा ला कोण ओळखीत... बसलं असाल.. कुठ तरी 90 मारीत
@KHADEPRAMOD
@KHADEPRAMOD 5 күн бұрын
Man until never free from desert😮
@shahajisalunkhe3728
@shahajisalunkhe3728 5 күн бұрын
Magel Tyala Solar Milat Nahi khup Adachani Yet Aahet Sair ya sathi plz kahi tari kara..
@sanjayrathod-xb9lj
@sanjayrathod-xb9lj 5 күн бұрын
Great Cm no.1
@shankaradik255
@shankaradik255 5 күн бұрын
तेवढा धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या....😢
@vishwasraobankar5578
@vishwasraobankar5578 4 күн бұрын
दिवसा विज कधी भेटणार शेतकऱ्यांना.
@vikrantchordiya6210
@vikrantchordiya6210 4 күн бұрын
Please explain solar private player you will get benefit then tell about farmers.......
@vikrantchordiya6210
@vikrantchordiya6210 4 күн бұрын
False things again......
@NarayanYadav-i6t
@NarayanYadav-i6t 5 күн бұрын
देवा भाऊ तुम्ही केबलची सिस्टीम काढली सर्वसामान्य माणसाकडे घरगुती बिला खूप आहेत त्यांनी आता काय करायचं ह्या विद्युत मंडळाने आवाजाची सवा बिल करून दिली आहेत सर्वसामान्य माणसं पैसे भरू शकत नाहीत त्यांनी काय करायचं
@dattatraybhombe931
@dattatraybhombe931 5 күн бұрын
Great C.M.
@ankushshinde8270
@ankushshinde8270 5 күн бұрын
साहेब 70 हजार अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव टप्पा अनुदान द्या
@Kakade_SK_1986
@Kakade_SK_1986 5 күн бұрын
#EVM EVM
@Jaykumar-2
@Jaykumar-2 2 күн бұрын
150 युनिट वापरणारे कुटुंबाला 50%सवलत मिळावी
@balughule3333
@balughule3333 5 күн бұрын
पाच वर्ष लागतील का
@vinayakdeshpande9141
@vinayakdeshpande9141 5 күн бұрын
जायकवाडी धरणातील गाळ आधी काढा
@prasadkulkarni2063
@prasadkulkarni2063 5 күн бұрын
Great Cm
@ashokgaikawad7025
@ashokgaikawad7025 5 күн бұрын
Best CM
@laxmansangale8529
@laxmansangale8529 3 күн бұрын
Only DM.
@pghadage1467
@pghadage1467 2 күн бұрын
हे पाणी 5 टप्प्यांमध्ये मराठवाड्यामध्ये येणार आहे यातील पहिले तीन टप्प्यांचे बाकी आहे 1)कुंभी व कासरी नदीचे पाणी वारना नदीत 2) वरणा नदीचे पाणी कृष्णा नदीत 3)कृष्णा नदीचे पाणी निरा नदीत असे पण यातील कोणतेच काम सुरू नाहीत तरीही मराठा वाड्यातील काही भागात पाणी देण्याचे काम उद्घाटन सुरू आहेत फक्त काम झाले ते टप्पा क्र.4) निरा नदीचे पाणी उजनी धरणात (बोगद्या मार्गे ) म्हणजे निरा नदी व धरणावरील आधारीत काही भाग हा पुन्हा दुष्काळी आठमाई होणार त्यांच्या वाटेचे पाणी फक्त पळवून नेले जाणार
@lakshmanbikkad4779
@lakshmanbikkad4779 5 күн бұрын
भारत देश स्वातंत्र्य मिळवून 80 वर्ष झाली परंतु पच्शिम महाराष्ट्र प्रमाणे विकास झाला नाही मराठवाड्याकडे राज्य करते यांनी अधिकचे लक्ष देवून विकास केला पाहिजे आणि लोकांचं स्थलांतर थांबले पाहिजे इतकेच शासनाने करावं फक्त बोलून लोकांना खुष करू नये
@JAY-HIND
@JAY-HIND 5 күн бұрын
तुम्ही मराठवाड्यातली जनता जात जात खेळा... 😃 आम्ही पश्चिम महाराष्ट्र वाले आमचा अजून विकास करुन तुमच्या मराठवाड्याच्या वाट्याचा निधी पळवून नेऊ 🤣
@HanumanMadhukarraoMore
@HanumanMadhukarraoMore 5 күн бұрын
​@@JAY-HINDजिल्हा सांग भिकारी 5 पैकी 4 जिल्हे पुण्याला कामाला व पवारांनी तुम्हाला पण केळ दिलं आहे 😂
@arungawade4269
@arungawade4269 5 күн бұрын
Labad
@satishkunde6061
@satishkunde6061 5 күн бұрын
Evm सरकार 🌹😂😂
@BhaushebPhad-lz4kx
@BhaushebPhad-lz4kx 5 күн бұрын
काम झाल्यावर धसंचा पण कार्यक्रम होणार हे नक्की
@SavitaChaudhari-ip1bk
@SavitaChaudhari-ip1bk 4 күн бұрын
Dhanya Munde cha rajinama ghya
@rajabhausirsat5070
@rajabhausirsat5070 5 күн бұрын
आपल सरकार मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतनाही ते उप मुख्यमंत्री यांना घ्यायचे सांगतात या दोघाणा ही नाही
@suhassant266
@suhassant266 5 күн бұрын
देवेंद्र अतिशय हुशार, दूरदर्शी मुख्यमंत्री
@dattugarje2337
@dattugarje2337 5 күн бұрын
कर्ज माफीच काय
@shashikantmujumdar6802
@shashikantmujumdar6802 5 күн бұрын
बीडचा पालकमंत्री ' 66 वर्षांचा म्हातारा सत्तलोलुप म्हातारा अजित पवार कुठे गेला?
@ManojDeshmukh-o5h
@ManojDeshmukh-o5h 5 күн бұрын
देवा भाऊ the great
@ajaypawar8416
@ajaypawar8416 5 күн бұрын
F20 good CM🙏
@latakatore9114
@latakatore9114 5 күн бұрын
माझे फक्त 3000 आलें लाडकी बहिण चे .. राहील ले पैसे कधी येतील
@sureshnehare4881
@sureshnehare4881 Күн бұрын
खोट बोलतोय
@satyanandnakhod8541
@satyanandnakhod8541 5 күн бұрын
Saheb Kapus ani Soyabin LA Bhv dya. Shetkari sukhii Hoil. River nantr joda.
@bibhishanmane-g7k
@bibhishanmane-g7k 5 күн бұрын
रोजगारि साठी बोला
@_CHNDRAGUPT_
@_CHNDRAGUPT_ 4 күн бұрын
खोटं बोलू नको. माण आणि खटाव सारखा दुष्काळ कुठेच नाही. खूप दुष्काळ भाग आहे. तुम्ही कुठे आणलय पाणी.
@SatishOvhal-d4g
@SatishOvhal-d4g 5 күн бұрын
Devendraji is great legend. Only BJP.
@latakatore9114
@latakatore9114 5 күн бұрын
सगळे काम करत आहेत तर मराठा समाजाला आरक्षण देऊन टाका ज हो.. तुम्ही जीवंत आहे तोपर्यंत मुख्यमंत्री राहणार करा मराठा समाज च भल
@SunilDeshmukh-o2q
@SunilDeshmukh-o2q 5 күн бұрын
70 हजार घोटाळा करणाऱ्यांना तिका करीत होते .आता का गुण गाता बोलबच्चन.खोटे बोलणे तुम्हालाच जमते। धन्यवाद देवा
@kirandeshmane3093
@kirandeshmane3093 5 күн бұрын
फडणवीस साहेब
@rajabhausirsat5070
@rajabhausirsat5070 5 күн бұрын
तुम्ही कालजि करुनका कराड आणी मुंडे ला धक्का ही लागणार नाही
@bandupatilgawande6202
@bandupatilgawande6202 5 күн бұрын
CM तुला शेती वाहता येते काय? सत्यनारारण पूजा तुमचा उद्योग आहे मनुवादी
@vasantlangote5465
@vasantlangote5465 15 сағат бұрын
तुम्ही काहीच करणार नाही माहीत आहे तुम्ही जे बोलता पण करता उलट च
@rajabhausirsat5070
@rajabhausirsat5070 5 күн бұрын
खर बोलत नाहि
@baswarajkotnod6964
@baswarajkotnod6964 5 күн бұрын
कर्ज माफी च कोणी पण बोलत नाही
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.