परभणी प्रकारातील आरोपीला सोयीस्कर मनोरग्ण ठरवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
@madhavraogaikwad1129Ай бұрын
धन्यवाद ताई आपल्या सामाजिक कार्याला सलाम.जय भिम.धन्यवाद.
@malinikovidratna2039Ай бұрын
त्यां पोलिसांना निलंबित करा , बरोबर आहे ताई
@MukundK-ci8dlАй бұрын
विटंबना करणारे तेच, दंगल करणारे तेच
@MukundK-ci8dlАй бұрын
पोलिसांना निलंबित करून अटक करा
@MukundK-ci8dlАй бұрын
पोलिस का गुंड हेच समजत नव्हते
@MukundK-ci8dlАй бұрын
माहित असून दंगल कशी होते प्रश्न आहे
@dharmendrabhalerao0401Ай бұрын
आशा पोलिस समाजकंटाकाना सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे आणि अजीवन कारावास ची द्यावा जयभिम जयसंविधान
@sachinkhandagale9859Ай бұрын
बरोबर आहे ताई तुमचं मानाचा जयभीम
@ankushsawant2020Ай бұрын
एकदम बरोबर आहे
@dadaraodongare9377Ай бұрын
ताई तुम्ही खरच खरच बाबासाहेबांच्या वाघीनी आहात खडबडून जागी झालेली वाघीनीची डरकाळी ऐकून बहुजन समाजाला अभिमान आणी गर्व वाटतोय
@DipakDange-w3qАй бұрын
मॅडम आपण अगदी 💯%सत्य उजागर केले आहे. जबाबदार पोलिस अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा ( खुन ) गुन्हा दाखल करण्यात यावा.
@DikshaPol-n5eАй бұрын
अगदी बरोबर बोललात ताई लवकरच पोलिस अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे व शाहिद सोमनाथ भाऊंना न्याय भेटला पाहिजे आपल्या ह्या कार्याला मानाचा क्रांतीकारी जयभीम
@janardhanwakchaure882128 күн бұрын
ही अतिशय संतापजनक घटना आहे.एका निष्पाप एलएलबी तृतीय वर्ष विद्यार्याचा पोलिस मारहानीत मृत्यु होतो.या पौलिसांचे निलंबन होऊन त्यांची चोकशी झाली पाहिजे ही सुषमाताई अंधारे यांची मागणी रास्त आहे.सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे. जय भीम🙏जय संविधान 🇧🇴
@devalimbare2439Ай бұрын
विश्व हिंदू परिषदेची सभा होते आणि त्या नंतर संविधानाची विटंबना कशी काय होते
@BhimraoKesarkar-ms6bbАй бұрын
ताई तुम्हांस मानाचा जय महाराष्ट्र!
@ajaysaware3774Ай бұрын
जे जे पोलिस मारहाणी केलं त्यानं निलंबित नव्हे तर dismiss केलं पाहिजे.
@sadhanachopde6633Ай бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूलमंत्र आता आंबेडकरी जनतेने लक्षात ठेवावा. शिका ,संघटित व्हा ,आणि संघर्ष करा.त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही.जयभिम, जय संविधान, जय भारत.
@sunilghadge2833Ай бұрын
अगदी खरं आहे
@premagokul6515Ай бұрын
मीडिया झोपली आहे वाटते
@kalpanaAngrakhАй бұрын
मनुवादी आहे
@ujwalapawar5061Ай бұрын
संतापाची लाट फक्त आंबेडकरी जनतेच्या च मनात यावी का? ईतर लोकांना काही का वाटू नये ? बाबासाहेबानी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी संविधान लिहिलेलं आहे बाकीच्या लोकांच काळीज थंडगार झालं असेल
@shashisatpute2610Ай бұрын
आमच्या साठी संविधान शत्रू आहे. आमच्या मुलांना लाखांवर फी आणि तुमच्या मुलाला तीन चार हजार आणि वरुन दहा वीस हजार शिष्यवृत्ती??
@jeevsunboxing3731Ай бұрын
@shashisatpute2610 बरोबर
@prakashjadhav4884Ай бұрын
मुर्ख.
@hemantpande6837Ай бұрын
Baki lok gaddar aahet
@hemantpande6837Ай бұрын
@@shashisatpute2610Fees koni wadhavli? Savvidhanane? Savvidhan tar free shikshan dyayla sangta pan manuwadi lutat aahet. Savvidhan wacha aadhi.
@roshanwaghmare4233Ай бұрын
ताई धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्या बद्दल.
@VanitaSarvade-wg8lmАй бұрын
Thank you Tai barobar ahe ❤❤
@anandwankhede7915Ай бұрын
एकदम बरोबर आहे ताई
@AtharvaRahate-u5mАй бұрын
विश्व हिंदू परिषदेची मीटिंग होती आणि संविधानाच्या प्रति ची विटंबना कशी काय झाली बरोबर आहे ताई तुमचं मानाचा जय
@HemlataGarud-q4tАй бұрын
उध्दव ठाकरे ,शरद पवार, राजीव गांधी ,संविधान बचाव बोंबलणारे हे आता कोणत्या बिळात बसले.साधे घटनेचा धिक्कार सुध्दाकेला नाही.
@nitinatyale3308Ай бұрын
Tech mhantoy me
@madhavraogaikwad1129Ай бұрын
अंधारे ताई त्या संविधान प्रस्ताविकेची विटंबना करणाऱ्या जाती वाद्याला कडक शिक्षा झाली पाहिजे व त्या अन्याय करणाऱ्या पोलीसांना सस्पेंड करून शिक्षा झाली पाहिजे . जय भिम.
@malinikovidratna2039Ай бұрын
याना आपले शिकलेले लोक त्यांच्या डोळ्यात खुप्तत.
@sunilghadge2833Ай бұрын
यांना म्हणजे कोणाला..?
@ऋच्याАй бұрын
@@sunilghadge2833तुला 😂
@mujammilshaikh8920Ай бұрын
परभणीच्या घटनेचा निषेध म्हणून रामदास आठवले , चिराग पासवान, जितनराम माझी यांनी केंद्रातील मंत्री पदाचा राजीनामा द्यावा। जोगेंद्र कवाडे साहेबांनी खैरलांजी वेळी आमदारकीचा राजीनामा दिला होता
@panditwaghmare7207Ай бұрын
ताई मी आपल्या मताशी सहमत आहे जय भीम नमो बुद्धाय जय संविधान
@kalidaspatil2102Ай бұрын
वेश बदलून वार करणारा,, फक्त बामण च.... इतिहास पहा,,,,, गोडसे, राघव पंडित...
@sureshgaikwad852Ай бұрын
पोलिसां बरोबर मास्टर माईंडला सजा झाली पाहिजे.
@gunvantrokade1675Ай бұрын
निर्लज्ज महाराष्ट्र सरकार है
@GaneshGaikwad-cv4uhАй бұрын
संबंधित प्रकरणातील सर्व पोलिसांवर मर्डर चा गुन्हा दाखल झाला पाहिजे
@sopanchoudhary-ld1pqАй бұрын
जय महाराष्ट्र
@abcdxyzz0053Ай бұрын
आणी खा ऊस्टपास्ट
@jagannathkamble6547Ай бұрын
बरोबर आहे ताई तुमच अशा पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई झाली पाहिजे
@chayagaikwad6286Ай бұрын
तरुण पिढीला जय भिम वाल्याचा पुढे जाऊन ये म्हणून हे सगळं कारस्थान आहे आणि प्रत्येक जागेवर असं होतंय नावाला फक्त पोतरे फिरवते ती आम्ही असं करू तसं करू हे सगळं जेव्हापासून भाजपाचं सरकार आले तेव्हापासून या समाजाला एवढा त्रास आहे हार जागेवर त्रास आहे प्रत्येक जागेवर कोंडी केली जाते प्रत्येक जागेवर त्यांना रोखले जात शिक्षणाच्या बारे मध्ये त्यांना शिक्षण होऊ नये म्हणून असं काहीतरी खोटं कुठं दाखल करतात एकदा तर एकतर नेत्याने स्पष्ट सांगितलं आणि असा आपण सांगायचं की हे नाही आमच्यावर लाटेच्या ह्यांनीच आम्हाला मारलं म्हणून आम्ही ह्याला मारलं आपण असं खोटं गुन्हे दाखल यांच्यावर करायचं आणि मला जेलमध्ये टाकायचं असं यांचे सरकाराची असे या सरकारचा ऑपरेशन चालू आहे याला सगळं जबाबदार मोदी आणि फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार विचार माणसाचा जबाबदार आहेत अजित पवार एकनाथ शिंदे यांचे लाड चाटते ती चाटू द्या त्यांची चप्पल उचलले ते उचलून द्या पण आमचा समाज कधीच यांना लाचार बनणार नाही यांच्यासमोर
@demya3464Ай бұрын
😂😂
@chayagaikwad6286Ай бұрын
@demya3464 तुम्हाला काय झालं हासायाल
@shardabhosale588028 күн бұрын
अंधारे ताई तुम्हाला जय भीम सॅल्यूट करते नक्कीच यात लक्ष घालून त्यांना न्याय मिळवून दिला तर खूपच बरं होईल 🙏🙏🙏🙏🙏🙏
@amitgopale11Ай бұрын
ताई तूम्ही बरोबर बोलले आहे. न्याय मिळाला पाहिजे.जय भीम जय संविधान
@dhruvrajpatne5135Ай бұрын
ताई एकदम बरोबर बोलताय
@bahujanvicharpravah9627Ай бұрын
यापेक्षा इंग्रजांची पोलिस बरी अशी म्हणण्याची वेळ आली आता
@RavindraMeshram-jx4ycАй бұрын
अति सुन्दर जय भीम नमो बूदाय ताईजयसवीदान
@ShilpaRanverАй бұрын
अगदी बरोबर आहे
@SaurabhAdhav-h2nАй бұрын
जय भीम ताईसाहेब
@prakashtakshasheel2014Ай бұрын
मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
@sanghapalpattebahadur118Ай бұрын
धन्यवाद ताई हे सरकार लुचे आहे
@nandadeepwalavalkar1462Ай бұрын
शिवसेना का बंद पुकारत नाही ठिय्या आंदोलन का करत नाही
@chayagaikwad6286Ай бұрын
हे फक्त फडणवीस ने केलेला आहे त्याला फक्त पळवणी जबाबदार आहे आणि त्यातलाच त्या जिल्ह्याचा अधिकारी कोणत्या जिल्हाधिकारी आहे का कोणीतरी खासदार आमदार आहे ते म्हणतो ह्यांना चांगलं मराठ्याला चिरोटा यांना आशा यांच्यावर केशी टाका की यांची वेळ आली पाहिजे असं कोर्टात वकिलाला पैसे द्यायचा जर वेळ आली त्यांच्या चढाई करावी लागते कैसे करा आणि असं यांना
@vilasrupawate-xw6ceАй бұрын
जाती वादी सरकारचा निषेध
@vikasnagrale454628 күн бұрын
ताई या तीन ही पोलीस कर्मचारी अधिकाराना निलबित करावे व त्याच्या 302 चा गुन्हा दाखल करावा सोमनाथ सुर्यवंशी परिवाराला न्याय मिळवुन द्यावा.
@rameshsurve377Ай бұрын
देवा भाऊ कशाला बोलता फडणवीस बोला नाहीतर टरबूजा बोला , लोकांनी तरबूजा बोलायला विसराव म्हणून भाजप ने देवा भाऊ बोलायला सुरुवात केली पण आपण टरबूजा च बोलायचं
@gunvantrokade1675Ай бұрын
इस घटना के पीछे पंत का हाथ है पंत अपराधी है
@gautamalatekar926Ай бұрын
Very good Tai .
@sachingedam8917Ай бұрын
फडणवीस आल्या नंतर असे प्रकरण होत असतात. निषेध
@solomonpathare2996Ай бұрын
Cctv footage शोधा सापडले कोण लोक आहेत ते
@ajitsawant5549Ай бұрын
एकदम बरोबर
@sulbhameshram9752Ай бұрын
थँक्स अंधारे जी
@mohanbhagat4678Ай бұрын
एवढं होऊनसुद्धा राष्ट्रपती राजवट लागू करत नाही जाहीर निषेध
@Chizuru-s7uАй бұрын
सलाम तुमच्या विचारला ताई
@bharteemore4910Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 😔😔😔
@eknathgedam7743Ай бұрын
सत्य बोलत आहेत ताई तुम्ही....
@S_P_E_E_D_F_FАй бұрын
Barobar Aahe Tai ❤❤
@dattarajbhosale1083Ай бұрын
संघर्ष करावा लागेल ताई
@BhimraoKesarkar-ms6bbАй бұрын
ताई तुमचे अभिनंदन
@MinakshiBhorge-i5oАй бұрын
हो ताई तुमचं अगदी बरोबर आहे खरंच ताई दोन दिवसात काही कारवाई नाही झाली तर ताई तुम्ही परभणीत बसा आणि सोमनाथ भाऊ ला न्याय मिळवून द्या तुम्हाला क्रांतीकारी जयभीम ताई
@sharradaadhavАй бұрын
सुषमा अंधारे यांना आंबेडकरी समाजापेक्षा राज्यघटना चांगली समजते.त्यांनी योग्य मागणी केलेली आहे.
@raghunathgaikwad5233Ай бұрын
अगदी बरोबर ताई मनापासून जय भीम जय संविधान 🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙
@SangitaKamble-n1sАй бұрын
ताई एकदम बरोबर आहे गरीब च पाठशीअसे राह
@abcdxyzz0053Ай бұрын
निलंबीत करताच यांचे हातपाय कापा यांना
@Chizuru-s7uАй бұрын
जय भीम वाल्यांना न्याय मिळवून द्या ताई 🙏 जोर से बोलो जय भारतीय संविधानाचा विजय असो......
@DeepikaBiradar-qj5isАй бұрын
Tai yala deva bhau manu naka ha dangalendra ghadanvis aahe.
@dineshjamdhade8915Ай бұрын
पन्नास मुले त्यांच्यावर गुन्हे दाखल,, चूक आहे
@devidasjadhav4510Ай бұрын
बरोबर बोलला मॅडम 🙏
@sushamashikhare29 күн бұрын
हि लोक असे गल्लीच्छ प्रकार करून .काय सिध्द करु पहातायेत,काही कळत नाही.
@shardabhosale588028 күн бұрын
यस 👌👌👍😢😢😢😢😢😢😢🙏🙏🙏🙏🙏🙏
@shardabhosale588028 күн бұрын
आगदी 💯बरोबर आहे
@SangitaKamble-n1sАй бұрын
जय भीम ताई
@bodhraj7043Ай бұрын
उद्धव ठाकरे यांचे आधार 1)संजय 2)सुषमा
@rajukhobragade9701Ай бұрын
#परभणी मध्ये खासदार कुठल्या पक्षाचा आहे तर तुमच्या उद्धव ठाकरे शिवसेना गटाचा अन् सुषमा अंधारे तुम्ही बेंबीपासून का चवताळत आहे तुमच्या खासदार आधी बौद्ध वस्तीमध्ये भेट दिली का ते बघा...... जेव्हा परभणीतील आंबेडकरी जनता शांततामय मार्गाने बंद करत होती तेव्हा तुमच्या शिवसेना ऊध्दव ठाकरे पक्षाचा खासदार रस्त्यावर उतरून परभणीतील व्यापार्यांना "बंद पाळुन नका...मी तुमच्या सोबत आहे".. असं आंबेडकरी जनतेला डिवचडण्याचे उद्योग करत होता... तेव्हा तुम्ही काय करत होता नौटंकी बाई ? प्रसिद्धी साठी मीडियासमोर काही बोंबलायचं आधी स्वतःचा पक्षाचा खासदार बघा काय करतो काय बोलला आहे...
@bharatikbhamreАй бұрын
पैसे घेतल्या शिवाय हे लोक मतदान करत नाही. आणी आता रडून काय उपयोग?
@keshavchandel713Ай бұрын
😂😂😂बाई उठली आता कस वाटतंय 😂😂😂बाई
@bhilamore892029 күн бұрын
धन्यवाद ताई, जय भीम
@SiddhantKasarikarАй бұрын
Well done tai
@chandrakantgavhane310Ай бұрын
Very good and very very nice explanation,I salute you
@sachingaikwad1359Ай бұрын
न्याय झालाच पाहीजे
@sunandatagade1782Ай бұрын
ताई अगदी बरोबर आहे
@sanghamitraramteke7540Ай бұрын
बरोबर आहे ताई
@vanitakadam4907Ай бұрын
Tai tumhich kahitari kara, amache nete n samaj zhopale ahet
@vilas_patilАй бұрын
तुमचे लोक जाती वा दी धमकी दाखवतात आणि पैसे दिले का बंद .
@dadasahebtambe5535Ай бұрын
भाजप सरकार भ्रष्टाचारी आहे ताई तुम्ही बरोबर बोलत आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@anilkhare238028 күн бұрын
राईट
@mgrowdy6421Ай бұрын
Deva bhaao navin Trend aho devendra aahe to
@vinodkamble247627 күн бұрын
Deva bhau Brahaman manuvadi😊😅😅Hatao😅😅RSS Bhagao😊😊
@Mangaladeore-q4hАй бұрын
you r absilutely right madamji, just go ahed , peoples r alwys wth u
@yashwantkamble1179Ай бұрын
बरोबर आहे
@sanghamitraramteke7540Ай бұрын
Yes
@devidassonawane837727 күн бұрын
वा ताई खूपच छान बोलले
@JaihobharatiyaАй бұрын
देवा भाऊ बोलली 😂😂😂❤
@RanjanaJawale-p1zАй бұрын
Tai tumhi khup vichar purvak bolta tai khupach chhan manacha krantikari jay bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@S_P_E_E_D_F_FАй бұрын
❤
@balukadam677812 күн бұрын
ताई. खुप कणव खुप आस्था नि खुप क्रांतिकारी आहात. ताई. आपण आम्हा महार मांग वडार कैकाडी पारधी इ इ इ अशांचे नेतृत्व करायला पहीजे होते. आम्ही पोरके झालोय. तालुका पातळीवर. आपल्या पक्षाचे काम करायला मला आवडले असते. जयभीम. सूर्यकांत कांबळे