डॉ. आंबेडकर, प्रबोधनकार आणि बोले ठरले सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे प्रणेते | गोष्ट मुंबईची: भाग १५६

  Рет қаралды 9,690

Loksatta

Loksatta

Күн бұрын

दादर पश्चिमेस असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना व्याख्यानासाठी पाचारण केले होते. 'पण दलित इथे आले तर पाप लागेल', या समजुतीने उच्चवर्णियांनी त्यांना विरोध केला. त्यानंतरच्या वर्षी दलितांनाही पूजेचा अधिकार मिळावा यासाठी प्रबोधनकार ठाकरे, रावबहादूर सी. के. बोले यांनी यशस्वी आंदोलन केले. पण त्याचेच निमित्त करून उच्चवर्णीयांनी हा उत्सवच बंद केला. ती पोकळी भरून काढण्यासाठी प्रबोधनकारांनी दादरलाच सार्वजनिक नवरात्रौत्सवाची मूहूर्तमेढ रोवली आणि महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक नवरात्रौत्सव प्रबोधनकार ठाकरे, डॉ. आंबेडकर आणि सी. के. बोले यांच्या प्रेरणेने सुरू झाला. दलित दांपत्याने त्यावेळेस देवीच्या घटस्थापनेचे विधि पार पाडले. या घटनेशी संबंधित इतिहास जाणून घ्यायचा आणि हे मंडळ नेमके आहे कुठे हे समजून घ्यायचे तर 'गोष्ट मुंबईची'चा हा नवरात्रविशेष भाग पाहायलाच हवा!
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #KYCMumbai #navratri #navratrispecial #drbabasahebambedkar #prabodhankarthackeray #mumbainavratri
You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 19
@rajeshpimparkar2023
@rajeshpimparkar2023 9 сағат бұрын
खूप छान माहिती दिलीत... जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र
@arvindbhosle5942
@arvindbhosle5942 2 күн бұрын
उपयुक्त माहिती, धन्यवाद
@babajipawar6639
@babajipawar6639 Күн бұрын
धन्यवाद साहेब, 1935 मध्ये धर्मांतराची घोषणा करण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्माबद्दल सहानुभूती होती.
@prashantgholap6370
@prashantgholap6370 13 сағат бұрын
Dada tumhala kadachit he mahit nhi baba sahebani nishedh dharmacha kela hota manuski cha nhi 🙏🏻
@sanjaykamble924
@sanjaykamble924 10 сағат бұрын
धर्माचा विरोध केला म्हणता, हेच धर्म परंपरेच्या नावाखाली कोणती माणुसकी रुजवतायात ह्याचा अंदाज घेवुन धर्मांतराची घोषणा रास्त. थोडक्यात काय महापुरुषांचा bhramni करण होय.
@prashantgholap6370
@prashantgholap6370 10 сағат бұрын
@@sanjaykamble924 aho dada mi reply pawar sahebana dila ahe baba sahaebani ka hindu dharm tyag kela te tyana mahit nhi aani aadhi ka manat hote he hi mahit nhi
@KiranMane-g5g
@KiranMane-g5g 4 сағат бұрын
Wah chhan
@rashmipatil2904
@rashmipatil2904 Күн бұрын
फारच छान माहिती
@chayajadhav2002
@chayajadhav2002 8 сағат бұрын
केवढे मोठे कार्य ठाकरे कुटुंबाकडून झाले हा इतिहास आहे
@rajeevbole6852
@rajeevbole6852 Күн бұрын
फार सुंदर माहितीपूर्ण विवेचन
@PurvaHaldankar
@PurvaHaldankar 2 сағат бұрын
आता मुंबईतील नवरात्रोत्सवाचे मराठी स्वरूप जावून गुजरातीकरण झाले आहे
@Muktaspeaks
@Muktaspeaks 2 күн бұрын
हे माहित नव्हत
@AnitaWagh-s2g
@AnitaWagh-s2g Күн бұрын
Ref.काठारे हिस्टरी book
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 14 сағат бұрын
@@AnitaWagh-s2g मला वाटते अनील कठारे संदर्भ
@ashwinjadhav3869
@ashwinjadhav3869 5 сағат бұрын
टिळकांनी पहिल्या गणेशोत्सवात किती पैसे खाल्ले ते पण सांगा? प्रबोधनकार यांचे धर्मांची देवळे आणि देवळांचा धर्म पुस्तक या बद्दल पण सांगा
@Timon-i5j
@Timon-i5j 2 күн бұрын
Asich mahiti det raha Ani ya show ch nav lapavlela etihas
@nishantjadhav02
@nishantjadhav02 Күн бұрын
पण त्यानंतर दादर लालबाग परिसरात उलट उत्सव जोशात सुरू झाला
@Karankk20
@Karankk20 Күн бұрын
दादर नाही. तर लालबाग परळ❤️‍🔥🔥
@kiranmadavi6909
@kiranmadavi6909 Сағат бұрын
खोटी माहिती का देता राव, हे तिन्ही महान विभूती धर्मांधतेचे विरोधक आहेत. त्यांची लिखाण पुस्तके वाचुन दाखवा. लोकांना मूर्ख बनवू नका.
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 13 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 44 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39