लोकशाही news ला सलाम......आमच्या राजा चा इतिहास आत्ताच्या पिढी पर्यंत पोहचवण्यासाठी.......शाळांन मध्ये आमच्या राजा चा इतिहास गायब आहे पण तुम्ही लोकशाही news च्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहचवता... खूप छान वाटलं..... जय शिवराय
@nageshingle27223 жыл бұрын
छत्रपतींचा खरा मावळा शोभले दत्ताजी शिंदे . Jay जिजाऊ, जय शिवराय !🚩🚩🚩
@drramkisanpawar71272 жыл бұрын
बचेंगे तो और भी लढेंगे The great marathas
@durgaraj964 жыл бұрын
🚩🙏👑छत्रपतींच्या गादीशी निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा 👑🙏
@tanuvideos42943 жыл бұрын
महान नरवीर दत्ता जी शिंदे... यांना शत शत नमन 🙏🙏
@hariomdevkattepatil3 жыл бұрын
जय शिवाजी जय भवानी जय जय श्री राम
@thepolymath18463 жыл бұрын
Bravery and fearlessness for me : Najib : Aur ladoge patil Dattaji : bachenge toh aur bhi ladenge
@pankajshinde98259 ай бұрын
शिवरायांचा खरा सरदार ❤ दत्ताजी मानाचा मुजरा
@msd-ub8sz3 жыл бұрын
दत्ताजी तुमि एवढ केलं पण आज आह्मी हिंदू संपत समाप्त होतंय।आमचेच लोक जाती पती मदे हिंदू धर्म संपवलं
@chandrakantmhatre79803 жыл бұрын
जयजय महाराष्ट्र माझा । गर्जा महाराष्ट्र माझा ।
@gajananbhoite27574 жыл бұрын
💪 the great maratha
@vikasshinde65013 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय
@neerajpatil32502 жыл бұрын
Jai Maratha
@raghavramon205111 ай бұрын
राणोजी शिंदेंच्या संपूर्ण घराण्याने मराठा साम्राज्याची खरी सेवा केली. त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन सर्वोच्च बलिदान दिलं. सर्व शिंदे अजरामर झाले. पावन अजरामर झाले
@chandrakantmore6263 жыл бұрын
Best saheb
@apoorv72894 жыл бұрын
दत्ताजीचे कर्तृत्व अंधारातच राहिले .
@raghavramon205111 ай бұрын
नाही
@bhagvatpatil42702 жыл бұрын
द ग्रेट मराठा
@raghavramon205111 ай бұрын
दत्तबा तो ईश्वर घरचा शिपाई असं पेशवे दत्ताजी शिंदे बद्दल गौरवाने म्हणायचे. सरदार 1760 ला शहीद झाले पण आजही आठवतात आणि डोळे पाणावतात