Lokshahi Marathi Podcast With Kamlesh Sutar | निखील वागळेंशी ग्रेट भेट | Nikhil Wagle

  Рет қаралды 184,691

Lokshahi Marathi

Lokshahi Marathi

Күн бұрын

Пікірлер: 956
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 10 ай бұрын
निखिल ला बोलावून सुरुवात छान केली कारण हा जेष्ठ पत्रकार, धाडशी, बेडर, स्वष्ट आणि लोकशाही, संविधान रक्षक आहे. ज्याला सामाजिक भान, जाणं आहे 🙏🚩👍
@RavindraGangurde-cd3xi
@RavindraGangurde-cd3xi 10 ай бұрын
ज्येष्ठ काही नाही शरद पवारचा पाळलेला कुत्रा आहे हा
@Spaarkagro
@Spaarkagro 10 ай бұрын
फार कमी लोकं राहिलेत अशी
@aumkartarkar2272
@aumkartarkar2272 9 ай бұрын
गुलामी मानसिकतेचा माणूस वागळे ह्याचे विचार समाजाला पुनः गुलामीत धकलतील, सावध राहावे अश्या कपटी विचाराच्या लोकांपासून स्वतःच्या स्वार्थासाठी प्रसिद्धी साठी स्वतः चे नाव मोठे करण्यासाठी काही ही करू शकतात स्वतः चे विचार कशे बरोबर आहेत हे तर्क वितर्क करून समाजातील भोळ्या लोकांना भ्रमित करून सोडणारा हा एक विकृत कीड आहे
@vinayak115
@vinayak115 9 ай бұрын
चाटु आणि रंग बदलू सरडा हे राहिले विशेषण लावायचे
@RavindraNeware-m5y
@RavindraNeware-m5y 8 ай бұрын
​@@vinayak115 te tar Kamal party madhye jasnare loak astil
@s.k714
@s.k714 10 ай бұрын
कमलेश यांनी लोकशाही चॅनेल ला नेक्स्ट लेवल ला घेउन गेले आहेत... अभिनंदन आपलं 🎉
@tigerking3124therealking
@tigerking3124therealking 10 ай бұрын
Hearty Congratulations to Lokshahi Team 👏
@bravo35791
@bravo35791 10 ай бұрын
लोकशाही चॅनेल ❤❤❤❤
@girishdandekar3991
@girishdandekar3991 10 ай бұрын
Gr8 अत्यंत अभ्यासपूर्ण मुलाखत. कमलेशजी आणि वागळेजी आपल्या मांडलेल्या विचारांशी मी 100% सहमत आहे. Long live" लोकशाही "👍
@VishalBidbag
@VishalBidbag 10 ай бұрын
एकाच व्यासपीटावर दोन बेधडक वैचारीक आभ्यसू पत्रकार.. खूप छान वाटल बघून🎉🎉
@vijaybhavari4995
@vijaybhavari4995 10 ай бұрын
तुमच्या सारखे पत्रकार आहेत म्हणून हा लोकशाहीचा एक स्तंभ ज्याला पत्रकारिता म्हणतात तो जिवंत आहे.
@sandeepjadhav3903
@sandeepjadhav3903 10 ай бұрын
अत्यंत आभारी आहे मी लोकशाही या चॅनेल चा, आणि कमलेश सुतार साहेब आणि आपली संपूर्ण टीम यांचा ही मी खूप आभारी आहे, तुम्ही ज्या प्रकारे पत्रकारिता करता त्याला माझा सलाम आहे, आणि योग्य व्यक्तींना तुम्ही बोलावलात मुलाखतीला सन्माननीय निखिल वागळे साहेब यांना मानाचा जयभिम आणि अत्यंत्त प्रामाणिक आणि हुशार, बुद्धिमान अश्या वागळे साहेबांना सॅल्यूट आहे, तसेच राजू परुळेकर सरांना ही बोलवा साहेब एकदा आणि त्यांचीही मुलाखत घ्या. ते ही वागळे साहेबानं सारखे स्पष्टवक्ता आहेत.
@sdalvi7488
@sdalvi7488 10 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत..... काळाची गरज ओळखून आपण आपलं मत आणि मतांतर करायला हवे.
@MrNams
@MrNams 10 ай бұрын
दोन दिग्गज पत्रकार एका व्यासपिठावर 😍😍😍😍😍
@Ram-bx3qm
@Ram-bx3qm 10 ай бұрын
कमलेश सुतार साहेब आम्ही तुमचे फॅन झालोय सध्या अशी खूप कमी संधी मिळते धन्यवाद
@liladhardevale4
@liladhardevale4 10 ай бұрын
लोकशाही चॅनेल ने न्यायालयीन लढाई जिंकली त्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन. हा लोकशाहीचा लढा कायम चालू राहू दे
@satishpandagle3227
@satishpandagle3227 10 ай бұрын
निखिलजी वागळे साहेब ! अद्वितीय ,निर्भीड पञकार ! लोकशाही न्युज चॅनेलच्या निर्भीड पञकारीतेस सलाम ! ❤
@dilipyashawante9608
@dilipyashawante9608 10 ай бұрын
kzbin.info/www/bejne/eoXbhmihfayWeKs
@shirishkamthe1304
@shirishkamthe1304 10 ай бұрын
महाराष्ट्रात फक्त तुम्हीच दोन चांगले पत्रकार आहात.सलाम तुमच्या पत्रकारतेला.
@poornimarokade4750
@poornimarokade4750 10 ай бұрын
आम्ही पन खुप हताश आणि हतबल झाले आहोत सगळीकडे निराशा पसरली आहे आमच्या मनातील विचार तुमच्या मुखातून बाहेर येतात सर
@otsnewsonline
@otsnewsonline 10 ай бұрын
Kharach😮😮😮
@SachinNikam42
@SachinNikam42 10 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत ! निखील वागळे सरांच्या निर्भयतेला तोडच नाही !
@siddheshsalaskar7487
@siddheshsalaskar7487 10 ай бұрын
निखिल वागळे सर आजही प्रामाणिक पत्रकारिता करता याचा आभिमान आहे लोकशाही जिदाबाद
@balabhaukalaskar4843
@balabhaukalaskar4843 10 ай бұрын
सुंदर आणि अविस्मरणीय मुलाखत.धन्यवाद.
@dhananjayalate1347
@dhananjayalate1347 10 ай бұрын
Salute to you both and lokshahi🙏🙏
@vilsss100
@vilsss100 10 ай бұрын
Don chaha-biscut patrakar akach manchawar😊😊😊😊 Pudhli 50 varshe bjp
@vijaymaskar4668
@vijaymaskar4668 10 ай бұрын
लोकशाही न्यूज अभिनंदन निखिल वागळे साहेबांची मुलाखत घेतल्याबद्दल आभार❤❤❤❤ दैव महाराष्ट्र मराठा समाज लोकशाहीच्या पाठीमागे उभा राहील त्याने विजेते
@yashpalwarthey5808
@yashpalwarthey5808 10 ай бұрын
कमलेशजी खूपच प्रेरणादायी मुलाखत...निखिल वागळे सर मस्त...बिनधास्त बेधडक स्पष्ट आणि सर्व खरे बोलले....सर आम्ही फक्त लोकशाही बघतो.
@anilwaghmare1217
@anilwaghmare1217 10 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट आहे एपिसोड, कोल्हापूर चा मुलगा ज्याने मोदींच्या जाहिरातीसाठी त्याच्या गावात आलेल्या गाडीला रोखले होते त्याला बोलवा.
@vipulgodase3628
@vipulgodase3628 10 ай бұрын
खास माणूस निवडला तुम्ही कमलेश sir
@deepakyesardekar6538
@deepakyesardekar6538 10 ай бұрын
वागळे साहेब लोकशाही मध्ये या.
@Youth_indian
@Youth_indian 10 ай бұрын
Congratulations LOKSHAHI NEWS 🎉 Keep it up Maharashtra with you #lokshahi
@Amolpatil_41
@Amolpatil_41 10 ай бұрын
😊😊😊
@bhaiyyaraosamudre6931
@bhaiyyaraosamudre6931 10 ай бұрын
कमलेश सर तुमचं खुप खुप अभिनंदन ❤, रुबाब कायम राहील अशी अपेक्षा 👍
@rameshdhotre560
@rameshdhotre560 10 ай бұрын
*काय मुलाखत आहे राव, अक्षरक्षः अंत करणात सुखदायी स्वरूपाची प्राप्ती जाणवते 🙏*
@sanketd30
@sanketd30 10 ай бұрын
Great start !!! big fan of Hardcore Journalism !!! Waghaleji 100X respect for u from last few days
@Adv.AkashMore-patil
@Adv.AkashMore-patil 10 ай бұрын
आत्मियतेने परखडपणे, अभ्यासू ,लेखक, पत्रकार, नव्या पिढीची दिशादर्शक निखिल वागळे सर आहेत.लोकशाहीच्या आणि कमलेश सरांच सुद्धा सर्व टीमच्या पाठीशी वकील म्हणून आम्ही उभे आहोत
@mahendra.C.mormare6035
@mahendra.C.mormare6035 10 ай бұрын
आमच्या देशाची लोकशाही , संविधान वाचविण्यासाठी वेळ आली तर आम्ही अहिंसेचा मार्ग सोडुन हिंसेच्या मार्गाने तिच संरक्षण करू. जय आदिवासी 💪💪💪.
@PrabhakarWaghmode-mm2nf
@PrabhakarWaghmode-mm2nf 10 ай бұрын
धन्यवाद कमलेशजी व निखीलजी या विषारी विचारा च्या गर्दीत प्रचंड उकाड्यात थंड वारा किंवा लहर यावी असे वाटले ‌‌। नक्की महाराष्ट्राला चांगले दिवस येतील उभयताना खुप खुप शुभेच्छा
@dhananjayshinde1039
@dhananjayshinde1039 10 ай бұрын
खुप छान श्रीमान निखिल वागळे सर आपण खुले आम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थन करत आहेत ❤❤
@rajendragaikwad8566
@rajendragaikwad8566 10 ай бұрын
🙏सर्व प्रथम लोकशाही चॅनल चे अभिनंदन अश्याच ग्रेट मुलाखती दाखवत चला मला विश्वास आहे लोकशाही चॅनल नंबर एक झाल्याशिवाय राहणार नाही
@santoshkadam3863
@santoshkadam3863 10 ай бұрын
निकील वागले साहेब तुमी खरोखर सर मानतो सर
@sidharthwadate4487
@sidharthwadate4487 10 ай бұрын
अभिनंदन दोघांचे खूप छान चर्चा आवडली 👍👍👍👍🌷🌷🌷🌷
@ajaykamble6699
@ajaykamble6699 10 ай бұрын
खूपच छान झाला आजचा एपिसोड , राजू परुळेकर सरांना ऐकायला पण आवडेल । जयभीम ❤❤
@comedypecomedycomedy2153
@comedypecomedycomedy2153 10 ай бұрын
निखिल सर आजही आवडते पत्रकार आहे त्याची बोलण्याची शैली खूप छान आहे.
@bhagwanbalkawade2408
@bhagwanbalkawade2408 10 ай бұрын
छान सर कमलेश सर व निखील वागळे सर आपण दोघेही अती उच्च पत्रकार सलाम
@tukaramzalte2665
@tukaramzalte2665 10 ай бұрын
कमलेश सर तुम्ही खरोखरच एका खर बोलनारे पत्रकार यांची मुलाकात घेतली सलाम तुम्हाला वागळे सर तुम्हचा सारखे लोक जोपरेत पत्रकार आहे तोपरेत लोकशाही ही जिवंत राहणार सलाम तुम्हाला दोघाना
@marotigajale6226
@marotigajale6226 10 ай бұрын
खूप छान निखिल सर 🙏 खूप आनंद झाला सर तुमची मुलाखत पाहून मन ऐकदम प्रसन्न झालं 🙏
@ankushgaikwad2589
@ankushgaikwad2589 10 ай бұрын
कमलेश सर आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@vishaljadhav7535
@vishaljadhav7535 10 ай бұрын
वागळे साहेब म्हणून तुमचा फॅन आहे, तुमच्यासारखे पत्रकार हवेत नव्या पत्रकारांनी नुसतं पगार आनी झोल ह्यामागे न लागता असे पत्रकार बना तुमचं नाव इतिहासात लिहलं जाईल,
@aniltambe8555
@aniltambe8555 10 ай бұрын
@saddamchaudhari3160
@saddamchaudhari3160 10 ай бұрын
खूप छान मुलाखत आहे ..मन भरून आलं निखिल सर 😢
@BigBull__01
@BigBull__01 10 ай бұрын
निखिल वागळे सर❤️🔥🔥 खरा पत्रकार कसा असतो. हिंदी मीडिया ने पाहावे👏
@otsnewsonline
@otsnewsonline 10 ай бұрын
😅😅😅😅😅😅
@gauravkulkarni07
@gauravkulkarni07 10 ай бұрын
हाड
@babasahebbhosale7989
@babasahebbhosale7989 10 ай бұрын
अगदी प्रामाणिक आणि सडेतोड मुलाखत. मनाला भावली. वागळे सर सच्चा पत्रकार.
@pradipwagh7790
@pradipwagh7790 10 ай бұрын
पुढच्या भागात रवीश कुमार यांना बोलवावे ही विनंती
@BalasahebKolhe-xh6ie
@BalasahebKolhe-xh6ie 10 ай бұрын
पुढच्या भागात रविष कुमार यांना बोलावं
@vinitaw2343
@vinitaw2343 10 ай бұрын
Please bolva ravish la
@otsnewsonline
@otsnewsonline 10 ай бұрын
Ho 😅😅😅
@rajendrashahane
@rajendrashahane 10 ай бұрын
Ravish Bindok aahe.
@sadashivpatil8317
@sadashivpatil8317 9 ай бұрын
​@@rajendrashahaneतुमच्या नावातच शहाणे आहात. तुमच्यासाठी सर्व बिनडोक आहेत.त्याबद्दल काहीच दुमत नाही.
@जयमहाराष्ट्र-घ4ड
@जयमहाराष्ट्र-घ4ड 10 ай бұрын
Nikhil wagle ani kamlesh sutar Maharashtratil Don wagh. Salute sir
@mohanpatil3952
@mohanpatil3952 10 ай бұрын
शाब्बास वाघानो दोघांनाही सलाम लोकशाही , लोकतंत्र आणि संविधान वाचवायचे असेल तर तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे. स्वाभिमानी भारतीय लोकांनी, तरुणांनी या भूमिकेच स्वागत केलं पाहिजे कारण लोकशाही वाचली तर आणि तरच आपलं कुटुंब सुखी राहील नाहीतर हुकूमशाही आपल्या प्रत्येकाच्या दारात येणार आहे आज तरुणांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या बापापेक्षा कोणताही नेता मोठा नाही आणि आपल्या देशापेक्षा कोणताही हुकूमशाही करणारा पक्ष मोठा नाही अजूनही विचार करा 2024 ला मतदान करताना चुकलात तर आपली पुढची पिढी गुलाम बनणार हे नक्की त्यांना जर सुखी ठेवायचं असेल तर चांगलं काय वाईट काय याचा विचार करा
@deepakpatil1920
@deepakpatil1920 10 ай бұрын
Waglegi shows mirror to current politicians, how they are, very nice interview.
@abhigitpatil1587
@abhigitpatil1587 10 ай бұрын
निखील वागळे साहेब तुम्ही एकटे नाहीत आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
@befreindly
@befreindly 10 ай бұрын
खूप दिवसांनी अशी मनमोकळी आणि खरी खरी मुलाखत पहिली.
@rameshdhotre560
@rameshdhotre560 10 ай бұрын
*ह्या बातमीच्या क्लिपा तयार करता आल्या पाहिजेत इतके जबरदस्त विश्लेषण आहे🙏*
@suhastonpe1519
@suhastonpe1519 10 ай бұрын
सर्वप्रथम लोकशाही मराठी चैनल सुरू झाले बद्दल कमलेश जी व पूर्ण टीमचे अभिनंदन आजची निखिल वागळे यांची सडेतोड मुलाखत दाखविली त्यामुळे या भारत देशाची लोकशाही वाचविण्यासाठी निखिल जी जो प्रयत्न करत आहेत तो आम्हाला सविस्तर समजला खरंच अशी मुलाखत भारतातील कोणताही चॅनल दाखवू शकत नाही हीच भारतीय लोकशाहीची शोकांतिका आहे आम्ही सदैव लोकशाही चॅनल सोबत आहोत ही मुलाखत यूट्यूब वर आहे परंतु या मुलाखतीचे पुनर प्रक्षेपण चैनल वर करावे
@sandiprajput4797
@sandiprajput4797 10 ай бұрын
निखिल वागळे सर....जबरदस्त👌👌👌
@AnilGodse2430
@AnilGodse2430 10 ай бұрын
लोकशाही चॅनल आणि निखिल वागळे यासारखी पत्रकार जन्माला यावे हे आपले भाग्य आहे सध्या आपल्या देशात आपलाच जीव गुदमरतोय निखिल वागळे तुमच्या पाठीमागे आमच्यासारखे आहेत
@swatiprabhu364
@swatiprabhu364 10 ай бұрын
वागळे साहेब तुमच्यासारख्या निर्भीड पत्रकारांची सध्या खूप गरज आहे
@kemrajsahare5992
@kemrajsahare5992 10 ай бұрын
अभिनंदन लोकशाही मराठी , खरंच ग्रेट भेट लोकशाही मराठी .
@gurudevdattatrust
@gurudevdattatrust 10 ай бұрын
लोकशाही चॅनल परत सुरु झाला त्याबद्दल आपले सर्व पत्रकारांचे हार्दिक स्वागत व शुभेच्छा संजय वाल्हेकर अध्यक्ष ,पर्यावरण आघाडी खडकवासला विधान सभा मतदार संघ भा ज पा . अध्यक्ष :श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्ट वारजे पुणे 58
@santoshkhanderao3606
@santoshkhanderao3606 10 ай бұрын
सत्यमेव जयते लोकशाही जिंदाबाद
@GajananSolanke-t5o
@GajananSolanke-t5o 9 ай бұрын
लोकशाही चैनल बंद करूं नहीं कारण लोकशाही चैनल हे लोकप्रिय चैनल आहे
@prasadmasurkar8610
@prasadmasurkar8610 10 ай бұрын
कमलेश सर... लोकशाही आपणास खूप खूप शुभेच्छा...!
@abhishekgite2632
@abhishekgite2632 9 ай бұрын
वा काय मस्त मुलाखत होती, महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांची पाश्वभूमी, सद्य स्थिती व महाराष्ट्राचे भवितव्य या बाबतीत थेट व तडफदार मुलाखत झाली सर्वानी तरुणांनी पहावी अशी👌
@BDESAI777
@BDESAI777 10 ай бұрын
या महाराष्ट्रात अनेक निखिल वागळे होतील , खूप जणांसाठी प्रेरणा आहेत निखिलजी . सामान्य जनतेसाठी देखील खूप आधार आहेत , उजेड आहेत , प्रकाश आहेत
@otsnewsonline
@otsnewsonline 10 ай бұрын
😅😅😅😅😅
@Sandipkaranjkar
@Sandipkaranjkar 10 ай бұрын
वागळे साहेब यांना खरंच सलाम खुप कष्ट घेतले आहे तुम्ही
@DEEPAKSURI.DS2288-ul1ef
@DEEPAKSURI.DS2288-ul1ef 10 ай бұрын
Hat's to both of you Sir, God bless you with all good wishes Regards
@HemantTale-0644
@HemantTale-0644 9 ай бұрын
खूप छान लोकशाहीच अभिनंदन
@digvijayjayakar8397
@digvijayjayakar8397 10 ай бұрын
Wah wagle sir 🙏🏻 I am young and you are such a inspiration ❤
@sadanandambedkar7091
@sadanandambedkar7091 10 ай бұрын
आदरणीय कमलेश सुतार सर आपले आणि आपले सहकारी यांचे हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा आपला संघर्ष वाया जाणार नाही तुमच्या सारख्या बेधडक पत्रकारांची गरज आहे मनुवादी सुधरणार नाही लोकशाही वाचवा संविधान वाचवा जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत
@amarbansode6395
@amarbansode6395 10 ай бұрын
निखिल सरांना ऐकल्यावर एक वेगळीच ऊर्जा मिळते.
@otsnewsonline
@otsnewsonline 10 ай бұрын
😅😅😅😅
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 10 ай бұрын
😂😂😂😂 चोकायला देतोय काय 😊😊😊 कांडं
@RameshBansode-h5n
@RameshBansode-h5n 10 ай бұрын
Salam lokshahi news, congratulation kamlesh sutar sir👍
@sandeshkamble7122
@sandeshkamble7122 10 ай бұрын
एक नंबर भारी होता तो एपिसोड गेट भेट
@hanmantkamble5932
@hanmantkamble5932 10 ай бұрын
कमलेश सर अतिशय छान उत्कृष्ट अतिउत्तम मुलकात सॅल्यूट सर 🙏
@shabbirkhan3558
@shabbirkhan3558 10 ай бұрын
कमलेशजी नमस्कार,आपन वागळे सरांना बोलावून व्यक्त होउ दिलं खुप खुप अभिनंदन.मी वागळे सर यांना महानगर टाईम्स होते म्हणजे १९९० पासुन पाहत आहे ऐकत आहे.
@vivekdalvi594
@vivekdalvi594 10 ай бұрын
कमलेश सर व निखिल सर खूप छान मुलाखत . दोघंही अभ्यासू व briliyant.
@Amol_Khedekar
@Amol_Khedekar 10 ай бұрын
कमलेश सर निखिल वागळे यांची मुलाखत छान झाली. आता यापुढे राजू परुळेकर यांची मुलाखत घ्या.
@The_Samurai009
@The_Samurai009 10 ай бұрын
Correct ❤
@arbazshaikh9652
@arbazshaikh9652 10 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा लोकशाही टीम साठी निर्भिड पत्रकारीते साठी
@sangeetashirvalkar2331
@sangeetashirvalkar2331 10 ай бұрын
अभिनंदन, वागळे फार पोट तिडकिने बोलतात, ते मनाला स्पर्श करत
@devdattab1387
@devdattab1387 10 ай бұрын
अतिशय छान विचार..थॅन्क्स निखीलजी आणि सुतार सर
@rahulyeshwante6798
@rahulyeshwante6798 10 ай бұрын
One of the best and motivational podcast my Wagle sir ✌️
@vaibhavinare5391
@vaibhavinare5391 9 ай бұрын
लोकशाही मराठी आणि त्यांच्या टीम क्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@kundanjasud7700
@kundanjasud7700 10 ай бұрын
पत्रकारितेतील अष्टपैलू व्यक्तिमत्व निर्भीड वक्ते धन्य ते तुमचे विचार धन्य ती तुमची आकलन शक्ती, सलाम साहेब. दुसऱ्या राज्यात असता तर तुम्हाला जनतेने डोक्यावर घेतल असत, राज्य सरकारने एक वेळ कोणत्या तरी पुरस्कारासाठी शिपारस केली असती,
@stsmartsales2300
@stsmartsales2300 10 ай бұрын
Nikhilji tumcha Ambedkaranchya vicharanvar aslelya shraddhes JAI BHIM
@ajaya.5439
@ajaya.5439 10 ай бұрын
एक नंबर ... कार्यक्रम ....👍👍👍
@liladhardevale4
@liladhardevale4 10 ай бұрын
निखिल वागळे यांचे विचार अमलात आणा
@nikitativarekar9132
@nikitativarekar9132 10 ай бұрын
अभिनंदन कमलेश सर आपल आणि आपल्या टीमच.अशीच पत्रकारिता तळागाळातील लोकांचे आणि महाराष्ट्राची छान राखून करावी ❤
@ravikam11
@ravikam11 10 ай бұрын
Hats off to you Sir Nikhil Wagale Sir....
@sudhirpawar8084
@sudhirpawar8084 10 ай бұрын
निकील सर खूप छान बोलत आहेत हीच अपेक्षा आहे,
@Ram-bx3qm
@Ram-bx3qm 10 ай бұрын
Salute निखिल वाघळेजी
@shri21080
@shri21080 10 ай бұрын
लोकशाहीचे अभिनंदन... वागळे सर आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
@ankushsutar1421
@ankushsutar1421 10 ай бұрын
लोक शा ही चालु झाले त्रीवार आभार
@Siddhartha7575
@Siddhartha7575 10 ай бұрын
दोघाई पुरोगामी विचारवंतांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा..... 💐💐💐
@shirishpanwalkar
@shirishpanwalkar 10 ай бұрын
Excellent episode! Thanks to both of you! 🙏👍
@trimbakkakade7934
@trimbakkakade7934 10 ай бұрын
कमलेशजी अभिनंदन.लोकशाही परत आली.तुम्ही व आजचे गेस्ट ग्रेट निखीलजी तुम्हा दोघांना एक विनंती की,मराठ्यांना जो नवीन जी आर मिळाला ,त्यासाठी जो लढा मराठ्यांच्या नावावर लढला त्या गरीब हिंदू मराठा असलेल्यास लाभ मिळणार का?सरसकट चे काय झाले ? कृपया यासमाजाने जरांगे याच्या लढ्याला शेवटपर्यंत साथ दिली. सर माझ्या या समाजाला फायदा मिळणार काय?सरसकट चे काय झाले ?
@mohitkore9972
@mohitkore9972 10 ай бұрын
खूप छान मुलाखत होती पुढच्या भागात उद्धव ठाकरे यांना बोलवावे ही विनंती
@niteshkapadi3665
@niteshkapadi3665 9 ай бұрын
कमलेश जी खरोखर आपण छान पॉडकास्ट केलात निखिल जी बरोबर आणि नक्कीच या पॉडकास्ट ने महाराष्ट्र ला नवीन दिशा मिळेल खूप च छान माहिती आपण काढून घेतलात
@poornimarokade4750
@poornimarokade4750 10 ай бұрын
कमलेश सर निरंजन टकले, कुमार केतकर, कुमार सप्तर्षी,रविश सर ई. सगळ्या दिग्गज लोकांना बोलवा जनजागृती करणे एवढेच आपल्या हातात आहे सर
@SachinNikam42
@SachinNikam42 10 ай бұрын
लोकशाही चॅनलने मिळवलेल्या यशाबद्दल मनापासून अभिनंदन !
@sanjaykwagh100
@sanjaykwagh100 10 ай бұрын
एक नंबर पत्रकारिता 👌🏻👌🏻🎉
@shrirangchalke1704
@shrirangchalke1704 10 ай бұрын
Congratutions lokshahi News जय महाराष्ट्र 🚩🚩
@dhananjayshinde1039
@dhananjayshinde1039 10 ай бұрын
खुप छान निखिल वागळे सर
@atulbsarangdhar3303
@atulbsarangdhar3303 10 ай бұрын
खूप वर्षांनंतर रोखठोक पत्रकार निखिल वागळे सरांचे रोखठोक विचार ऐकायला मिळणार यांचा वेगळाच आनंद आहे धन्यवाद कमलेश जी सुतार सर
Smart Sigma Kid #funny #sigma
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 28 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 40 МЛН
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 9 МЛН
Mazhi Mansa | Raju Parulekar | Marathi Podcast I Episode 6 | #isapniti
1:22:23
Isapniti Entertainment
Рет қаралды 42 М.
Smart Sigma Kid #funny #sigma
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 28 МЛН