Special Report | Anjali Damania | कोण आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया?

  Рет қаралды 77,153

Lokshahi Marathi

Lokshahi Marathi

Күн бұрын

Пікірлер: 129
@tuneloftime
@tuneloftime 25 күн бұрын
दमानीया मॅडम आपल्या कार्याला सलाम .आणी पूढील वाटचालीस शुभेच्छा..
@siddheshwarjadhav1948
@siddheshwarjadhav1948 25 күн бұрын
ताई आपणाला पुर्ण पाठिंबा आहे
@chandrakantfunde9578
@chandrakantfunde9578 17 күн бұрын
कंडोम वापरायला द्या तिला
@navnathsupekar338
@navnathsupekar338 24 күн бұрын
अशा लोकांची महाराष्ट्राला गरज आहे
@surajrathod6661
@surajrathod6661 3 күн бұрын
❤😢😮😅😊❤
@tyewfhjbkhfvj
@tyewfhjbkhfvj 25 күн бұрын
पुर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे ताई
@tanmaynikam1413
@tanmaynikam1413 25 күн бұрын
दमानिया ताई आपल्या कार्याला सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@mahi-16
@mahi-16 25 күн бұрын
दमानिया ताई तुमचा खुप रुनी राहिल महाराष्ट्र इथल्या मातीत तुमच्या साखर सामाजिक कार्यकर्त्या अहेत म्हनून कुठे थोडा तरी न्याय मिलातो.. आनी तुमच्या सोबत. छोटे मोठे पड मिलेल म्हनून जातियवाद करणरे लोकानी वाद करण ..म्हणजे लायकी नास्ताना भिकन अहे त्या लोकांचे.
@balajikakade8517
@balajikakade8517 25 күн бұрын
महाराष्ट्र आपल्या पाठीशी 🙏
@ParmeshwarSakhare-m4f
@ParmeshwarSakhare-m4f 25 күн бұрын
❤ ताई❤ तुम्हाला❤ पूर्न❤ पाठीबा❤
@maheshmalagekar69
@maheshmalagekar69 21 күн бұрын
ताई तुम्हाला सलाम, पण जनता देशातील राजकारणी लोकांची गुलाम झाली आहे...
@SadhanaMhala
@SadhanaMhala 19 күн бұрын
धमक्या ना घाबरु नका सेवा करत रहा medam देव सुद्धा तुमच्या पाठीशी आहे आणि जनता दरबार पण एस
@anantabodke954
@anantabodke954 16 күн бұрын
राजकीय पुढारी पेक्षा सामाजिक कार्यकर्ते ह्या खरे काम करत आहेत
@satishpathak7623
@satishpathak7623 23 күн бұрын
मॅडम खूप हुशार आहेत आणि प्रामाणिक पण आहेत
@MaheshShalappa
@MaheshShalappa 18 күн бұрын
अंजलीताई तुमच्या कार्याला सलाम तुम्ही चांगल्या चांगल्या ना घाम फोडला महाराष्ट्र शासनाने यांना पोलिस संरक्षण द्यावं अशी नारीशक्ती प्रत्येक घराघरांमध्ये जन्माला यायला पाहिजे महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्री शक्तीने यांचा आदर्श घेतला पाहिजे नक्कीच महाराष्ट्राची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही पाहिजे ताई संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्ही फक्त समाजकार्य सोडू नका महाराष्ट्र शासनाने होईल तेवढं संरक्षण पुरवणे गरजेचे आहे खूप छान काम करत आहात तुम्ही समाजासाठी
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf 7 күн бұрын
अंजली ताई सारख्या समाजसेविका असल्या मुळे सामान्य जनता सुरसित आहे
@Maheshgentalman
@Maheshgentalman 19 күн бұрын
माझ्या आज्याने कायदा लिहला आहे त्यामुळे मलाच सर्व माहिती आहे अश्या आविर्भावात वागणारे ,आमचे संविंधान वीर, लोकशाही रक्षक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर कुठे लपून बसले आहे. परळी चे गुंडाराज थांबवा. धनंजय मुंडंनी परळी ची वाट लावली
@ashoksarode7413
@ashoksarode7413 17 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर लपून बसले नाही बाळासाहेब लपून बसणारे नेते नाहीत सरपंच देशमुख कुटुंबाला आणि,ज्या आंबेडकरी तरूणांचा मारहाणी मुळे पोलीस कोठडीत मुत्यु झाला त्या कुटुंबाला जावून भेटले,पोलिस विभागातील अधिकाऱ्यांशी बोलले पोलीस व मिडियांने संगनमताने खुपच छोटी आणि खोटेपणा करून अर्धवट बातमी म्हणजे फक्त पोलीस कोठडीत मुत्यु झाला त्या कुटुंबाला जावून भेटले, अशी भेटीची बातमी प्रसिद्धी दिली नाही. बीड मधील या दोन्ही प्रकरणांत बरचसं जातीय पक्षीय समाज असे राजकरण शिरलय त्यामुळेच किती काय प्रसिद्ध करायचे कोणाला किती कशी प्रसिद्धी द्यायची वगैर वगैरे
@MrNams
@MrNams 25 күн бұрын
सामाजिक कार्यकर्ते जीव धोक्यात घालून काम करत आहेत, मीडिया वाल्यानो तुम्ही निवांत झोपा काढा, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहोत याची तरी भान बाळगा.
@gosavisjawaharkhadicottons9455
@gosavisjawaharkhadicottons9455 22 күн бұрын
मीडिया विकला गेला आहे
@vijayatambe9164
@vijayatambe9164 3 күн бұрын
अतिशय चंचल बुध्दि..वान नेतृत्व..ताई समाजकार्य व सेवक म्हणून अपनास शतश्: प्रणाम. पुढे काय होईल या राज्याच....आणि देशाचही...❤
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 25 күн бұрын
अंजली दमानिया यांचा केंद्र सरकारने, राष्ट्रीय महीला आयोगाने पुरस्कार देऊन सत्कार करावा.
@kashinathmore-et7vv
@kashinathmore-et7vv 16 күн бұрын
अंजली ताई कोणीही असो पण खतरनाक आहेत ताई जो कोण वाकडा पाई पडेल त्याची पक्की जिरलीच समजा
@ashokt905
@ashokt905 18 күн бұрын
सलाम ताई तुमच्या कार्याल
@kashinathsarogade9866
@kashinathsarogade9866 24 күн бұрын
ताई आपल्या कार्याला अजून बळ मिळो.🎉🎉🎉
@kacharusawant-p8i
@kacharusawant-p8i 25 күн бұрын
Great👏👏
@kailaskharad9987
@kailaskharad9987 25 күн бұрын
राज्य सरकारने दमनिया ताईंना सुरक्षा द्यावी ताई तुमच्या सारखा मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्राला
@SainathNerurkar
@SainathNerurkar 5 күн бұрын
ताई तुम्ही ग्रेट आहात . तुमच्या पाठपुराव्याना नक्कीच यश मीळेल . भगवान के दरबारमें देर जरुर है अंधेर नही . तुम्हाला आणि तुमच्या कार्याला कोठीकोठी प्रणाम
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 24 күн бұрын
मोदी सरकार २०१४ ला आल्यापासून‌ लोकशाहीचा चौथा स्थंभ पुर्णपणे डळमळीत झाला आहे. असे कांही सामाजीक कार्यकर्त्यां मुळे तोच स्थंभ आजून मजबुतीने उभा आसल्याचे आपल्याला दिसेल. जय भारत❤
@rajshinde7709
@rajshinde7709 20 күн бұрын
जय मिम जय भीम😅
@sureshpatil7361
@sureshpatil7361 5 күн бұрын
एवढ्या मोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांना सरकारकडून सिक्युरिटी दिली पाहिजे
@riteshmahale4706
@riteshmahale4706 4 күн бұрын
ताई सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏
@rajaramtandale409
@rajaramtandale409 17 күн бұрын
अंजनी दमानिया माऊली सोट न्याय मिळवून द्यावा
@AnisMansuri-sh3uz
@AnisMansuri-sh3uz 24 күн бұрын
Tai you are great great work take care
@pandurangkohinkar8629
@pandurangkohinkar8629 2 күн бұрын
गरीब जनतेच्या कैवारी आहे अंजली दमानिया यांच्या कार्याला सलाम
@KailasSolunke-c9k
@KailasSolunke-c9k 3 күн бұрын
ताई सलाम तुमच्या कार्याला 😊
@mansiborkar9420
@mansiborkar9420 24 күн бұрын
अंजली ताई मला तुमचा खूप अभिमान वाटतो.
@AppasahebGadekarGadekar
@AppasahebGadekarGadekar 18 сағат бұрын
ताई खूप खूप धन्यवाद... आपल्या कामाचं स्वरुप वाढवायला पाहिजे मॅडम... भ्रष्टाचार एवढा वाढलाय का.. एक अंजली मॅडम काही नाही करु शकत... त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक दमानिया मॅडम तयार होयला हवी.... आस मला वाटतं...😊😊
@satyawanchavan6223
@satyawanchavan6223 3 күн бұрын
Welldone Anjali Tai
@gaikwadnavnath8328
@gaikwadnavnath8328 24 күн бұрын
Salute 🫡 your work ❤respected madam
@gangadharpathade79
@gangadharpathade79 25 күн бұрын
Awasome
@RajendraAlvate
@RajendraAlvate 9 күн бұрын
चांगलं बोलता तुम्ही
@vikasbhor-z3d
@vikasbhor-z3d 17 күн бұрын
ताई...आपला आम्हास खूप अभिमान आहे.
@balasahebkirdepatil7275
@balasahebkirdepatil7275 20 күн бұрын
अंजली दमानिया पंतप्रधान पदाची लायकीच्या महीला 🙏🙏
@krushnakale7810
@krushnakale7810 25 күн бұрын
The great tai ❤
@VikasBhor-g5g
@VikasBhor-g5g 3 күн бұрын
Tai you are great. Best luck.
@tanmaynikam1413
@tanmaynikam1413 4 күн бұрын
ताई ❤❤❤❤
@shubhananlimaye8393
@shubhananlimaye8393 21 күн бұрын
Great woman
@dattadhanwate-q4f
@dattadhanwate-q4f 6 күн бұрын
Salute tai
@anantabodke954
@anantabodke954 16 күн бұрын
पुरुषांन पेक्षा महिला च राज्याला वाचविण्यासाठी पुढे आहेत जय महाराष्ट्र
@shushantHelange
@shushantHelange 4 күн бұрын
दमनिया ताई हा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी ठामपणे आहे
@SanjayJadhav-i6k
@SanjayJadhav-i6k 17 күн бұрын
Great Anjali tai🎉
@arunwankhade8509
@arunwankhade8509 17 күн бұрын
Great Anjali Tai.
@santooswal7164
@santooswal7164 7 күн бұрын
Great personality ❤
@rajeshpol4527
@rajeshpol4527 11 күн бұрын
Anjali tai salute from heart
@eknathkale483
@eknathkale483 24 күн бұрын
Well
@SumitMohite-3112
@SumitMohite-3112 5 күн бұрын
❤tai
@ayucareayurvedavaidya
@ayucareayurvedavaidya 7 күн бұрын
संरक्षण असल्यास शिवाय आजकाल कोणीही असा मोठा घास घेऊ शकत नाही. कोणताही बॅकिंग नसताना काहीही करता येत नाही लगेच संपवतात तरी नाहीतरी खोट्या केसेस मध्ये अडकवतात. सामाजिक कार्य एवढं सोपं असत तर सर्वांनी केलं असत. पैसा व बॅकिंग असेल तरच एवढं दीर्घ काल काम करता येत.
@rdgaming4506
@rdgaming4506 16 күн бұрын
Real hero 💪🎉
@MohitKapadnis-wp5ik
@MohitKapadnis-wp5ik 18 күн бұрын
Great Tai 👍
@AryanGK552
@AryanGK552 17 күн бұрын
जेवढ्यावर आरोप झाले ते सर्व मोकळे आहेत आज तसच या लोकांचं पण होईल😢
@satyawanchavan6223
@satyawanchavan6223 3 күн бұрын
Anjali Tai pudhe chala àamcha support aahe
@marutibadne541
@marutibadne541 4 күн бұрын
अंजली दमानिया राजकीय आयुष्यात अपयशी ठरल्यामुळे इतरांचा राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या
@marutibadne541
@marutibadne541 20 сағат бұрын
स्वयंघोषित न्यायाधीश आहेत अंजली दमानिया
@santoshshelar-n3x
@santoshshelar-n3x 16 күн бұрын
Such a strong lady ….👍
@samtabandhuta4799
@samtabandhuta4799 25 күн бұрын
Chan kam krta tai.
@vyankatmotiram8093
@vyankatmotiram8093 18 күн бұрын
Nice 👍 job 👏 Tai
@HhdggujvdNdbvbndkhf
@HhdggujvdNdbvbndkhf 6 күн бұрын
सामाजिक कार्यकर्ता नाहीसामाजिक कार्याच्या आतून माया गोळा करणे हेच कामशेतात कष्ट करा
@rameshshinde1574
@rameshshinde1574 20 күн бұрын
🙏👍
@AnwarShaikh-j9u
@AnwarShaikh-j9u 18 күн бұрын
Salam tai🎉
@jeet4242
@jeet4242 24 күн бұрын
❤❤❤
@AdinathGhule-e4p
@AdinathGhule-e4p 25 күн бұрын
या बाई गंगा जमुना पाशी नागपूरला मी दोन बारा बघितले आहेत
@SBS-z1s
@SBS-z1s 25 күн бұрын
हो का गुंडे भाऊ 😂
@AshokPatil-u8j
@AshokPatil-u8j 15 күн бұрын
राजीनामा न देता चौकशी फ़क्त दिखाऊपणा आहे. पक्षपात होणारच.
@sygk3120
@sygk3120 19 күн бұрын
Salute to Anjali Damaniya !
@abasahebyadav5769
@abasahebyadav5769 25 күн бұрын
तुमचा अभिमान वाटत आहे मी तुमचे कार्य पाहून प्रभावित झालो आहे,तुम्हाला भेटायचे आहे
@sagitasalpe188
@sagitasalpe188 24 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@AshTaw
@AshTaw 10 күн бұрын
गुजराती मॅडम अहेत या.. मोदी शहा च्य गाव वाल्या.😂😂 लेडी किरीट सोमया😂😂
@sachinbhalgat
@sachinbhalgat 20 күн бұрын
SALUTE TO ANJALI DAMANIYA MAM 🙏
@PankajChakranarayan-oq6ii
@PankajChakranarayan-oq6ii 12 күн бұрын
Social worker and active politicians.
@shobhanathe3028
@shobhanathe3028 25 күн бұрын
Khhup chhan taie asach धाडशी pana hhava
@dholeeknathmissionscholars6256
@dholeeknathmissionscholars6256 22 күн бұрын
स्त्रीशक्तीच्या कार्याला सलाम
@ajpatil7780
@ajpatil7780 18 күн бұрын
याचं नाव, गाव पार्श्वभूमी काहीचं नाही सांगितले..
@jayhind5387
@jayhind5387 25 күн бұрын
jya loka virudh koni bolat nhi te rajkiy chor gunda virudh purave dete tai tyanch khar public samor ante
@CrazyMind-qs6uf
@CrazyMind-qs6uf 4 күн бұрын
कोण आहेत काय जातीवादी राजकारण करणाऱ्या, महायुती ल टार्गेट करणाऱ्या आहेत.
@jayvantkalyankar2289
@jayvantkalyankar2289 4 күн бұрын
दम दमादंम दमानिया .
@jalindar8699
@jalindar8699 18 күн бұрын
सुपारी बाज म्हणून जुनी ओळख शक्यतो मराठी मीडिया यांच्याकडून जास्त वापर होतो हे पूर्ण जनतेला माहीत आहे
@anandpatil4632
@anandpatil4632 Күн бұрын
Brave Angali, Take care and be Alert from Suparibaj,
@ashoksawant8132
@ashoksawant8132 4 күн бұрын
दमानिया ताई झाशी ची राणी .
@santoshghorpade6328
@santoshghorpade6328 5 күн бұрын
आमची आइटम पण राहते मुंबईत
@ganeshbade6990
@ganeshbade6990 18 күн бұрын
आरोपानंतर काय झाले हे सांगा की पत्रकार महोदय
@ankitarokade2291
@ankitarokade2291 18 күн бұрын
हि बाई मोदी विषयी काही बोलत नाही.
@ambadaschavan610
@ambadaschavan610 25 күн бұрын
Anjalitai tum age bado
@SantoshKadam-j5i
@SantoshKadam-j5i 17 күн бұрын
Taina zd shurksha dya
@SudhirGugagarkar-wi3vu
@SudhirGugagarkar-wi3vu 19 күн бұрын
अंजली दमानी या यांचे माहेरचे आडनाव काय ?
@sharmilaashtekar
@sharmilaashtekar 4 күн бұрын
Mala Damaniya Taincha mob No bhetel ka?
@santoshghorpade6328
@santoshghorpade6328 5 күн бұрын
कमिशन भेटलं की काम ओके
@jalindar8699
@jalindar8699 18 күн бұрын
सुपारी बाज म्हणून जुनी ओळख
@maheshkulkarni31
@maheshkulkarni31 5 күн бұрын
अंजली ताईचा नंबर मिळेल का. आरोग्य विभागाच्या टेंडर मध्ये खुप भ्रष्टाचार आहे.
@rameshjagtap5130
@rameshjagtap5130 24 күн бұрын
Karya mahtwach. Tumi kunich nahi. Love. My soul. Welcome. Please.
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 25 күн бұрын
maharashtra mhanje kunbi sul sulat ...................adanchot jaat fakt kunbyana mat detat..........................je deshala lootun rahile karan sarwa gobad ashikshit lok kunbyatunach yetat
@pravinsunkoji2924
@pravinsunkoji2924 25 күн бұрын
Anjalee tarenchya surakshechi kalji aaahe SWAMI KRUPA RAHO
@dipakkamble4792
@dipakkamble4792 24 күн бұрын
Anjalitai Damaniya Maddam we appreciate your work ....Damaniya Tai Maddam please see to it that how much irrigated agricultural land has been owned by Scheduled Caste and Scheduled tribe in Maharashtra as well as in India and tell the people on media ...Further how much Dam Water in India has been used by Scheduled Tribe and Scheduled Caste for irrigation of their agricultural land be unearthed and made known to Maharashtra and India because even SC ST have been paying taxes for construction of Dams in India..Further how many Secretaries and class one officers are there in the Central Government Cabinet of SC ST and OBC as also how many Judges are there in the Supreme Court and High Courts in India of SC ST and OBC ....This will be for our general knowledge...
@9860816980
@9860816980 2 күн бұрын
वाघीण
@santoshghorpade6328
@santoshghorpade6328 5 күн бұрын
😂😂😂😂😂
@Ram_kawale
@Ram_kawale 4 күн бұрын
Paisa kuthun milto Khyala pyayala
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН