लोकांच्या कॉमेंट चा त्रास होतो तर प्रायव्हेट ठेवा पोस्ट जेणे करून जवळचे स्वतः आणि जवळचे लोक फक्त पाहू शकतील.. एकदा सर्व सार्वजनिक केल्यावर समोरचे काय कॉमेंट करणारं हे आपण नाही सांगू शकत..
@nitaukidwe60905 ай бұрын
❤😍🥰
@venkatdamodare93415 ай бұрын
Marathi
@Rakeshshinde1435 ай бұрын
I don't like tok show भुषण कडू इंटरव्ह्यू कसं दाखवलं तस कही तरी शुट करा ही फालतू गिरी नका दाखवू तुमचं रिलेशनशिप होता मग तुम्हाला खासगी पण नको आणि दाखवायचा पण आहे हि नाटके कशाला
@sushant14924 ай бұрын
एकदम बरोबर लोकांच्या कॉमेंट चा त्रास होतो तर प्रायव्हेट ठेवा पोस्ट जेणे करून जवळचे स्वतः आणि जवळचे लोक फक्त पाहू शकतील.. एकदा सर्व सार्वजनिक केल्यावर समोरचे काय कॉमेंट करणारं हे आपण नाही सांगू शकत..
@sanjaypawar61034 ай бұрын
अरे तू आई होशील त्यावेळी समजेल, स्वतःच्या बहिणीला , मुलीला सांग live in साठी, मग बोल . थोडक्यात काय , Liveln म्हणजे स्वतःहून स्विकारलेला वेश्या व्यवसाय
@sanjaypawar61034 ай бұрын
रोहित तु लहानपणापासूनच overacting आहेस लहान वयात प्रसिद्धी मुळे तू स्वतःला cool समजतोस. पण आपण कोण आहोत कुठे राहतो आपली संस्कृती काय याचा विसर पडला आहे तुला. भारतासारख्या देशात तेही महाराष्ट्रात जन्माला आला आहेस हे भाग्य समज. आपली संस्कृती लक्षात ठेव जरा. आपण माणूस आहोत प्राणी नाही लिव्ह इन मध्ये राहायला. इथे राहून पाश्चात्य संस्कृती ला पाठिंबा देता, मग संपूर्ण पणे त्यांच्यासारखे वागा ना. अर्धवट कशाला.