Рет қаралды 10,660,825
नमस्कार Rama Recipe मराठी channel मध्ये तुमचे स्वागत आहे
आलु पराठा पौष्टिक आणि पटकन होणारा सोपा नाश्ता | Aloo Paratha recipe in marathi | Ramarecipe मराठी
साहित्य
व्पीठ - २ वाटी
बेसन पीठ - २ चमचा
तेल - १ चमचा
मीठ चवीनुसार
पाणी गरजेनुसार
उकडलेले बटाटे - ७
हिरवी मिरची - ७
अदरक - १/२ इंच
जिरे - १/२ चमचा
ओवा - १/२ चमचा
हळद - १/२ चमचा
कोथिंबीर
आमचूर पावडर - १/२ चमचा
मीठ चवीनुसार
तेल
कांदा बारीक चिरून
#आलुपराठा #alooparatha #ramarecipe
PLEASE LIKE, SHARE, SUBSCRIBE WITH BELL BUTTON