Sir mla rent ne 1bhk flat hava ahe nashik madhe jyache rent 6000 paryant asayala havi area...pathardi phata,sidco,uttam nagar etc.
@shubhhouse9976Ай бұрын
नो रेंटल प्रॉपर्टी
@vilaswagh2101Ай бұрын
Price kay ahe
@vmsawant930221 күн бұрын
Pl call. Interested based on negotiation.
@kajal1112-kАй бұрын
70 la detil ka cornar cha
@shubhhouse9976Ай бұрын
एवढ्या निघोसेशन शक्य नाही पण तरी तुम्ही एकदा व्हिजिटला या प्रोजेक्ट संपूर्ण बघा व निर्णय घ्या
@Soul12482Ай бұрын
Plot size?
@maltijagtap6993Ай бұрын
Praise Kay aahe
@prakashdaware2101Ай бұрын
तुमचे डोके फिरले सारखे किमती ठेवल्या आहेत. ८०/ आणि७८ लाख रुपये म्हणजे पोरं खेळ वाटतो का??? फक्त श्रीमंताचा विचार नका करू गाय गरीबांचा ही विचार करावा....या किमती जवळ जवळ कोटी रुपया पर्यन्त पोहच्ल्या सारख्या वाटतात.😢🎉
@shubhhouse9976Ай бұрын
सर तुमचा बजेट काय आहे कळवा त्या बजेटनुसार नक्कीच प्रॉपर्टी आणण्याचा प्रयत्न करतो
@aniruddha3968Ай бұрын
@@shubhhouse9976 Budget is 70 lakh. This is not at all worthy to buy for 88 lakh according to the location and development.