आपण जेव्हा मुलांना जन्म देतो तेव्हा त्यांना शिक्षण देणे त्यांना मोठे करणे हे तर आपले कर्तव्यच आहे हे आपण आपल्या मनाला सांगायचे आणि जोपर्यंत त्याचे लग्न होते नाही तोपर्यंतच तो आपला आहे असे आपण आपल्या मनाला सांगायचे म्हणजे जेव्हा त्याचे लग्न होते तेव्हा त्याने आपल्याला सांभाळले नाही तरी मग वाईट वाटत नाही खरंच तुमच्या कथा खूपच छान असतात
@kamalmagar44293 күн бұрын
Veryveryfinestorypradipisverygoodperson
@Lyfstory293 күн бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@Lyfstory293 күн бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏