किती ही वेळा ऐकलं ना हे गाणं ,तरी ही मन भरत नाही ...ऐकतच राहावं वाटत❤खूप सुंदर आहे ......
@SangitaBade-hw5hx9 ай бұрын
Kharch
@sandeepjagtap26688 ай бұрын
Same Here...😊
@mh20dipakgamer936 ай бұрын
Ho bahu ❤️
@SantoshKamble-ew7qf3 ай бұрын
न न@@SangitaBade-hw5hx
@SantoshKamble-ew7qf3 ай бұрын
@@SangitaBade-hw5hxया दोन गोष्टीचा फायदा होतो😊 . न
@riteshtupsundar9769 Жыл бұрын
आज मी एकटा आहे पण हे गाणं एकल्या वर मला एक सरून गेल्याला आठवणी येतात आणि मन त्यात रमून जाते 💯
@sagarsase77126 ай бұрын
💯😥
@mnsgigamingyt15886 ай бұрын
Same
@AlkaMadekarАй бұрын
❤
@Nilesh_k6232 Жыл бұрын
शब्द नाहीत बोलायला एवढं भारी एवढं सुंदर साँग आहे... खूप सुंदर आहे साँग .... ❤❤❤
@vilasherole76025 күн бұрын
Cute song
@Manoj_Mane Жыл бұрын
अप्रतिम गाण्याचे बोल, जेव्हाही हे गाणं ऐकतो तेव्हा नव्याने प्रेमात पडल्यासारखं वाटतं इतकं सुंदर गाणं आहे.. तुझ्या जोडीनं गोडीन हरपूनी देहभान आणू लक्ष्मीला सोनपावली... ♥️😊
@nandinikonde2154 Жыл бұрын
❤❤
@abhishekvitnor1458 Жыл бұрын
So sweet song ❤️😍❤️
@nitinzite4823 Жыл бұрын
५ ५५
@gayatriwaghachaure258511 ай бұрын
nice
@ponampatil1117 ай бұрын
Kharach bola tumi
@secret_editor158 ай бұрын
ह्या एका गाण्यामध्ये हरवलेली सगळी स्वप्न क्षणात आपलीशी वाटतात... म्हणूनच का हे गाणं ऐकल्याशिवाय मन राहवत नाही... आठवणींना पूरक हा आवाज...मनाला वेगळीच शांती देतो..❤😊
@parthpowar89597 ай бұрын
Hi
@panchashilaadhangale232927 күн бұрын
खरचं माझे प्रेम भेटले मला❤❤❤❤❤
@sangitajadhav309927 күн бұрын
😊
@VikasBhii26 күн бұрын
000000000🎉gjfifitjtt😊😊😊😊😅😅😅
@dhnyneshwarjadhav764325 күн бұрын
@@parthpowar8959😢
@rahul88309 ай бұрын
हे गाणं खूप सुंदर आहे अगदीं तिच्या सारखं जी कधी माझी नव्हती ❤😢
@rohithadawale91395 ай бұрын
😢😢
@tecnoworld7190Ай бұрын
Bhawa samju shakto re 😢
@PankajBhalerao-qz8yvАй бұрын
आ
@TusharSakundeАй бұрын
😢
@ShwetaBodwadeАй бұрын
Same dada..😢
@Vishnuofficial_9126 күн бұрын
ह्या गाण्याचे बोल खूप मार्मिक आणि सुंदर आहे मनाला भिडतात धन्यवाद अजय सर आणि आर्या जी तुमच्या आवाजात जादू आहे ❤
@dhananjaykulkarni8330 Жыл бұрын
अजय सर काय आवाज आहे जबरदस्त आणि सोबतच आर्या आंबेकर जबरदस्त❤️❤️
@MusicManiacs541 Жыл бұрын
अजय-अतुल सरांच्या आवाजात काय जादू आहे जी सर्वाना मोहून टाकते❤❤
Best song ever this song is a best example of true love story kiti hi vela aikla tari man ny bharat nd the emotions are speechless cant express in words best song ever❤
@Myvlogschannel964 Жыл бұрын
Kavacha punyai cha dan du lyrics❤ was o amazing❤❤❤❤
@ratangawade57424 күн бұрын
ती जेव्हा माझ्या आयुष्यात आली होती तेव्हा हा Movie रिलीज झाला होता...आणि त्या मधल गाणं केवड्याचा पान तू... ती नाही आहे आता... हे गाणं ऐकलं की खूप आठवण येते तिची...❤😢आणि हे गाणं खूप काही सांगून जात...😢😊 किती पण ऐका कमीच वाटतं....😢❤😊
@panchashilaadhangale23292 күн бұрын
😢😢😢😢😢😢
@Suraj_bidwai2 ай бұрын
गाणं लिहिलय त्याला respect ❤
@vishalBG3809 ай бұрын
कोणी कोणी हा song ₂ₒᷡ₂ͤ₄ᷱ मध्ये ऐकत आहे..🕊️:🎼:💜:😍
@husenshaikh76669 ай бұрын
😂
@sarikashinde64839 ай бұрын
Me❤
@khushi__.645648 ай бұрын
Me...✨❤🤩
@sunil.--_8 ай бұрын
भाई आता पण ऐकतोय रात्री 1 जावला आहे तरी पण ❤❤
@VickyAhier8 ай бұрын
@@husenshaikh76664 1:03🎉❤ Mkà😮q
@ShrikantNikam_2 ай бұрын
रोज सकाळी मी हे गाणं ऐकतो❤
@madhurirathod13378 ай бұрын
नशीबच लागत प्रेम मिळायला .....पुढच्या जन्मी तरी मिळो ही अपेक्षा
@JueGhawatАй бұрын
🥰खूप सुंदर शब्दरचना त्याला डौलदार संगीताची जोड 😊खूप सुंदर सादरीकरण 😊
@VatanGurchal Жыл бұрын
आगन्त काटा आला इत्क मस्त गीत आहे जय भीम 💙🌍
@surajbrozalte40658 ай бұрын
Jaybhim
@pradeepambhore5724 ай бұрын
जय भीम ❤
@AnnasahebDhotre-l5p Жыл бұрын
Maharashtra chi shaan❤manje Ajay-Atul sir❤❤
@ravisaisinger746910 ай бұрын
आयुष्यात सर्व करा पण कोणावर जीवा पाड प्रेम करू नका कारण ते एकदा नाही मिळालं ना जिवंत पने मरण्याच भास होतो 😊❤ ओम साई राम 🎉❤😊
@kavitachaudhari_d7i10 ай бұрын
Right bhava💯
@GG-56110 ай бұрын
खरं आहे दादा
@sidramayyaswami579610 ай бұрын
खरं आहे
@sidramayyaswami579610 ай бұрын
माझा जीवनात खूप वेळा झाला आहे
@ajitkamble597210 ай бұрын
खरंच भावा 😢
@poonamglint2 ай бұрын
Khup mahaag आहे 🦚 kevdyache 🤍 पान 👑🧿
@SaiRam-qx2fl Жыл бұрын
आज मला तीची खर आठवण आली
@pranali-d311 ай бұрын
mala Tyachi aali
@villy6553 ай бұрын
पहिली ते सातवी पर्यंतचे आम्ही 10 मित्र अजूनही एकत्र आहोत. वेळ मिळाला कि भेटतो.....❤
@prashanttayade73052 ай бұрын
कधी कधी जाऊ देणं पण प्रेम च असावं का😊
@NandiniKamble-z3m14 күн бұрын
खूप छान आवाज
@nihalshaikh8339 Жыл бұрын
जबरदस्त ओंकार
@Bapuwaghmode50 Жыл бұрын
वेड लावलं आहे ह्या गाण्यानं ❤❤️😍😍😍😍🥰🥰🥰🥰🌹🌹🌹
@historyofmaharashtra26402 ай бұрын
कोणी काही का म्हनेना पन मस्त आहे ही खर च ❤
@prafullyt15 ай бұрын
Over-all Best zhakaas Bhau, हारीपुर शूट 💐👍👍👍👍
@UmeshKanjarbhat10 ай бұрын
He गान aaiklyavar mla mazy life madil pahily premachi aathvan yete tumhala pn yete ka like kara 😢 miss you my life in fast love ❤
@SanjeevaniGhanekar6 ай бұрын
हा गाता आईकल की ज्या माणसांना गमावले त्याची आठवण येते 🥺
@Prashant076435 ай бұрын
Brrr
@avanikarlekar46713 ай бұрын
मलापण
@NandaBasawante Жыл бұрын
हे संगीत खुप गोड आहे खुपच आनंद होते हे गीत ऐकुन........❤❤❤❤
@yashpatil9236Ай бұрын
वेड लावलं या गाण्याने ..🥰😊❤
@panchashilaadhangale232927 күн бұрын
मला पण खूप वेड लावलं ❤❤❤
@loverboygamer544411 ай бұрын
हे गाणं बघून कोणी पण स्वप्न रंगवू नका कारंजा व ती सोडून जाते तेव्हा जीव निघून जातो😢
@JayashreeThange8 күн бұрын
सुंदर ❤
@6373abhi Жыл бұрын
त्याची किंवा तिची आठवण येतीये म्हणून कोण कोण हे गाणं ऐकायला आलंय ?
तीच लग्न जमलं तेव्हा तिने हे स्टोरी ला तेवल होत....😢
@jayujawale790211 ай бұрын
Mi
@AshwiniJadhav-xb3ox26 күн бұрын
Khupach sunder song 👌
@Tureviraj1995Ай бұрын
Once again.... Heart touching 💔
@aniketshitole271 Жыл бұрын
खूप छान जोडी आहे ही,,, आणि गाण्याचा आवाज तर ऐकेल तितका कमी आहे,, खूप छान 🎉❤
@ravinakankekar5587 Жыл бұрын
Can't get over this .....amazing
@akashchautmol-xc9co2 ай бұрын
Khup Chan song ahe ❤❤❤
@thesmarttips5374 Жыл бұрын
काय आवाज आहे आर्या आंबेकर चा
@wamanparab4942 ай бұрын
Aabhal chandra chandnya....❤❤❤ vs kasturiche paan tu 😢❤❤
@mangeshkadam7518 Жыл бұрын
अजय-अतुल सरांची गाणी ऐकुन थकलेले मन आपोआप ताजे होऊन जाते. आर्या खुप छान ...
@pakshay3696 Жыл бұрын
Yes pan he gan Vijay gavandech aahe Ajay sir ne gayala aahe
@nandinikonde2154 Жыл бұрын
Ho
@PoornimaGaikwad-v4i Жыл бұрын
😂😂
@NitinPatil-883 ай бұрын
एकच no.kuldip 🎉🎉 good acting
@dipakhingane760 Жыл бұрын
Khupach channna ahe he song. Ajay atul sar 1 ch number
@krishnamule451010 күн бұрын
एक नंबर अजय sir and Aarya madam❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@truptidevrukhakar464227 күн бұрын
Omkar amchya gavcha ahe❤❤
@chnicalsandip4188 күн бұрын
Ataa ha kon navinach omkar😅
@SandeepSandeep-u1e2 күн бұрын
Nice soong👌
@gajanan358 Жыл бұрын
खूपच सुंदर गीत व गायण
@krishnamaddeshiya1557 Жыл бұрын
❤️✨️
@sharadendole1116 Жыл бұрын
खुप छान❤❤
@jagdishchavan93596 ай бұрын
हे गीत खूप हृदयस्पर्शी आहे ❤
@creativity_gang Жыл бұрын
केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू पाघुळल्या जीवाचं गं भान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू पाघुळल्या जीवाचं गं भान तू सागराची गाज तू गालावर लाज तू आतुरल्या डोळ्याचं सपान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू पाघुळल्या जीवाचं गं भान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू पाघुळल्या जीवाचं रं भान तू तू रे गाभुळला मेघ तुझ्या पिरतीची धग सुख ओंजळीत आज माइना सुख ओंजळीत आज माइना हो तूझा मातला मोहर तुझ्या मिठीत पाझर येडया काळजाचा तोल ऱ्हाइना येडया काळजाचा तोल ऱ्हाइना मेघुटाची हूल तू चांदव्याची भूल तू भागंना कदी अशी तहान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू पाघुळल्या जीवाचं गं भान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू पाघुळल्या जीवाचं रं भान तू तुझ्या डोळ्यांची कमान तितं ववाळीन प्रान व्हइन फुफाट्यात तुझी सावली व्हइन फुफाट्यात तुझी सावली तुझ्या जोडीनं गोडीनं हारपुनी देहभान आनू लक्षुमीला सोनपावली आनू लक्षुमीला सोनपावली जगन्याची रीत तू खोप्यातली प्रीत तू कवाच्या रं पुन्याइचं दान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू पाघुळल्या जीवाचं गं भान तू