Рет қаралды 1,206
ह्या घाटाचे नाव माळशेज घाट जेव्हा तुम्ही
नगर,आळेफाटा, पंढरपूर, शिर्डी, कल्याण मुंबई कडे येथुन येणार असाल तर तुम्हाला दोन मार्ग आहेत
१) नाशिक मार्गे कसारा घाट भिवंडी कल्याण
२) आळे फाटा माळशेज मार्ग कल्याण ह्या मार्गावर माळशेज घाट लागतो