ग्रेट वर्षा उसगावकर मॅडम स्वागत आहे तुमचं शत्रपती शिवरायांच्या जनभुमी मध्ये
@VilasKudale-kd7gxАй бұрын
My फेव्हरेट अभिनेत्री
@laxmanwalunj6547Ай бұрын
मराठी मनाची आस्मिता जपणारे कलावंत हि महाराष्ट्राची शान आहे ; मराठी चित्रपट सृष्टीतील अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री आणि वर्षा उसगावकर यांनी कलावंतांच्या व्यथा मांडत केलेले विवेचन लाजवाब!