Mobile auto कसा आहे कोणत्या कंपनीचा अह रीजल्ट कसा आहे किंमत किती आहे
@dadaraorathod-zu7gn25 күн бұрын
सर आमचा बोरची मोटर पाच मिनिटाला रिस्टार्ट सोडून देतो
@dadaraorathod-zu7gn25 күн бұрын
स्टार्टर कशामुळे सोडतो
@santoshamrute8878 Жыл бұрын
आमची स्टॉटर 10 मिंट चालण्या नंतर सोडून द्या ली काय करावं
@sanketnaykodi296 Жыл бұрын
फिटर बोलावून घ्या करंट किती घेते ते पाहा अगोदर व्होल्टेज किती मिळतंय ते पण पाहा व्होल्टेज कमी जास्त होत असेल तरी ट्रिप होईल
@DilipkumarKadam-ny5ii8 ай бұрын
5एच पी सिंगल फेज जोडणी व्हीडीओ पाठवा
@subhashgaonkar2116 Жыл бұрын
Relay ampier peksha jast rahila problem hoto ka For example . ampier 16 ahe ani relay 23 tar kay honar
@sanketnaykodi296 Жыл бұрын
मोटर जेव्हडी करंट घेती तेव्हढाच ठेवावं लागतो समजा तुमची मोटर 16 अँपियर करंट घेत असेल तर रिले सेटिंग 16 किंवा साडे सोळा वर सेट करावी लागेल जास्त ठेवली तर एखादा fuse गेला तर स्टार्टर ट्रिप होणार नाही मोटर जळेल
@manikkapgate82739 ай бұрын
1600kv var 3f motar suru karta yeilka
@payalyadav151211 ай бұрын
Nice
@gajanannandre2621 Жыл бұрын
सर ते मधले पूर्ण वाढून ठेवले तर supply बरोबर जात नाही का
@sanketnaykodi296 Жыл бұрын
रिले म्हणतात त्याला तुमची मोटर जेव्हढा करंट घेते तेव्हड्यावर सेट करावं लागतो
@dnyaneshwarthorat561 Жыл бұрын
सर माझी बोर ची मोटर चालत नाही पण माझ्या शेलारील सर्व मोटर चालतात जेव्हा वायरमन ला प्रॉब्लेम विचारला तर तो म्हणतो की डी पी वर प्रॉब्लेम असेल म्हणून चालत नाही पण जर डी पी वर प्रॉब्लेम असेल तर सर्वांची मोटर नाही चालायला पाहिजे फक्त माझ्याच कनेक्शन का काय प्रॉब्लेम आहे मार्गदर्शन करावे
@AK-BRO-MH Жыл бұрын
Same problem
@sanketnaykodi296 Жыл бұрын
तुमच्या केबिन मध्ये किती फेज येतात ते पाहा तुमची बोअर ची मोटर किती एच पी आहे ते पण पाहा व्होल्टेज किती येतंय प्रत्येक फेज ला ते पाहा आणि 2 फेज मिळून किती व्होल्टेज येतंय ते चेक करा तुमचा रिले 6/10 चा आहे की त्यापेक्षा मोठा ते पण चेक करा तुमची मोटर बटन दाबल्यावर चालू होते स्टार्टर उचलते का ते चेक करा किती अँपियर करंट घेते त्याप्रमाणे रिले बसवावा लागेल
@sanketnaykodi296 Жыл бұрын
@MH-24-LATUR रिले कितीवर सेट आहे आणि रिले रेंज किती आहे ते पाहा
@ravikiranhiwale749Ай бұрын
Khyti kDM222 स्टार्टर वापरा 3000₹ मिळतो
@nitinanarase96473 күн бұрын
सर आमची मोटर 10/12दिवस चालते आणि जळते कारण काय असेल 120 चा चुटका आणि 5hp मोटार आहे रिले 19 वर ठेवावा लागतोय 19 च्या खाली घेतला तर starter सोडत आहे. आणि केबल फॉल्ट म्हणल तर त्याच केबल वर 5hp ची मोटर चालते ती व्यवस्थित चालते काय प्रॉब्लेम असेल ते सांगा.
@prakashtirodkar1279Ай бұрын
Digital auto swich lavata ha aahe
@ratankatkar4444Ай бұрын
हॅलो सर तुम्ही आम्हाला भेटतच नाही फोनवर
@namdevkumbhargave6127 Жыл бұрын
Mobile auto swich kimat sanga 10hp cri motor ahe
@chandanmahajan09 Жыл бұрын
Thumbnail banane ke liye contact kr skte ho.....
@KRUSHIMANTHAN Жыл бұрын
Mo no send me
@uttamkahandole6126 Жыл бұрын
मोटर ok आहे स्टार्टर चालू केल्यावर थोडे पाणी येते आणि स्टार्टर बंद होते rely कमी जास्त करून बघितला तरीपण ट्रीप मारते काय प्रोब्लेम असेल
@Jotyiop Жыл бұрын
डांगे भाऊ मला पण ते पाठवा
@saivarhadi5651 Жыл бұрын
धन्यवाद सर
@RathavaJeshalbhai-vr6dp4 ай бұрын
હિન્દી ગુજરાતીમાં વાત કરને લા ભાઈ તારી ભાષા કોઈ ચકલો બગલું બધું સાંભળે
@uttamkahandole6126 Жыл бұрын
Tumcha number bhetel ka dada
@RathavaJeshalbhai-vr6dp4 ай бұрын
હિન્દી ગુજરાતીમાં વાત કર ભાઈ
@akashugalmugale8876 Жыл бұрын
Sir bandche badan ka adkate saga plz🙏
@akashbharad15465 ай бұрын
माझ्या मोटार ला पण हिच अडचण येत आहे .... स्टार्टर चालू झाले की काही मिनिटाच स्टार्टर सोडून देते ....किंवा मोटारी चे वायर गरम होऊन चिटाकतात.. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे... रीले ची सेटिंग केलीय तरी पण स्टार्टर सोडून देतेय... यासाठी काय मार्गदर्शन द्याल