जो जन्माला येतो त्याचा मृत्यू येणार हेच अंतिम सत्य आहे.कथा खूपच छान आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@nehabadwaik93688 ай бұрын
आपला मृत्यू कसा कधी कुठे होणार याचा जास्त विचार नका करू कारण मृत्यू हे अंतिम सत्य आहे जे घडणार आहे आणि कुणालाही टाळता येणार नाही. मरण जर सुखाच हव असेल तर आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही कुणाच मन दुखावल जाणार नाही याची काळजी घ्या . अडल्या नडल्या ना मदत करा. सगळ्यांशी प्रेमाने बोला. स्वतःच्या रागावर कंट्रोल करा .
@Krupadrushti72398 ай бұрын
आम्ही तुमच्या मतांचा आदर करतो... अगदी बरोबर आहे तुमचे म्हणणे.. श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@prabhakarwaydande5 ай бұрын
कथा छान होती आणि सत्य आहे पण काही जिवांचे पुनर्व जन्म होतातात का
@dr.bhausahebjadhav29304 ай бұрын
Vvev@@prabhakarwaydande
@dilipphatak47053 ай бұрын
खूपच अशुद्ध भाषा आहे.मराठी भाषा अगोदर शिका व नंतर गोष्टी सांगा.तो अस्वल नाही ते अस्वल,अशा बऱ्याच चुका आहेत.
@govinddeshpande24632 ай бұрын
Khup chan katha... Thanks Jay shri swami samartha
@VatsalaTangade3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरु द त 🎉🎉🎉
@lalitakachare90819 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@Krupadrushti72399 ай бұрын
Thanks Tai shree Swami samartha
@sanjivanisaptarshi21684 ай бұрын
हे खरंय माणूस तिथे पोहोचतोच जिथे त्याचा मृत्यू असतो आणि ती वेळ सुद्धा
@kusumcahire2206 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤🎉🎉❤
@kalpanapatil6532 ай бұрын
ही कथा फार च बोद्धवर्धक आहे 👌
@parvatimore43939 ай бұрын
Shiree swami samrth Jay Jay swami samrth🌹🙏🙏🙏🌹
@anusayalugade14709 ай бұрын
खूप छान श्री स्वामी समर्थ
@mahendrawagh5966Ай бұрын
Khup chan 🎉
@ashokkharade115 ай бұрын
Mast ahe Good Jai balumama
@rajshreechavan65799 ай бұрын
खूप छान वाटले अंबज्ञ.
@Krupadrushti72399 ай бұрын
धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🙏
@ganeshgaikwad7703 ай бұрын
ताई मी आणि माझे वडील देव दर्शना हून घरी येत असताना माझ्या गाडीला जोरदार पाठीमागून धडक दिल्या मुळे माझ्या वडिलांना जोर दार डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे मला खूप दुःख झाले आहे आहे क्रुपया पर्याय सांगा 🙏🙏🙏🙏🙏🙏
@PriyankaKhedkar-kt8ym8 ай бұрын
हे सगळ अंध भकता साठी कथा बाकी काय नाही हे सगळ मोय माया मि विशवास नाही ठेव
@prafullpandhare99436 ай бұрын
👍100 %
@anusayalugade14709 ай бұрын
खूप छान श्री स्वामी समर्थ 19:32
@Krupadrushti72399 ай бұрын
धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🙏
@SaraswatiGadge-vo8qt9 ай бұрын
Ghor andhshradda. Dhamkya det kay
@shivajiraoarjunikar94508 ай бұрын
छान कथा . आवडली
@Krupadrushti72398 ай бұрын
धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏
@BaliramKshirsagar9 ай бұрын
जय महाकाल
@sukhdevpansare89772 ай бұрын
छान कथा .
@manishakaran92446 ай бұрын
❤❤ shree Swami samartha jay jay Swami samartha khup chan mahiti sangitlit dhanyavad ❤❤har har Mahadev om namah shivaya ❤❤🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
@Krupadrushti72396 ай бұрын
धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏
@nanamore33065 ай бұрын
छान कथा धन्यवाद
@annasahebbarhate62589 ай бұрын
अर्ध सत्य
@LataMunde-e8i9 ай бұрын
खूप छान
@Krupadrushti72399 ай бұрын
धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🙏
@jayathange11969 ай бұрын
Mala shree Swami samartha charni nam ghetana . ha atama Swami made vilin ho O .japata japata nam Swami charni lin ho o Swami Swami Mazi ichcha puri kara Swami nako punarpi janam Swami aple vaikunth. jane Swami samartha. 🌹🌹🌹🌹 Swami deva Swami deva ya ya ya ya .............
@Krupadrushti72399 ай бұрын
Shree Swami Samarth
@alkachavhan88189 ай бұрын
क्षी स्वामी समर्थ 🙏🙏🌹
@Krupadrushti72399 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@sunilkhamkar50929 ай бұрын
Shree Swami samartha
@prakashghadigaonkar73848 ай бұрын
खुप छान माहिती.🎉🎉
@Krupadrushti72398 ай бұрын
धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏
@mangalsawant78749 ай бұрын
का हीपणसांगुनपैसेकमवता
@ghanshyamtrivedi87886 ай бұрын
Khara..aahe
@sunandatorne97105 ай бұрын
Shri Swami samarth🙏
@mugdhakarnik22449 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@Krupadrushti72399 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@rajannipunage48328 ай бұрын
परस्तिथी नाही...परिस्थिती...
@madhura.nagavkar7 ай бұрын
Jarra shudh ani jarra Kami shabd asetil tar ...Katha uttam
@kusumcahire2206 ай бұрын
❤ श्री स्वामी समर्थ🎉❤😮
@shivajimaske71296 ай бұрын
खूप छान आहे
@vinayakbarjibhe38859 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@DakshSavardekar-ck3kc7 ай бұрын
Shree Swami Samarth🙏🌺
@vilaspatil-c4z9 ай бұрын
।।श्री स्वामी समर्थ।।
@PraveenGalphadeАй бұрын
माझा मृत्यु कुठे, कोणच्या ठिकाणी व कशा प्रकारे, कधी होणार आहेत हे पण सांगायची कृपा करावी. मी अत्यंत आभारी राहीन.
@dwaitastroguru51875 ай бұрын
धर्म शास्त्र कहता है आत्मा अमृत है फिर मृत्य किस का हो रहा है? फिर भी लोग मृत्य के कारण भयभीत है। मृत्य है यह तो सब जिवों को पता है फिर भी जिना है संघर्ष के साथ मृत्यतक । जिसको मृत्य का ज्ञान हो गया वह अमृत हो जाता है। इसलिए मृत्य से भयभीत ना होकर साहस से जिये।
@WamanSawant-gg4sd6 ай бұрын
Tai chan vatle goshta chan ahe
@KiranKamble-fy7gh9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@muktabairajale11949 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@TanmaySokate8 ай бұрын
Jay Mahakal
@truptimhatre58515 ай бұрын
Shree swami samarth
@savitakamble27249 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 👏👏👏🌺🌺🌺
@VanitaPawar-x9j3 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹☺️☺️
@asavaridekhane78458 ай бұрын
Goast chan.kal alyshivay vel yet nahit.kal vel barobarch yetat.om shri swamy samarth.janm mrutu tyachyach हातात ahet.devanchya.shri swamy samarth.
@Krupadrushti72398 ай бұрын
अगदी बरोबर आहे तुमचे म्हणणे... श्री स्वामी समर्थ 🙏
@dipaleegaikawad75149 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤
@vidyashimpi94799 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज
@ramparse96109 ай бұрын
. Shri swami samarth🌺🌺🌺
@subhashmalshe20249 ай бұрын
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@RanjanaLanghe9 ай бұрын
श्री स्वामीची कृपा असेल तर भितीचे भय कशाला बाळगायचे?
@RanjanaLanghe9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
@pandurangakkalkar78528 ай бұрын
@@RanjanaLanghek ... 19:32
@AbasahebLad-le8ie2 ай бұрын
Yamdev
@mangeshghare75564 ай бұрын
या जगात जन्म तिथे मृत्यू अटळ आहे ते कोणी टाळू शकत नाही आणि हेच एक अंतिम सत्य आहे करता करविता सर्व तुम्ही आहात प्रभू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@Ashok-y1o6r6 ай бұрын
❤❤❤
@Krupadrushti72396 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@TanmaySokate8 ай бұрын
Jai mahakal
@tejasawinithenge59435 ай бұрын
हे खर आस्तय का
@hrishikeshchippalkatti30809 ай бұрын
लिखाणात व्याकरणातील चुका आहेत त्यामुळे वाचताना समजत नाही
@kiransawant61028 ай бұрын
🙏Shree swami samarth 🙏
@MahendraPawar-pk1vr6 ай бұрын
Raja ratri nighala na m story chya end la suryast ksa zala 😅😅 kypan re🤧
@sunilbehere73158 ай бұрын
| | श्री स्वामी समर्थ जै जै स्वामी समर्थ | |
@ashrubabhosale79439 ай бұрын
तुम्हाला कसं माहीत राजाला यमराज भेटले त्याचा काही पुरावे आहेत काय आपल्या कडे ते, द्यावे त
@Krupadrushti72399 ай бұрын
ही एक कथा आहे
@maheshparab10214 ай бұрын
तुमच्या कडे यमाला पाठवतो खुप जास्त बुद्धी वापरताय ताबडतोब उत्तर मिळेल
@ramachandrapatil3042Ай бұрын
पायाने.देवाने त्याला 2 पाय दिलेत.
@AshaVadekar6 ай бұрын
कोटी कोटी नमन त्या देवाला श्री गुरुदेव दत्त❤❤
@ramdastagunde4089 ай бұрын
श्री. स्वामी समर्थ.
@barkumuthe13035 ай бұрын
,अस्वल तर झाडावर चढू शकते,
@RamKolapkar-r6x6 ай бұрын
Shri swami samrth
@amolbhandwalkar94509 ай бұрын
💯🙏🙏🙏🙏🙏
@Krupadrushti72399 ай бұрын
Thanks 🙏
@alkasalunkhe43399 ай бұрын
A जय जय स्वामी समर्थ महाराज की जय जय स्वा मी समर्थ.
@ManojHire-b4v5 ай бұрын
कोणत्याही शिशू जन्म झाल्यावर ती सुरुवात असते
@Mayuresh-m1r9 ай бұрын
Shreeswami Samarth ❤🙏🙏
@LataShinde-dw8wr9 ай бұрын
❤Shree swami samartha
@anilshelvane86814 ай бұрын
आहे तोवर झंड जिंदगी आहे ती तर जगू दया
@swatisapate6835 ай бұрын
Melyavr pati patni bhettat ka
@priyarawale31218 ай бұрын
गुरुवर्य माझ लग्न ठरत नाहीय प्रत्येक वेळी नकार येतोय. देवीला प्रसाद लावला तर समजलं लग्न मोडावं होऊ नये म्हणून जाब करून घातलाय. हे खरं असतं का देव बांधून ठेवला जातो का आमच कुलदैवत रामेश्वर आहे मी देवाची फक्त आहे सरळ साध जीवन जगते मग महादेवा पेक्षा ही देवपान मोठ आहे का का देव साथ देत नाही आहे जे चुकीचं वागतात , विनाकारण दुसऱ्यांना त्रास देवू पाहतात, आपल्या विद्येचा चुकीचा उपयोग करतात त्यांना शासन का करत नाही देव
@adinathghule85318 ай бұрын
Arrange marriage च्या भानगडीत पडू नको,तुझ्या मनात असनार्या व्यक्तीबरोबर विवाह कर फलदाई होइल.
ठिकाण आणि वेळ कोणी सांगू शकतो का ? नावासह द्यावे . उगीचच कोणाचीही दिशाभुल करू नये व्हिडिओ तयार करणाऱ्याने स्वतःचे मृत्यूचे ठिकाण ववेळ सर्वांना सांगावे . तसा मोबाईल क्रमांक द्यावा 😂😂😂 😂
@dipakkhandare24606 ай бұрын
kali yug gella.ajjchya yugat tuze aanni maze marran kadhi?
@anujakitchen88887 ай бұрын
रास्ता नाही, रस्ता पार कर
@bhimraobambole21258 ай бұрын
All fake stories .don't tell above.
@arunakanitkar39589 ай бұрын
गोष्ट उपदेश पर छानच सांगीतली. पण उच्चार करताना भ्रामण नसून ब्राह्मण असाच अआहे नमस्कार
@Krupadrushti72399 ай бұрын
धन्यवाद आम्ही तुमच्या मतांचा आदर करतो श्री स्वामी समर्थ 🙏