टब घेण्यापेक्षा चीर्यचा चौकोन करून त्यात रेती टाकून त्यात मेथी पेरा खूप छान येते
@gingerbear72663 күн бұрын
Roj roj fakt jevnache video 🥱
@sunitatakawale56153 күн бұрын
गेट ला निळा रंग दिला. पण तू गेट दाखवले नाही. विसरला... तरी आमचं लक्ष गेले तिकडे😅
@darshanawaradkar66443 күн бұрын
लाजाळू झाडाचे नाव. लाजरी नाही
@DhanashriDeshpande-y6g3 күн бұрын
लाजरी😂😂😂😂😂😂 नाही लाजाळु आहे ते
@anitaanant923 күн бұрын
टब पेक्षा बॅग मिळतात त्या घ्यायच्या मोठ्या मिळतात आयताकृती वाफा करतो तसं पेरायची भाजी माती आणि कोको पीट टाकायचं. दोन तीन बॅग घेतल्या तर कोथींबीर पालक मेथी मुळा पेरू शकता
@deeptisapte80183 күн бұрын
Main gate ch kachara saff kara ghan diste cleaning kara bayer sarv dada
@marathi5983 күн бұрын
Veg milel ka dada
@priyankanagle2973 күн бұрын
मेथी पेरणीचा व्हिडिओ पण नक्की टाक
@jayashripatil82533 күн бұрын
खुप छान
@pranalipathare71163 күн бұрын
Very good all 👌👌😊
@vilasjadhav54333 күн бұрын
KHUPCH CHHAN VIDEO ❤❤❤
@swatisantoskar43673 күн бұрын
Chan
@SanjayKamble-oe7wn3 күн бұрын
आज जरा बरे वाटले दिलू आज हॉल मध्ये खेळत होती आणि बसली होती. मी आशावादी आहे काही दिवसांनी दिलू भू भू बरोबर बाहेर खेळणार तेव्हा दिलू खऱ्या अर्थाने मुक्त होणार स्वतंत्र होणार
@snehaachrekar40413 күн бұрын
Ending chaan zala 😅
@user-wl6pw1gn3f3 күн бұрын
पप्पू, एखादा पुरुष हेल्पर ठेव होम स्टे च्या बाहेरील कामा करिता.थोडे पैसे रोजी ला जास्त घेतील पण मेहनतीचे काम सुद्धा जास्त करतील.
@aishwarya70243 күн бұрын
Mast
@babitas64003 күн бұрын
Pappu tu sofa cum bed ghe hall madhe. म्हणजे storage pan milel.