आम्हाला जर दुकानदाराची तक्रार करायची असल्यास कुठे व कशी करवी याची माहीती द्यावी वहेकरत असताना नाव पण काेंणाला कळता कामा नये.
@husenfakir76044 жыл бұрын
Ration card Madhe 3 nav aahet pan online 2 dakhavtat kay karu
@dnyanadeomahadik9241 Жыл бұрын
रेशन दुकानदार रेशन देतेवेळी अंगठा मशीन वर घेतो.व सगळे धान्य दिले असे दाखवतो.पण प्रतक्षात कमी धान्य देतो. याबद्दल कोठे तक्रार करायची या बद्दल माहिती द्यावी. पोलिसात तक्रार करू शकतो का?
@satishsalunkhe804 жыл бұрын
Availe.commodity म्हणजे न नेहलेला माल ? व महीना २ वेळा धान्य येतय का? Plz answer sir
@amolsureshraokadam79634 жыл бұрын
Sir RC numbercha option yet nahi
@shriramboob68474 жыл бұрын
Sir reshion card madhe mulache naav aahe pan e posh machine madhe dhakhavat Nahi Kay karu
@Prabhaspimpare4 жыл бұрын
Rice pmgkay kase milate paise kiti dyave lagtat.
@devidasjadhav4424 жыл бұрын
नमस्कार साहेब,nanaji देशमुख yojana satara jilhyasati पात्र आहेत का
@salomichavan33423 жыл бұрын
Thanks you so much
@sumeetdhule59124 жыл бұрын
Src number टाकण्याच्या च्या option सोबतच date टाकण्यासाठी साठी option येत आहे... त्यात कोणती dete भरायची Pllz help
@dattashinde25624 жыл бұрын
सर आमचे कूपन फेब्रुवारी 2020 दुबार बनवले आहे पण अजून आम्हाला धान्य मिळत नाही आरसी डिटेल भरून नाव दाखवतात पण धान्य दाखवत नाही आमचे कूपन किती महिन्यानंतर चालू होईल त्यासाठी माहिती पाहिजे होती त्यासाठी कुणाला विचारावे लागेल
@amolphalke17124 жыл бұрын
पाहिला कशामधे जाईच
@surendrakhandekar28914 жыл бұрын
Thanku
@vinayakbhagat89283 жыл бұрын
सर ओपन कास्ट वाल्यांना केसरी कार्ड मिळेल का...???
@chandrakantveer4098 Жыл бұрын
आम्हांला रेशन बंद आहे तर आता शासन रेशन आहे 8आणि 12 या दराने
@rajaramsai5354 жыл бұрын
5 mhine zalyavr mahiti deto ka
@vijayghumare52334 жыл бұрын
Very important information shopkeeper are mostly doing fraud
Namskar saheb maza Keshari card asun yearly income 20000 asun sudha mafat tandul dile nahi
@ramlingbhosale16293 жыл бұрын
-
@harishkumarpathak904 жыл бұрын
RC नंबर शोधण्यासाठी काय करावे
@nitinwagh44904 жыл бұрын
RC number kasa pahava
@TechWithRahul4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/o5Spk32IiqZ4i7c
@nitinwagh44904 жыл бұрын
धन्यवाद मी औरंगाबाद चा आहे
@natthupatil4 жыл бұрын
kindly send G.R of Seventh March 2020N.D. Patil
@nitinzombade6674 жыл бұрын
sar mala rashan Dukandar rashan card det nahi rashan deto rashan card midvayla kai karu
@shashankjadhav40454 жыл бұрын
Most important Jastit jast lokanparyant pohochava 1)रेशन दुकानातून अन्नधान्य कोणाला ? सध्या देशात राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते, त्यानुसार शिधापत्रिकांची दोन गटात विभागणी केली आहे. १) अंत्योदय अन्न योजना कुटुंब Antyodaya Anna Yojana (AAY)- यांना दर महिन्याला प्रति शिधापत्रिका ३५ किलो अन्नधान्य देण्यात येते. २) प्राधान्य कुटुंब लाभार्थी Priority Households (PHH)- यांना दर महिन्याला प्रतिव्यक्ती 5 किलो अन्न अन्नधान्य देण्यात येते. हे अन्नधान्य ₹२ प्रतिकिलो गहू , ₹ ३ प्रतिकिलो तांदूळ व ₹ १ प्रतिकिलो भरडधान्य या दराने देण्यात येते. 2) अंत्योदय अन्न योजना कुटुंबे कोणती? यात पिवळ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांपैकी अंध, अपंग, विधवा कुटुंब प्रमुख असलेल्या शिधापत्रिकांचा समावेश होतो. सदर शिधापत्रिकेवर अंत्योदय अन्न योजना असा शिक्का मारण्यात येतो. लक्षात असुद्या, सर्व पिवळ्या शिधापत्रिकांचा समावेश अंत्योदय अन्न योजनेत होत नाही. 3) प्राधान्य कुटुंब लाभार्थी कोण ? अंत्योदय अन्न योजनेत समावेश न झालेल्या उर्वरित सर्व पिवळ्या शिधापत्रिका धारकांचा समावेश प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांमध्ये होतो. तसेच, ग्रामीण भागातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹ ४४,000/- व शहरी भागातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹ ५९,०००/- असलेल्या केशरी शिधापत्रिकांचा समावेशही प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांमध्ये होतो. अशा शिधापत्रिकांवर प्राधान्य कुटुंब लाभार्थी असा शिक्का मारण्यात येतो. 4)शेतकरी योजना काय आहे? राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक असलेल्या 14 जिल्ह्यातील ( औरंगाबाद, अमरावती विभागातील सर्व व नागपूर विभागातील वर्धा) प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांमध्ये समावेश न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच ₹४४,०००/- व ₹५९,०००/- पेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या शिधापत्रिका धारकांनादेखील प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांप्रमाणे म्हणजेच प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्याचा लाभ देण्यात येतो. सदर योजना एपीएल (केशरी) शेतकरी योजना म्हणून ओळखली जाते. ही योजना वर नमूद केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागू आहे. 5) केशरी शिधापत्रिकाधारकाना अन्नधान्य मिळण्याची राज्य शासनाची योजना काय आहे ? ग्रामीण व शहरी भागातील अनुक्रमे ₹ ४४,०००/- व ₹५९,०००/- पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत व शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या शिधापत्रिकधारकाना माहे मे व जून 2020 करीता राज्य शासनाच्या वतीने 5 किलो अन्नधान्य सवलतीच्या दरात (₹८/किलो गहू व ₹१२/किलो तांदूळ) अन्नधान्य वितरित करण्यात येणार आहे. 6) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना काय आहे? देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली टाळेबंदी परिस्थिती विचारात घेऊन केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्याना म्हणजेच अंत्योदय अन्न योजना कुटुंबे व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याना प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर अन्नधान्य एप्रिल ते जून या तीन महिन्यांकरिता उपलब्ध होणार आहे. 7) आपल्या शिधापत्रिकेवरील मंजूर अन्नधान्य कसे तपासावे? आपली शिधापत्रिका आधारक्रमांकाशी जोडली गेल्यावर/शिधापत्रिकेचे संगणकीकरण झाल्यावर आपल्या शिधापत्रिकेवर एक १२ अंकी क्रमांक लिहला जातो. महाराष्ट्रातील शिधापत्रिकांची सुरुवात 2720 या क्रमांकापासून होते. सदर क्रमांक खाली दिलेल्या लिंकवरील SRC no. येथे टाकून आपल्या शिधापत्रिकेवरील मंजूर अन्नधान्याचा तपशील मिळू शकतो. mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp संदर्भ- अन्न, नागरी पुरवठा विभागाचे संकेतस्थळ www.mahafood.gov.in/website/marathi/home.aspx KZbin video kzbin.info/www/bejne/nJqul5eOjsR5mM0
@divyakamtekar19204 жыл бұрын
@@shashankjadhav4045 thank you very much
@chetansonar68634 жыл бұрын
SRC no kothe betil
@nitapanchal13424 жыл бұрын
आमच कार्ड बंद केल आहे मग आम्हाला रेशन कसे मिळणार आमच्यासारखे भरपूर आहेत
@subhashn66794 жыл бұрын
जे जलद
@bhaunathgame73034 жыл бұрын
👌👌👌🙏🙏🙏👏👏👏
@tukarammisal48534 жыл бұрын
उपयोग नाहि टाइम पास नको.
@sadashivjadhav31394 жыл бұрын
राम राम दादा. दादा तुम्हांला माझी विनंती आहे की शासनाला हे राशन बंद करून पैंसेच द्यावें कारणं हे लोक खुप भ्रष्टाचार करतात विचार पुस केली तर जिवंत मारण्याची धमकीही देण्यात येते.