पूजा किती खुश झाली ताई तुला अणि दाजी ना पाहून...तिला सख्खे कोणी नाही पण तुमच्या दोघांना फार हक्काने राहते.
@sakshikadam5431Ай бұрын
ताई तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला इतकं प्रेम करणार्या भावजया भेटल्या... आमच्या भावजयने तर आमचं माहेरी येणं बंद केलयं..आज आमच्या माहेरी गौरी गणपती आहेत भावजय तर जाउद्या आमचा भाऊ पण आम्हाला बोलवत नाही ... आई वडिलांना फक्त वाईट वाटतं पण तेही मुलाला आणि सुनेला काही बोलत नाही.. तुम्ही सगळे नेहमी असेच खुश राहा
@swapnalichakre2720Ай бұрын
Pooja ne khup mast dress ghetla
@latasunthwal3985Ай бұрын
पुजाची आई खरच खुप साधी भोळी आहे
@latasunthwal3985Ай бұрын
आम्हाला पाच आत्या आहेत आणी सगळ्या आत्या एवढाच खूप जीव लावतात आम्हा पाचाही बहिणींना. माझे वडील आज हयात नाही आणी आत्याही आता नाही पण माझ्या वडिलावर एकुलात एक भाऊ आणी माझी आई वर पण खूप जीव ओवाळून टाकायच्या. वैशाली मी खूप मोठी आहे तुझ्याहून पण तुला पाहिल्यावर लाड करनार्य आत्यांची खूप खूप आठवण येते.😢
@vaishalishindevlogs6495Ай бұрын
😊
@pranavdevkate6068Ай бұрын
Mast mekup kelay chan distey Aaj 😊
@amrutasjadhav2559Ай бұрын
Khup chhan family' ❤
@Pravintambe36Ай бұрын
राम राम दाजी
@rupeshsonar314Ай бұрын
Lock kashane aayaEkta
@AshiviniDahiphaleАй бұрын
😢😢😢
@shakurkadvekarАй бұрын
Tai tumala hakalar kup chan disto
@kirtimalasonawaneАй бұрын
Rhorle jou manje tumche gheri ch na mg ru kasky chale baramati ka